डॉ. मोटे साहेब असेच नवनवीन यशोगाथा सांगत जावे. 👌👌👌👌
@जगदंबजगदंब-1232 ай бұрын
सर तुमचे ऑफीशीयल काम पाहील होत पण आज फिल्ड वर्क पाहून खुप छान वाटले❤🎉🎉
@rajendrashinde34653 ай бұрын
Thank u Sar Khoob Chhan mahiti bhetli
@bhikanraowarade744511 ай бұрын
खुपच सुंदर अप्रतिम व्हिडिओ
@vishalkale84795 ай бұрын
जबरदस्त अनुभव
@sujeetkumarmanoharrindhe7374 Жыл бұрын
Very nice information sir
@varshamore7742 Жыл бұрын
सर रेशीम शेतीच्या जास्तीत जास्त video टाकत जा.. 🙏
@akashkshirsagar68074 ай бұрын
Tumachi kiti acres tuti ahe mam
@dhananjaypatil334010 ай бұрын
सर, नमस्कार अतिशय छान माहिती मिळाली.... प्रश्न अतिशय योग्य व माहिती प्राप्त होईल असे विचारले..... शेतकरी सुद्धा अतिशय अनुभवी दिसतात....हे पाहून आम्हाला देखील tree plantation 10बाय10फुटावर करावी वाटते आहे.... जळगाव जिल्हा मध्ये... जमीन वरील प्रमाणे काळीची आहे... दोन वर्षे आंतरपीक ठिबकवर कोणते घ्यावी....आमची 2018पासून 4फुट बाय 1.25फुट अशी लागवड आहे...पाल्याची क्वालिटी एवढी खास मिळत नाही...100dfl ला 50,60किंवा 70 किलो पर्यंत अॅव्हरेज व वार्षिक 3/40बॅचेस सध्या निघतात.... वरील tree plantation मध्ये उत्पादन वाढेल का....
@satya-b-m8m10 ай бұрын
एक एकड़ आहे का दादा
@abhijeetbauskar988210 ай бұрын
Tree plantation madhe roots jar khol war jata tar drip ne water absorption kase karel.
@babybaisuryanwanshi229011 ай бұрын
अप्रतिम विडीओ! एकरी किती झाडे लावावी. झाडे रोपे स्वरुपात लावावी की काड्या स्वरूपात लावावी. व कोणत्या महिन्यात लावावी. कृपया मार्गदर्शन करावे.