मतांचे विभाजन होऊन.. भाजपला कसा फायदा होईल याचे हे बघतात..😢
@paragmore32732 ай бұрын
सुपारीश्र्वर
@LAHANUJIENTERPRISE2 ай бұрын
Jay Maharashtra
@DadabhauVanave2 ай бұрын
तिघांच्या विरोधात.. उमेदवार द्या आणि उलटे वहा
@ratangaikwad69692 ай бұрын
थोडेफार मतं खाणार असं वाटतंय.! बाकी काही नाही फक्त पचका होणार !
@vasantvasant3662 ай бұрын
बिनशर्ट पाठींबा का दिला होता? आणी आताची दौरा नियोजन कोणत्या दिशेला चाललंय हे समजते.
@ashvinthakare55212 ай бұрын
लोकसभा निवडणूक लढवायची नव्हती आणि मोदीला दुसरा पर्याय नव्हता म्हणून मोदीला पाठिंबा दिला. अभ्यास करा
@gajananingole31222 ай бұрын
फक्त एक आमदार निवडुन येतील
@sandeepbhosale55712 ай бұрын
दुसरा फडणवीस
@Sahil-ge6ef2 ай бұрын
Tisangi Pimpalwadi???
@InvestorMindset182 ай бұрын
साहेब मनापासून वाटत सत्ता परिवर्तन झाल पाहिजे पण आपला पक्ष जसा वागतो ते पटत का हाणामाऱ्या मारामाऱ्या बाकीच्यांना कटाळली जनता तर दुसरा पर्यायच नाही ना आपल्यावर विश्वास ठेऊन कोण अजून अशांती ल प्रोसहान देणार साहेब आपले विचार खूप परिवर्तन करी आहेत पण पक्षात व कार्यकर्त्यात दुसरे 2011 च टाईम होता तो आपल्याला टिकवता आला नाही
@ganeshsaykar63672 ай бұрын
ज्याच्या विरोधी भुमिका घेता त्याच्या माडी वर बसता हे पटत नाही तुम्ही खुपच आभ्यासु आहे लोक तुमच्या पाठीशी राहातील पण भुमिका ठरवा
@shivajibhosale59342 ай бұрын
उध्दव ठाकरेच्या विरोधात मुद्दाम उमेदवार देणार कारण भाउकी खालच्या विचाराची असते...
@sachinshinde59892 ай бұрын
Hoo ka bhava mag assach prashana tula pan Jevha 7 nagarsevak palavle tevha bhavki aathvli kaa?? Jevha jevha garaj padli tevha raj thakre yani bhavki japli pan samorun tyache ky ??
@prabhajagatap77802 ай бұрын
राजठाकरे याला पावराची कावीळ झ्हाली आहे
@tukarammane95572 ай бұрын
Only Uddhav Saheb Thackeray jindabad
@smitaanant85272 ай бұрын
निवडून तर येणार नाही पण मत खाणार... या साठी तर उमेदवार देणार राज साहेब 😅😅
@amy-dl1tj2 ай бұрын
राजकारणत कोण कुठे ही उमेदवार उभे करू शकतो...
@ashvinthakare55212 ай бұрын
तुम्ही मतदान करता मग पाडण्यासाठी करता का?
@smitaanant85272 ай бұрын
महाविकास आघाडीलच मतदान करतो... आणि आत्ता फक्त महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात लडाई आहे फुकट मत tar मी तरी घालवीत नाही... लोकसभेला खासदार निवडून आलेत आणि आत्ता पण आमदार आणून मुख्यमंत्री महाराष्ट्र चा महाविकास आघाडी चाच..... मतदान हा लाडका म्हणून करायचं नसत वर कोणाला बसवायचं ते ठरवते जनता...
@devrajbhavar73152 ай бұрын
tumhala garaj asel tar nivdun ana sahebana........... swtahala ani family la safety theva
@sanjayjadhav83552 ай бұрын
ठराविक ठीकाणी खोके घेणार👌
@NarendraBaithrf2 ай бұрын
यांची आता किंमत शून्य... सतत भूमिका बदलल्या मुळे व नेहमीच उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विरोधातील आकस स्पष्ट दिसून येतो.. लोकांना आता सर्व समजलेय..
@Adityasudhir-px4iq2 ай бұрын
Manage party
@AshokMore-x9i2 ай бұрын
Lahan मुलासारखे विचार
@RahulValekar-s2f2 ай бұрын
राजसाहेब तुमचा पक्ष निवडनुका लढवन्यासाठी नाहीये.........टोलनाके सेटलमेंट.......बिनर्शर्थ पाठींब्यासाठी आहे.........तुमची पञकार परीषद पन भर दुपारी चालु होते...???
@anilchaudhari61852 ай бұрын
मनसे म्हणजे दोरीवर वाळत घातलेले कपडे 😅 कसे झूलतील माहीत नाही
@parmeshwarkhandare8902 ай бұрын
😂😂👌🏻
@audiok65372 ай бұрын
😂😂😂😂
@rahulpaneda65232 ай бұрын
सगळे पक्ष आता तेच आहेत कुठून जुळतील😂😅
@samkabadi91052 ай бұрын
लायकी नाही तुमची कोणाची
@prad19512 ай бұрын
😂😂😂
@dineshpatil30152 ай бұрын
लोकसभेला वाफ निघाली विधानसभेला धुर निघणार
@narayanjadhav33092 ай бұрын
राज काय। हुशार। दिइसतो फडणवीसने। दोन पक्ष फोडले तेचा चकार। शब्द। काढला नाही म्हणजे तुमी भाजप ,, मिंधेचा। सुपारे घेतो हे सीधद झाल
@ayushranshinge23942 ай бұрын
शाळेत जा परत एकदा😂
@rameshtiwari212 ай бұрын
शरद पवार बघा प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात तुम्ही घरी बसुन रहात
@prakashpatil56942 ай бұрын
2014 साल होता तेव्हा शरद पवार बरोबर होता तेव्हा लावरे व्हिडिओ ते चालले
@amy-dl1tj2 ай бұрын
शरद पवार तरी कुठे एकटा ठिकाणी राहतो 😂
@devrajbhavar73152 ай бұрын
abhyas kar aadhi 2014 la modi hota fakt ani te pan rajsaheb mule
@shreetechnology60962 ай бұрын
2014 ल नाही नीट अभ्यास कर 2019 मध्ये होता 1:45
@SanjeevanZwade1752 ай бұрын
अगदी बरोबर
@dineshhagawane42722 ай бұрын
😂😂😂
@AvinashRaskar-y5o2 ай бұрын
जो भाजप विरोधी बोलतो तो लगेच भाजप मध्ये जातो काय जादु आहे भाजप कडे माहिती नाही 😆😆😆
@sanjaybhosale50992 ай бұрын
Ed
@annasahebgopalghare91462 ай бұрын
ED,CBI,NCB
@Artoflife-c1d2 ай бұрын
इंटेलिजन्स टीम आहे भाजपाकडे त्याशिवाय पैसा, बिझिनेसमेनचं नेटवर्क काही केलं तरी सत्ता त्यांच्याकडेच जाणार...कोणता तरी मजबुत नेता जो सर्व राजकारण हाताळू शकेल असाच नेता टिकू शकेल त्यांच्या पुढे..
@devrajbhavar73152 ай бұрын
tumhi kattar viroddhi aahat ............... tumhala garaj nastana virodh pahije ........... changale kele ani virodhat asal tar vait kele bolnare
@panditshinde30562 ай бұрын
उमेदवार काय मोदीच्या विरुद्ध पण द्याल, रिझल्ट काय?
@sachinvaishnav12752 ай бұрын
M l a elc aahe raav modi chya virodhat kas umedwar deta yeil
@shantaramkudchedkar12022 ай бұрын
निवडणूक ऐका बरोबर लढायची नंतर स्वताच्या फायद्यासाठी दुसरया बरोबर जायचं आता मतदार विचार जरूर करतील
@Rudraksh12282 ай бұрын
हा तर बीजेपीचा माणूस मत खाण्यासाठी उमेदवार देणार😊
@ShraddhaPuri-zd5oh2 ай бұрын
यांची नेहीप्रमाणेच आहे चमकोगिरी
@devrajbhavar73152 ай бұрын
samjayala dokyachi buddhi lagate ........ nahi tumhi je lihile tyanacha samje chamchegiri mhanje kay
@jaydeepkhare4842 ай бұрын
चमकायला आता मध्ये तेव्हढी धग लागते
@SureshYewale-n7x2 ай бұрын
आपलं ठेवायचं झाकून लोकांचा बघायचं वाकून
@netajimore86522 ай бұрын
कुठल्या पक्षात कधी जाईल काय बघायला राज ठाकरे साहेब
@parthmagicklmposibal71532 ай бұрын
आपण लाव रे तो व्हिडीओ लावले वर मोदी निवडून आले बहुमत नें आणि आपण बिन शर्ट पाठींबा जाहीर केले वर मोदी बहुमत पासून दूर गेले याचे ही विसलेशन करा साहेब
@mahadevsanas58792 ай бұрын
बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेल्यांना जनता सोडणार नाही त्यांनी कितीही भाषणं द्या लोकांना
@sangannagujare40752 ай бұрын
Je बाळासाहेब याचे विचार सोडून उद्भवू miya इटलीची बाई
@pratiksalokhe52242 ай бұрын
Balasahebanchi shivsena ahe ka bagha adi... Sonia cha mandivar baslet tumhi
@ashvinthakare55212 ай бұрын
सोनियासेना
@AmolSarode-k7g2 ай бұрын
उबाटा च्या आख्ख्या खानदानाच बुड चाटण्यातच तुझ्या पिढ्यान पिढ्या गेल्या वाटत.येडझव , 😂
@devilsden10102 ай бұрын
एकनाथ शिंदेंची शिवसेना ही खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे
@prabhakarkshirasagar27272 ай бұрын
बिनशर्त पाठिंबा मागचे गुपित काय?
@anilkalne73732 ай бұрын
खोके
@gurupatil43322 ай бұрын
मोदी शाह यांनी महाराष्ट्र बदनाम करत आहेत पण तुम्ही बिनशर्त पाठीबा दिला तेव्हा महाराष्ट्र आठवला नाही का
@virajmete70962 ай бұрын
काय केलं बदनाम म्हणजे ल*** काही बोलायचं😂😂😂 रताळे शरद पवार ची लाड चाट फक्त तू😂😂
@nikhilbhamare2 ай бұрын
राष्ट्र प्रथन बाळासाहेबांचे देखील हेच विचार होते त्या मुळे राज साहेबांनी पाठिंबा दिला
@sangannagujare40752 ай бұрын
इटलीची बाई इतका zukaycha इटलीच्या बाई समोर हिजडे हिजडे आहेत झुकता बाळासाहेब ठाकरे
@dhananjaychandode92752 ай бұрын
25 वर्ष उद्धव ठाकरे bjp सोबत होता त्याचं काय
@anillambugol87662 ай бұрын
@@nikhilbhamareबाळासाहेब हे शरद पवार चे मित्र होते
@udayambre47962 ай бұрын
सिंदे आणि फडणवीस सुरवातीला उमेदवार देणार नंतर त्याना बिनशर्त पाठींबा देणार हेच राज कारण.
@sampatkhelukar45982 ай бұрын
हे फडणीस यांनी केले वातावरण केल हा माणुस सुद्या राज ठाकरे मराठा विरोध च आहे
@sanjaychavan4722 ай бұрын
राज साहेबांनी स्टॅड पक्का करावा . तेव्हां महाराष्ट्र तुमचा पाठीमागे राहिल
@krishnaganjave97352 ай бұрын
साहेब काहीही करा पण मनसेचा एक सुद्धा आमदार निवडून येत नसतो बिनशर्त पाठिंबा अंगलट आला आहे
@devrajbhavar73152 ай бұрын
sahebancha 1 amdar nastana darara aahe tar vichar kara tumhi satta alyavar kay hoil
@Pritam-g8y2 ай бұрын
आमदार असो नसो राज साहेब मास लीडर आहेत...त्यांना काहीच फरक पडत नाही..
@KishorThorat-te1bk2 ай бұрын
@@Pritam-g8yकाय जोक मारताय 😂😂😂😂
@sandeeppingalwad35752 ай бұрын
@@devrajbhavar7315kay honar tech BJP chya ho la ho
@ramchandrashirke84692 ай бұрын
एक शुन्य शुन्य
@janakpatil23632 ай бұрын
ह्याला आदित्य ठाकरे च्या विरोधात उमेदवार द्यायचा आहे
@pramodpatil81222 ай бұрын
किती आनंद झालाय आपल्याला दोन पक्ष फोडून सत्ता भोगली जाते त्यांचा
@madhukarbansode23912 ай бұрын
काय ते उद्धव ठाकरे,शरद पवार काय राव राजसाहेब कसं बोलताय . तुम्ही लोकसभेला कुठे होता अजुन विधानसभा लांब आहे त्या वेळी तुम्ही कुणाबरोबर असणार
@yousufsayyed32612 ай бұрын
बस करा हो आता लोक हुषार झाली कlही फरक पड़नार नाही
@prakashpatil56942 ай бұрын
लोकसभेला किती पैसे खाले
@Somaammmmm2 ай бұрын
Jevde tuzi aai danda kartana gete❤
@devilsden10102 ай бұрын
@@Somaammmmmfull support
@devilsden10102 ай бұрын
तुम्ही कसले पाटील?
@maheshpanchal74142 ай бұрын
कशाला उमेदवार थांबवून त्यांचे खिशे रिकामे करता... बिचाऱ्याला निवडणुकीला उभं करून एखाद्याचं वाटोळं करणं हे काय बरोबर नाही
@SurakhaBhujbal-d3z2 ай бұрын
रसद पुरवठा होई पर्यंत तुम्ही आम्ही शांत बसणार नाही च नाही
@rakeshaher-r2p2 ай бұрын
यांच्या पक्षाला मी पण एक वेळेस मतदान केले आहे पण आता समजते आहे की ते मतदान माझे वाया गेले कारण हा माणूस आणि याचा पक्ष आपण जसे कपडे बदलतो तसे स्वतःच्या पक्षाचे निर्णय बदलतो कधी शरद पवार बरोबर तर कधी बाजपा बरोबर आता खोके मिळाले असतील म्हणुन माहित नाही काय करणार
@RajaramPatil-jv7wp2 ай бұрын
आदित्य ठाकरेंच्या विरोधात देऊ नका
@amit52862 ай бұрын
Aditya la tumchi garaj nahi te M factorne nivdun yenar aget
@devilsden10102 ай бұрын
UBT महाराष्ट्रात एकही जागा जिंकणार नाही बाळासाहेबांचे खरे उत्तराधिकारी एकनाथ शिंदे जी आहेत.
@monumeshram34382 ай бұрын
पण तुमच्या कडून उमेदवारी कोणी मगीतालीच नाही तर तुम्ही जाहिर कशीकाय केली 🤦♂️
@amit52862 ай бұрын
Tula vicharun karnar ata
@seemadeorukhkar61522 ай бұрын
Chal re chhapari fut..... Fakt MNS🚩🚩🚩🚩🚩🚩
@Srikanthjogdan2 ай бұрын
दिमाक नसल्यासारखा गोष्टी करत नको जाऊ भाऊ 😂😂😂
@ashvinthakare55212 ай бұрын
तुला कोण उमेदवारी मागणार मुर्खा, आम्ही आहों पक्षात तर आमच्याकडे येत आहे लोक उमेदवारी मागून द्या म्हणून.
@swapnilpawar32842 ай бұрын
tyancha paksh aahe ...aani tyanchi umedwari ghayla kiti tari line madhe asatil 😂 ...balish lokani kartoon chanel baghavit ..ekade ky kam
@hemantshinde80422 ай бұрын
उमेदवार देणार म्हणजे ते निवडून येण्यासाठी जय महाराष्ट्र '
@parthmagicklmposibal71532 ай бұрын
Bjp ची b टीम मते खाणे करता उमेदवार देणार
@Srikanthjogdan2 ай бұрын
राज ठाकरे चा पक्ष आहे आणि ते पक्षानुसार उमेदवार उतरवणारच
@dhanrajwankhede7712 ай бұрын
😮🎉
@devrajbhavar73152 ай бұрын
evadhe abhyasu aahet ka tumhi mg sanga matdan konala karayach
@narendrathakur77542 ай бұрын
@@Srikanthjogdanबरोबर पण महाराष्ट्र राज्याचे खाणार आणि गुजरात चे गू खाणार. नाही का❓
@Srikanthjogdan2 ай бұрын
@@narendrathakur7754 राज ठाकरे हे मराठी व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी पहिल्यापासून लढत आलेले आहे एवढेच वाटते तर बीजेपी सोबत उद्धव ठाकरे ही होते तेव्हा चालत असे तुम्ही जे बोलत आहात ना त्याला दुहेरी पण असे म्हणतात
@AmolGhatvisave-jj9lo2 ай бұрын
डिपॉझिट जप्त होणार 😅
@devilsden10102 ай бұрын
Maulana Udddhav cha honar
@amittakkekar61492 ай бұрын
B team
@dattawadekar27362 ай бұрын
बिनशर्ट पाठिंबा द्या
@ChanduShalke-u4t2 ай бұрын
राज साहेबांना एकच सांगतो एकत्र व्हा दोघेजन आणि महाराष्ट्र चालवा अन्यथा कितीही महाराष्ट्र भर बोंबलत बसा काही अपयोग नाही . जय शिवयय
@sonamenterprises71392 ай бұрын
आता एकत्र येवून ही फायदा होणार नाही कारण उशीर झाला आहे
@RajaniAnand-by5om2 ай бұрын
हो ना@@sonamenterprises7139
@devilsden10102 ай бұрын
एकच साहेब, आमचे साहेब, राजसाहेब ठाकरे
@axy1432 ай бұрын
ओ साहेब कोल्हापूर च नाव बदमाम करु नका पैसे घेऊन मतदान करायला आम्हाला पण तुमच्या पक्षासारखे समजू नका
@shivajibhosale59342 ай бұрын
दलबदलू जास्त पैसे त्याचा प्रचार...
@ADIWASIKORKUDHAMAKA2 ай бұрын
जय महाराष्ट्र
@MahendraSingh-kk6lx2 ай бұрын
रयत हुशार झालिये २३ वरुन ९ वर आणले आता सरसकट नेस्तनाबूत करण्यासाठी रयत मतदान करणार 😂😢😮😅😊🎉
@mukeshpatil70682 ай бұрын
Great! that will reflect MNS identity as a individual party , by the way Aditya Thakrey definitely win election
@sureshputtajwar59502 ай бұрын
राज साहेब तुम्ही महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषविणार याबद्दल जनतेला शोक वाटतात
@kiranmali11092 ай бұрын
तुम्ही पत्रकार हेच्या पत्रकार परिषदला कशाला जाता किती अपमान करतोय
तुमच्या वर कोण विश्वास करणार तुम्ही दलबदलू .. जीते तुमचा फायदा तिथे तुम्ही
@laxmangalande37472 ай бұрын
सुपारी मोठी आहे ....... बरका 😅
@ashokraibagkar78932 ай бұрын
राज ठाकरेंना स्वताची ताकद अजूनही ओळखता आली नाही.ती ओळखली तर नक्कीच मनसे वाढेल
@RupaliKarpde-sp6mf2 ай бұрын
ताकत आहे म्हणूनच स्वता पक्ष निर्माण केला नायतर दुसऱ्यांच्या मागेच असते आता पक्ष इथेपर्यत पोचला म्हणजे अजून खूप मोठा होणार
@ayushranshinge23942 ай бұрын
,आणि नक्की राठकरेची जागा तू घेणार अस वाटतय...😂
@swapnilpawar32842 ай бұрын
😂 pahil vataych paksh vadel vishvas hota tarun lokana ..pan aata tas nahi ........ky tari vegal karav lagel ....khup nuksan karun ghetalay mns ne ......aata as vatay raj sahebana politics fakt part time karaych aahe ..........politations chya aadi te bisness man aahet ....
@ShubhamNaikwadi-y4j2 ай бұрын
राज साहेब तुमच्या एकहि शब्दावर विश्वास बसत नाही
@kiranmali11092 ай бұрын
रुबाब जसा काय बराक ओबामा ची पत्रकार परिषद चालु हाय
@devilsden10102 ай бұрын
ओबामा चा बाप आणि उद्धव चा राजा अहे राजसाहेब
@GaneshLokhandeLokhandeGane-p2e2 ай бұрын
साहेब तुम्ही या भानगडीत पडू नका बिनशर्त पाठिंबा देऊन मोकळे व्हा
@ChitsGamer2 ай бұрын
बिनशर्त पाठिंबा दिला त्याला पण लोक कंटाळले
@vinodsonawane65622 ай бұрын
Bijipi ची ए टीम ओविसी बी टीम राज एकनाथ अजित
@Learningwithme_12 ай бұрын
राज ठाकरे साहेब तुम्ही सुद्धा निवडणूक लढवा तुम्ही सुद्धा तुमच्या जागा तयार ठेवा
@SagarRavnangАй бұрын
King maker @ Raj Thackeray
@swapnil30642 ай бұрын
एवढं खर कसं काय बोलू शकतो हा माणूस ❤
@prakashpatil56942 ай бұрын
भाजप आणि शिंदे अजित पवार यांच्या कडून किती पैसे घेतले
@bhagwanmore17332 ай бұрын
Tula milale ka re bha...ya...
@vishwasdeshmukh2202 ай бұрын
@@bhagwanmore1733त्यांला कसे मिळणार तो काय सुपारी घेणारा आहे का
@dhananjaychandode92752 ай бұрын
जेवढे उद्धव ने घेतले शरद आणि सोनिया कडून
@satishsingh78062 ай бұрын
Swata jaun vichar ki
@RupaliKarpde-sp6mf2 ай бұрын
तुला किती पाहिजेत
@suchitrapisolkar85192 ай бұрын
आपण खरं आणि स्पष्ट बोलता त्याबद्दल धन्यवाद
@PopatBhor-g2j2 ай бұрын
बी जे पी बद्दल एक शब्द काढायची ताकद नाही तुम्ही किती दौरे केले काही उपयोग होणार नाही
@mangeshsuryawanshi18902 ай бұрын
रंग बदलू गिरीगीट राज ठाकरे
@shankarmane11302 ай бұрын
Raj saheb ❤️🙏
@sanjayjejurkar42782 ай бұрын
तुम्ही नहेमी प्रमाणे सुपारी घेतलेली आहे हे पण सांगा
@ganeshkharade34082 ай бұрын
बिनसर्थ् पाठिंबा देऊन मोकळे व्हा राजसाहेब.
@amit52862 ай бұрын
Upatrav sanarthak
@bhagwanmore17332 ай бұрын
Manse karyalat jaun bol mg kalel.... Fatke kase padtil
@amit52862 ай бұрын
@@bhagwanmore1733 ha mag yetana ha binshirtacha yenar😄
@AngryResidenceOfficial132 ай бұрын
Bin shirt tujhya ghari aale hote ka tujhya aai ne sangitla ka aata tula pn samajla tujhya aai cha affair kona barobar ahe te😢
@bhimraobodhale2 ай бұрын
तुला कोणी विचारत नाही आता
@LaxmanGejage-kd4vr2 ай бұрын
पावसाळ्यात पाऊस आला की बेडकं बाहेर येतात इलेक्शनला हा बेडूक बाहेर येतो
@bhupeshpatil4972 ай бұрын
राजू नाम है मेरा... राजू सुपारी... सुपारी लेके काम करता है...
@prashantjathar12282 ай бұрын
बदलापूर बाबत भावना कळल्या साहेब 🙏
@avinashgore5182 ай бұрын
❤
@supriyapawar32312 ай бұрын
आम्ही मनसैनिक शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरें सोबत 😊
@anilkalne73732 ай бұрын
त्या पेक्षा स्वतः पुढे या नेतृत्व करा. नाहीतर बहीष्कार टाका. कोणताही प्रस्थापित राजकीय पक्ष नेते एकाच माळेचे मणी आहेत. कोणीही इमानदार नाही.
@NerurkarsKitchen2 ай бұрын
Sushant singh cha incident ani lock down made bagitla kai dive lavle.. Maharashtra on top on cases hota..😂😂
@suchitrapisolkar85192 ай бұрын
महाराष्ट्रातील सर्व पोलीस हे चांगले आहेत
@anillambugol87662 ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत तूच बिन शर्ट पाठिंबा दिला होता म्हणजेच 400 पार आणि संविधान बदल यास तुमचं बिन शर्ट पाठिंबा दिला होता
@anillambugol87662 ай бұрын
@@Boss96k शिवसेनेने नाही दिला, शिवसेनेची गरज होती म्हणून पाठिंबा देत होते आणि गरज संपली की तांगड उलट केलं
@Srikanthjogdan2 ай бұрын
एवढे वर्ष उद्धव ठाकरे बीजेपी सोबत होते तेव्हा काय झालं उद्धव ठाकरे नुसता वडिलांच्या नावावर वर आले राज ठाकरे स्वतःच्या बळावर वर आले उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे नाव वापरलं राज ठाकरेंनी स्वतःच्या नावावर पक्ष वाढवला
@anillambugol87662 ай бұрын
@@Srikanthjogdan इतकी मोठी bjp पक्ष पण त्यालाही शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि पक्ष अजूनही लागतो त्या शिवाय का सगळं चोरून नेल, आणि उद्धव ने पण स्वतःचाच पक्ष आणि नवीन चिन्हावर निवडणूक लढली अताची
@Srikanthjogdan2 ай бұрын
@@anillambugol8766उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत राहून निवडणूक लढली आणि उद्धव ठाकरेंना जे मतदान मिळाला त्यातनी जास्त करून वाटा मुस्लिम मताचा होता जे शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे मतदार होते ते उद्धव ठाकरेंना मत मिळाले हे तुम्ही विसरतात असं वाटते
@anillambugol87662 ай бұрын
@@Srikanthjogdan मग रक ठाकरेंनी स्वतःचे उमेदवार उभे करायचे होते, समजल अस्त किती हिंदू मत मिळतात
@durvasshinde99792 ай бұрын
साध्य काय करणार? की नेहमीचे फंडे वापरणार? उठ दुपारी अन घे,,,, री
@sunilbankar94182 ай бұрын
मला वाटतं आता तुला सुपारी कोणीच दिले नाही काय नाही
@hemrajpatil1383Ай бұрын
फक्त उध्दव ठाकरे ब्रँड चालणार 🎉❤
@girishmahadik37932 ай бұрын
रस्त्यावर ज्योतिषी बसलेला असतो ना तशी अवस्ता साहेबांची झाले... ज्योतिषी फडणवीस आणि पोपट साहेब 😂😂😂😂
@sanjaysonawane6642 ай бұрын
⚔️⚔️जय शिवराय 🚩🚩 जय जरांगे पाटील साहेब 💪 🙏🙏🙏
@devilsden10102 ай бұрын
Only Raj saheb no one else or else balkadu in Marathi style
@omkar_kakade222 ай бұрын
मी एक शिवसैनिक आहे परंतु शिंदे साहेब आणि राज साहेब एकत्र यावे ही मनापासुनची इच्छा आहे.
@suhaspalande60772 ай бұрын
आपण कांहीच करू शकत नाही? शिंदे फडणवीस यांची सुपारी घेऊन जागे झाले अहात?तुमचे बरेचसे सैनिक ही तुमच्या सारखेच? काही अपवाद वगळता?
@ganeshgore8118Ай бұрын
Only raj saheb
@nitinpatil-pu2te2 ай бұрын
कोणाला पाठिंबा देऊ नका आम्ही आता तुमच्या सोबत
@manojborkar83382 ай бұрын
Raj Thakre saheb katu satya boltat ❤great 👍
@ganeshasrondkar37692 ай бұрын
राज ठाकरे साहेब आपण शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार आशिष शेलार चंद्रकांत पाटील बावनकुळे यांच्या विरोधात उमेदवार द्या