प्रत्येक गावाने ठरवले तर BJP चा सुफडा साफ होईल, बॅलेट पेपर वर मतदान करा, EVM हटावं bjp हटावं देश को बचाओ
@RupaliPatil-ju7cmКүн бұрын
Brober
@ShankarKarale-dp8heКүн бұрын
😊@@bhagawanpawar231
@akashkhatal9455Күн бұрын
ग्रेट
@bhausahebjagtap188Күн бұрын
एकदम बरोबर निर्णय घेतला हा सगळा निर्णय संपूर्ण देशात पन झाला पाहिजे.
@shreyansh-s9sКүн бұрын
, बरोबर आहे
@maharajmaharaj19 сағат бұрын
मुस्लिम भागात evm बरोबर कसे काय?
@topmemes5019Күн бұрын
या गावाचे जाहीर आभार
@santoshbalabhau1206Күн бұрын
100% घोळ आहे
@RakeshDeore-k1qКүн бұрын
या विधानसभेला कमीत कमी आपल्याला मतदान साठी तरी बोलवल या नतंर आपली गरज नाही दादा
@milindsaner8269Күн бұрын
@@RakeshDeore-k1qमतदानाला बोलवून काय उपयोग? मतदान नेमके संबंधित उमेदवारालाच गेले याची काय खात्री आहे?
@maharajmaharaj19 сағат бұрын
मुस्लिम भागात evm बरोबर कसे काय?
@santoshbalabhau120617 сағат бұрын
@maharajmaharaj काही बरोबर नाही आमच्या गावामध्ये मुस्लिम मत आहे
@dipakmastud8662Күн бұрын
😮सर्व महाराष्ट्रातील गावात😮 असाच जागृत राहिलं पाहिजे ❤ अभिनंदन गावाचे,सरपंचाचे, सदस्याचे 🙏🏻
@RameshKadam-yq6ijКүн бұрын
त्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह देऊ शकतो. मीडिया वाले काय दाखवत माहीत नाही परंतु सगळ्यांना माहीत आहे बटन दाबल्यानंतर जी पावती येते त्यामध्ये तर बदल करता येत नाही
@suhaschandrapalav4719Күн бұрын
मा. उत्तम जानकर तुम्ही आक्षेप घेतला तो अतिशय शंभर टक्के बरोबर आहे. आणि तुम्ही बँलेट पेपर वर पुन्हा घ्यावी. आणि तसेच पाहायला गेले तर सर्व संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा बुलेट पेपर वर घेण्यात यावे....
@maharajmaharaj19 сағат бұрын
मुस्लिम भागात evm बरोबर कसे काय?
@abhijitnikalje8527Күн бұрын
सगळीकडे असंच केलं पाहिजे म्हणजे काय घोटाळा झाला आहे ते कळेल 💯💯💯😬😬
@avinashritapure7220Күн бұрын
𝒦𝒽𝒶𝓉 𝒶𝒽𝒽𝑒
@क्षत्रियकुलावतंस1Күн бұрын
आता लोक सावध झाले आहेत काँग्रेसी लोक लाडक्या बहिणींना दबाव आणून मतपरिवर्तन करणार
@skpatel1152Күн бұрын
2019 में बनाई गई EVM मशीन में मोदी ने पहले से 500 वोट सेट कर दिया है 100 %%%
@Omnamonarayanay-p7sКүн бұрын
Fraud evm modi adani bhagao
@gangadhartate6693Күн бұрын
हे जर पुन्हा मतदान झालं तर या गावाचा इतिहास सोनेरी अक्षरांनी लिहीला जाईल ! सलाम या गावकरी मतदारांना 👌👌
@milindsaner8269Күн бұрын
अगदी बरोबर
@reshmavadekar1659Күн бұрын
सगळीकडेच महाराष्ट्रात पुन्हा मतदान घ्यावे
@ajitpralhadingle5149Күн бұрын
💯
@क्षत्रियकुलावतंस1Күн бұрын
आता लोक सावध झाले आहेत काँग्रेसी लोक लाडक्या बहिणींना दबाव आणून मतपरिवर्तन करणार
@UDAYKULKARNI-vj9bkКүн бұрын
लोकसभा l कुट होती ही कोल्हेकुई 😂😂
@machhindrasonawane3131Күн бұрын
बरोबर
@vinayaksamudre3492Күн бұрын
होणार परत मतदान होणार 😊
@saishradhamensparlour5388Күн бұрын
😡 EVM हटवा देश वाचवा 😡
@कैलासहाडकेКүн бұрын
Evm हटाव दंगे कराव लुटमार कराव
@saurabhawale5808Күн бұрын
@@कैलासहाडकेmhanje tula pan modi var vishwas nahi ka😂😂
@RavinaLoteКүн бұрын
निवडणूक आयुक्त पण सामील आहे असं वाटतं😅😅😅
@rajendrawandhare9114Күн бұрын
Accha ja na RUDALI supreme courtat.Are ha magchya veli 1 lac fine kela hota petitioner la.Are Kapil Sibal chi 25 lac fee Vegli Makkar Darbaiyo
1 वर्ष महाराष्ट्र मधे आमदार नीधि नाही मिळाला तरी चालेल, विकास नाही झाले तरी चालेल परन्तु विधानसभा निवडणूक बैलेट पेपर वर पुनः घ्यावी
@ganapatgawade45Күн бұрын
हे सर्व महाराष्ट्र राज्यात झालं पाहिजे.
@ShamHireКүн бұрын
या गावा सारखं प्रत्येक गावाने जागृत झालं पाहिजे
@PramodNikam-sp7fxКүн бұрын
संपुर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे जनतेने निर्णय घ्यावा 🎉🎉
@prashantkadam8880Күн бұрын
सर्व ठिकाणी फेर मतदान झाले पाहिजे १००१/ महाविकास आघाडी सरकार येनार
@Sharad-WalhekarКүн бұрын
या गावचे अभिनंदन करतो.खरंच मानले गावकऱ्यांना❤❤❤❤❤❤
@shyamshelke9096Күн бұрын
मतदार हा कोणाचा गुलाम नसतो तो स्वतंत्र असतो मतदान कोणाला करायच तो स्वता ठरवतो
@AshokGawali-b4hКүн бұрын
तहसिलदार परवानगी नाकारणार हे बाकी निश्चित आहे गावाच स्वागत केले पाहिजे राव
@jaidkureshi2307Күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रात परत मतदान व्हायला पाहिजे
@Mahesh-dq4pvКүн бұрын
निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीनच्या जोरावरच लोकशाहीचा पराभव केला आहे.. निवडणूक आयोगाला भावपूर्ण श्रद्धांजली 🎉🎉💐💐
@maulimorephotography1419Күн бұрын
घोळ नक्की आहे😂 असला कसला योगायोग लोकशाही राहिली नाही
@sharadbhange9565Күн бұрын
आता मतपत्रिका वापरून मतदान घेण्याचा निर्णय चांगला आहे पण मतपत्रीकेवर अनुक़मांक नसावेत कोणी कोणत्या मतपत्रीकेवर मतदान केले हे ओळखता आले नाही पाहिजे
@samadhansamudre9672Күн бұрын
ह्या गावाचे जाहीर अभिनंदन ❤❤
@sureshmalwade9259Күн бұрын
मतदानाच्या दिवशी मतदान संध्याकाळी सहा वाजता पूर्णपणे बंद केले पाहिजे
@sureshmalwade9259Күн бұрын
मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता मतदान करणे पूर्णपणे बंद केले पाहिजे
@anitadeshmukh7147Күн бұрын
मतदानाच्या दिवशी पुर्ण पणे सुट्टी जाहीर केली जाते ,तरीही लोक मतदान करण्यास संध्याकाळ 6 वाजवतात,हे.योग्य नाही .याचा विचार सुजाण नागरिकांना करावा .खूप अडचण असेल तर वेगळी गोष्ट आहे
@balajiacharya657Күн бұрын
जबरदस्त सेटिंग केली आहे भाजपने सर्वांना सारखेच एकसारखे मतदान देऊन विजयी केले आहे
@sandipgawande6810Күн бұрын
प्रस्तापिताना समाधान करत आहेत सामान्य जनतेने राजकीय लोकांना कामावर लावले
@VinodChavan-ub5zxКүн бұрын
101% ईव्हीएम घोटाळा
@nasirpathan8308Күн бұрын
सगळीकडेच पूना मतदान घ्यावे
@SunitaPawar-gm3kjКүн бұрын
खरंच या गावाचे खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉
@Prathamesh-nz3yjКүн бұрын
एकदम बरोबर निर्णय 👍
@manchakwathore7624Күн бұрын
खुप चांगला निर्णय घेतला ग्राम पंचायत चा निर्णय योग्य अधिकारी कुणी मदत करत नसतील तर गावातीला निपक्ष गाव अधिकारी यांची निवड करून मतदान करून घ्यावे कारण प्रशासन त्या ठिकाणी मदत करेल अस वाटत नाही त्या साठी उत्कृष्ठ गावकरी निपक्ष निवडून बॅलेट पेपर वर निवडणूक .घ्यावी ग्रेट निर्णय असेच निर्णय ज्या ज्या ग्राप पंचायतीन वाटते त्यांनी असेच बॅलेट पेपर वर मतदान घेवून जन जागृती करावी म्हणजे निवडणूक आयोग बॅलेट पेपर स्विकारेल
@BhauraoSagaleКүн бұрын
लही मोठा हेराफेरी आहे
@ManmohanaIngle-uc3hiКүн бұрын
पुन्हा महाराष्ट्रात मतदान बॅलेट पेपर वर द्या मोर्चा काढण्या पेक्षा पहिले विचार करा सर्व काही पबलीकर चं आहे बरं पब्लीक काय करेण काही सांगता येत नाही पब्लिक पेक्षा कोणीच मोठे नाही
@NamdevZite-c7mКүн бұрын
Saheb,Ballet Peper var Election zale पाहिजेत 🎉 मग कोण आघाडीवर आहे,He कळेल
@rajendrakale8758Күн бұрын
लोकशाही वर विश्वास राहणार नाही 🙏
@laxmannalawade22919 сағат бұрын
खूप छान🚩
@sach3656Күн бұрын
न्यायासाठीचा आवाज नेहमी महाराष्ट्रातून उठतो💪
@ramdasmane7630Күн бұрын
सगळ्या जिल्ह्यातील आकडेवारी विचार करण्या सारखी आहे.
@shaikhkhajamoinoddin1970Күн бұрын
100 PERCENT GOOD STEP OF VILLAGE , I SALUTE
@sunilnilawar2524Күн бұрын
Salute to you all markarwadkar
@rajeshshende9800Күн бұрын
बिलकुल सर्व गावांमध्ये असंच घडलं पाहिजे.
@deepakgaikwad5768Күн бұрын
Right 👍
@gouravmore3503Күн бұрын
माळशिरस विधानसभेची निवडणूक ही पुढारी विरूध्द सर्व सामान्य जनता अशी होती आणि जनता ही सातपुते साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती
@sharadgaikwade3524Күн бұрын
2004 पासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ईव्हीएम विरोधी भूमिका मांडत आहात
@bhausahebavhad6443Күн бұрын
न्यायालये आणि निवडणूक आयोग पेटवण्याची हीच योग्य वेळ आहे. देशातील विरोधी पक्षांची नेते तर नामर्द आहेत.
@pralhadnikam8809Күн бұрын
चांगला निर्णय ❤❤
@bhausahebavhad6443Күн бұрын
महायुतीत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची हिंमत नाही.
@sonwane1132Күн бұрын
Wah..👏
@sachinbane3499Күн бұрын
EVM band kara
@shubham_deokar_patil.Күн бұрын
सर्वत्र शंका आहे.
@ShamravShinde-s7p23 сағат бұрын
हा पॅटर्न महाराष्ट्र भर राबवा
@rashtrapalpatil2573Күн бұрын
योग्य निर्णय घेतला गावकऱ्यांनी असा निर्णय प्रत्येक गावकऱ्यांनी घेतला पाहिजे जय शिवराय जय भीम
@ghuleavadhut7476Күн бұрын
चंद्रयान पृथीवरुन कंट्रोल करता येते तर Evm... क्या......
@dnyaneshwarwashimbe3591Күн бұрын
मोटसायकल हवेत ऊडते याचा आर्थ त्याला पाते लावावी लागतील तस evm ला कुठली ही सुविधा नाहि रिमोट कंट्रोल जोडन्याची.
@tanvikarande6446Күн бұрын
100% बरोबर झालंच पाहिजे
@MecheRamdasКүн бұрын
प्रत्येक गावातच असं मतदान झालं पाहिजे आणि गावातच मतमोजणी होऊन मग तालुक्याच्या ठिकाणी पेपर व निवडणुका घ्या आणि गावातच मतमोजणी करा
@mtshaikh3435Күн бұрын
Good decision 👌👌
@shailendraganbote7478Күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व जागांचे लोकसभेचे सुध्दा पुन्हा मतदान घ्यावे व तसेच जेथे जेथे काँग्रेस व त्यांच्या बरोबर असणार्या सरकार अश्या सर्व राज्यांमध्ये सुध्दा पुन्हा मतदान घ्या
@sahebraogaikwad888Күн бұрын
BAN EVM
@Rpatqd6biКүн бұрын
Machine मध्ये formula set केलेला आहे
@tkva463Күн бұрын
V VPAT 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂अंधेरी नगरी चौपट राजा!
@munirmullani2633Күн бұрын
योग्य निर्णय. सुशिक्षित लोक
@sidharthwadate4487Күн бұрын
एक दम बरोबर आहे गांव च अभिनंदन
@patilbhavana3128Күн бұрын
Khup chan
@madanphade6102Күн бұрын
हा विजय जनतेचा नसून EVM चा आहे
@swapnilnivangune5656Күн бұрын
एकदम योग्य निर्णय, सागळ्यानी अस केल पाहिजे
@nathadute218Күн бұрын
Wah, very good decision, congratulations to all people.
@nagrajshivshetti3873Күн бұрын
बेस्ट निर्णय
@VinayakDive-g7hКүн бұрын
एक नंबर निर्णय गावातील सर्व नागरीक हूशार
@suhaschandrapalav4719Күн бұрын
भा ज पक्षानी निवडणूक आयोग विकत घेतले आहे....
@akshaydhavale5926Күн бұрын
इथुन पुढ मी आमदारकीला व खासदारकीला मतदान करनार नाही करतोय एकाला आणि जातय एकाला असं वाटतय
@surajwakure9317Күн бұрын
योग्य निर्णय गावाचे मनापासून अभिनंदन लोकशाही वाचावी बीजेपी hatav देश bachav
@bhartisharma3396Күн бұрын
Right Nitin Gadkari
@rahulapokharkar1341Күн бұрын
आधी जी मत दिली ती परत देतीलच अस कस होईल😂😂😂
@ShivrajPanchal9Күн бұрын
😂😂
@shaikhsohel6566Күн бұрын
1000 ch lok aahe so track kran sop aahe... Jr sutle jri koni tr
@sudhir1873Күн бұрын
आधी दिलेली खरी आहेत हि खरी कशावरून...?
@amolpatil886418 сағат бұрын
ज्या गावात पोलिंग एजंट नाही विरोधकांचा त्या गावात त्यांना लीड वा मोदी सरकार
@balasahebjadhav5598Күн бұрын
पडळकर यांना त्याची ग्रामपंचायत निवडून आणता येत नाही आणि इतक्या मताने आला
@PravinJagtap-pz3wmКүн бұрын
Right
@nileshpatil6159Күн бұрын
बरोबर
@nathadute218Күн бұрын
It's really talent people.
@मैंभारतीय-ल3चКүн бұрын
आवाज उठावला पाहिजे😢
@kiranmalusare775420 сағат бұрын
अतिशय सुंदर आणि छान गाव आणि या गावातीली लोक पण सुद्धा खूपच छान निर्णय तुम्ही सर्वांनी घेतला🎉
@ManeKaLyan-ei2jjКүн бұрын
या सर्व गावकरयांचे खुप खुप आभार
@bilolitimesnews5929Күн бұрын
प्रशासन सहकार्य करेल का ? अभिनंदन सर्व गावकरी मंडळीचे
@vishalgaikwad582Күн бұрын
योग्य निर्णय सर्वच गावात असे व्हायला पाहिजे
@naushadshikalgar49Күн бұрын
मारकडवाडी करांनो इतिहास घडवण्याची संधी आहे. मागे हटू नका. 🎉
@amarnarsale7409Күн бұрын
योग्य निर्णय ❤
@girishgurav951Күн бұрын
रूपाली चाकणकर मॅडम योग्य बोलल्या आहेत
@jagdishthorat6937Күн бұрын
हा प्रयोग महत्त्वाचा आहे धन्यवाद या गावकऱ्यांना
@sandipgaikwad2936Күн бұрын
E v m सही आहे शंका घेणे हा तर देश द्रोह आहे निर्णय स्वीकार करा आणि शांत बसा आणि काम dhante करा
@kanchankhandare1882Күн бұрын
Good discussion
@नंदूकाळे-ध3थ17 сағат бұрын
सगळ्या महाराष्ट्रात फेरनिवडणूक घ्या पुन्हा एकदा.....
@santoshrahate4619Күн бұрын
या गावाचे अभिनंदन. योग्य निर्णय.
@भारतमाताकीजय-थ3म22 сағат бұрын
EVM मध्ये घोळ आहे माहीत नाही पण सत्ता महायुतीची आली पाहिजे
@bharatpatil3615Күн бұрын
Khup छान निर्णय आहे.पुर्ण महारास्ट्रात असेच परत मतदान झाले पाहिजे.सलाम तुमच्या निर्णयाला.गाव स्वाभिमानी आहे वाटत.विकला जाणारा मतदार नाही वाटत गवत.
@satishwakode628Күн бұрын
Best # ban evm
@BhimaraoSurwade-sl3piКүн бұрын
अहो मग घ्या बेल्ट पेपर वर मतदान होऊन जाऊदे
@vishnubiradar8760Күн бұрын
मारकरवाडितिल मतदार नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आपण खूप छान निर्णय घेतला आहे स्वखर्चाने निवडणूक घेत आहेत तर यांना प्रशासनाने सहकार्य करावे.शेवटी होऊन जाऊद्या दुध का दुध पाणी का पाणी.
@dhruvaate874Күн бұрын
EVM आधीच सेट ठेवल्या असाव्यात. ह्यक करावयाची आवश्यकताच नाही.
@sureshsonpasareКүн бұрын
जे जिंकले ते बॅलेट ला विरोधच करणार.... हिम्मत असेल तर बॅलेट वर घ्या निवडणूक.... बॅलेट ची भीती वाटते का