मॅम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी डेली पाहते. मॅडम घरातील एक आपल्या आयुष्यातील अतिशय imp व्यक्ती त्याच्या बोलण्यातून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मानसिक त्रास देतो त्याची त्याला जाणीव नसते की समोरच्या व्यक्तीला त्याचा किती त्रास होत आहे कितीही समजून सांगा त्यांना काही अक्कल येत नाही अशा वेळेस आपण त्याच्याशी नातंही तोडू शकत नाही घर सोडून कुठे जाऊ शकत नाही तर काय करावं मॅडम तुमचे व्हिडिओ मधून आजपर्यंत खूप इम्प्रोवमेंट केलेली आहे मला माहित आहे मरणे हा पर्याय नाही पण दुसरा पर्याय तरी तुम्ही सांगा
@gczone19097 ай бұрын
Ignore kra tyana dusr khi nhi kru shakt tumhi Ani svatala shant theva positive theva
@ashwinikhaire56687 ай бұрын
Stop talking with that person and do meditation...and start making the habit of ignorance
@Sayali5007 ай бұрын
आपल्या तो बोलत नाही .त्याच्या स्वभावच तसाच आहे . एखाद लहान मुलं बोलत असा समजा .आपल पण ते ❤असतं आपला सोडून जाऊ शकत नाही
@rupalirewaskar83107 ай бұрын
Same problem dear. Dipression madhe ahe
@KM22027 ай бұрын
Same
@kunalkhirade73077 ай бұрын
ताई तुमचे व्हिडिओ बघून खरचं जीवन कसं जगायचं याची स्पष्टत्ता येऊन गेली, व पुढेही आपणं अश्याच पद्धतीचे व्हिडिओज बनवावे अशी अपेक्षा करतो. तुमचे हे व्हिडिओ खरचं खुप helpfull आहेत..खूप खूप आभार ताई...👍🤗😍💯💯💯👏
@madanjadhav636912 сағат бұрын
खूप जबरदस्त मार्गदर्शन केला मॅडम
@madhusudanmhatre51077 ай бұрын
स्वतःच्या मनाला मजबूत करण्यासाठी प्रशिक्षित केले तर आत्म्याशी शिव आणि जीवन पूर्णतृप्त अनुसंधान शक्य आहे जिंकण आहे!
@satishdolas18277 ай бұрын
Excellent! Mam, जेव्हा आम्हाला गोंधळल्यासारखे वाटते, त्यावेळी तुम्ही खंबीरपणे उभ्या राहून मार्गदर्शन करता.
@DattaBendhgude5 ай бұрын
धंन्यवाद ताई खुप छान बोलते आहे आपले विचार पटतात ताई!!!!
@sadashivshete4035 ай бұрын
।।ॐ॥ ताई,छान समजावत आहात.धन्यवाद.
@AajanmaHindu5 ай бұрын
छान विडिओ! सुंदर निरूपण! सुंदर निरूपक!
@sharadpawar8672 ай бұрын
Super
@rohinimate68957 ай бұрын
Thank u mam. Nehmipramane tumhala aamchya manatl samjt ani tya situation nusar tumhi motivate krta ❤
@sakharamjadhav7474Ай бұрын
खुप छान
@mohangaikwad1264 ай бұрын
Nice video ❤
@shubhamkadu62657 ай бұрын
खुप छान वाटल मॅडम तुम्हाला ऐकून आणि बघुन सुद्धा 😉
@mangeshramdasshitole40266 ай бұрын
😂
@sunilPatil-is7hh3 ай бұрын
Very nice❤
@mahendrachaure077 ай бұрын
Khup chan❤❤😊
@deepakmore33907 ай бұрын
Absolutely brilliant 👌👍
@balkrushnakalokhe9497 ай бұрын
Thank you for the fluency in speech.Your thoughts encourage me a lot. Motivational speech.
@maulikawadaskar3365 ай бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@nishashirke42967 ай бұрын
एवढ्या लहान वयात एवढ शहाणपण कुठून येत ?खूप हुशार....
@sunijadhav19467 ай бұрын
अगले मार्ग दर्शन धन्यवाद
@umeshraul54815 ай бұрын
Namskar
@swatimhaske96907 ай бұрын
Khup chan mam asech video banvat raha
@shankarmali-o1o6 ай бұрын
Mast ❤
@ashokzagade77237 ай бұрын
I like your very nice information congratulations Didi.