No video

tv9 Marathi Special Report | कुणामागे कोण? कोण कुणाचं खातंय यावरुन वाद,फडणवीसांना घेरण्याचा डाव-खोत

  Рет қаралды 873,022

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

tv9 marathi live upade पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News Live | tv9 marathi | sharad pawar live | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Jayant Patil | Bacchu Kadu | Rahul Gandhi | Sushma Andhare | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Vidhan Sabha Live | Maharashtra Politics | Pune | Nashik | Nagpur | Mumbai | 16 MLA Disqualification | Pune news | Rain update | Mansoon | Maharashtra | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train | Rain In mumbai | Maharashtra Rain Update | ADIPURUSH movie | Kalank of Nagpur | Nagpur kalank | Nagpur News | Chandrayan | Chandrayaan-3 ISRO | Chandrayaan-3 PM Kisan 14th Installment | IND-PAK WC 2023
#manojjarange #devendrafadnavis #sadabhavukhot #chhaganbhujbal #marathareservation
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2023 #budgetsession #punebypolls #puneelection #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal

Пікірлер: 614
@user-cb8xl4zg5u
@user-cb8xl4zg5u 10 ай бұрын
जरांगे पाटील तुमचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे अनेक अविचारवंत बेताल वक्तव्य करणाऱ्यावर लक्ष देऊ नये
@myschooltelgaon128
@myschooltelgaon128 10 ай бұрын
सदया मोकार माणूस आहेस तु तुझ्या हातात गाजर दिल तरी तुझा माज कमी झाला नाही
@sharadkale8360
@sharadkale8360 10 ай бұрын
सदाभाऊ खोत साहेबांनी मदत नाही केली तरी फरक पडणार नाही पण बडबडत बसु नये
@mahadevmane9333
@mahadevmane9333 10 ай бұрын
अभिनंदन सदाशिव खोत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपति संभाजी महाराज पणं अशा लोकांमुळे वाचू नाही शकले हेचं दुर्दैव आहे महाराष्ट्राच आणि आजही तेच चालू आहे.
@vdhande2013
@vdhande2013 10 ай бұрын
विखे पाटील किती घरे फिरून आलाय..त्याला एकदा विचारा..जिकडे सत्ता तिकडे हा पळत असतो
@rajeshsalunke4507
@rajeshsalunke4507 10 ай бұрын
खोत तू संपलेला माणूस काही बकू नको
@vipulpatil3
@vipulpatil3 10 ай бұрын
त्याला वाटत अता आमदार होईल
@dhanajiwagh3232
@dhanajiwagh3232 10 ай бұрын
लाचार चोर आहे
@Ghodkesir
@Ghodkesir 10 ай бұрын
खोत चा जाहीर निषेध. विखे चा जाहीर निषेध.
@vdhande2013
@vdhande2013 10 ай бұрын
सदाभाऊ फडणवीस साहेब चे गुणगान गातोय पणं काही उपयोग होणार नाही .कारण ते सदाला परत मंत्री करणार नाही...सदा ने एकदा मंत्री होऊन पुढील 7 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती जमा केली आहे..झोपडीत राहणारा सदा आता राजमहालात राहतोय...
@rameshpawar8169
@rameshpawar8169 10 ай бұрын
ंन
@rameshpawar8169
@rameshpawar8169 10 ай бұрын
ंन
@rajaudio7682
@rajaudio7682 10 ай бұрын
Jaatvant ahe ki nahi ha prashna padto
@kartikjha9697
@kartikjha9697 10 ай бұрын
Are madarchod.. Tula भविष्यात मुंब्रा baanlyawar कळेल.... अबू अझमी पवार ची चाटून सगळं मालेगाव बनवा
@shaikhjilanishaikhmaheboob1101
@shaikhjilanishaikhmaheboob1101 10 ай бұрын
Sada bjp la support karun sada sathi motha zala sada sada sada aasa hot nahi
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 10 ай бұрын
विखे तु घे तुझे वेगळे आरक्षण, गरीब लोकांच्या आरक्षणाच्या आड येऊ नको
@parmeshwarkadhawane-tf7pn
@parmeshwarkadhawane-tf7pn 10 ай бұрын
Jarange saheb right
@tatyabhaubhagwat4589
@tatyabhaubhagwat4589 10 ай бұрын
सदाभाऊना घरी पाठवा जास्त बोलतोय आसे वांटत
@maheshbhosale5231
@maheshbhosale5231 10 ай бұрын
खोत तुला फडणवीसच लय वाटतंय तुला काय पाहिजे काय
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 10 ай бұрын
खोत साहेब कोणत्या पक्षात आहेत?
@dadabhaushinde957
@dadabhaushinde957 10 ай бұрын
हुशार मुल कचरा भरायला आणि कचरा मुल फायली पासकरायला यामूळे देश माघे जाइल
@obc7523
@obc7523 10 ай бұрын
म्हणूनच आरक्षण देऊ नये
@vikaswani2202
@vikaswani2202 10 ай бұрын
मराठा समाजनी विखेना 2024 ला मेट देऊ नये, मराठा समाजातील नेते काय बोलता हे कळल पाहिजे.
@sagarchavan3690
@sagarchavan3690 10 ай бұрын
लक्षात ठेवा आपण मराठी आहोत आपल्याला आरक्षण मिळालं नाही तर एकानेही मतदान करणार नाही यांना राजनैतिक अधिकार नाही
@darshandevkar7676
@darshandevkar7676 10 ай бұрын
आता यना वळवळ सुटली एकच मराठा योद्दा जरागे पाटील
@magneticchildhoodmemories2997
@magneticchildhoodmemories2997 10 ай бұрын
Vinayak mete nahi ka?
@achyutraocheke3763
@achyutraocheke3763 10 ай бұрын
जरांगे पाटील बरोबर बोलत आहे एक मराठा लाख मराठा
@damodharthombre3350
@damodharthombre3350 10 ай бұрын
सदाभाऊ सदाभाऊ तुम्ही कितीही फडणवीस आला वर करा तरीपण आमदारकी भेटत नाही.
@sadashivkadam814
@sadashivkadam814 10 ай бұрын
सदाभाऊ लयं मोठं केलं जनतेनं तुम्ही तेच्या न निवडून येत नाही त
@sanvidhanwale7377
@sanvidhanwale7377 10 ай бұрын
जयभीम जय शिवराय जय संविधान
@bapuraorohokale9796
@bapuraorohokale9796 10 ай бұрын
सदाभाऊ उठलं का पैसे संपले काय नू का आता परत मंत्री पदाची स्वप्न पडायला लागलीत
@atulsahane6719
@atulsahane6719 10 ай бұрын
सदा हॉटेल वाल्याच बिल दिल का 😅😊😊
@RamnathTambe-xx6xg
@RamnathTambe-xx6xg 10 ай бұрын
बरोबर आहे पण आमचं तुम्हाला जास्त टोचतका कोणी ऊटका सुट मराठाणया टार्गेट करतोय सर्व पक्षांचे नेतेला
@vijaymokale5827
@vijaymokale5827 10 ай бұрын
जळणारे जळत रहा.. आरक्षण तर मिळूनच राहणार
@mical6262
@mical6262 10 ай бұрын
झोप भाऊ
@vilasjadhav638
@vilasjadhav638 10 ай бұрын
खोत साहेब गाईचं म्हशीचं दूध पिलाचं काम करा आपलं काम नाही आहे
@vaibhavghorpade2726
@vaibhavghorpade2726 10 ай бұрын
सदाभाऊ कडकनाथ कोंबडी च बघा काय झालं तुम्ही साधी कोंबडी आणि कडकनाथ कोंबडी अश्या दोन जाती केल्याचं ना
@vaibhavghorpade2726
@vaibhavghorpade2726 10 ай бұрын
ये भुजबळ जरांगे साहेब बोला ! मराठ्यांचा वारस आहे
@anonymousboy2620
@anonymousboy2620 10 ай бұрын
चुतेया आहे तो वारसा नाही
@satishkunde6061
@satishkunde6061 10 ай бұрын
सदाभाऊची अजून🍉 जिरलीच नाही का??
@thunderz912
@thunderz912 10 ай бұрын
Raju शेट्टी साहेबाचे उपकार मान एवढा मोठा कशान झाला काय पिकतं तुझ्या शेतात
@vaijnaththombre5061
@vaijnaththombre5061 10 ай бұрын
कोण फडणवीस 😂😂😂😂
@user-qm8su6ef6c
@user-qm8su6ef6c 10 ай бұрын
सदा भाऊ जरा स्वतःच्या..... खाली काय जळतय ते हा ना.इतकी पंतांची. ...चाटायची😂
@shivajibhosle9083
@shivajibhosle9083 10 ай бұрын
गरीब मराठा आणि प्रस्थापित मराठा ह्याच्यात फरक आहे म्हणून आरक्षण पाहिजे गरीब मराठ्यांना
@anonymousboy2620
@anonymousboy2620 10 ай бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद 💪🏻
@prkashpatil110
@prkashpatil110 10 ай бұрын
सदा कडकनाथ कोंबडा आहे
@user-kk5iu1pb2h
@user-kk5iu1pb2h 10 ай бұрын
आरे सदा आमच्याकडे मत मागाला येतहोता तवा मत देऊन 10 रू तुम्हीच द्या असे म्हणत होता आनी आता तुला आता म्हनतो कि मराठे झोपले होतेका
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 10 ай бұрын
मा. खोत साहेब 2014 सालीचे तुमच्या पार्टीचे सगळे विडीओ पुन्हा वर लावून बघा, तुमचे हे शब्द तुम्हीच मागे घ्याल
@nadukumarkadam6709
@nadukumarkadam6709 10 ай бұрын
जाहिरनिषेध
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 Ай бұрын
वाह वाह पाटील वाह खूप‌ छान उत्तर दिलं 🙏🙏🙏🌹🌹🌹
@dipaksonwanesonwane7654
@dipaksonwanesonwane7654 10 ай бұрын
सदा च आधीच डीपोजिट जप्त आहे 😂😂😂😂😂
@dadasopatil1361
@dadasopatil1361 10 ай бұрын
एक खडा तो लाख से बडा ( मराठा )
@sardarpatil7610
@sardarpatil7610 10 ай бұрын
फडणवीस मुळे महाराष्ट्रात वाट लागली
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 13 күн бұрын
ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद इथुन पुढे फक्त ओबिसि जय महाराष्ट्र
@rameshmhaske367
@rameshmhaske367 10 ай бұрын
सदाभाऊ खोत देवेंद्र फडणवीस ला कोणताच पक्षी ठेवणार नाही
@janardhangarje195
@janardhangarje195 Ай бұрын
आगदी बरोबर आहे खोत साहेब
@sumankadam7152
@sumankadam7152 Ай бұрын
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव
@saurabh-xc1kk
@saurabh-xc1kk Ай бұрын
💯बरोबर आहे सदाभाऊ
@kalyanpatil973
@kalyanpatil973 18 күн бұрын
विखे साहेब मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण नको तर कुठे आरक्षण देणार हे महाराष्ट्रातील मराठा समाजाला विखे यांनी सांगितले पाहिजे
@sumitilake656
@sumitilake656 10 ай бұрын
सदा खोतांनी उद्धव ठाकरे ना घेरण्यासाठी एसटी आंदोलन केले होते
@satvik7589
@satvik7589 10 ай бұрын
तुमला नसेल जमत तर आमचं 5 कोटी मराठ्यांचे राज्य वेगळे करुन द्यावे.
@bharatsomavanshi8514
@bharatsomavanshi8514 10 ай бұрын
हे म्हणजे असं आहे , उभं रहायचंय पण जमीनीवर नाही. जमीन सोडून !!
@mansinghpol7775
@mansinghpol7775 10 ай бұрын
आजपर्यंत आम्ही सहन केलं. आमच्या मुलाबाळांवर भीक मागायची पाळी आली. आता मात्र आमचा उद्रेक झालेला आहे. आमची सहनशीलता संपलेली. आता तुम्हाला मराठ्यांचा विचार करावाच लागेल .
@shahurajjadhav4742
@shahurajjadhav4742 10 ай бұрын
नारदमुनी अनाजीपंत
@maheshgund8866
@maheshgund8866 10 ай бұрын
तुझी आई गाल नीट सदा बर का
@kalyanpatil973
@kalyanpatil973 18 күн бұрын
विधानपरिषद सदस्य पद मिळाले म्हणून मराठा समाजा विरोधात बोलणे थांबा मराठा समाजाचे सरकारशी वाद आहे तुम्ही सल्ले देण्याची गरज नाही
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 Ай бұрын
खोत साहेब आता शेतकऱ्याच नाही तर भाजपा पक्षाचा अजेंडा चालवत आहेत अस वाटत
@ankushpatilshinde6823
@ankushpatilshinde6823 10 ай бұрын
सदा बाऊ खोट लाळ घोटु नको
@gajendrakadam8121
@gajendrakadam8121 4 ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@user-dy2ur8qy1o
@user-dy2ur8qy1o 18 күн бұрын
सदाभाऊ खोत तुम्हाला आमदार केलंय फडणीस भूक मला की भूक
@kapilsurwase
@kapilsurwase 10 ай бұрын
सदाभाऊ जिथे जाऊ तिथे फुकटचं खाऊ
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 10 ай бұрын
पडळकर आणि नरहरी झिरवळांकडे बघा जाती साठी काही करायला तयार आहे आणि मराठा आमदार खासदार ओबीसी चे पाय धूऊन पाणी पिण्यात धन्यता मानतात.
@Sree_Ram_214
@Sree_Ram_214 10 ай бұрын
101% बरोबर बोलतात सदाभाऊ खोत 70 वर्षे काय गांजा ओढत होते गोट्या खेळत होते 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 ( काही लोकांना उत्तर माहिती नसेल की ते बावळट सारखी शिव्या देतात ) 🤣 विचारा तुमच्या बापाला आजोबाला काय केल ? 🤣 70 वर्ष 🤣
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 10 ай бұрын
आरे बेवड्या जनता तेव्हा हुशार नव्हती, जनता आता राजकारणाच्या भूलथापांना बळी पडत नाही, जनता हुशार झाली आहे, त्यामुळें येणारा काळ हा राजकारण्यांना धडा शिकवणार,मग ते कोणाचंही सरकार असूद्या.. फडणवीस बोलले 2014 ला आम्हाला सत्ता द्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत धनगरांना आरक्षण देतो,अजून झाली नाही का बैठक? मराठ्यांना आरक्षण देऊन कोर्टात आरएसएस सद्या ला पाठवला आणि आरक्षण रद्द करण्यात आले, जनता हुशार झाली...
@swarabhoomimusic
@swarabhoomimusic 10 ай бұрын
सदा खोताला जाहीर निषेध
@tanajishinde2015
@tanajishinde2015 7 ай бұрын
जरांगे पाटील यांच्या अभ्यास भरपूर आहे.... त्यामुळे तू त्यांच्या नादाला re.... लागु नको हिम्मत असेल तर त्यांचा प्रश्नाची उत्तरे दे.... नाहीतर फक्त शांत बस
@kalyankunte4385
@kalyankunte4385 10 ай бұрын
खोतांचा DNA तपासा
@djparshwa5895
@djparshwa5895 10 ай бұрын
सदा भाऊ लई दिवसांनी दिसला टीव्ही वर कोणविचारता तुम्हांला ज्या वेळी राजू शेट्टीना दगा दिला त्याचवेळी तुमचा खेळ संपलाय शेतकरी नेता म्हणवता स्वतःला आणि महाराष्ट्र मधील 80टक्के मराठा समाज शेतीवर उदरनिर्वाह करतो तर त्यांना आरक्षण दिले तर तुमचं काय बिघडतं
@pushpabarge9987
@pushpabarge9987 Ай бұрын
सदाभाऊ ला पाडलं तेच बरं झालं
@rajendragadhe8582
@rajendragadhe8582 9 ай бұрын
धनगर आरक्षण मिळालाच पाहिजे
@dnyaneshwarpatil6641
@dnyaneshwarpatil6641 10 ай бұрын
संजय राऊत मी तुम्हाला खुप चुकीचं ठरवलं होतं पण.... माझी चूक मला कळली... आपलं कोण आणी परकं कोण हे समजलं...माफ करावं मला मी भाजपा ला मतदान केलं होतं आता नाही करणार. 🙏🚩🚩🚩
@user-nq4ch7hs3h
@user-nq4ch7hs3h 10 ай бұрын
सदाभाऊ खोत साहेब आपण जातीने कोण आहात मला हे पक्कं माहित नाही मला हे पक्कं माहित नाही पण मी आपणाला मराठा समजत होतो पण आपण मराठा आरक्षणाबद्दल इतक्या हलकट बोललात त्याबद्दल मला तुमच्याबद्दल खूप काही मोठी चीड आहे
@gopaldhage1373
@gopaldhage1373 10 ай бұрын
खोत संपलेला माणूस मंत्री पदासाठी फडणवीस चे गुणगान गायले
@subhashnavgire5567
@subhashnavgire5567 10 ай бұрын
फडणवीस यांनी भुकण्यासाठी पाठविले वाटतं.अरे किती लाचार.
@prakashtonde2477
@prakashtonde2477 10 ай бұрын
हा खोत डोक्यावर पडलाय
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage Ай бұрын
धनंजय उद्याला बोल ना जरांगे साहेब उद्धव ठाकरे बोला शरद पवार ला बोला कांग्रेसला बोला नुसता महा विकास आघाडीचे माग लागू नका सगळ्यांना बोला ना
@arvindnawale6460
@arvindnawale6460 10 ай бұрын
सदाभाऊ तुम्ही पण लाचार आहात यात काय वाद नाय
@user-oh9bz8em9g
@user-oh9bz8em9g 8 ай бұрын
खोतकरांचे दिवस जवळ आलेय
@user-vi7yh8qh9k
@user-vi7yh8qh9k 2 ай бұрын
मराठा समजला आरक्षण नाही तर BJP la मत नाही
@yogeshnichit7737
@yogeshnichit7737 10 ай бұрын
खोत यांचा माज जरंगे पाटलांनी मोडता😂😂😂
@kakasahebumbre7727
@kakasahebumbre7727 10 ай бұрын
काय. मिळल वाटत नाही खोत शहेब
@sachinchalke8266
@sachinchalke8266 10 ай бұрын
2024 ला यांचा हिशोब मराठा करेल
@shashikantsawant9917
@shashikantsawant9917 10 ай бұрын
सदाभाऊ फडणवीस चा चमचा आहे का सदा भाऊ तुम्ही काय येवढे वर्षे राजकारणात गोट्या खेळत होते का तुम्हाला येवढे वर्षे मोर्चे निघाले तेव्हा झोपून होते का
@shujalwr7354
@shujalwr7354 10 ай бұрын
सदा अरे मराठ्याचा मुख्यमंत्री आहे टरबूज फडवणीस नाही
@user-lt1qx1sm4w
@user-lt1qx1sm4w 10 ай бұрын
ढोल 🥁 वाजवणे थांबवा खोत साहेब
@user-wc2zk8uu5c
@user-wc2zk8uu5c 10 ай бұрын
तू भाजी विकणारा भुजबळ एवढा अब्जाधीश कसा झालास हे पहिले सांग जनतेला.जेल मध्ये का सडत होतास तेही सांग
@INDUMATI___125
@INDUMATI___125 Ай бұрын
आमचे खाले म्हणून जेल मध्ये सडले भूजबल
@AnandaLamkane
@AnandaLamkane 18 күн бұрын
सदाभाऊ खोत तू मनोज जरांगे पाटील वरती बोलू नको तू आधी गोर गरिबाचे पैसे गोवा करून मेलेली माघारी दे माढ्यातून
@HV-ng1ei
@HV-ng1ei 10 ай бұрын
सद्या ला फक्त खुर्ची कशि आपलया मीळेल ह्यावर भर देतो
@legend-ck3mi
@legend-ck3mi 29 күн бұрын
खोत खोत खात खात खात खात खात एवढा मोठा झाला यावरून मतच बोलत आहे😊
@vittalsable6759
@vittalsable6759 Ай бұрын
फडनविस फक्त पक्ष फोड.नेता
@harshadpatil3984
@harshadpatil3984 10 ай бұрын
जय मराठा
@vandanasanjaybhamare3563
@vandanasanjaybhamare3563 10 ай бұрын
खाजगीकरण बंद केल्याशिवाय आरक्षणाला अर्थ राहणार नाही....
@sandipanjadhavar7122
@sandipanjadhavar7122 10 ай бұрын
जरेंगे फक्त प्रसिद्धि मिळवून राजकारणात येऊ पहाताय आरक्षणाची काळजी नाही
@dilippatil1892
@dilippatil1892 9 ай бұрын
माननीय अनाजी पंताचे पाय चाटत बसु नये
@user-gg8ru3ly5j
@user-gg8ru3ly5j 9 ай бұрын
जय ओबीसी
@randhirmulik4980
@randhirmulik4980 10 ай бұрын
सदा भाऊ कडकनाथ कोंबडी वरती बोला
@HaribhauGadekar-ih6yp
@HaribhauGadekar-ih6yp 2 ай бұрын
सदा तुला भावपूर्ण श्रद्धांजली
@vikasbakshi2349
@vikasbakshi2349 10 ай бұрын
फडणीसने सरकार फोडली तेव्हा तू झोपला होता का
@user-zz7mp3ux6v
@user-zz7mp3ux6v 10 ай бұрын
समान कायदा केला पाहिजे कोणालाच नको
@user-vc1pq8nv1c
@user-vc1pq8nv1c 10 күн бұрын
भाजपच षडयंत्र एक मराठा कोटी मराठा
@pandurangsolanke7537
@pandurangsolanke7537 10 ай бұрын
सदाभाऊ हॉटेल वल्याच बिल द्या अगोदर.
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 6 МЛН
7 Days Stranded In A Cave
17:59
MrBeast
Рет қаралды 76 МЛН
Бутылка Air Up обмани мозг вкусом
01:00
Костя Павлов
Рет қаралды 2,7 МЛН
Ik Heb Aardbeien Gemaakt Van Kip🍓🐔😋
00:41
Cool Tool SHORTS Netherlands
Рет қаралды 6 МЛН