प्रिया तू दाखवते ते पदार्थ मी करून बघते फार छान👏✊👍 होतात. तू पदार्थ बनविण्याची कृती दाखवते ती विलक्षण आहे. नवशिक्या मुली सुद्धा सहजपणे बनवू शकतील. मी एक सतरवर्षाची आजी आहे मी नवीन पदार्थ बनवून माझ्या नातीला खाऊ घालते. काही पदार्थ आमच्या जुन्या पद्धतीने केल्या तर वेळ लागतो पण तेच झटपट कसे बनवायचे ही तुझी पद्धत फार सुंदर आहे. मी पण छान स्वयंपाक आणि पदार्थ बनवते.तुझे खूप खूप अभिनंदन🎉🎊 आणि शुभेच्छा असेच छान छान पदार्थ बनवून दाखव. मी तुझी फाॅन आहे. 🙏🙏🌹🌹
@prachipawar54 Жыл бұрын
खूप च छान
@vijayjoshi8317 Жыл бұрын
घेञञञञ❤गढगूळळळहजघे
@minaxisoman8921 Жыл бұрын
Dudh ghatlyavar ladu lavkar kharab hotil na
@suvarnapatil7446 Жыл бұрын
0:10
@suvarnapatil7446 Жыл бұрын
0:13 0:13 0:25
@vasundharajairamdesai6333 Жыл бұрын
तुम्ही दाखवलेले प्रत्येक पदार्थ फारच रुचकर असतात. सांगण्याची पध्दत फारच छान आहे. धन्यवाद.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद ताई🙏 तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एक विनंती करते🙇♀️🙏 की तुम्ही तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना या रेसिपी शेअर करा🙇♀️🙏🙏
@ZPSchoolkhadauliWest Жыл бұрын
प्रिया तू दाखवलेल्या पद्धतीने मी लाडू करून छान आहे पध्दत
@ZPSchoolkhadauliWest Жыл бұрын
👍👌
@nirmalamathpatinormal38312 ай бұрын
खूप छान रेसीपी समजली🎉❤
@rekhatare58992 ай бұрын
खूप छान पद्धतीने समजावून सांगतात, रेसिपी अप्रतिम
@madhavibal2856Ай бұрын
शेेवटी सर्व मिश्रण मिक्सरवर फीरवून घेतले.. त्यामुुळे खूपच छान झाले...प्रिया...
@shilasawarkar1806 Жыл бұрын
Bahut badhiya and very nice Tai
@anaghakarandikar3781 Жыл бұрын
खूपच सुंदर चविष्ट लाडू झाले आहेत समजून छान सांगितले मी करून बघितले तुमचा आवाज प्रेरणादायी आहे करताना खूप छान वाटले 🙏💐👌👌😇🤓
@PriyasKitchen_ Жыл бұрын
🙏
@kaduvrushali59702 ай бұрын
❤#Thank you.....😊 मी पहिल्यांदाच लाडू बनवले तुमची रेसिपी वापरली खूप सुंदर आणि पटकन झाले😊
@pushparaikar4153 Жыл бұрын
खूपच छान सांगितले मला पध्दत खूपच आवडली
@RanjanaNinave-qs6cf Жыл бұрын
Looking Absolutely delicious sweet mouth watering wao
@anilkumarumathe8929 Жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले सहज करता येण्याजोगे आहे.धन्यवाद ताई.
@saritahaldulkar4381 Жыл бұрын
Khub chan ladu haleaahe आणि सांगितले खुप छान सुंदर 👌👌👌👍🙏🙏🙏
@sanikamangeshjadhav94782 ай бұрын
नमस्ते प्रिया ताई मी ह्या दिवाळी मध्ये तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रमाण घेऊन सर्व पदार्थ बनवले खूपच अप्रतिम झाले तुम्ही खुप छान पद्धतीने रेसिपी सांगता आणि त्या पद्धतीने केल्यानंतर पदार्थ सुद्धा छान होतो खुप खुप धन्यवाद तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा
@pratibhasamant91872 ай бұрын
रवा बेसन लाडू रेसिपी खूप छान 👌❤️
@neelimabhatia3600 Жыл бұрын
प्रियाताई खूपच सुंदर सोपी नवीन पध्दत लाडू बनविण्याची सांगितली.धन्यवाद🙏🙏
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏💐❤️
@arunachaulkar1930 Жыл бұрын
खुप सुंदर दाखवता रेसेपी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा
@SaurabhiSalvi-ug1sk Жыл бұрын
खुप खुप खुपच छान दाखवली लाडू बनवण्याची पद्धत❤
@PoojaManjule-n4gАй бұрын
खुप छान आहे रेसिपी ❤❤
@mangalapendse4319 Жыл бұрын
फारच सुंदर लाडू अगदी चविष्ट छान रेसिपी आवडली खूप खूप धन्यवाद
@vandanasawant6037 Жыл бұрын
खूप छान टिप सांगितली ताई धन्यवाद
@savitachavan8767 Жыл бұрын
Apratim ladu banavilet ani paddhatahi khup soppi ahe faarch surekh
@vaishalishinde7860 Жыл бұрын
Thanks for sharing such amazing receipy.looking mouthwatering n special thanks for detail tips n tricks for perfection
@bharatidabholkar363 Жыл бұрын
Chhan aahe pith bhajnyachi padhat ladu chha zalet thanks tai
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gpOxoXmZq7Gina8si=pIoGSMLPhmIOI5WV खुसखुशीत तळणीचे मोदक /मोदकाला " पाकळ्या न पाडता " भरपूर पाकळ्यांचा कळीदार मोदक रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
@sujatashewale95094 ай бұрын
तुम्ही दाखवल्या प्रमाणे मी प्रथमच असे लाडू बनवले and खुप छान बनले धन्यवाद
@ranjanahajarnis2673 Жыл бұрын
खूप सुंदर पघती नी सागितले❤
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aKjadaOZaJ12ra8si=WNFs0dSlMflbjM9v मिक्सरमध्ये बनवा झटपट जाळीदार हलका " खमण ढोकळा "!! हलका जाळीदार होण्यासाठी अचूक प्रमाण व योग्य पद्धत व खास टिप्स!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻👍🏻
@tango83033 ай бұрын
खूप छान. आता गौरी गणपती साठी असेच बनवते नक्कीच
@sekhe73842 жыл бұрын
तुम्ही खूप सुंदर समजावून सांगता ..छान छान रेसीपी दाखवता..धन्यवाद ताई..तुमच्या घरचे सगळे नशीबवान...सुगरण आहात ताई तुम्ही
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you tai🙏🙏🙂🙂💐 kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@ken_kaneki8442 Жыл бұрын
Khup Chan explain kelat... Tq so much... Tumhi dilelya pramanamadhe total Kiti ladoo bantat
@madhukadam1043 Жыл бұрын
Tumhi khup chaan padhatini, chotya chotya tips sahit, samjavun sangta. Me tumchya sarve recipes avadhini pahate ani karun dekhil bagate. Asech recipes post karat jha. Thanks and regards
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you tai with lots of love 💐🙏🙂
@terezinhadsa805 Жыл бұрын
Amala khup avadle. Namaste Priya
@shailajakagalkar3582 жыл бұрын
फार सुंदर, सविस्तर,सोप्या पद्धतीने सांगितले. 🙏 धन्यवाद
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्हाला ही जर रेसिपी आवडली असेल तर कृपया एक नम्र विनंती करते की तुमच्या मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना सुद्धा या रेसिपीची लिंक शेअर करा
@manojpradhan44992 жыл бұрын
खूप छान, बेसन सुके भाजून नंतर तुप घालायची पद्धत आवडली, वेळ थोडा वाचणार 👌👍
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@swatipadhye22552 жыл бұрын
अतिशय छान सांगता आणि उत्तम पदार्थ होतात
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@jyotiparakh3080 Жыл бұрын
Khupach easy method ne ladu chi recipe dakhavlis😋.tips pn chhan sangitlyas .Keep it up Priya👌👍
@vishakhashrikant9815 Жыл бұрын
प्रिया खूप सुंदर आहे ही Recipe
@poojaambuskar20795 ай бұрын
खूप आवडले....मला लाडू.....करून बघणार आहे mi
@latasawale2122 Жыл бұрын
लाडू फार छान वाटले किती लाडू झाले ते सांगितले नाही
@jyotsnakokitkar14012 ай бұрын
Gas cha flame medium ki slow thevaycha rawa aani pith bhajtana
@JasintaFernandes5 ай бұрын
खूप छान रेसिपी दाखवली. Thank you
@PriyasKitchen_5 ай бұрын
kzbin.info/www/bejne/gmi2fIigh56qrM0si=ejHuusRDZI5sRS_9 केरळची 300 वर्ष जुनी पारंपारिक रेसिपी "रामासेरी इडली" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@नम्रतापाटील-ष2र Жыл бұрын
ताई तु दाखविलेल्या रेसीपी मला नेहमीच खूप आवडतात आणि माहिती ही खूप छान सांगता धन्यवाद 👌
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏
@ManishaTawde-w1u2 ай бұрын
प्रिया तू छान प्रकारे लाडू करून दाखवले .धन्यवाद .
@suhasrajopadhye50919 ай бұрын
तुमच्या सगळ्या dish आवडतात छान असतात
@anaghadalvi22512 жыл бұрын
वा, तुमची बेसन भाजण्याची पद्धत खूपच फायदेशीर. ,,👌👌
@sunitapaithane13152 жыл бұрын
खुपच सुंदर अप्रतिम
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@rupachougule1493 Жыл бұрын
Khupach Sundar Tai👌👌 thanks 🙏🏻😊
@pushpabhadrige52942 жыл бұрын
प्रिया तुम्ही रवा , बेसन मिक्स लाडू रेसिपी खुप सोप्या पद्धतीने दाखवली . रेसिपी दाखवताना खूप आत्मियतेने दाखवतात. धन्यवाद.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏💐 kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@chandrasenatalokar8 ай бұрын
तुम्ही दाखवलेले सर्व पदार्थ सुंदर व सुरेख असतात. सांगण्याची पद्धत सरळ सोपी असते.
@PriyasKitchen_8 ай бұрын
kzbin.info/www/bejne/g5SVgJtoe72dqc0si=kTDqwCy6cjRNzdiW " उन्हाळा विशेष " शरीराला थंडावा देणारे प्रोटीन फायबर लोह आणि कॅल्शियम युक्त आरोग्यवर्धक नाश्ता . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vibhdasalkar17983 ай бұрын
प्रिया, बिनापाकाचे रवाबेसन लाडू अप्रतिम ग्रेट! पिठी साखर चाळुन घेतली का? प्लीज सांगा ना .
@manjrikulkarni3650 Жыл бұрын
Khup chan ladu ditat dhanyagad
@archanarajput76042 жыл бұрын
Looking so tempting.... perfect receipe.. perfect colour perfect shiny perfect majorment ... Tnxxx for sharing keep going....
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you ma'am 😊 🙏🙏🙏 Please share this recipe with your friends and family 🙏
@amodgaikwad9953 Жыл бұрын
@@PriyasKitchen_ ❤ ❤ ❤ ❤ ❤😢. 88
@sandhyapurav2318 Жыл бұрын
प्रिया तू खरोखर सूगरण आहेस, तूझ्या कडे खूप ट्रिक्स आहेत सगळे पदार्थ मस्तच असतात
@kalpanasankhe9914 Жыл бұрын
@@PriyasKitchen_in the same as a good idea in this group in this video is a very nice day and the best of my love is the same as the best to u too my 🎉🎉🎉🎉🎉friend and you have we e🎉
@rohinijaisrimannarayanadha4590 Жыл бұрын
Ho khho chhan Aahe Recipy❤
@jayajagdade302 Жыл бұрын
खुप छान पद्धतीने रेसिपी सांगितलं आहे फारच आवडली धन्यवाद जरूर करून बघणार
@jayshreetillu4187 Жыл бұрын
Khup chan mast easy method and less effort. Thanks tips 👌👌
@SonaliSim2 ай бұрын
Excellent explanation ❤️👏
@prajaktakuldharan1775 Жыл бұрын
खूपच छान रेसिपी सांगितली ताई. मी नक्की बनवेल हे लाडू. खूप खूप धन्यवाद ताई.आणि खूप छान समजावता ताई तुम्ही.
@anujatate1494 Жыл бұрын
Nako
@Vinayak786122 ай бұрын
Waa khup chan paddhat mi baghte ashe karun ok
@vrushalivilekar41118 ай бұрын
खूप छान ! मस्तच केलेस लाडू ! तुझं खूप खूप कौतुक !
@mrinalinibapat3551 Жыл бұрын
जास्त दमणूक नाही होणार असा छान उपाय सांगितला
@GitanjaliMhamane2 ай бұрын
Khupach chan priya❤
@suhasinijoshi5740 Жыл бұрын
प्रिया तू दिवाळीचे पदार्थ खूप chhan dakhvtes
@rubikakumbhar5743 Жыл бұрын
Tai tumhi khup chan karte
@teyjusangre9317 Жыл бұрын
Mam tumhi khup chan Samjun sangta
@PriyasKitchen_ Жыл бұрын
मनापासून धन्यवाद दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा🙏 आई जगदंबा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो🙏🙇♀️🙇♀️
@manglalamkhade6703 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप छान लाडु तयार केले मला खूप आवडले धन्यवाद ताई
@ranijagtap10872 жыл бұрын
Khupch chan tricks sangitalya tumhi. Thank you.
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/aHrYkneDaLJ4mNU पाकातले रवा नारळाचे लाडू पाक चुकू नये व लाडू खुसखुशीत व्हावे याकरता पाक मोडण्याची आजवर कोणीही न दाखवलेली एक खास ट्रिक!! रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@vaishalibidaye89202 ай бұрын
Hello tai, tumchi recipe khupch chhan Ani sadhi aahe.😊
@archanakadam912510 ай бұрын
Wow मस्त
@MinalModak-t1d2 ай бұрын
प्रिया तु छान समजावुन सांगतेस
@manishadusane33982 жыл бұрын
Subak Ladu Tips nice 👌👌😋
@sandhyabobade12513 ай бұрын
Khupch sunder ladoo 🎉😂❤
@sandhyadasare93317 ай бұрын
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks 👍
@kundapawaskar49832 жыл бұрын
खूप छान रेसिपी, अगदी सोप्पी आणि झटपट होणारी पद्धत
@PriyasKitchen_2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gmHdqp6Baqakg8k संपेपर्यंत मऊ न होणाऱ्या खुसखुशीत करंजीचे सारण बनवण्यासाठी पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा बिस्किटा पेक्षा खुसखुशीत करंज्या रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@gulshanfd829 Жыл бұрын
Easy n intresting recipe. Mam I make it same way but I make with 1cup each of wheat flour,besan & rava and follow same recipe . Try once n see.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Great 👍 ❤️👌
@shubhangiprabhudesai30845 ай бұрын
Khupas channe ladoo 😊
@LeenaGaikwad-f1n2 ай бұрын
Khup chan recipe ❤
@pritikotawadekar77472 жыл бұрын
Kharach khup chan ani sopi padath, awadle mala.....
@indiranighot2873 Жыл бұрын
अतिशय छान प्रिया😊
@ArvindShirke-p1b Жыл бұрын
खूप छान मी सातारमधून बघतेय.
@ashabhagia7723 ай бұрын
Very nice recipe 👍
@manishamanoj18122 жыл бұрын
मॅम, तुमच्या पद्धतीने लाडू केले, चवीने खूप छान झालेत लाडू. धन्यवाद ,,😊
@PriyasKitchen_2 жыл бұрын
धन्यवाद 🙏🙂 kzbin.info/www/bejne/haKke5Sqm92Go6M एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
@SuvarnaChavan-wr1qt5 ай бұрын
खुप छान पद्धतीने दाखवलात
@ashokpatole23588 ай бұрын
खूपच छान रेसिपी आहे
@PriyasKitchen_8 ай бұрын
खूप खूप धन्यवाद🤝❤️🙏💐
@anupamajagade45892 жыл бұрын
Khup chan recipe asatat tai tumache khup khup aabhar
@sonalivishalshirke7792 жыл бұрын
खूपच मस्त रेसीपी ताई प्रमाण पण खूप समजून सांगितलं थँक्स ताई ह्यावेळेला फराळ अतिउत्तम खरच ताई खूप आभारी 🙏
@PriyasKitchen_2 жыл бұрын
Thank you Sonali tai Please share this recipe with your friends and family 🙏
@hozypatanwala1837 Жыл бұрын
Tumchi besan che ladu khup chan Aahe❤
@poonamdesai4355 Жыл бұрын
मी 2 दा करून बघितले खूपच सुंदर झाले ..धन्यवाद प्रिया ताई
@chhayadoshi722 ай бұрын
Khup chhan aahe resipi
@bharatikhartode7536 Жыл бұрын
खुपच सुंदर लाडु झालेत
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई
@anupamadandavate3162 Жыл бұрын
Chaan sunder 😊
@PriyasKitchen_ Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/mIexhWSXjLKZnrs नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
@alkaadhikari6982 Жыл бұрын
खूपच छान सुंदर धन्यवाद
@dakshabhise12762 ай бұрын
Tai maze ladoo talula chitkat aahe, kay karave plz reply
@chitrayadav54 Жыл бұрын
Khup chhan tai thanks for tips ❤❤❤
@sangeetabrahmankarsanjay2366 ай бұрын
Very good recipe 👌
@sunitashende973 Жыл бұрын
मस्त.खूप छान.
@nalinibhavsar9130 Жыл бұрын
Very nice laddu👌👌👌🌷
@PriyasKitchen_ Жыл бұрын
Thank you 🙏💐🙂
@pradnyainamdar9824 Жыл бұрын
सुंदर झालेत लाडू. विडिओ baghta bghtach karavese वाटले. करून बघणार नक्कीच. खुप छान टिप्स ❤
@madhuriranade6094 Жыл бұрын
अप्रतिम लाडू करता तुम्ही.
@PriyasKitchen_ Жыл бұрын
धन्यवाद ताई🙏💐❤️
@alkapatil6375 Жыл бұрын
मस्तच mi nehmi नुसत्या बेसनाचे करते yaveli रवा घालेन ❤