tv9 Marathi Special Report | नियुक्तीला विरोध करणाऱ्यांना Adv. Ujjwal Nikam यांचं सडेतोड प्रत्युत्तर

  Рет қаралды 183,480

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@aniljadhav8831
@aniljadhav8831 21 күн бұрын
संजय राठोड काय झालं सांगा तुमच्या बापाचा तो मित्र आहे 😡😡
@MahendraPhalke-ms5iq
@MahendraPhalke-ms5iq 21 күн бұрын
बरोबर आहे तुम्ही BJP चे वकील आहात
@shrikrishnaghanekar778
@shrikrishnaghanekar778 21 күн бұрын
निकम साहेब तुम्ही जनतेच्या भावना कमेन्टस् मधे पहा व स्व:हुनच विचार करा.आपण भाजपचे खासदारकी लढवलेले उमेदवार होता
@sangeetasant3081
@sangeetasant3081 18 күн бұрын
अहो सिब्बल कोणत्या पक्षाचा आहे? त्याचे कर्तृत्व सगळ्यांना माहित आहे. तो चालतो? हे फक्त निवडणुकीच राजकारण करत आहेत. मुली विषयी यांना काहि वाटत असेल अस वाटत नाहि. हि अंधारे तर , न बोलणे चांगल. त्या सुसुबाई कलकत्यातील घटनेवर बोलत नाहीत का?
@balusrikhande932
@balusrikhande932 21 күн бұрын
तुम्ही भाजप नेते आहेत तुम्ही लोकांना न्याय कधी मिळणार आहे लोकांना सांगा
@satishkasar6154
@satishkasar6154 21 күн бұрын
उज्वला निकम यांच्यावर विश्वास आहे परंतु भाजपच्या उज्वल निकम यांच्यावर नाही
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 21 күн бұрын
भाजप धार्जीना
@SadhanadKadam-ft5dh
@SadhanadKadam-ft5dh 18 күн бұрын
आता फक्त तो मराठा समाजा आहे म्हणुन अंधारे विरोध करतात
@MahendraPhalke-ms5iq
@MahendraPhalke-ms5iq 21 күн бұрын
निकम साहेब नकोच
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 21 күн бұрын
निस्त निकम बोला. साहेब नको. ते नाकाने, कुंथुन कुणथून बोलतात. त्यांचं जनतेने तोंड बंद केले आहे.😂😂😂😂😂
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 21 күн бұрын
मी सामान्य माणूस आहे.भाजपचा सदस्य सरकारी वकील नको. असा वकील नियुक्त करा जो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसेल😡😡😡😡😡
@laxmannaiknaware6510
@laxmannaiknaware6510 21 күн бұрын
@@balaknathpatil8306 एकदम बरोबर
@SHT672
@SHT672 21 күн бұрын
साहेब अशा कोणता मोठा वकील असेल जे पक्ष आणि संघटना मध्ये जोडलेला नसेल
@Sj-yg3ns
@Sj-yg3ns 21 күн бұрын
​@@SHT672जोडलेले असतात पण विचाराने पण कोणी पक्ष तिकीट देत म्हणून लढत न बसणारा खरा वकील निकम हा तर भाजपा च माणूस तो काय न्याय देणार
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 21 күн бұрын
@@SHT672 असा वकील हवा जो भाजपच्या तिकिटावर उभा राहिला नसेल. कारण संस्था भाजपची आहे. त्या मुळे प्रकरण ८दिवस दाबले गेले. मग न्याय कसा मिळेल?
@bt-yx9tv
@bt-yx9tv 21 күн бұрын
खरं ऊजवलवकिलभाजपचेचेउमेदवरदुसराचवकिल आहे
@satishtare2655
@satishtare2655 21 күн бұрын
एका पक्षाचा पाठीराखा वकील. त्याच पक्षाच्या माणसांना शिक्षा होईल असे काम करेल का?
@user-je1yy4ek7i
@user-je1yy4ek7i 21 күн бұрын
निकम हा भाजप चा आहेच तो कसा काय न्याय देणार
@55555Deadman
@55555Deadman 21 күн бұрын
का नाही देणार?
@sakharmjagtap2284
@sakharmjagtap2284 21 күн бұрын
ज्यांच्या शाळेत झालं ते भाजपची शाळा आहे
@55555Deadman
@55555Deadman 21 күн бұрын
@@sakharmjagtap2284 शाळा कोणाची यावर कायदा बदलतो का?
@shrikantkhuspe666
@shrikantkhuspe666 21 күн бұрын
कुठेही राजकारण करतात विरोधक अवघड आहे
@yogeshsovani1650
@yogeshsovani1650 21 күн бұрын
कोणी सांगितले? हा पटोले संजय राऊत का अंधारे यांच्या सारखी राजकारणी धेंड बोलतात म्हणून
@ramubedarkar2439
@ramubedarkar2439 21 күн бұрын
निकम साहेब काही गोष्टी स्वाभाविक आहे पक्षाच्या लोकांसोबतराजकीय संबंध झाले तुमचे आता निष्पक्ष भूमिका घ्याल कशावरून
@rahulraj4845
@rahulraj4845 21 күн бұрын
निकम यांनी स्वतःचा सरकारी वकील हे पद घ्यायला नको होते 😡😡😡
@MahendraPhalke-ms5iq
@MahendraPhalke-ms5iq 21 күн бұрын
निकम साहेबांनी आता BJP चे काम करावं
@cvh593
@cvh593 21 күн бұрын
विरोधकांनी बरोबर सांगितलं की निकम सोडून दुसरा कोणताही prominent वकील घ्या. निकम bjp कडून लोकसभा निवडणुकीत उभे होते. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता
@Chetanaaple
@Chetanaaple 21 күн бұрын
उज्ज्वल निकम यांची विश्वासार्हता संपलेली आहे. निकम यांनी तोंड कितीही आळूकपिळूक केले तरी जनता विश्वास नाही ठेवणार. एकेकाळी संपूर्ण भारत सलाम करत होता आता शेजारी पण किंमत देत नसणार.
@yogeshvideo1187
@yogeshvideo1187 21 күн бұрын
बरोबर बोलत आहे विरोधी पक्ष 👍🏻
@काव्यगंध
@काव्यगंध 21 күн бұрын
निकम साहेब आता तरी वकिलीची लाज बाळगा... प्रवक्ता म्हणून मिरवता य कीव येते तुमची आयुष्यभर जे नाम कमावलं, ते म्हतरपणात गमावताय राव तुम्ही.. सत्तेपुढ... श्री राम कृष्ण हरी 🙏🙏
@navnathmandlik7117
@navnathmandlik7117 21 күн бұрын
निकम हे भविष्ययात कधीच सरकारी वकील होऊ शकत नाही
@ravindrajadhav1043
@ravindrajadhav1043 21 күн бұрын
निकम ची दुःखद घटना झाली आहे😂😢
@namdevbhor2480
@namdevbhor2480 21 күн бұрын
भाजपच्या तिकिटावर कशाला उमेदवारी केली निकम साहेब तुमच्यावर विश्वास उठला
@MahendraPhalke-ms5iq
@MahendraPhalke-ms5iq 21 күн бұрын
तुम्ही या आगोदर काय केलंय याच्या पेक्षा तुम्ही BJP चे वकील आहात
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 21 күн бұрын
शिवसेना ठाकरेंचीच आहे निकम साहेब समाजाची दिशाभूल केल्याचे समाजाला माहीत म्हणून निवडणूक हारला
@kishorbhand4420
@kishorbhand4420 21 күн бұрын
Bjp chor company ahe
@anantkarmbale1053
@anantkarmbale1053 21 күн бұрын
Absuetly right
@sangeetasant3081
@sangeetasant3081 18 күн бұрын
दिशाभूल? निवडणूक का हरले? कारण शेवटि नको त्यांची मदत विरोधकांनी घेतल्याने हरले. फक्त ४,५०० ते ५००० मतांनी हरले.
@santoshrahate4619
@santoshrahate4619 21 күн бұрын
निःपक्ष वकिलाची नेमणूक करण्यात आली पाहिजे. या वकिलाला कोणत्यातरी पक्षाचा ठपका लागलेला आहे. असा वकील नकोच.
@user-fw2te9nm4r
@user-fw2te9nm4r 21 күн бұрын
भाजपचे वकील कस चालणार?
@shrikantdevardekar8425
@shrikantdevardekar8425 21 күн бұрын
निकम साहेब तो भाजपचा चष्मा तुम्ही स्वतःच तयार केला,
@PramodJangam-md8jj
@PramodJangam-md8jj 21 күн бұрын
आपलेच दात आपलेच ओठ बोंबला
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 21 күн бұрын
उज्वल निकम नाकातून बोलू नये. तोंडाने बोलावे. आपणास जनतेने स्पष्ठ फेकून दिले आहे. कुंथून कुउंथून बोलू नये.😂😂😂😂
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 21 күн бұрын
तुमची कीव करावी वाटते समाजाने तुम्हास नाकारलेत....भाजप बांधील वकील
@subhashpatil2002
@subhashpatil2002 21 күн бұрын
निकम साहेब तेव्हा तुमचं तोंड कोणी दाबून ठेवलं होतं का नाव सांगायला , तुमची आताची भाष्या नक्कीच पोलिटिकल आहे
@ParmeswarPawar-qy1yz
@ParmeswarPawar-qy1yz 21 күн бұрын
राजकीय वकील नको दुसरा कोणीही नेमा
@sameermaner1968
@sameermaner1968 21 күн бұрын
निकम साहेब, भाजप मध्ये किती अपराधी, गुन्हेगार आहेत त्यांच्यावर का गुन्हा दाखल करत नाही तुम्ही,सरकारी वकील आहात तुम्ही, खरंच न्याय मिळवून देणार काय तुम्ही??????
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 21 күн бұрын
निकम निकाल देतील तारीख तारीख तारीख पन्नास वर्ष वाट पहा पक्षाचा मानूस
@nitingsyakwad4863
@nitingsyakwad4863 21 күн бұрын
खरोखरच आहै
@SanjayTandel-qq5js
@SanjayTandel-qq5js 21 күн бұрын
निकम नकोच
@sitaramchodankar8372
@sitaramchodankar8372 21 күн бұрын
उत्कृष्ट वकील असल्याने भाजपच्या कर्मचाऱ्यांना निर्दोष सोडवतील. घटना घडलीच नाहीं अस् ही सिद्ध करतील!
@ramakantyadav2180
@ramakantyadav2180 21 күн бұрын
तुम्ही उगीचच लोकसभा निवडणूक लढले निकम साहेब TRP कमी झाला हे वास्तव सत्य आहे
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 21 күн бұрын
उज्ज्वल निकम लां आधीच समजायला पाहिजे होत.....एवढं करिअर केलं न थोड्या साठी राजकारणात आला.....थकल्या सारखं बोलू नकोस
@savitaavchar2632
@savitaavchar2632 21 күн бұрын
हे राजकारणी वकील आहेत.
@vijaypatil509
@vijaypatil509 21 күн бұрын
शिवसेनेच्या खटल्यात उज्वल निकमनी काय केलं हे जनतेला माहित आहे. त्यामुळे तर उज्वल निकमला बीजेपीच तिकीट बक्षीस म्हणून मिळालं होतं, मग त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार!
@sushantsinhraje5028
@sushantsinhraje5028 21 күн бұрын
राजकीय पक्षाचा सदस्य असलेला वकील नसावा
@babangaikar2791
@babangaikar2791 21 күн бұрын
शासन, प्रशासन, एसआयटी शासनाचीच, दिलेला वकील सुध्दा शासकीय पक्षाचाच. काय न्याय मिळणार? उज्वल निकम हा डबल ढोलकी आहे, हे पक्षांतर बंदी केसच्या वेळीच निदर्शनास आले आहे.
@Ramzade3270
@Ramzade3270 21 күн бұрын
राजकीय पक्षाचा वकील नसावा
@vaibhavwaghmode7577
@vaibhavwaghmode7577 21 күн бұрын
संजय राऊत पण वकील आहेत,त्यांनी केस लढावी..आणि पिडीतांना न्याय द्यावा.
@shivajibhosale5934
@shivajibhosale5934 21 күн бұрын
निकम निकम तारीख तारीख दिशाभूल कायद्याचा विद्यार्थी
@ganeshkukade9716
@ganeshkukade9716 21 күн бұрын
राजकिय पक्षाशी संबंधित वकिल नकोच
@tukaramkatkar2422
@tukaramkatkar2422 21 күн бұрын
राजकीय वकील नको
@ramchandramore2587
@ramchandramore2587 21 күн бұрын
स्कूल B J P च वकील B J P चां कसा न्याय मिळेल.सत्ता यांची पोलीस यांचे.सोबत फडतूस आहे.
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 21 күн бұрын
उज्वल निकम एकेकाळी पूर्ण देशाचा विश्वास.. भाजप मध्ये गेले... देश विश्वास ठेवायला तयार नाही..
@malappapujari9323
@malappapujari9323 21 күн бұрын
आता नैतिकता या शब्दाला काही अर्थ राहिला नाही..
@janardanpalshetkar7213
@janardanpalshetkar7213 21 күн бұрын
निकमाने स्वत:ची वकिली करू नये.वकिलीच करायची होती तर राजकारणात कशाला गेला हा माणूस?
@atulkokode1148
@atulkokode1148 20 күн бұрын
अगदी बरोबर
@123zgs
@123zgs 18 күн бұрын
Nikam jar swabhimani asta ter swataha hun nakar dila asta Pn nirlayya dada sukhi😮😮
@SunandaPatil-oo9gj
@SunandaPatil-oo9gj 21 күн бұрын
निकम साहेबांनी आयुष्य भर कमावलेलं भाजप च्या नादाला लागून एका झटक्यात गमावलं 😢
@kiranpatil2943
@kiranpatil2943 21 күн бұрын
आदरणीय निकम साहेबांना विनंती आहे की दिशा सालियान बलात्कार प्रकरणात लक्ष घालुन मोकाट आरोपींना फाशीची शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करावे
@pramodgavande4143
@pramodgavande4143 21 күн бұрын
जेव्हा भाजपची उमेदवारी स्विकारली तेव्हाच विश्वास उडाला आहे...
@santoshkadam4052
@santoshkadam4052 21 күн бұрын
आमचा तर पूर्ण भारतीयाचा माझं स्वतःचं मत हे आहे या उज्वल निकम ला नियुक्त न करता इतर कोणताही इच्छुक चांगला वकील सरकारने नियुक्त करावा उज्वल निकम फक्त पैशासाठी काम करतो कारण याची प्रॉपर्टी पहा हा छोटा वकील असून मोठा वकील असून याच्याकडे पैसा किती आहे तो पहिला पहा हा आम जनतेला कोणताही न्याय देणार नाही याला फक्त या केसमधून हद्दपार करा
@ramawalke35
@ramawalke35 21 күн бұрын
निकम तुम्ही राजकारणात प्रवेश केल्यावर तुमच्याकडे राजकारणातूनच बघणार
@user-rg9ly5kd4u
@user-rg9ly5kd4u 21 күн бұрын
बरोबर केस नाही चालवत तो काही बोलु नकोस
@bhagwanshelake2462
@bhagwanshelake2462 21 күн бұрын
तुम्ही निवडणूक लढवली म्हणजे तुम्ही राजकारणीच झाला आहात साहेब
@shubhamchoudhari4235
@shubhamchoudhari4235 21 күн бұрын
आज.. जर माझा रयतेचा राजा छत्रपती असते तर..क्षणाचाही विचार न करता आरोपीचा चौरंगा केला असता...
@mahadeogund232
@mahadeogund232 21 күн бұрын
निकम साहेब आपल्या वर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे पण आपण भाजप च्या बाजूचे आहे
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 21 күн бұрын
तुम्ही ज्या दिवशी बीजेपीच्या तिकिटावर लोकसभेला उमेदवार म्हणून उभे राहिला. त्याच दिवसापासून तुम्ही जनतेच्या नजरेतून उतरलेला आहात निकम साहेब
@user-vv4qv2mi2y
@user-vv4qv2mi2y 21 күн бұрын
निकम यांना राजनैतिक वकील म्हणून नाव घोषित केले पाहिजे
@indi106
@indi106 21 күн бұрын
निकम दिडशहाणा आहे राजकारणात नसलेले वकील नेमा गरिबांच्या लेकरांना न्याय द्यावा
@govindjadhao1431
@govindjadhao1431 21 күн бұрын
साहेब आपण लोकांच्या गळ्यातला ताईत होते परंतु आज रोजी तुम्ही विश्वास गमावून बसले कारण तुम्हालाही माहित आहे आणि सर्व मायबाप जनतेला ही माहित आहे आपण भाजपचे कार्यकर्ते आहात
@bhagwanshelake2462
@bhagwanshelake2462 21 күн бұрын
उज्ज्वल साहेब तुम्ही तुमच्या वकिलीचा पण अपमान करत आहात ..
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 21 күн бұрын
80% महाराष्ट्रातल्या जनतेचा या निकम यांना यापुढे विरोध राहील..
@bhagtsingpatil7228
@bhagtsingpatil7228 21 күн бұрын
साहेब आपण bjp चे सदस्य घेतले त्यामुळे आपले महत्व कमी झाले आहे आपण पक्षात जाणे चुकीचे होते आपल्याला सर्व काही असताना आपण bjp मधे जने चुकीचे आहे
@santoshrakhade1908
@santoshrakhade1908 21 күн бұрын
BJP cha wakil
@rajeshsawant3814
@rajeshsawant3814 21 күн бұрын
Ujjwal nikam tumhi Kabul karat aahat ki 1992 blast madhe tumhi support kela hota Sanjay dutt la sodvalya
@user-fr6rd1df5d
@user-fr6rd1df5d 21 күн бұрын
उज्वल निकम तुम्ही निवडनूक लडवून तुमची किंमत कमी करून घेतली नहीतर तुम्ही फार मोठी व्यक्ती होतात
@kuldeepchavan5289
@kuldeepchavan5289 21 күн бұрын
are निकम हा r s s cha पका manus ahe
@raosaheb8446
@raosaheb8446 21 күн бұрын
उज्ज्वल निकम यांचे सडेतोड उत्तर हे चॅनेल उत्तर हे म्हणायला लाज वाटत नाही का चॅनल ला.
@hitendrapawar3389
@hitendrapawar3389 21 күн бұрын
केवाही ऐका ठीकाणी याल भरवसा नाही
@dadaraokale1218
@dadaraokale1218 21 күн бұрын
निकम हा संस्थाचालकांची बाजू घेईल त्यामुळें हा व्यक्ती नकों
@InfoMarathi2024
@InfoMarathi2024 21 күн бұрын
4:28 1993 चे बोलतांनाच कळाले की तुम्ही कुठल्या पक्षाचे बोल बोलताय … आपल्याला लोकसभेत जनतेने नाकारले आहे मग आपण सरकारी वकील म्हणून तरी इतक्या नाजूक प्रकरणात कसे लढू शकता…
@tukaramkatkar2422
@tukaramkatkar2422 21 күн бұрын
निकम हा वकील नाही पाहिजे
@fmstarnews166
@fmstarnews166 21 күн бұрын
मग वकिलीचा करायची निवडणूक लढायची काय गरज होती
@rajeshsawant3814
@rajeshsawant3814 21 күн бұрын
Ujjwal nikam tumhi swata guneghar aahat
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s 21 күн бұрын
भाजप चा वकील, हा सरकारी वकील होऊच शकत नाहीं. निष्पक्ष न्याय मिळणार नाहीं, निष्पक्ष case लढ्वली जाणार नाही,त्यामुळे हा सरकारी वकील च्या नियुक्तीवर नकोच
@user-bw3gf4pn5h
@user-bw3gf4pn5h 21 күн бұрын
मग कपिल सिब्बल, मनु सिंघवी हे कॉंग्रेस चे नेते वकील म्हणून चालतात कसे ?
@user-ju7bg8yp1s
@user-ju7bg8yp1s 21 күн бұрын
@@user-bw3gf4pn5h ते सरकार ची बाजू मांडत नाहीत ते जनतेची बाजु मांडतात.ते सरकारी वकील नाहीत.हे समजून घे जरा.
@123zgs
@123zgs 18 күн бұрын
Maharashtrat dusra wakilach nahi ka? Pn Aaropu bjp che , wakil bjp che, nayy kasa milnar?
@popatjadhav9774
@popatjadhav9774 21 күн бұрын
Ujjwal nikam nako
@bhausahebdhongade2613
@bhausahebdhongade2613 21 күн бұрын
😂काँगेस फक्त जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आणि राजकारण सुरू 😅😅😅😅😅
@rajeshsawant3814
@rajeshsawant3814 21 күн бұрын
Ujjeal nikam ata dusra veda advocate aahe tasa zaala aahe
@sudhirsakpal9975
@sudhirsakpal9975 21 күн бұрын
आरोपीवर आणि शाळेवर FIR करायला तीन दिवस लागले त्याचे कारण काय गृहमंत्री यांनी आपला राजीनामा दिला पाहिजे बीजेपी चा इतिहास हा नराधमांना पाठीशी टाकण्याचा आहे
@antoshnigade2402
@antoshnigade2402 21 күн бұрын
बाळासाहेब ह्यानी संजय दत्त ला वाचवले होते, नंतर कॉंग्रेस सोनिया खान, ahamad patel यांनी शिक्षा कमी करायला मदत अजून काय हव, दाऊद Ibrahim la विदेशात पळून जाण्यास शरद पवार
@sulchandnikam1247
@sulchandnikam1247 21 күн бұрын
निकम राजकीय माणूस आहे. निकाल गरीबाचा बाजूने लागत नाही. त्या mule त्यांना केस देऊ नका. Mi स्वतः निकम म्हणूम सांगत आहे.
@anandkamble839
@anandkamble839 21 күн бұрын
निकम नकोच हा भाजपचा आणि फडणवीस यांचा चमचा आहे. दुसरा वकील पाहिजे जेणेकरून त्या बाळाला न्याय देईल
@sahilsharma5672
@sahilsharma5672 21 күн бұрын
कशाचं सडेतोड ? बेशरम निकम
@Rajsonmale2859
@Rajsonmale2859 21 күн бұрын
निकम नकोच....बाळासाहेबांनी वाचवला होता संजय दत्त ला....अजून काय बोलायचं आहे का निकम नाना
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 21 күн бұрын
सुप्रिया सुळे यांनी या दुर्दैवी घटनेवर जे भाष्य केले आहे व बंगालच्या घटनेवर जे भाष्य केले आहे ते जनतेने ऐकून वास्तव समजून घ्यावे आणि राजकारणी व्यक्तींवर सामान्य जनतेने अजिबात विश्वास ठेवू नये व बळी पडू नये.संपूर्ण महाराष्ट्र सदर कुटुंबाच्या पाठीशी आहे.
@bhaskartejankar8945
@bhaskartejankar8945 21 күн бұрын
निकमची नियुक्ती करता या सत्ताधारी राजकारणी यांना लाज वाटायला पाहिजे फडणवीस यांना याची जागा दाखवून देऊ
@sureshpower3415
@sureshpower3415 21 күн бұрын
उज्ज्वल निकम सारखं वकील मिलन कठीण आहे ते शिक्षा देणारे वकील आहेत🎉🎉🎉🎉🎉
@KakasahebMore-ew4nm
@KakasahebMore-ew4nm 21 күн бұрын
उज्ज्वल निकम हा BJP cha चेला आहे तो प्रकरण दाबून टाकेल न्याय नाहीं मिळणार
@adinathrawal4257
@adinathrawal4257 18 күн бұрын
कपिल सिब्बल यांचेबद्दल सर्वज्ञ महामहीम अंधारे बाईंचं मत काय आहे ते त्यांनी प्रथमतः स्पष्ट करावे...
@amolsuralkar03
@amolsuralkar03 21 күн бұрын
Tumchi kiv Yete Saheb Aata Tumhi kharch Vakil ny rahlet
@MukundSawant-yy4ox
@MukundSawant-yy4ox 21 күн бұрын
आता लक्षात आलं लोकांच्या यांच्या वकिली सेवेत इतकी वर्षे काय काय झाल असेल त्याच
@laxmannaiknaware6510
@laxmannaiknaware6510 21 күн бұрын
कोणत्या पक्षाचा आहे कपिल सिब्बल जे कोलकता केस लढत आहे.
@babasahebgund413
@babasahebgund413 21 күн бұрын
तु तिथं जाऊन विरोध करना.
@laxmannaiknaware6510
@laxmannaiknaware6510 21 күн бұрын
@@babasahebgund413 का तो देश वेगळा आहे का
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x 21 күн бұрын
या केस मद्ये हा निकम नको. बस विषय संपला.
@laxmannaiknaware6510
@laxmannaiknaware6510 21 күн бұрын
@@user-ck1gc1sc5x त्या केस मध्ये सिब्बल चालतो तो पण अपराधी वाचवायला . ती पण कोणाची तरी मुलगी आहे ही पण कोणाची तरी मुलगी आहे. निकम यांच्या मुळेच कसाब ला फाशी झाली.
@abhijeetborse
@abhijeetborse 21 күн бұрын
Lakshiman बरोबर 👍🏻🎷⏲️🍦🛶🐯🙉🙊🙈
@santoshsawant5702
@santoshsawant5702 21 күн бұрын
Naka re ase karu Nikam upashi martil. Tyana kam deu de. Daya kara.
@Ashish_Kale
@Ashish_Kale 21 күн бұрын
Aare Nikam ja ki nivdnuk ladav. Tujya peksha changale vakil khup ahet. Rajkarnat jaychi lai godi ahe na tula.
@sudhakarshinde7175
@sudhakarshinde7175 18 күн бұрын
संजय राजाराम राऊत तुम्ही काय आहात हे देखिल सगळ्यांना माहीत आहे
@swarajt1541
@swarajt1541 21 күн бұрын
विरोधी पक्ष बरोबर बोलत आहैत
@mohammadkhan212
@mohammadkhan212 21 күн бұрын
निकम वकील हा बीजेपी उमेदवार होते, न्याय कसा मिळणार, दुसरे वकील नाही त का??
@novelbarse9552
@novelbarse9552 21 күн бұрын
Sahi toh baat hai yaar Nikam sir bjp se election contest kiye phir inko kyu ye case diye Sahi toh bol rahey virodhi bhi
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 5 МЛН
Самое неинтересное видео
00:32
Miracle
Рет қаралды 2 МЛН
Cute
00:16
Oyuncak Avı
Рет қаралды 5 МЛН
🔴 SUSHMA ANDHARE ON EKNATH SHINDE
राष्ट्रप्रथम
Рет қаралды 871
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 5 МЛН