धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला पाहिजे नाही तर जणता रस्त्यावर उतरणार आहे हे लक्षात ठेवा पण हे फडणवीस राजिनामा घेणार की नाही हे बघायचे आहे
@GorakhDhubeКүн бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इतक्या उशीरा काय भाऊ जनतेला काय वेडे समजता का सहा तारखेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@sachinpatil9914Күн бұрын
मुंडेचा राजीनामा घ्या लवकर
@AshokWagh-pz4stКүн бұрын
दादा नवीन वर्ष चालू व्हायला सहा दिवस झाले तरी की शुभेच्छा देण्यासाठी गेलो म्हणते लाज वाटते का धनंजय मुंडे
@vinodsuryavanshi2118Күн бұрын
विखे साहेब तुमच्या पोराला सांगा साई भक्त म्हणजे भिकारी नाहीत पण तुम्ही जे लोकांना माताच्याकरिता देताय ती खरी भीक आहे 🙏🏻🙏🏻
@sanjaygore5753Күн бұрын
मोदी है तो मुमकिन हैं
@vikaspatil7188Күн бұрын
शुभेच्छा एक तास देऊन काय एकमेकांना लोटांगण घालत होता काय महाराष्ट्रातील जनतेने येड्यात काढता का राजीनामा द्या अजीत.तुमच नक्की घोड कुठ आडकलय 😂😂😂😂
@vikaspatil7188Күн бұрын
पोपटा सारखा बोलनारा धनु कराड प्रकरणात एवढे शांत का राजीनामा द्या विचारतोय महाराष्ट्र मिडीया त्या दोन भाऊ बहीणीला हे प्रश्न विचारा 😂😂😂
@DarrpanКүн бұрын
निर्लज्जपणाचा कळस आहे
@AshokWagh-pz4stКүн бұрын
सुरेश द सामदार माननीय साहेबाचं बरोबर आहे राजीनामा तितक्या पुरता तरी द्यावा
@vikaspatil7188Күн бұрын
राजीनामा द्या धनु चा दादा ❤
@RameshwarMhamane-oq6wiКүн бұрын
बरोबर das
@SwapnilChiltonКүн бұрын
Proof ??
@santoshkumarlohiya9740Күн бұрын
धस साहैबाना फडणवीस साहैबाना सूपारी दिली वाटतय🙏😛🙏
@vijayjadhav395Күн бұрын
पागल डोक्याच्या प्रकरण काय झालं ते बग नीट
@bhanudasdeshmukh2963Күн бұрын
सेटिंग केली पुढची
@bapusobobade9527Күн бұрын
बरोबर्, बोलतात, धस्, साहेब
@SwapnilChiltonКүн бұрын
Proof ??
@vijayjadhav395Күн бұрын
@@SwapnilChiltonproof tuzya baap nkki denar
@pratikshabhor7359Күн бұрын
दादा तुम्ही " समाजाचा रोष असलेल्या एखाद्या संशयित माणसाला राजाश्रय देण्यासाठी अनेक ह्दय संवेदनशील माणसांचा राग- रोष कृपया स्वतः वर ओढवून घेवू नये हि विनंती.🙏🙏
@SubaraoMane-h1o9 сағат бұрын
रोज नुसत्या बीड च्याच बातम्या देताय. राज्यात काही घडामोडी आणि शेतकर्यां बाबतीत काही चर्चा आहे की नाही.
@DayandaWagmareКүн бұрын
धनंजय मुंडे अजीत पवार को क्यों मिले
@DayandaWagmareКүн бұрын
अक्का मजे धनंजयमुंडे महा आ का मन्नतनाही
@sanjaygore5753Күн бұрын
शुभेच्या घ्यायला गेले होते महोदय ते पण 2026 च्या
@sanjaygore5753Күн бұрын
दादा हे काय चालु आहे
@kirangadve9078Күн бұрын
Hi
@nitinbharne962Күн бұрын
धस मंत्री पदासाठी काही बोलु शकतो
@hanumantpawar1204Күн бұрын
मुंडे लाजा थोडं तरी
@balajikadam1701Күн бұрын
😅
@Gauravkute-f2hКүн бұрын
अरे काय बी बघत होते बीड मधलं काही शेतकऱ्यांच्या सांगत चला