नक्की च एकत्र यावै अशी महाराष्ट्राची जनता आशा करते जय महाराष्ट्र
@DineshReghate16 күн бұрын
महाराष्ट्रातील जनतेसाठी एकत्र या साहेब
@AtulPatil-m7m15 күн бұрын
Raj thakare,udhav thakare एकत्रित 🎉🎉🎉🎉
@Lucifer-r7e5x16 күн бұрын
राज साहेब आता बास झालं राजकारण आपल्या लोकांसाठी लढण त्यांनाच तुमची कदर नाही साधा एक आमदार निवडून देत नाहीत चिन्ह पण जाणार आहे आता इथून पूढच आयुष्य शांततेत सुखा समधांन घालवा जय महाराष्ट्र एक जुना मनसैनिक 🙂👍✨✨✨✨
@sureshsalokhe340317 күн бұрын
असेच एकत्र आले पाहिजे सुंदर. ...... .....
@hiteshshivtare629517 күн бұрын
एकत्र या
@chetantiwade932115 күн бұрын
या प्रश्नांची उत्तरं ठाकरे बंधूंना विचारावे मीडियाने यांचा राजकीय भाऊकीचा निर्णय शिरसाठ किंवा महाजन याना विचारून नाही होणार. आणि एकत्र आले तर महाराष्ट्राचा आणि ठाकरेंचा फायदाचं आहे.
@shubgavali541816 күн бұрын
Marathi mansa sathi udhav aani raj saheb ..yevd lakshat theva
@gajananingle414615 күн бұрын
राजकारण एक व्यवसाय झाला आहे प्रतेकजन आप आपल घर भरतोय