tv9 Marathi Special Report | भगवानगडाचे राजकीय दार कसे उघडले? | Dhananjay Munde | Namdev Shastri

  Рет қаралды 189,424

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 Marathi Special Report | भगवानगडाचे राजकीय दार कसे उघडले? | Dhananjay Munde | Namdev Shastri
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले Beed Case प्रकरण नव्या वळणावर गेले आहे. काही दिवसांपासून धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) अनेक राजकीय नेत्यांकडून आरोप होत होते. आता या आरोपप्रत्यारोपांमध्ये भगवानगडावरील (Bhagwangad) महंत नामदेव शास्त्री (Mahant Namdev Shastri) यांची एन्ट्री झाली आहे.
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : • TV9 Marathi News LIVE ...
#Mahakumbh #Stampede #Mahakumbhstampede #prayagraj
#santoshdeshmukhcase #santoshdeshmukh #beedmorcha #beedcase #walmikkarad #dhananjaymunde #manojjarangepatil #marathareservation #DhananjayDeshmukh
#budget #unionbudget2025 #unionbudget #indiabudget #unionbudget2025-26 #indiabudget2025 #tv9marathilive #PMNarendraModi #DevendraFadnavis #EknathShinde
#MahayutiGovernment #Sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #EknathShinde #MVAvsMahayuti #UddhavThackeray #SharadPawar
टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी!
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi...
tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 332
@nandakumarkakade6894
@nandakumarkakade6894 7 күн бұрын
निषेध नामदेव सानप चा
@vighneshlohote8615
@vighneshlohote8615 7 күн бұрын
केदार साहेब मानले तुम्हाला
@dnyaneshwarpotare9496
@dnyaneshwarpotare9496 7 күн бұрын
नामदेव सानप यांचा जाहीर निषेध
@VishnuKhedkar-r4d
@VishnuKhedkar-r4d 5 күн бұрын
हरामखोर आवलादी आहेत तुम्ही लोक या कारणांमुळे तुम्ही मार खाता
@sagarmane5834
@sagarmane5834 7 күн бұрын
वाल्मीक कडे इतकी प्रॉपर्टी कोठून आली हे पण सांगा महाराज 😂😂 शेतकऱ्यांचे 8 ते 10 लाख कोणी घेतले 😂😂
@namdevkale298
@namdevkale298 6 күн бұрын
आहो जाओ करण्याची लायकी गमावलीय सानपने .?
@rajanpawar6332
@rajanpawar6332 6 күн бұрын
महाराज नाही.नाम्या म्हणा.😮
@milindkulkarni8633
@milindkulkarni8633 7 күн бұрын
नामदेव शास्त्री यांची चौकशी करा ते आता कसे बोलले किती खोके मिळाले
@PrabhakarTakawale
@PrabhakarTakawale 7 күн бұрын
नामदेव शास्त्री यांची संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भ मध्ये चौकशी करा
@anishamundhe4988
@anishamundhe4988 7 күн бұрын
आम्ही भगवान बाबा च्या नतर फक्त गोपीनाथ मुंडे देव मानतो नामदेव सानापाला आम्ही ओबीसी सगळे जण मोजित नाही धनंजय मुंडे नि आज जि माय घातली हेव कोन सानप तेच्या बापाचा गड आहे का तुला वाचमेन म्हणून ठेवले हे लक्षात आसुदे
@surajkkr3280
@surajkkr3280 7 күн бұрын
त्यापेक्षा धनंजय देशमुख ची केली तर बरं होईल
@PrakashSalunkhe-o1x
@PrakashSalunkhe-o1x 6 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂
@Shiv-reehs
@Shiv-reehs 5 күн бұрын
​@@surajkkr3280aali karad chi pilaval😂😂 . Palvata kadhat aahet ka aata badnami mule, munde chya rajinama zalyawar tapas barobar hoel mothi toli aahe hi, macoca lagel
@sadanandmandhare2696
@sadanandmandhare2696 6 күн бұрын
जितेंद्र आव्हाड 👍एक नंबर, तुम्ही
@sanjayshende4642
@sanjayshende4642 7 күн бұрын
त्यांचेही हात यात बरबटलेले असतील म्हणून
@harad5
@harad5 7 күн бұрын
शास्त्री , शास्त्री म्हणवून घेणारा हा पाखंडी आडनाव का लपवत होता?? सानप आहे म्हटल्यावर प्रश्नच संपला.
@Sagarparbhane
@Sagarparbhane 7 күн бұрын
नामदेव सानप यांचा जाहीर निषेध आरोपींना पाठी माघे घालणारे दलाल😂
@AshokPatil-u8j
@AshokPatil-u8j 7 күн бұрын
बोलें तैसा ना चाले,त्याची वंदावी.... अहो कलीयुगातील संत...
@ashokhajare2532
@ashokhajare2532 7 күн бұрын
हा जो गेली मागील 50 दिवसांपासून चालू असलेला **** पणा बंद करा आणि त्या लेकरांना , देशमुख परीवाराला न्याय द्या राव..
@vivekbambarse5614
@vivekbambarse5614 7 күн бұрын
लाभार्थी आहेत का?
@vinodkute551socialworker2
@vinodkute551socialworker2 7 күн бұрын
महंत यांनी सरळ सांगायला पाहिजे होत की मुंडे तू राजीनामा दे लोकांचा रोष आहे आणि तुझ्या जवळचे लोक आरोपी आहेत. किंवा गुन्हेगारी आरोपी यांना समर्थन करत नाही गड हा फक्त सर्वसामान्य लोकांसाठी आहे.
@SukhdevVikhe
@SukhdevVikhe 6 күн бұрын
पंकजाताई ला एक न्याय आणि धनंजय मुंडे ना एक न्याय
@akashjagtap2222
@akashjagtap2222 7 күн бұрын
नामदेव जाहीर निषेध
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 7 күн бұрын
नामदेव शास्त्री चा जाहीर निषेध
@आत्मनिर्भर22
@आत्मनिर्भर22 7 күн бұрын
Tv 9मराठी धनवाद 🙏🙏🙄
@rajendrakolhe9731
@rajendrakolhe9731 7 күн бұрын
बऱ्यापैकी संत महंत राजकारण्यांची पाठराखण करतात याचे एकमेव कारण म्हणजे आर्थिक व्यवहार असू शकतात सर्वसामान्य जनता भाविक धार्मिक ठिकाणी श्रद्धा ठेवतात त्या श्रद्धेला निश्चितच अशा प्रकारामुळे गालबोट लागते संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा पाठराखण करणाऱ्या सर्वांचाच जाहीर निषेध
@Indianfarming-7006
@Indianfarming-7006 7 күн бұрын
केस पांढरे करून हिंडतो हा स्वतःला संत समजतो विचार तर बघा घाणीच्या दर्जाचे 😢
@sagarpatil9466
@sagarpatil9466 6 күн бұрын
आज पासून हे महाराज, महन्त राहिलेले नाहीत तर ते राजकारणी झालेत, मी त्यांनी सांगिलेले उपदेश ऐकले तर मी त्यांचा fan झालो होतो पण आता ते महाराज नजरेतून उतरलेत कायमचे. 🙄🙄 कारण ते गुन्हेगाराचे समर्थन करतांना दिसताय.
@dnyanobapawar8175
@dnyanobapawar8175 7 күн бұрын
गुन्हेगारी ला समर्थन केले तरीही त्यांना देव माफ करणार नाही❌
@SM-cu5qy
@SM-cu5qy 7 күн бұрын
नामदेव महाराज काहि दिवसा पूर्वी याच राजकारणामुळे वंजारी समाज तुम्हालाच शिव्या देत होता कारण होते दसरा मेळावा , काही दिवस सगळ चांगल चालत होत पण आता पुन्हा राजकीय बोलायच असेल तर बोला उद्या महाराज तुम्ही परत 100% अडचणित येताल एवढ खरं आहे.
@jayrammakhale8209
@jayrammakhale8209 7 күн бұрын
नामदेव सानप जाहीर निषेध
@pavandalvi2017
@pavandalvi2017 6 күн бұрын
केदार साहेब खुप खुप अभिनंदन
@dnyaneshwardahihande3487
@dnyaneshwardahihande3487 7 күн бұрын
लाज वाटली पाहिजे आरोपीची बाजू घ्यायला जनची नाही तर मनाची तरी बाळगा
@marutikapse7924
@marutikapse7924 5 күн бұрын
Thank you TV9 मराठी
@rekhakantode9202
@rekhakantode9202 7 күн бұрын
ज्यांचे ज्यांचे या धनुने, वाल्मीक ने मर्डर केले त्याच्या घरची सगळी मनस ह्या नामदेवाच्या दारात जाऊन बसायला पाहिजे त्या सलाईन हे जास्त दुःख वाटते की आमचे दुःख जास्त वाटते ह्याचा जाब विचारला पाहिजे नामदेव ला
@ramchandrabhalekar936
@ramchandrabhalekar936 6 күн бұрын
जाहीर निषेध नामदेव रात्रीचा ज्याने आरोपींचे समर्थन केले आहे
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 7 күн бұрын
महंतांना देशमुख कुटुंबाचे अश्रू दिसले नाही का
@shantanumote838
@shantanumote838 6 күн бұрын
एक नंबर आव्हाड साहेब आणि खरात दादा
@SantoshSolaskar-em9jv
@SantoshSolaskar-em9jv 6 күн бұрын
लाभार्थी दिसतंय नामदेव
@sanjaypawar7353
@sanjaypawar7353 7 күн бұрын
महाराजांचा कार्यक्रम संपला यांना महंत म्हणून कोणी संबोधू नये हे गुंडांचे गुरु आहेत
@LoyTruth
@LoyTruth 7 күн бұрын
असले बुवा महाराज संत नको आपल्याला..ही संपूर्ण महाराष्ट्र तील जनतेला माझी विनंती..संत श्रेष्ठ तुकाराम महाराज,संत सावता माळी संत माऊली हेच फक्त संत...हे असले महाराज गुन्हेगारी ल पाठीशी घालत आहे यांना वेळीच आवर घालावा
@amolmate1102
@amolmate1102 5 күн бұрын
जप नाम 🙏जप नाम 🙏
@dhananjayjadhav8485
@dhananjayjadhav8485 6 күн бұрын
Thanks tv9
@SagarKadam-z8z
@SagarKadam-z8z 6 күн бұрын
भगवान गडाचे महत्त्व कमी करू नका महाराज
@dipakchavan2578
@dipakchavan2578 7 күн бұрын
जाहीर निषेध
@विरार्जुंसिंग
@विरार्जुंसिंग 6 күн бұрын
फाडुन खाईल.......😱😱😱 बाप रे.....
@GajniIsback
@GajniIsback 7 күн бұрын
नामदेव सानप यांना वाल्या कडून बरीच देणगी भेटली वाटतं.
@mangalshinde2991
@mangalshinde2991 7 күн бұрын
आजच्या वक्तव्याची पाळेमुळे कुठे असतील बरे?
@VishnuKhedkar-r4d
@VishnuKhedkar-r4d 5 күн бұрын
जय भगवान गुरुवर्य शास्त्री जी महाराज यांना काही वाईट बोलणारे लोक व कमिट करणारे लोक हया लोकांसाठी एक सुचना आम्ही आमचें गुरुवर्य ❤❤
@sutradhar302
@sutradhar302 6 күн бұрын
आता माराठा बाबांनी पण आपल्या समाजाची बाजू ने बोलायला पाहिजे...आता खूप झालं सर्व धर्म समभाव🧐🧐🧐
@vinodwakade4198
@vinodwakade4198 6 күн бұрын
पाठिंबा देण्यासाठी पत्रकार परिषद का राजकरण इथेच आहे महांतना गंडवले याणी
@sumitkolhe820
@sumitkolhe820 7 күн бұрын
शास्त्री हा वंजारी आहे का नसेल तर वंजारी समजाचे जेष्ठ वरिष्ठ महाराज पाहिजे भगवान गडावर शाश्त्री कोण आहेत काय वागणून व
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q 6 күн бұрын
नामदेव सानप
@Abhjeet1819
@Abhjeet1819 6 күн бұрын
Yes
@yashchavan9242
@yashchavan9242 7 күн бұрын
फाडुन खाइन वगैरे ही भाषा संत कधी पासून बोलू लागले ?? जाहीर निषेध नामदेव सानप ह्याचा.
@Kisanraokale-gb8on
@Kisanraokale-gb8on 7 күн бұрын
ज्ञानेश्वरीला कींवा भगवानबाबांना घेवून पडू नको भवू आपली लेवल समजली
@DayanandKale-d2d
@DayanandKale-d2d 7 күн бұрын
नामदेव महाराज यांनी गड उभा करून धनंजय मुंडे यांची पाठराखण केली
@R.Vijay3482
@R.Vijay3482 6 күн бұрын
लय मोठे घबाड पदरात पडून घेतलेले दिसतय, ही दोन वाक्य बोलायला 😢😢
@vd1180
@vd1180 7 күн бұрын
Namya la खंडणी mdhye वाटा भेटत होता
@vd1180
@vd1180 7 күн бұрын
नाम्या ne एवढा मोठा bangla कसा बांधला
@LoyTruth
@LoyTruth 7 күн бұрын
शास्त्री ही पदवी कोणी दिली त्याला शोधा😂😂यांना घोडे लावा टांग्या सकट
@Me7717
@Me7717 7 күн бұрын
गोरगरीब तीस पस्तीस खुन झाले, हार्वेस्टर चे पैशे लुटले, धन्याने 4:47 पाच दहा लफडी केली तेव्हा महाराज कुठ होता.
@nanasahebshelke914Swayam
@nanasahebshelke914Swayam 6 күн бұрын
आंघोळ करा महान संत
@Kisanraokale-gb8on
@Kisanraokale-gb8on 7 күн бұрын
संपादकसर जी 24 तासने चांगली ...हा मानूस राजकीय ना..लायक आहे तूला ऊत्तर देताना ..... वाटत नव्हती का तू त्याच्या वेदना सागत होता देशमुखला कींवा सर्व तेथील लोकांना काय होत असतील आं..कल आहे का तूझ भागतय म्हनून चूकीच बोलू नये लेवल समजली या पूडे लोकांच्या मनातून संपला
@vijaykhavale9987
@vijaykhavale9987 6 күн бұрын
धनंजय मुंडे यांच्या रुपाने काळ आला आणि एक न्यायचार्य यांची बुद्धी भ्रष्ट करून गेला कुणाच्या प्रेमात किती पडावे हे ज्ञानेश्वरी अध्याय मध्ये आहे महाराज
@shambhucreations2021
@shambhucreations2021 5 күн бұрын
नामदेव सानप ला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉😢😢
@RajendraaNaikwadi
@RajendraaNaikwadi 5 күн бұрын
जैसा गुरु वैसा चेला😂😂
@Gmgm189
@Gmgm189 7 күн бұрын
बकुला नामदेव घोटाळे
@Vishalnagreofficial
@Vishalnagreofficial 6 күн бұрын
नामदेव शास्त्री हे तुम्ही चुकीचे विधान केले आहे .. पंकजा ताई लां पण तुम्ही असाच केले होते गड वरती ताई ल तुम्ही सभा घेऊ दिली नाही
@vijaylankeshwar240
@vijaylankeshwar240 6 күн бұрын
महंत न गोपीनाथ मुंडे यांचे घर फोडायचं काम केलंय धनंजय मुंडे ला वेगळी वाट दाखवणारा हा नामदेव शास्त्री चा आहे
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 7 күн бұрын
नामदेव सानप महंत 😂😂
@somnathshete8542
@somnathshete8542 7 күн бұрын
केदार ji dr बाबासाहेब आंबेडकर संविधान धनू चि दाखल घेईल Shashtri दुटप्पी
@bajiraoshinde3923
@bajiraoshinde3923 6 күн бұрын
महंत पाहिली ईडी लावा कारण आता पयॅत देशमुख कुटुंबाची भेट का नाही घेतली धनंजय मुढे पंकजाताई तुम्ही का त्याच्या घरी का गेला नाही मिडयाला सांगा
@udaydambarchor
@udaydambarchor 6 күн бұрын
नामदेवराजकीय शात्री महाराज
@DurgaDhawne
@DurgaDhawne 6 күн бұрын
जितेन्द्र आवाड सारखा महाराष्टाला गृहमंत्री पाहीजे अभिनंदन आव्हाड साहेब पाच वर्ष तुम्ही असेच काम करावे हिच अपेक्षा
@trimbakmalve2182
@trimbakmalve2182 5 күн бұрын
हा कसला संत याची चाल,याचे विचार हे सर्व अहंकारी,, पैसा कमावला की माणूस महान किंवा संत होत नाही,,, स्री आणि पुरुष यामध्ये भेदभाव करणारा कसला हभप,,,
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 6 күн бұрын
महंतांनी आरोपी चे मानसिकता आपल्या उपदेश देयून बदलली का नाही, त्यांना गुन्हेगारी प्रवृती करणारे दिसली नाही, लोक सुधारा, मुंडेना संत म्हणु नका?
@ganeshgunjal911
@ganeshgunjal911 7 күн бұрын
लाचारी 🎉🎉
@kidsentertainment5878
@kidsentertainment5878 6 күн бұрын
नामदेव शास्त्री राजकारण करीत आहे. पंकजाताई ला गडावर सभा घ्यायची अनुमती नाही. धनंजय मुंडे मात्र रात्री मुक्काम करून सकाळी मीडियासमोर गडावरून राजकारण करतात. हे मात्र योग्य नाही
@BhausahebAhire-b9r
@BhausahebAhire-b9r 7 күн бұрын
धर्मकारण आणि राजकारण हे माणसाच्या विकासाच्या अंगानेच प्रवाहित होत असतात पण संत हा संत असावा संताला सगळं कळतं पंचायत संताला अशा संताला काय म्हणावं ज्या संताने सांगितलं होतं की भगवान गडावर राजकारण करायचं नाही आणि तोच संत आज राजकारणात त्या पलीकडच्या गोष्टी बोलतोय एका गुंडाला एका हते मागे असलेला हात निश्चितपणे या लोकांचा हात होता या लोकांनी आतापर्यंत किती कारणाने केले ते चारित्र्यहीन होते हेही संतांना माहिती असताना त्यांनी अशा गोष्टीत न पडलेलं बरं म्हणून संत हे वाक्य पिढ्यानपिढ्या वसंत राहू नये ते संता सारखच राहावं अशी विनंती
@abhijitjeughale9219
@abhijitjeughale9219 6 күн бұрын
नामदेव शास्त्री कोणत्या पक्षाचे कळलं का
@masterbodhi9737
@masterbodhi9737 7 күн бұрын
मारेकरी तासेहि क्रीमिनाल आहेत , त्याची मानसिकता काय समजावून घ्यायची ???
@gangadharsable9699
@gangadharsable9699 6 күн бұрын
खंडणीसाठी आडवे आले, अशी मानसिकता झाली
@masterbodhi9737
@masterbodhi9737 6 күн бұрын
@gangadharsable9699 नामदेव सानप च्य मते खंडणी मागू द्यायला पाहिजे होती😂
@ddeshmukh1393
@ddeshmukh1393 6 күн бұрын
शास्त्री बुवा पंकू ताई साठी एक न्याय आणि धनंजय मुंडे साठी दुसरा न्याय का?
@pradipranjvan-pk2rz
@pradipranjvan-pk2rz 7 күн бұрын
Namdev shasree asaram bhakt
@JayshreeMusale-j4j
@JayshreeMusale-j4j 7 күн бұрын
तुमचा आदर ठेवून घ्या.
@baliramnagargoje8179
@baliramnagargoje8179 7 күн бұрын
कुठून आहात तुम्ही
@sangeetasadafule1598
@sangeetasadafule1598 4 күн бұрын
नामदेव शास्त्री यांनाही खरी कहानी माहीत नाही म्हणून ते बोलून गेले त्याच्यामागे किती राजकारण घडायला लागलं ती नामदेव शास्त्री महाराजाला पण माहित नाही हे काय होतंय ते
@ravinderghanekar5937
@ravinderghanekar5937 4 күн бұрын
भगवान बाबा च्या नावाने पोट भरतात शास्त्री त्याच्या मध्ये काही कर्तुत्व नाही
@amolandhare8980
@amolandhare8980 7 күн бұрын
महंत पदाची गरीमा खलास केली या नामदेव सानप यांनी
@Shshajsvahvsavvahss
@Shshajsvahvsavvahss 6 күн бұрын
Kiti rupay ghetle namya 😂
@jsv1979
@jsv1979 4 күн бұрын
वाल्या चा वलमिक आनी सानप चा शास्त्री झाला आता धन्या चा धर्मात्मा बघायचे राहिले आहे। हे प्रभु मला या गोलावर् राहीचे नाही आता अंतरिक्ष मधे येऊ दे
@ajitmundhe8490
@ajitmundhe8490 6 күн бұрын
भगवान बाबा आमचे श्रद्धास्थान आहेंत, पन भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देणारे देणारे आमचे कोणीही नाहीत.
@mahadevmane9333
@mahadevmane9333 7 күн бұрын
सानप चे शास्त्री कसे झाले
@AVINASHGHORPADE-l5h
@AVINASHGHORPADE-l5h 6 күн бұрын
Nich sanap
@ashishpatil1183
@ashishpatil1183 7 күн бұрын
saheb 1 no bol
@yogeshaute3391
@yogeshaute3391 7 күн бұрын
इतिहासात प्रत्येक युगात सत्य युगात पण काही अधर्मी राज्य कर्ताच्या बाजूने काही साधू ब्राह्मण महाराज राहीलेले आहेत आतातर हे कलयूगातील बाबा आहेत
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
@भाऊसाहेबलंगोटेपाटील 3 күн бұрын
200 वर्षांपूर्वी जे सर्व समाजात संत होऊन गेले ते संत पदरमोड व स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करून संत पदापर्यंत पोहोचले होते माया जमा करण्यासाठी नाही आजचे आधुनिक संत आलिशान राजेशाही अवस्थेमध्ये जगताना दिसतात
@shrutirasal766
@shrutirasal766 6 күн бұрын
नामदेव शास्री यांना धनंजय मुंडे यानेच विकत घेतले.. जय भगवान
@इंडिया-घ9ष
@इंडिया-घ9ष 6 күн бұрын
याला गरीब जनतेसी काही घेणे देणे नाही, याचे फोटो, ब्रँडेड कपडे बघा, महाराज म्हणोत स्वतःला
@BhausahebAhire-b9r
@BhausahebAhire-b9r 7 күн бұрын
नामदेव महाराज शास्त्री फार मोठी चूक करताय तुम्ही याच्यात पडून संताने संत साखर राहो ज्ञानोबा तुकोबांनी सुबुद्धी देवो तुम्हा
@DynemicWorld124
@DynemicWorld124 6 күн бұрын
गडाचं राजकीय दार हे व्यक्ती बघून उघडलं असेल😂😅
@KiranApte-d3s
@KiranApte-d3s 5 күн бұрын
खुन करा व गडांवर जा सगळेच गुन्हे माफ केले जातील
@LahurajShinde-m3v
@LahurajShinde-m3v 4 күн бұрын
नामदेव सानप आपण आता प्रयागराज ला साधू संतांच्या सानिध्यात राहून तेथील संताचा आशिर्वाद घेवुन या म्हणजे अशी व्यक्तवे करणार नाही.
@krishnawagh9268
@krishnawagh9268 6 күн бұрын
One and only DM boss& PM tai
@vinodpatil8653
@vinodpatil8653 6 күн бұрын
Ek no. Avhadsaheb
@pranavlandgepure
@pranavlandgepure 5 күн бұрын
भगवान गड नाही राक्षस गड झाला आता.
@Najimkhan-po2lt
@Najimkhan-po2lt 6 күн бұрын
नामदेव जर. शास्री असता तर् बिड मदे खुन झालेच नास्ते है आका बोका सर्व तेच आहे नामदेव आशीर्वाद देता आणी है मड़र करतात
@arjunchaudhar-nf3yl
@arjunchaudhar-nf3yl 6 күн бұрын
नामदेव शास्त्री यांनी योग्य बोलले आहे
@vaibhavpoul1067
@vaibhavpoul1067 7 күн бұрын
Sanap cha zala game😂😂
@HRAmbadkar
@HRAmbadkar 5 күн бұрын
Hram Aahi Namdiv Shartiti
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН