मराठा, मुस्लिम, दलित, शेतकरी यांचा इतका रोष असताना . येवढ्या मोठ्या फरकाने जागा निवडून येणे धक्कादायक प्रकार आहे!
@shaileshpalekar5973 күн бұрын
Me Maratha, Hindu first.
@Andhbhaktsandi123453 күн бұрын
@@shaileshpalekar597हार्दिक अभिनंदन
@Indian3423 күн бұрын
@@shaileshpalekar597 पहिले आपण सर्व भारतीय आहेत . मग हिंदू , मुस्लिम, शिख, आणी नंतर मराठा , मुस्लिम, दलित,
@jadhavgopal013 күн бұрын
@@shaileshpalekar597 Tu shen ka ata tuzya srkhya gaddara mul bjp ali ata bhoga
@HiwarajNeware3 күн бұрын
लोकसभेला खोटं बोलले त्याचा फटका तुमाला बसला
@सह्याद्रीयूट्यूबचैनल3 күн бұрын
ज्यांना ईव्हीएम मशीनवर शंका असेल त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करावी
@jayshreeram71773 күн бұрын
त्यांच्याकडून कोणालाच न्यायाची अपेक्षा नाही हे जगजाहीर आहे
@SantoshJumade3 күн бұрын
शिंदेची शिवसेना नवीन आहे आणि एवढ्या मोठ्या नेत्याच्या एवढ्या मतांनी हरवणं म्हणजे काहीतरी गोड 100% आहे
@SantramJadhav-uz1pu3 күн бұрын
हे उद्धव ठाकरे याना वीचारले पाहिजे
@sting42833 күн бұрын
धनगर व धनगड वेगवेगळे आहेत असे म्हणणारा पृथ्वीराज चव्हाण देखील पडला आनंद वाटला
@ganeshgaikwad14813 күн бұрын
दया कूच तो गडबड है 😂 असा निकाल लागला आहे ,😂
@umeshnadkarni80303 күн бұрын
हिंदू ने एकगठ्ठा मतदान करके मुस्लिम मतदार कवडी मोल कर दिया है
@ravindrawarade86833 күн бұрын
या निवडणुकीत आणि निकालात पूर्ण पैसा वापरला गेला आहे
@SantramJadhav-uz1pu3 күн бұрын
पेसा सगळ्यांनी वापरलाय पहीली तूम्ही करायला पाहिजे
@SHIWANSH-p9t3 күн бұрын
ग्राउंड वर त्सुनामी येण्यापूर्वी वातावरण असायला हवं असतं ते नव्हतं लोकसभेला ही नव्हतं...... It's Clear Cut Transactional Politics........ लवकरच येणाऱ्या पुढच्या काळात कळेलच लोकांना योग्य केलं की अयोग्य केलं योजना जर चालू नाही राहिला तर लोकं आमिषाला बळी पडले हे सिद्ध होईल पुढच्या 2029 निवडणुकीच्या निकालातून
@Cartoon_01213 күн бұрын
Evm + paisa game. Over 🙏
@AbhishekYadav-c3j4f3 күн бұрын
😂😂😂😂
@pratik71883 күн бұрын
Ajun jorat rada😂😂😂😂😂😂
@Mahim-oo8kq3 күн бұрын
लाळ चाटू+अब्दुल चा पोरगा
@bharatbhumi19503 күн бұрын
@@pratik7188थोडे दिवस थांब भाऊ.... तुला गुजराथी रडवतील..... हास आता जोराने
@surajkkr32803 күн бұрын
लागले रडायला 😂😂
@bhimaraokhade74293 күн бұрын
काँग्रेस, शिवसेना यांना स्वतः चा अंहकार भोवलं.... तुम्हाला आंबेडकर चालत नाही ना 😄
@SamadhanMarkande3 күн бұрын
आंबेडकर ने काय दिवा लावला
@Amoljadhav4557j3 күн бұрын
वंचित ने बीजेपी चे काम केले
@NS-ey8xh3 күн бұрын
@@SamadhanMarkande तुझ्या बापाने काय केले😂
@firojshaikh56803 күн бұрын
आंबेडकरांनी किती सिटी निवडून आणली
@ravikare66043 күн бұрын
आता तर विरोधी पक्षात पण बसू शकत नाही...😂
@ajajay1433 күн бұрын
नाना पटोले ला CM करा लई बोलतं होते काँग्रेस मोठा भाऊ मोठा भाऊ
@vinodgomkale96552 күн бұрын
पटोले किती मतांनी निवडून आला 😮
@ombhaumasotkar59593 күн бұрын
ईव्हीएम सरकार
@yogeshkunjir24663 күн бұрын
17मागण्या चा परिणाम आहे
@anikatahirekar91283 күн бұрын
नाना वाटाेळे😂😂
@omkaragarmore1653 күн бұрын
पृथ्वीराज बाबा यांनी फुकट मध्ये संभाजी भिडे यांचा रोष अंगावर ओढून घेतला ते पण गरज नसतांना.... त्याविरुद्ध जयंत पाटील यांनी कधीही भिडे गुरुजी बद्दल बोलले नाही
@pratik71883 күн бұрын
कराल काय नाद परत 🔥🔥🔥💪💪✌️✌️
@AmitRaj-b1oКүн бұрын
यशोमती ठाकूर कधी पासून दिग्गज झाल्या😂😂
@ajinkya49043 күн бұрын
😂😂 मनोज भाऊंच्या सभेला जात जावा तुम्ही असे निकाल येत राहतील
@Ni3.9753 күн бұрын
जय श्री राम 🎉🎉🎉🎉
@RohandasBoir-m8f3 күн бұрын
कसले दिग्गज,कोण दिग्गज?
@dipakrajput4743Күн бұрын
हिन्दू देव दैवताबदल वापरलेले अपशब्द,हे ही धयानात घया, अंधारे, नी ज्ञानेश महाराव ची भाषण
@NivruttiChaudhari-j5q3 күн бұрын
आमच्या देवी देवतांचा अपमान करणार तर हेच होणार
@harshvardhan71293 күн бұрын
हिन्दू धर्म म्हणुन ही निवडणूक झाली नाही, लाडकी बहीण व पैसे, evm मैनेज यामुळेच महायुती वाढली उगाच तुम्ही तुमचे धर्माचे बाहुले नाचवू नका
@NageshDigraskar3 күн бұрын
उध्दव ठाकरे यांना मुख्य मंत्री म्हणा 😂😂😂😂 कारण ते स्वतः ला मुख्य मंत्री समजतात 😂😂
@propertyzone13 күн бұрын
Nana padole harle aste tr kup mja aali asti
@abhijeetraut64273 күн бұрын
Khup vel pichadi hote, thodi mehnat aani nakki padle aste
@kitchengh71373 күн бұрын
Yeu de re baba
@Yogedhanraj3 күн бұрын
पण जिंकला ना झाले विजय हा विजय असतो। नानाचे सगळे कांग्रेस मधले विरोधी हारले थोरात, चव्हाण, केदार, बंटी पाटील, यशोमती, देशमुख,। मला वाटते नाना जाम खुश असणार
ओबीसी चे नेते जास्त पराभुत झाले एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री होणार हे लक्षात येतेय का
@statusking29173 күн бұрын
खरंय हे इतकं सोप्पं नव्हत की हे सगळेच पराभूत होतील
@ingalemithila44522 күн бұрын
अतिशय उत्कृष्ट निकाल.
@deepakg35643 күн бұрын
EVM जिंदाबाद, पैसा जिंदाबाद, सत्ता जिंदाबाद, निवडणूक आयोग जिंदाबाद, अदानी जिंदाबाद, अंबानी जिंदाबाद, मोदी जिंदाबाद, गद्दार जिंदाबाद, जय हिंद, जय गुजरात.
@RoS-m9z3 күн бұрын
चमच्यागिरी बंद करा
@SantramJadhav-uz1pu3 күн бұрын
आरचमचानू लोकसभेला ऐवीएम नव्हतं काय
@ravishnandanwar64622 күн бұрын
निवडून आले असते तर सर्व ठीक असते का
@ajinathchavan36253 күн бұрын
परीक्षेत बोर्डात बसल्यावर जसे नावा च्या ऐवजी नंबर असतो, त्या नंबर नि मतदान झाले पाहिजे, मतदान झाल्यावर कोणी कोणाला मतदान झाले आहे हे डिक्लेर झाले पाहिजे
@VidyutRaje18183 күн бұрын
Ek number kaaam zalay
@umeshnadkarni80303 күн бұрын
घटना पंडित प्रकाश आंबेडकर साहेब तुम्ही कुठे आहात
@musicaljourney51793 күн бұрын
फक्त ओबीसी मुळे सुफडा साफ झाला
@SantramJadhav-uz1pu3 күн бұрын
बरोबर आहे
@sumeetkadhare15633 күн бұрын
नाही Evm चा वापर केला म्हणून
@sumeetkadhare15633 күн бұрын
Evm सरकार
@jokerbatman11623 күн бұрын
मत विश्वास करो, और 5 साल रोते राहो
@VishwasMote-w4n3 күн бұрын
ईव्हीएम निजता दिया
@Koba10253 күн бұрын
भाजप ला मत देणारे आम्ही मराठी च आहोत बांगलादेशी, रोहिंग्या नाहीत 🤣मैत्रीपूर्ण लढतीचे नाव देऊन एकमेकांचे उमेदवार पाडण्याच्या कलेत उढव व पवार पारंगत आहेत. त्यांनीच एकमेकांचे १०-१५ उमेदवार खाल्ले
@samirsamant38763 күн бұрын
दिग्गज पडले नाहीत गनीमी काव्याने पाडले गेले 😪🇮🇳
@indianbhai-ps5ou2 күн бұрын
Nashik central madhe fakt 2 lakh votes ahe pan bjp candidate 1.5 lakh ubt la 1 lakh ane others la 50 hazar vote medhale akun 3 lakh vote hutat he kasa shak ahe ajun 1 lakh vote kashe ale 😢😢
@AkshayKumar-tc6fr3 күн бұрын
बाळासाहेब थोरात जी.. जनतेच्या मनात कसलेही शंका नाही लोकसभेला ज्यावेळी जिंकले त्यावेळेस जनतेच्या मनात शंका नाही नव्हती तुम्ही हरले आता म्हणून जनतेच्या मनात शंका
@mahendradevare30633 күн бұрын
OBC विरोध बाकी काही नाही
@ShriramGovindLakhe3 күн бұрын
चौकशी करायला गेले तर निवडनुक आयोग त्यांना हुसकावून लावेल.
@moveahead73673 күн бұрын
wayanad ka result bhi acceptable nhi hai
@AbhishekYadav-c3j4f3 күн бұрын
Right
@Sk-tl3xe3 күн бұрын
Evm fakt
@diliphelode39363 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी ला सोबत न घेतल्या मुळे हे हाल झाले महाविकास आघाडी चे
@mr.shree_ff75043 күн бұрын
पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुळेच तर काँग्रेसची वाट लागली आहे आज जर विलासराव देशमुख असते तर काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रात आली असती म्हणून वाटतय आज विलासराव असते तर........
ईव्हिएम हॅकर्स चे हार्दिक अभिनंदन निवडणूक जिंकण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे चीज झाले. विरोधात वातावरण असून सुद्धा महायुतीला न भूतो न भविष्य अस यश....
@vishwanathmaharaj123Күн бұрын
Right 👍👍👍👍 sir
@RanjanaMore-b1p3 күн бұрын
प्रकाश आंबेडकरांना कमी लेखणाऱ्यांनो तुम्हाला आंबेडकरी जनतेने तुमची औकात दाखवली
@vedikapatil81543 күн бұрын
जय श्री राम ❤❤❤
@BharatChandragade2 күн бұрын
वंचित बहुजन आघाडी नही तो. कॉंग्रेस नही.
@somnathwaghunde50283 күн бұрын
जाऊद्या कोणीही निवडून या......आज शेतकरी मायबापा चा पराभव झाला.... सोयाबीन ला ही भाव नाही आणि कापसाला ही नाही...😢
@ganeshnagare99223 күн бұрын
बाळासाहेब थोरात निष्क्रियता अहंकार आणि काही टगे पोसले म्हणून आपला पराभव झाला बाकी कोणावरही खापर फोडू नका आपल्या पराभवास तुम्ही स्वतःच जबाबदार आहात कधीही सामान्य माणसाच्या कामात लक्ष नाही दिले हे खरे वास्तव आहे कोणतेही काम घेऊन जा नकार घंटा शेवटी तुमची घंटा लोकांनीच वाजवली
@sumeetkadhare15633 күн бұрын
अहो हे शक्य आहे का महाराष्ट्र चे माजी कम मुख्यमंत्री माजी मंत्री ते आजपर्यंत पडेल नाही व पडणार पण नाही काहीतर गोठला आहे
@pavanyadav74633 күн бұрын
कोणीच विरोधात नव्हतो...... हिंदू सोबतच होते
@khatalvikram708515 сағат бұрын
यांचे कार्यकर्ते जास्त शहाणी आहे ये गरीब जनतेला वेड समजायचे गरीब जनतेने यांचा खोटा उपटला आणि आता दोष देतात इव्हीएम वरती पुढल्या वेळेस यांचे डिपॉझिट नक्कीच जप्त होणार
@amolbhamare14063 күн бұрын
नवीन बदल हवाच 🚩🚩
@sandeepramchawan61303 күн бұрын
काय दिग्गज काय मोठे नेते म्हणता तुम्ही त्या दिग्गज नेत्याला त्या काम कसे करावे त्याचे काय विचारपूस करता का तुम्ही निवडून आल्यावर
@NileshKumar-ne9kv3 күн бұрын
जनतेचा विजय
@श्रीसाईवसुधाप्रसारणКүн бұрын
सामान्य जनतेने ठरवून तुमचा कार्यक्रम केला
@albertdsilva9893 күн бұрын
सगळ्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. पाटोळेनी लावले वाटोळे. EVM आणि पैसे वाटप जिंदाबाद
@Sunkamble8383 күн бұрын
तुमची विचारसरणी घातक आहे
@anilbhadale712 күн бұрын
Eknath shinde किंग maker
@Gooddayjai3 күн бұрын
महाराष्ट्र च्या महीलांनी दोन हजार मध्ये महाराष्ट्र विकला गुजरात ला
@surajkkr32803 күн бұрын
गप रे माकडा 😂
@Ramrajya000073 күн бұрын
इटली ला viknypekshya बर आहे
@NivruttiChaudhari-j5q3 күн бұрын
वक्फ बोर्डाला पाठींबा दिला म्हणून झाल हे,,
@bs-gt2mx3 күн бұрын
1947 एक गुजराती न पाकिस्तान दिला होत त्याच काय बाबा आम्ही आज पर्यंत सोसातोया नोमणी सारख्या डे कुरला
@Gooddayjai3 күн бұрын
@surajkkr3280 उड्या मारत बस आता गुजराती पुढे सुरज
@shekharjadhavrao98983 күн бұрын
किती वर्ष मतदार नी निवडून द्यायचे. हे पण महत्वाचे आहे
@Dnyaneshwarkarande-yh1hu3 күн бұрын
EVM sarkar
@shivajipingle-b8e3 күн бұрын
जो पर्यंत evm आहे तो पर्यंत असेच निकाल लागतील.ह्या पुढे निवडणुका नाही घेतल्या तरी चालतील.
@masteraaryarajesharadgarud40263 күн бұрын
२०१४ पासून evammचा खेळ पुन्हा पुन्हा सुरू आहे .. महागाई वाढली,न्याय विकला, भ्रष्टाचार खुप झाला, तरी हे का येतात तर फक्त मशीन मुळे च येतात..
@user-cw3rd1bd1s3 күн бұрын
आत्मपरिक्षण करा दिल्ली वर अवलंबुन राह्यल्यामुळे असे झाले
@manishashevlikar98133 күн бұрын
ओन्ली बिजेपी🎉🎉🎉🎉
@SantramJadhav-uz1pu3 күн бұрын
चौकशी कसली करताय पहीली नाना ची करा
@madhavjadhav7347Күн бұрын
पडले नाहीत ते त्यांना EVM चा वापर करून पाडलं
@DattaramJagtap-j5z3 күн бұрын
पैशाचा माज EVMचा चमत्कार
@VaibhavTekale8203 күн бұрын
3:47
@VaibhavTekale8203 күн бұрын
❤
@VaibhavTekale8203 күн бұрын
❤ 4:07 4:09 4:09 4:09 4:09 😮
@mangeshpatil87473 күн бұрын
विश्वास बसत नाही
@smunde39363 күн бұрын
Accept the truth
@दीपिका-भ7ष3 күн бұрын
All maharashtrian are shock...
@AkshayKumar-tc6fr3 күн бұрын
जनतेच्या मनात शंका जर असते जनता एवढा मोठा ना भूतो ना भविष्य ते असा महानिकाल देत नव्हती
@shyamchoudhari2083 күн бұрын
Evm
@मनोजमहेंद्रजगताप-सामान्यनागरिक3 күн бұрын
Evm😢
@Sunkamble8383 күн бұрын
Evm जिंदाबाद
@LamyNinja-hh5lk3 күн бұрын
Hindu unity ❤
@chetankumarkhaire78323 күн бұрын
Lokana hirwa gulal te nara hu takbir aikaicha nawta mahnun asa zhala asel asa mala watte 😊
@pramodahiwale39393 күн бұрын
तुमची लायकी दाखवली जनतेने. आता कसली चौकशी करतो रे . अजुन कमी होतील शिटा. आहे ह्यात समाधान माण.
@dipakrajput4743Күн бұрын
कांग्रेस आ गयी तो अच्छा, नही तो ईवीएम मशीन में गडबडी, ये तो ग़लत है ना
@shekharjadhavrao989815 сағат бұрын
लोक कंटाळा ले आहेत. असे वाटते. किती दिवस त्यांना सहन करायचं. लोकांना हे भेटतही नसावेत. किंवा त्यांचे निकटवर्तीय लोकांना टाळतच असावेत.
@jitendrazadokar62023 күн бұрын
त्यांनी काय ठेका घेतलंय का निवडून येणार का?? धीराने घ्या
@abhijeetgurav19513 күн бұрын
Better luck for 2029
@sardesaisantosh3 күн бұрын
For so many years all these senior leaders have not done anything in their constituency
@moveahead73673 күн бұрын
loka ata shiklet tumcha panchat pana band kara ata congres
@yashwantloke23043 күн бұрын
का? तुम्ही धर्माचा आणि पैशाचा उपयोग करता तेव्हा ते चालते का?
@jyotsnapantsachiv53463 күн бұрын
Congressne kela naahi ka? Sagle paksh saarkhech!
@dudevoshwanathvithaldude70042 күн бұрын
आहो नांना तूमी तर कांग्रेस ची वाट लावली
@Ash227023 күн бұрын
राजेश पडला ...😂😂
@vaibhavbhoyar78783 күн бұрын
He sarve padnarch hote 😂😂😂
@tatyakudale8353 күн бұрын
काहीतरी घोळ नक्कीच आहे
@SubhashPadghane3 күн бұрын
Prakash Ambedkar karamat.
@anikatahirekar91283 күн бұрын
आता ५वषे😂😂😂
@shekharjadhavrao98983 күн бұрын
पंतप्रधान या पदावरील माणसावर तुम्ही इतकी केली ती चूक पण महागात पडली. फक्त टिका ती पण खालच्या पातळीवर. यापूर्वी कोणी ही असे वागल नाही हे लक्षात ठेवा
@somnathwaghunde50283 күн бұрын
हजार खुर्च्या आणि 200 पब्लिक सभे ला....😅😂😂
@Shreeswamisamrth13153 күн бұрын
काय बोलला होता स्वामी विषयी म्हणून आज ही वेळ आली असे कित्येक अल्ल्हाहुदिन खीलची आले आणि गेले स्वामी होते आहेत आणि कायम त्यांचं आस्तित्व राहणार