खरोखर स्वबळावर लढा नाही तर राज उध्दव एकत्र या नाही तर मुंबई मनपा गेलीच समजा मुंबई मनपा निवडणुकीपर्यंत शिंदेंना भाव
@kunalborkarksb95543 сағат бұрын
I am a big fan of Fadan20, but I don't know why my mind tells me Shinde Saheb should be the chief minister.
@vishwaskilledar924Сағат бұрын
योग्यच आहे स्वबळावरच लढले पाहिजे
@PrashantParange2 сағат бұрын
एकनाथ शिंदे साहेब काय बोलणार त्यांना सांगितलं असेल तेच बोलणार
@Sanketart70282 сағат бұрын
अजून सरकार तयार होत नाही म्हणजे यांच्यामध्ये काहीतरी चालू आहे दाल में कुछ काला है
@PremanandRathod-f6r2 сағат бұрын
संजय. राठोड. उप मुख्यमंत्री. करा
@manikmore95803 сағат бұрын
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करा
@sanjaynalawade554125 минут бұрын
थोड थांबा केंद्रातील सरकार पडतय.
@sampatnavale51832 сағат бұрын
E V M च्या नावाने उगाच कुणीही अडचणीच्या जागी खाजवु नये जखम झाली आणी साखरेचा आजार असला तर जखम बरी होत नाही आणी मग जिवाला मुकावे लागते मग भोगा कोन लावणार सकाळी सकाळी
@shivajimagar-fj8rb2 сағат бұрын
बामणी कावा शिंदे यांचा वापर करून सत्ता
@siddheshchopda5012 сағат бұрын
जास्त जागा मिळाल्या त्यामुळे वास्तविक न्यायाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होऊ शकतात.
@MahadeoNimkaleСағат бұрын
अरे हा संजय राऊत कोण आहे
@Somanath-u4y2 сағат бұрын
दिल्लीला जाण्याची गरज काय मुख्यमंत्री महाराष्ट्रात होता येत नाही का