जनभावनेचा आदर राखून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
@janardhanshinde886917 күн бұрын
ज्या राज्यात न्याय व्यवस्था शासन आणि प्रशासन एकच होते तेंव्हा ते राज्य अधोगतीकडे जाते.. आणि त्यामध्ये मुख्य वाटा असतो तो प्रसार माध्यमांचा...
@INSPIRE_SNAP_TV17 күн бұрын
Only DM BOSS ❤❤
@savaleramkawade329317 күн бұрын
आरोपींना व पाठीशी घालणाऱ्यांना .कठोर। कार्यवाही केली पाहिजेत हिच.अपेक्षा. देवाभाऊ साहेब नक्कीच करतील..अशी अपेक्षा.आहे
@vijaygaikwad542117 күн бұрын
निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून कायमचा ठपका राहणार आहे. सगळे मॅनेज करून झाले आहे, जनता वेडी नाही.
@KartikaSonwane-ne7uc17 күн бұрын
फड़नवीस साहेब,, तुम्ही किती हुशारीने karyavahi करता ते आम्हाला माहिती आहे 😢
@savaleramkawade329317 күн бұрын
सरकारने,शेती मालाला..कापूस,तूर. योग्य भाव द्या....कांदा भाव योग्य द्या...नाहीतर बळीराजा..कांदा सारखा लोकसभेसम होईल वांदा.... हमीभाव.द्या...शेतकरी जगला तर सत्ता.मिळ ल..सत्ता टिकल..हेच खर।
@Vjv-d1c17 күн бұрын
बातम्या बघून मन हेलावून आणि सद्याची दुर्दैवी घटना , अपराध, राजकारण खून. खरचं आपण कुठं राहतोय.हा कसला समाज.
@baliramgaikwad464917 күн бұрын
मुख्यमंत्री म्हणून एकनाथ पाहिजे होते
@bapumahadik612217 күн бұрын
पहा एवढुसा संतोष देशमुख यांच्या मुलांना कळते की गुन्हेगार जर स्वतःहून शरण येत असेल तर याच्यात काहीतरी गोड बंगाल आहे
@SanjaySalagare-vx7wh17 күн бұрын
पिक पीक कर्ज कधी
@swapnilmaske613117 күн бұрын
मोठा वर किती भर दिला…..मला वाटल सोयाबीन चा दर वाढवला का काय.
@nagnathbhadange952417 күн бұрын
गृहमंत्री सक्षम असावा
@bahujanhitarth17 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब जिंदाबाद
@bhagvatpandit902917 күн бұрын
तेवकामुणफारहोता
@bapumahadik612217 күн бұрын
काल धनंजय मुंडे ने भेट घेतल्यानंतर आज वाल्मीक कराड हजर केला आणि याच्यात काही होऊ शकत नाही फक्त जनतेची दिशाभूल केली मुख्यमंत्री साहेब यांच्यात किती कोट रुपये घेतले तुम्ही तेवढे सांगा