फडणवीस साहेब आम्ही आजीत पवार शिंदे साहेब यांना बघून मतदान केलं नाही संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@dilipkamthe418922 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस राजीनामा द्या
@balujadhav703122 сағат бұрын
आज फक्त जे बोलत आहे संतोष देशमुख यांच्या जागी तुमचेच कोनी नातेवाईक असते तर तर असंच राजकारण केलं असतं का संपूर्ण राजकारणी लोकांनी संतोष देशमुख यांच्या बाबतीत राजकारण करत आहे कारण ते मराठे होते म्हणून