होय अजित पवार जनता तुमची कायम मालक आहे आणि तुम्ही सेवक हे कायम लक्षात ठेवा . डोक्यात हवा जाऊ देऊ नका नाहीतर जनतेला तुम्हाला खाली खेचायला वेळ लागणार नाही
@GaneshShende-e7e25 күн бұрын
जय ओबीसी किंग ऑफ भुजबळ❤❤
@PrashantParange26 күн бұрын
दास बरोबर बोलतात अजित पवार आणि अमोल मिटकरी सरकारला गरज नाही
@vasantkarad252026 күн бұрын
दर्शनानंतर,, पास दिला की,, रस्त्यावर असणारे,, जेवण करण्यासाठी,, भिकारी येणार नाहीत
@GajananGarole-dv9bv26 күн бұрын
#* सुप्रभात..!!* पत्रकार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!* दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!* गजानन गारोळे, पत्रकार, मेहकर, जि. बुलढाणा.*#* 🎉🎉🎉🎉🎉*#
@GajananGarole-dv9bv26 күн бұрын
#* सुप्रभात..!!* पत्रकार दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!*#*🎉🎉🎉🎉🎉*# दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!*#* 🎉🎉🎉🎉🎉*#
@RahulGaykwad-w9l26 күн бұрын
मतदान व्हायच्या आधी बोलायला पाहिजे होतं हे आमदार मंत्री ला निवडून गेल्यानंतर हे जास्त बोलू लागले 2029 एवढ्या मताने पाडा पुन्हा हे निवडून आलीच नाही पाहिजे जनतेचा अपमान करायले आहेत हे
@BanduMante26 күн бұрын
बिड मधील गुन्हेगाराला सजा झालीच पाहिजे परंतु आपण वारंवार बातम्यांमध्ये हेडलाईन करून नेहमी दाखवत आहे परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही शेतकऱ्यांची बातमी लावत जा
@sajusaluke889626 күн бұрын
संजय
@pavan156226 күн бұрын
संजय गायकवाड लय माजुनको
@KaturliWarriors26 күн бұрын
महाराष्ट्रचा बिहार करून टाकलाय ...
@BhagavatMuley-xs2yp26 күн бұрын
काकांनी.
@RajuAaher-i8n26 күн бұрын
,,,,, मिटकरी तुम्हें कैसा मदद बोलते हो
@deepaksulakhe959226 күн бұрын
rajayat kahi dusrya batmya / prashn nahit ka.?
@deepaksulakhe959226 күн бұрын
are kay chalal ahe yanch..adhi vadgrast bolaych..ani nantar dilgiri vyakt karayachi..he mhanje adhi lath ghalaychi ani sorry bolaych nantar..tyasathi adhich jababdarine bolale pahije.
@BapuDarwatkar26 күн бұрын
. Matakre katara
@santosh264026 күн бұрын
Laaz Watat Nahi Ka ,Dada Apan Kai Amhala Ghar gadi Samajta Ka Maag
@revanchaudhari149126 күн бұрын
जनतेला असच पाहिजे लई खाज आहे bjp चे माग पळायची
@shivajipathare251926 күн бұрын
काही झाले तरी देशाला बीजेपी शिवाय पर्याय नाही. नाहीतर बांगलादेशा सारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही.
@revanchaudhari149126 күн бұрын
@shivajipathare2519 यांची राजनीती अजिबात चांगली नाही