😱 तुम्हाला 3400 एकर जमीन आम्हाला 1 गुंठा नाही 🔥 | बच्चू कडू| bacchu kadu | bacchu kadu latest speech

  Рет қаралды 627,749

Bhumi Gyan

Bhumi Gyan

Күн бұрын

😱 तुम्हाला 3400 एकर जमीन आम्हाला 1 गुंठा नाही 🔥 | बच्चू कडू| bacchu kadu | bacchu kadu latest speech
#ajitpawar #pikvima #eknathshinder #maharashtra #ajitpawar #eknathshinde #pikvima
************************************************
telegram/link/t.me/bhumigyan
Facebook//link / raju.sathaliya.7
Instagram//link/ / bhumigyan
***********************************************
*************†*********************************
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any. Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer: The information is an archive based on
internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
*************†*********************************
#subscribe_करून_all_करून_ठेवा_तुम्हालाच_फायदा_होईल
#bhumigyan #rajusathaliya #bhumigyan #rajusathaliya #jamin_mojani #sarkari_mojani

Пікірлер: 363
@user-qn8ec3uu7f
@user-qn8ec3uu7f 4 ай бұрын
बचुभाऊ कडू साहेब एकदम कडक तुमच्या सारखे आमदार जर ह्या राज्याला मिळाले तर ह्या राज्यांची प्रगती कोण्ही ही रोखु शकत नाही
@Earnmoneywithfullefforts
@Earnmoneywithfullefforts 4 ай бұрын
ज्यांच्याकडे 100 एकरच्या वर जमीन आहे त्या सर्वांची SIT चौकशी झाली पाहिजे......मी तर म्हणतो सर्वांचीच SIT चौकशी करा कारण नेते मंडळींच्या जमिनी त्यांच्या जवळच्या PA, SECRETARY आणि नातेवाईकांच्या नावावर असतात.....म्हणून सर्व च्या सर्व नेत्यांची SIT चौकशी झालीच पाहिजे
@punamgaikwad441
@punamgaikwad441 4 ай бұрын
Sit ला जो कोणी माहिती देईल त्याला काय देणार
@Earnmoneywithfullefforts
@Earnmoneywithfullefforts 4 ай бұрын
योग्य न्याय
@panditamrute5333
@panditamrute5333 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@narendrajagdale1914
@narendrajagdale1914 4 ай бұрын
50 एकर जमीन आहे तो सोडून बाकी सर्व जणांना sit चौकशी लावा लवकरात लवकर बीजेपी का तो कमल खुलता ही जायेगा नही तो गरीब गरीब होता जायेगा अमीर अमीर होता जायेगा
@santoshshinde4160
@santoshshinde4160 4 ай бұрын
Tula mahit aahe tar... Complaint ka nahi karat.. Facebook Don 😮
@ganeshhindule7204
@ganeshhindule7204 4 ай бұрын
सत्य वादी फक्त एकच नेता बच्चु भाऊ
@ganeshmore8524
@ganeshmore8524 4 ай бұрын
50 खोके वाला ना खुप इज्जत होती राव त्यांची. पण पैसे दिसले की माणूस चुकतो
@CAShreeCA
@CAShreeCA 4 ай бұрын
अध्यक्ष महोदय कडे पुरावे कशाला देता पुरावे कोर्ट कडे द्या. योग्य ती कारवाई तिथून झाली पाहिजे. हे अध्यक्ष महोदय काय करणार नाही तो फडणीस म्हणेल तेच करणार.
@pseries8647
@pseries8647 4 ай бұрын
अध्यक्ष महोदय च स्वतः निर्णय देऊ शकत नाहीत.
@sujatagharge813
@sujatagharge813 4 ай бұрын
अहो कोर्टाची पण भीती वाटते .मोदी काहीही करू शकतो.निकाल बदलू शकतात.कोणीही विकल हातात आजकाल😢
@kisanraut9342
@kisanraut9342 24 күн бұрын
सत्तर वर्षे सत्ताधारी मंडळीनी हेच केले आहे आणि हे एकमेकांना नावे ठेवता​@@sujatagharge813
@Earnmoneywithfullefforts
@Earnmoneywithfullefforts 4 ай бұрын
क्या बात है बच्चू भाऊ....सडेतोड आणि कडक भाषण
@harishchandratikekar46
@harishchandratikekar46 4 ай бұрын
बच्चुभाऊ काही वेगळे नाहीत,ते देखील खोकेवालेच आहेत. फार नाकाने कांदे सोलू नका.
@gorakhnath5304
@gorakhnath5304 4 ай бұрын
SIT सर्व नेत्याला लावा.जर असच राहिले तर पुढच्या 10 वर्षात सामान्य मानसाला रस्यावर झोपायला जागा सुध्दा मिळणार नाही.
@marutishewale7029
@marutishewale7029 4 ай бұрын
आमदार खासदार आणि शासकीय आधिकारी यांची चौकशी झाली पाहीजे
@suryakantdeshmukh2640
@suryakantdeshmukh2640 4 ай бұрын
धन्यवाद बच्चू भाऊ
@panditamrute5333
@panditamrute5333 4 ай бұрын
योग्य विचार आणि परखड नेतृत्व जय शिवराय जय प्रहार ऊसाची पैसे सुध्दा दोन दोन महिने भेटत नाही शेतकरी ला वजन कारखान्यात मालक घरी काहीच तालमेल नाही शेतकरीला असे का
@anjalijadhav3973
@anjalijadhav3973 4 ай бұрын
Rte band keli ya sarkarne paise dilech nahi school ce saglya Jar budget madhe shikshana sathi vegali tartud aste. ter mag he sagle kase ghadte. 🤔
@mahadeojambale330
@mahadeojambale330 4 ай бұрын
मुंबई मधील 34000एकर जमीनी मध्य 6000हजार‌एकर त्यांची तर खेडेगावात यांच्या जमिनी‌किती असतील याची चौकशी गरजेचे आहे बच्चुभाऊ तुम्हीच आता‌यासरकारचे पितळ‌उखढे करा जनता तुमच्या पाठीशी आहे
@panditamrute5333
@panditamrute5333 4 ай бұрын
काहीना राहायला घर नाही काही जवळ राहायला माणसं नाही काहींना हजारो एकर जमीन काही ना गुन्ठा नाही हे नियोजन मोदी सरकार करीन
@subhashgulhane484
@subhashgulhane484 4 ай бұрын
एकदम कडक बच्चू भाऊ कडू असाच विधानसभेमध्ये बोलणारा नेता पाहिजे खरा खरोखरच लोकनेता आहे भाषण ऐकून मला फार समाधान झाले आहे
@prashantsingru7459
@prashantsingru7459 4 ай бұрын
लँड सिलींग कायदा ची जबरदस्ती करून सरकारने शेतकऱ्यांची लूटलेली शेत जमीन ताबडतोब शेतकऱ्यांना परत करावी.
@lalitameshram3042
@lalitameshram3042 4 ай бұрын
धन्यवाद बच्चु भाऊ जय भिम जय सविधांन
@ashrubasalve2046
@ashrubasalve2046 4 ай бұрын
गोदरेज सारखी प्रओड (pradh) कंपनी आख्या भारतात दूसरी कंपनी नाही.आणि तीच्यावर कारवाई करण्याची केंद्र सरकार मध्ये हिम्मत नाही. कारण मला वाटते मोदी सरकारने सत्ता गाजवली
@anakash6
@anakash6 4 ай бұрын
गोदरेज कडे जमीन आहे म्हणून ती जमीन आज पर्यंत सुखरूप आहे नाही तर ती जमीन विकली असती सरकार नी.....
@subhashkotian9145
@subhashkotian9145 4 ай бұрын
कांदिवली पुर्व मे गोदरेज कंपनीने गौरक्षक मंडळी की जग पर टवर और mall बना राहा है उस बारे मे क्या ?
@ankushshinde8870
@ankushshinde8870 4 ай бұрын
बच्चुभाऊ हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे.सत्यवादी नेता ... भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ बच्चुभाऊ... 🏵️🙏🏵️
@gaytribiradar37
@gaytribiradar37 4 ай бұрын
बच्चू भाऊना अजून दोन तीन लोक सोबत पाहिजेत विधानसभेत,, पोपटराव पवार आणि भास्कर राव पेरे तरच आपल्या देशाला स्वतंत्र श्वास घेता येईल,,, 👍👍
@madhavpatil888
@madhavpatil888 4 ай бұрын
बच्चू भाऊ बरोबर बोलत आहेत
@sugatbhosale3870
@sugatbhosale3870 4 ай бұрын
बच्चूभाऊ फक्त गोदरेज यांच्या जमीनीवर का बोलता ॽ राजघराणे आणि राजकारणी यांच्याबद्दल पण थोडे बो़ला
@shivajishinde5223
@shivajishinde5223 4 ай бұрын
विधान सभेत कोणतीही भाड-भीड न ठेवता स्पष्ट फास्ट पुराव्यासह सडेतोड बोलणारे आदरणीय आमदार बच्चू कडू साहेब यांना सलाम .
@user-gv7uk7xj9i
@user-gv7uk7xj9i 4 ай бұрын
सत्य खर आहे ते तुम्ही बच्चू कडू साहेब सरकार पुढे मांडले मनापासून धन्यवाद 🙏🙏
@vedant754
@vedant754 4 ай бұрын
धन्यवाद बच्चू कडू साहेब
@pandurangpawar8702
@pandurangpawar8702 4 ай бұрын
मंत्री शिलिंग आली पाहिजे💥💥👉👉👉
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 4 ай бұрын
हे सगळे उद्योगपती होते त्यांनी कोणाला लुटलं नाही कडु साहेब एवढंच वाटतं तर सरसकट 10 एकर च्या वरची जमीन सरकार जमा करायला हवी. पोट भरण्यासाठी पुरेसे आहे.. असं म्हणा आधी
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 4 ай бұрын
तोडीपाणी करून विषय सोडून देऊ नये. स्वातंत्र्या नंतर अशाच हजारो एकर जमीन प्रस्थापित नेत्यांकडे आजच्या घडीला आलेल्या आहेत. त्याच्या विरोधात बोलण्याची हिंमत आहे का? ** सहकार क्षेत्रातील कारखाने तोट्यात काढून ते नेत्यांनी विकत घेतले, कुठून आला एवढा पैसा यांच्याकडे, त्याविरोधात आवाज उठवणार का?
@bhausahebjagadale5115
@bhausahebjagadale5115 4 ай бұрын
बच्चूभाऊ,ही जमीन शासनास मिळाली पाहिजे.
@rameshwargayki7185
@rameshwargayki7185 4 ай бұрын
जबरदस्त बच्चू भाऊ.
@kailasthorat2080
@kailasthorat2080 4 ай бұрын
बाचू भाऊ हे खरे आहे पण लोकाप्त्रिनिनी जो महाराष्ट्र लुटला आहे त्याचे काय याच्या ही हजारी एकर जमीन आहेत त्याचे काय प्रस्थापितांना पडल्याशिवाय देश महाराष्ट्र सुधारणा होणार नाही
@GaneshJadhav-lk2ig
@GaneshJadhav-lk2ig 4 ай бұрын
आपले भाऊ खरंच होममिनिस्टर झाले पाहिजे
@amarmane8836
@amarmane8836 4 ай бұрын
अगोदर सगळ्या मंत्र्यांची प्रॉपर्टी ची चौकशी लावा....
@vishalgaikwad8932
@vishalgaikwad8932 4 ай бұрын
बरोबर
@mh30ak77
@mh30ak77 4 ай бұрын
अरे बच्चू कडू पण सुटणार नाही त्याच्यामध्ये आत्ताच गिट्टी खदान टाकली
@vaijenathgade4427
@vaijenathgade4427 4 ай бұрын
बचु कडु खर बोलकी मुखयमत्री मिरची लागते
@nandupagar2382
@nandupagar2382 4 ай бұрын
भाऊ तुम्ही च एक आशेचा किरण आहात गोरगरीबांचे
@dhammaprakashgaikwad7584
@dhammaprakashgaikwad7584 4 ай бұрын
Bachu bhau साहेब आमचे व्हीतीत असलेली जमीन कूळ म्हणून आहे परंतु भोगवटा p.m.रुईकर ट्रस्ट कडे आहे एकूण जमीन 4581 एकर
@jaywantdhage
@jaywantdhage 4 ай бұрын
परखड विचारांचं व्यक्तीमत्व धन्यवाद आमदार साहेब
@user-vg2my2lw3k
@user-vg2my2lw3k 4 ай бұрын
MSEB मध्ये लीमरा कंपनी बाहयस्त्रोत कर्मचाय्रांचे चार चार महिने पगार करीत नाहि.।।
@vinayakkhatake6886
@vinayakkhatake6886 4 ай бұрын
कुट आहे कंपनी ही
@user-tx5ke6yv2x
@user-tx5ke6yv2x 4 ай бұрын
बच्चुभाऊ हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा
@mangeshkatalkar3051
@mangeshkatalkar3051 4 ай бұрын
Pan bacvhu bahi 50 khoke ghetle tyanchya kade pki gand mrun gheto ki hya bhavyanchya gandivar lath mrun ha bajula ka hot nahi
@bhaunirmal3731
@bhaunirmal3731 4 ай бұрын
आदरणीय बच्चू भाऊ कडू साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे जय जिजाऊ जय शिवराय जय भिम
@swaminathmadgule2603
@swaminathmadgule2603 4 ай бұрын
बच्चुसाहेबांन सारखे आमदार ह्या राज्याला पाहीजे राज्याची प्रगती खुप मोठी होईल
@bhaktijagar7139
@bhaktijagar7139 4 ай бұрын
आमदार खासदार यांची जमीनी सांगा
@Gmgm189
@Gmgm189 4 ай бұрын
नाही पाहिलं सर्व आमदार ची sit लावली पाहिजे
@kalpanadhasal7025
@kalpanadhasal7025 4 ай бұрын
असा नेता असावा.सडेतोड.बच्चू दादा
@user-sh1hd3ht7c
@user-sh1hd3ht7c 4 ай бұрын
गद्दार
@manojrameshpatilpatil3898
@manojrameshpatilpatil3898 4 ай бұрын
बच्चू कडु चांगलाच प्रश्न विचारला आहे खरोखर मोदी साहेब पण काळा पैसा परत स्विस बँकेतील पैसे परत आणणार होते पण मोदी साहेब आणि फडणवीस सरकार ते दिलेले आश्वासन खोटं ठरलं जनतेची फसवणूक करते BJP सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच फायद्याचे निर्णय घेत नाहीत सरकार अपयशी ठरले आहे...
@alimohammedfazal2084
@alimohammedfazal2084 4 ай бұрын
Very informative, i appreciate mr Bachu Kadu to raise the issue, thanks him
@user-fj3tm2sg2u
@user-fj3tm2sg2u 4 ай бұрын
असे नेते पाहिजेत सभागृहात बचुकडू न सारखे
@KB-kh6wz
@KB-kh6wz 4 ай бұрын
महाराष्ट्रातले सहकारी साखर कारखाने बंद पाडले आणि काही लोकांनी स्वतःच्या नावे केले याचीपण चौकशी करा. बछु कडू साहेब
@abdullahkhan2712
@abdullahkhan2712 4 күн бұрын
महाराष्ट्राची बुलंद आवाज बच्चूभाऊ कडू
@HV-ng1ei
@HV-ng1ei 4 ай бұрын
. आमच्या गावचे क्षेत्रफळ 1300 एकर लोक सख्या ७हजार आहे तेव्हा मानसी कीती
@MahaloGavade-ct4lu
@MahaloGavade-ct4lu 25 күн бұрын
बच्चे साहेब आपल्यासारख्या क्रांतिकारी लोकांचे आज गरज आहे. साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@Vaibhav-vt1mm
@Vaibhav-vt1mm 4 ай бұрын
मंत्री आमदार अधिकारी यांच्या जवळ पन 100एक्कर च्या खाली जमीन नाही भ्रस्ट मार्गाने मिळवली आहे..
@bhimraosuryawanshi3848
@bhimraosuryawanshi3848 4 ай бұрын
बच्चुभाऊ फार महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत पण छडा लावला पाहिजे सत्ता पेक्षा हे मोठं काम आहे माणसामध्ये किंमत एवढी वाढत असते की पदापेक्षा मोठी किंमत असते सत्य मध्ये राहून जे नाईकमावलं त्यापेक्षा मोठं काम होईल मध्ये नसाल त्या पेक्षा मोठं काम होईल एक चांगलं नेतृत्व म्हणून आपला इतिहास नोंद होईल अशी आशा बाळगतो
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 4 ай бұрын
बेईमानीने निवडुन आलेल्यांना उघडे केले
@panditwagh8993
@panditwagh8993 4 ай бұрын
ज्या राजकारणी लोकांकडे 10 एकर पेक्षा जास्त जमीन असेल ती जप्त करायला हवी
@vitthalmangure3166
@vitthalmangure3166 4 ай бұрын
हे भाजपा शिंदे सरकार भावपूर्ण श्रद्धांजलि 💯 बच्चू भाऊ मस्त मुद्दा मांडला आहे
@machindrayevale1500
@machindrayevale1500 26 күн бұрын
एकच नंबर माहिती सांगितली बच्चुभाऊ
@savitaingle1596
@savitaingle1596 6 күн бұрын
सरकारी मजूर पगारात व खाजगि कोणत्याहि क्षेत्रातल्या मजुर पगारात खूपच अंतर फरक आहे .त्यांनाहि चांगल्याप्रकारे जिवन जगण्याकरीता हि विषमता सर्वांना खाजगि मजुरी कामगारांना तो कोणत्याहि क्षेत्रातिल असो त्याला सरकारी नौकरीत सामावून घेणे हा त्या सर्व खाजगि मजुरांचा संविधानिक हक्क आहे जो सरकारनि देवून हि विषमता नष्ट करणे सरकारचे कर्तव्य जबाबदारी आहे.
@AD-hp2sl
@AD-hp2sl Ай бұрын
All political amdar,khasdar ,nete , karmchari yanchya vr ED lawa....bgha Maharashtra & Bharat desh purn vikasit hoil....bjp vr bharaosa hota ata tyo pn nahi .... Bachu bhau the great person.. Great bachu bhau
@ganeshpopalghat1391
@ganeshpopalghat1391 4 ай бұрын
ना खाउगा ना खाने दुगा जिनहोने खाया है उनको भी साथ लेकर चल ऊगा सबका साथ सबका विकास सबका विश्वास
@laxmanwaghmode340
@laxmanwaghmode340 14 күн бұрын
100 एकर जमीन त्यातील 25 एकर जमीन सीलिंग मध्य गेली सर्वांना समान न्याय नाही सर्वसामान्याच्या जमिनी सरकारने भूमिहीनांना दिलाय पण मोठ्या लोकांच्या जमिनी सरकारने त्यांचे जमिनी वाचवल्या. ज्या शेतकऱ्याचा जमिनी सीलिंग मध्य गेल्यात त्यानं न्याय मिळाला पाहिजे किवा मोबदला या वर सरकारने विचार केला पाहिजे.
@factskibaaten7914
@factskibaaten7914 Ай бұрын
Salute ahe aplyala Karan Satya bolta,sabhagruhamade sache prashna vichanare ekmev kaduji sir ahat tyasathi aplyala salute salute salute salute salute salute salute _sable Maharashtra.
@AshwetaPoojari
@AshwetaPoojari 25 күн бұрын
You are the only one Person who speak the Truth about this corrupt system.
@wadjenamdev3625
@wadjenamdev3625 4 ай бұрын
देशात रशियन राज्यक्रांती सारखी क्रांती व्हायला हवी की काय असे वाटते.
@easytoremember0105
@easytoremember0105 4 ай бұрын
पण भाऊ काही येत नाही यावेळी. किती दिवस गारूड करणार
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 4 ай бұрын
ह्यावर काय उत्तर आहे ? ते का दाखवले नाही. अनेक लोकांकडे सीलिंग पेक्षा खूप जास्त जमीन आहे. त्याची लिस्ट द्या. मग हिशोब पण द्या
@Santoshgaikwad-dc4eu
@Santoshgaikwad-dc4eu Ай бұрын
Barobar saheb
@Santoshgaikwad-dc4eu
@Santoshgaikwad-dc4eu Ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajudonkari6350
@rajudonkari6350 4 ай бұрын
अध्यक्षांना सांगून काय उपयोग?ते पण त्यातलेच आहेत.
@sukhadeochaskar3855
@sukhadeochaskar3855 4 ай бұрын
अम्हाला ७ एकरला सिलिंग
@dineshtayade6647
@dineshtayade6647 4 ай бұрын
सर तुमचं खर आहे कारण आजही आम्हाला हाड टाकायल घर नाही
@rajendrashelke1686
@rajendrashelke1686 4 ай бұрын
श्री बचु कडु साहेब छान विचार मांडले माझा सप्रेम नमस्कार साहेब
@sudhirpatil6159
@sudhirpatil6159 4 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण केले आहे बचू भाऊ याला बोलतात बिनधास्त पणा करणाही तर डार कशाला
@Khilarekartik51
@Khilarekartik51 4 ай бұрын
क्या बात है bacchu bhau....
@tusharsurashe6594
@tusharsurashe6594 4 ай бұрын
एक नंबर बच्चू भाऊ ❤
@nareshbuddhewar6342
@nareshbuddhewar6342 4 ай бұрын
आदरणीय साहेब रोजगानिर्मिती ची अत्यंत गरज आहे कृपया आपण बेरोजगार तरुणांसाठी विषय मांडावा ही कळ कळीची विनंती🙏🙏🙏🙏
@gangadharkapsikar6073
@gangadharkapsikar6073 24 күн бұрын
Hands upper to you Bachu bhau.kadu sirji.
@user-ed4bg8iz9l
@user-ed4bg8iz9l 4 ай бұрын
ते दिसत नाही भाजप, पुरस्कारीत सरकारला फक्त शेतकरी आणि गरीब जनतेला सुड व धमकी दिल्याचे हे चालू घडामोडी वरुन दिसतय
@ambadaschavan4098
@ambadaschavan4098 26 күн бұрын
एकच वार जय प्रहार 🙏🙏
@dayanandhallale5642
@dayanandhallale5642 4 ай бұрын
Great information shared...! Sir
@NavanatLande
@NavanatLande 4 ай бұрын
खर बोलतात बचु साहेब.
@vishalgaikwad8932
@vishalgaikwad8932 4 ай бұрын
धन्यवाद बचू कडू साहेब तुम्ही तर सगळ्याच बाहेर कडले त्या बदल आपले आभार ❤❤🙏🙏👍👍
@prasadkamite3813
@prasadkamite3813 4 ай бұрын
साहेब तुमचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पन तुम्ही गुहाटी ला कसे गेले हे सर्व मतदार बांधवांना सांगा
@RameshRamteke-om1qq
@RameshRamteke-om1qq 3 ай бұрын
ही आजची गरज आहे. धन्यवाद
@DnyanobaMPatilPatil
@DnyanobaMPatilPatil 4 ай бұрын
80% jamin.... 20% Corporeal... Lokankade.. Aahet
@dnyanobatathe1963
@dnyanobatathe1963 13 күн бұрын
बच्च्यु भाऊ ग्रेट, रोकठोक
@kishorpawar7400
@kishorpawar7400 4 ай бұрын
मुळ विषय आहे आणि महत्वाचा मुद्दा आहे जमिनीचा कारण तेच जमीन मालक या राजकीय लोकांवर निवडून काळात पैसा ओवाळून टाकतात.
@dineshtayade6647
@dineshtayade6647 4 ай бұрын
सर तुम्ही मजूर वरगाच्या भावना नां मनापासुन व्यक्त केले आहे जय भीम
@ravibabar4410
@ravibabar4410 4 ай бұрын
सत्तर हजार कोटी पचतात सामाण्य माणसाचे डोळे पाढंरे होतात हे ऐकुण
@user-bp3es7hu5r
@user-bp3es7hu5r 28 күн бұрын
ह्या राज्यात मुद्द्यावर बोलणार एकमेव आमदार बच्चु कडू साहेब याला म्हणतात लोक प्रतिनिधी.
@kisanraut9342
@kisanraut9342 24 күн бұрын
बच्चू भाऊ कोर्टात जा होवून जाऊ दे सर्वचे पितळ उघडे
@shrikanthindurao3279
@shrikanthindurao3279 4 ай бұрын
बच्चू भाऊ, कित्येक राजकारण्यांकडे हजारो एकर जमीन असली तर त्याची सुद्धा यादी तुम्हाला मिळाली तर सादर करावी
@tukaramnikam5635
@tukaramnikam5635 4 ай бұрын
बच्चु भाऊ कडु तुमच्या कार्याला सलाम धन्यवाद
@ravindramhaske5210
@ravindramhaske5210 4 ай бұрын
बच्चू कडू साहेब वा...
@santoshmohite3874
@santoshmohite3874 4 ай бұрын
Well Said Kadu Saheb
@dhammaprakashgaikwad7584
@dhammaprakashgaikwad7584 4 ай бұрын
P.m. रुईकर ट्रस्ट चे भोगवटा मद्ये 4581 एकर जमीन आहे यवतमाळ जिल्हा मद्ये
@gajanankarandikar3454
@gajanankarandikar3454 4 ай бұрын
बाच्चू भाऊ यावर पण कॉमेंट करा. अशा सर्व प्रकरणात बोला
@ranipawar7588
@ranipawar7588 23 күн бұрын
एक नंबर बचचुभाऊ . तुम्ही एकटेच आहात की गरिबांच्या बाजुचे आहात
@technicalp.r.vinay.7857
@technicalp.r.vinay.7857 4 ай бұрын
गोरगरीबांना लुटून श्रीमंत होणं हे किती दिवस चालणार......????? किती लुटणार सर्वसामान्यांना.....
@user-zh7ug2kr9l
@user-zh7ug2kr9l 4 ай бұрын
Kadu saheb lay bhari , nahi patat tar dya rajinama
@govindhiwale8263
@govindhiwale8263 4 ай бұрын
ई व्हि एम वोटिंग मशिन हाटावो बैलेट पेपर लावो किसान देश और लोकतंत्र बचावो.
@shankardhimate5758
@shankardhimate5758 10 күн бұрын
शंभराच्या वर असलेल्या जमीनी विनोबा भावे यांच्या भुदानात जमीनी नसलेल्या जनतेला देण्यात आले पाहीजेत
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 4 ай бұрын
बचचू.भाऊ तुम्ही सडेतोड विचार मांडणारे न्ततेआहात
@_Dhar
@_Dhar 4 ай бұрын
Iam big fan of bacchu kadu
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj
@Makjdbdbbdbxjdbdhdhhfbdbbxjj 4 ай бұрын
👍
@navinchandrabaokar6957
@navinchandrabaokar6957 Ай бұрын
बच्चूभाऊ नगरसेवक,आमदार,खासदार यांच काय? नारायण राणे, कृपाशंकर यादव यांच काय? निवडून आलेल्या प्रतिनिधीना खास सवलती का?
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
Русалка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН