अहो राहुल गांधी नाही गेले तर गेले नाही म्हणता. सर्वसामान्यांना भेटत नाहीत. असे म्हणता. आणि भेटल्यानंतर राजकारण करतात असे म्हणता. काय हे फडणवीस साहेब.. खरे राजकारण तर तुम्ही करत आहात असं वाटतंय...
भुजबळ यांनी आता बस कराव ! नविन लोकांना संधी दयावी ? आता राजकारणात ही वयोमर्यादा असलीच पाहिजे ! तरच नवतरुण पुढे येतील ! 🥱🥱🥱🥱🥱
@adinathwagh-nm5mx4 сағат бұрын
मग राहुल गांधी बिड का गेले नाही
@GaneshShejul-te1jk4 сағат бұрын
राहूल गाधी जिदाबाद ❤❤🎉🎉
@Prasadzkahaniya4 сағат бұрын
Rahul Gandhi हद्दपार करा
@sambhakadam99215 сағат бұрын
Correct 💯
@AdityaJaiswal-kq3fw4 сағат бұрын
Only politics, where are you from 2004 to 2024
@sandiptayde40803 сағат бұрын
काँग्रेस इज बॅक
@suvarnakulkarni73694 сағат бұрын
आदरणीय राहुल गांधी पंतप्रधान पद इच्छुक आणि श्रीमान नाना पटोले मुख्यमंत्री पद इच्छुक आणि या दोनही पदासाठी लागते पक्षात आदर आणि जनतेमध्ये विश्वासाहर्ता. आख्खा देश पालथा घालून इंडी आघाडी स्थापन करूनकशी बशी 100 पर्यंत खासदार संख्या आणि निसटत्या मतांनी आमदार. मग आशी नाटक करावी लागतात. जाती जातीत समाज वाटू पाहणाऱ्या प्रयत्ना नंतर इतकी दारुण अवस्था होवून ही डोळे उघडतं नसतील तर तुमच्या ऱ्हास होण्या पासून परमेश्वर पण वाचवू शकणार नाही............. तूर्त इतकेच!
@kishorsclass56134 сағат бұрын
राहुल गांधी बरोबर बोलले....
@sanjaysabale87424 сағат бұрын
Rahul Gandhi jindabad
@ParmatmaChopde4 сағат бұрын
आग लाऊ नका नेते हो जगू द्या सामान्य माणसाला
@VedantPisal-u2u4 сағат бұрын
कसं आहे ओ बी सी मज्जाच मज्जा
@Name12-18s4 сағат бұрын
Rahul Gandhi is correct 👍
@kande10024 сағат бұрын
भावपूर्ण श्रद्धांजलि
@badebabasaheb19694 сағат бұрын
Bawlt rahul
@govardhanlamb33162 сағат бұрын
Jitendra pagal zala watte ,ghatna wait pan rajkaran nako
@manoharpatil92624 сағат бұрын
Mitakari Ajitpawar var 71000 cr.che aligation.Dhanya la kadhale asate tar kay karnar hota?