अतिशय उत्तम माहिती सांगितली दादा तूम्ही अश्याच प्रकारे अळी च्या बाप्तीत सविस्तर माहिती सांगावी, धन्यवाद 🙏
@revasilkfarm Жыл бұрын
Beautiful farm
@vitthalbhendekar4440 Жыл бұрын
तणनाशक कोणते चालते का
@dnyaneshwarambhure1308 Жыл бұрын
🙏🌹🌹🌹
@vijayborade5927 Жыл бұрын
Tuti ya pikala gai, bakri, harin, mendhi, etc pashu khatat ka khat asel tar upay kay..
@Safalta45 Жыл бұрын
👍👍
@havamanupdates Жыл бұрын
❤❤❤❤
@amollokhande47811 ай бұрын
Online bhav kasa bagaycha
@krushimitradhanraj11 ай бұрын
नाही बघता येत Text massage पडतात
@sourabhambekar389 Жыл бұрын
dada tumhala 72000 cha profit zalta last batch madhe tr te 72000 tumhala kashe ani kiti divsani bhetle hote, maal viklya gelya nntr paishe lagech cash miltat ki kahi divsani account la jama hotat jara sang na dada.🙏
@krushimitradhanraj Жыл бұрын
या व्हिडिओ मध्ये मी टोटल खर्च, निव्वळ नफा, बाजारपेठ याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे kzbin.info/www/bejne/bKPPZpx_eZmEiK8si=Us1kOH7 8856012025
@bhushanjadhavinc Жыл бұрын
उन्हाळ्यात पाणी किती दिवसातून एकदा द्यावे?
@havamanupdates Жыл бұрын
8-10 दिवसात एकदा
@ravikirandhangar2542 Жыл бұрын
नमस्कार सर मी यवतमाळ जिल्ह्यातील एक स्पर्धा परीक्षा कारणारा विद्यार्थी आहे,मी सध्या पुण्याला राहतो, माझ्याकडे शेती नाही आहे, तर रायगड जिल्ह्यातील माझा मित्र आहे त्याच्याकडे शेती आहे,पण त्यांना शेतात काही उरत नाही त्यामुळे आमचा असा विचार चालू आहे की आपण अश्या ठिकाणी तुती ची शेती किंवा रेशीम शेती करू शकतो का? कारण तिकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे,मग जास्त पावसाच्या क्षेत्रात आपण रेशीम शेती करू शकतो का?