हीच तत्परता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देशमुख प्रकरणातही दाखवावी..
@Ashokshinde0003 күн бұрын
हे बघा अण्णांनी माफी मागितली म्हणजे अण्णाला कोणाचा फोन नाही आला की कोणी बोललं नाही अण्णांनी यामुळे माफी मागितली की संतोष भाऊ देशमुख या हत्या प्रकरण भरकटू नये यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपविला आहे.. अण्णा काय सोपे वाटले काय
@kiranraut33602 күн бұрын
😂😂ata hech bola
@bajrangdake41363 күн бұрын
करुणा मुंडे यांना न्याय द्या
@AredfLoujb2 күн бұрын
Brobar
@vinayakmisal33953 күн бұрын
महाराष्ट्राला असला कसला मुख्यमंत्री लाभलेला आहे आम्हा सर्वसामान्य जनतेला कळेना झालेला आहे
@venkateshsonwane12383 күн бұрын
दस साहेब जिंदाबाद
@balajimore4772 күн бұрын
अहो त्या रुपाली चाकणकर ताईला त्या बीड च्या संतोष देशमुख यांच्या पत्नीचे दुःख दिसेना काय
@pratappatil22973 күн бұрын
तारीख पे तारीख 😮 निकाल 20 वर्ष लागणार नाही. मार्च महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यानंतर सर्व बातम्या मीडिया मधुन गायब होतील 😭😭
@RushiChavan-l3y2 күн бұрын
देशमुख हत्या प्रकरण विचलीत होऊ नये म्हणून आण्णा नी घेतलेला निर्णय योग्य आहे
@SurakhaBhujbal-d3z3 күн бұрын
धस सो हे,, काहीही चुकीचे बोलले नाही च नाही माफी कशासाठी या ताईची?
@HanumanShinde-z9x3 күн бұрын
पुणे कोणत्या मुख्यमंत्र्याकडे दिले तिने पत्र आणि मुख्यमंत्रीची मशीन वरचा आहे जनतेचा मुख्यमंत्री नाही कोण म्हणत नाही त्याला मुख्यमंत्री
@JayMaharashtra84172 күн бұрын
प्राजक्ता ताई इव्हेंट मॅनेजमेंट बोलले ते ,,बाकी कुठे घेऊन गेली तिकडे विषय
@sanjaybhilare4163 күн бұрын
अण्णांनी मनाचा मोठेपणा दाखविला पण आता ताई बीड हत्या प्रकरणी दुख्ख तरी व्यक्त करावे ही तमाम महाराष्ट्रीय माणसाची अपेक्षा आहे.
@SantoshKute-uo8tc2 күн бұрын
पुष्पा झूक गया 😂
@drrajuranjitsinhchandel9723 күн бұрын
अण्णा काही वावगं बोलले नव्हते.. मीडिया ला विषय मिळाला...
@sagarbodake19953 күн бұрын
महिला आयोगाची तत्परता बघा इतर सामान्य जनतेवर झालेले अत्याचार लवकर त्यांना सोडवता येत नाही आणि प्राजक्ता ताई म्हणजे खूप मोठे सेलिब्रिटी आहे त्यामुळे लवकर काम झालं
@ShubhamZore-k6y3 күн бұрын
सुरेश अण्णा यांनी दिलगिरी व्यक्त केली हा विषय इथे संपवा
@BaluSontakke-o4v2 күн бұрын
चौकशी लागायच्या अगोदरच धसाची फाटली
@Digitalstar-q1l2 күн бұрын
मस्त लिहून दिलेलं वाचताय साहेब😂
@patilmanaklal44733 күн бұрын
कीती हसतमुखत निवेदन दिले 😊
@SurajKalyani-z6b2 күн бұрын
पहिले करुणा ला नाई देया मॅडम
@Mjs7892 күн бұрын
करूना मुंडे नी माफी मागितली वाटते का चांगले विचार आहेत या माळीचे
@sumittayade87572 күн бұрын
Dadaci kalji ghya😂
@raosahebjadhav29892 күн бұрын
फडणवीस साहेब तुम्हाला मुख्यमंत्री म्हणायला मला तरी लाज वाटते. एक पत्नी चे कुंकू पुसले व दोन मुलांचा बापाला ठार मारले आणि हे फडणवीस साधे भेटायला गेले नाहीत. जर हेच जर एखादा आमदार, खासदार मंत्री बद्दल झाले असते तर आरोपी केव्हाच पकडले गेले असते. लज्जास्पद सरकार आणि सिबिआय
@rushikeshkale39992 күн бұрын
आका खुश
@सुशीलकुमार-छ1घ3 күн бұрын
हि बाई किती हसत मुखी निवेदन देतेय काय अभिनय
@shrikaijkar76533 күн бұрын
प्रेस कॉनफरन्स मध्ये रडत होत्या प्राजक्ता माळी ते दिसलं नाही का सुशील बुशिल कुमार
@tanujshende48982 күн бұрын
@@shrikaijkar7653😂 ek ashru nvta natki astat kai bayka
@Nilgurav432 күн бұрын
करुना Munde la न्याय द्या
@VikasMisal-zc4lu2 күн бұрын
निवेदन देणाऱ्या =प्राजक्ता माळी- मुंढे निवदेन घेणाऱ्या= रुपाली चाकणकर - पवार 😢😊 काय चाललय या साधू संताच्या राज्यात
@ishansaravade23702 күн бұрын
सुरेश धस नंबर एक
@Parag_Deshpande3 күн бұрын
फडणवीसांनी मस्ती उतरवली 😂
@Omsairam1234-n8v3 күн бұрын
Ji huzur....shemnya😅
@JayMaharashtra84172 күн бұрын
का रे ❤ ड्या जिरली नाहिका आणखी
@Omsairam1234-n8v2 күн бұрын
@JayMaharashtra8417 mafi mhanun tr magtli ..zatya
@Omsairam1234-n8v2 күн бұрын
@JayMaharashtra8417 tuzi utarli ka..chapti king😅😅
@vijaydeshmukh25382 күн бұрын
संतोष देशमुख च्या निकालाचा काय झालं
@ravikantlokhande94393 күн бұрын
त्याची मस्ती जिरल पण थोड्या दिवसानंतर
@Parag_Deshpande3 күн бұрын
फडणवीसांनी मस्ती उतरवली 😂
@rhitptil52373 күн бұрын
शेट्ट
@prafullasawant80442 күн бұрын
तुम्हाला खायला आहे का घरी
@ravikantlokhande94392 күн бұрын
@prafullasawant8044 तुझ्या घरी येतो का रोज
@jaymaharashtrapravin3 күн бұрын
काय मुख्यमंत्री साहेब... विषय महाराष्ट्रात किती गंभीर चालू तुम्ही काय चालवलय...!
@SurajKalyani-z6b2 күн бұрын
काही दिवसांनी कोणी हा विशे घेणार नाही ही सर्व चाल चालू आहे
@shakirarts112 күн бұрын
Strincha maan aani sanman kara ❤
@kiranrajepatil93512 күн бұрын
तुझी मागीतीय ना माफी तु कशाला आली होती तीकड
@amolyevale2 күн бұрын
सत्यमेव जयते श्री सुरेश धस जी आपण दिलगिरी व्यक्त करुन योग्य निर्णय घेतला. यामुळे मूळ विषयाला बगल मिळणार नाही. तसेच संत व महिलेच्या चारित्र्याचा अनावधानाने झालेला अपमान हे देखील महापाप आहे. त्यामुळे आपण त्यालाही न्याय दिलात. काही अज्ञानी सोशल मीडिया वर महिलेबद्दल मर्यादा सोडून पोस्ट करीत आहेत त्यांनी श्री सुरेश धस यांच्याकडून जरा आदर्श घ्यावा. एका महिलेच्या अपमानामुळे अख्खं महाभारत घडलं व अनेक दिग्गज भुईसपाट झाले. याच्यावरुन तरी वाचाळावीरांनी बोध घ्यावा. बोध नाही घेतला तर मॉं दुर्गा आहेच वाचाळावीरांना भुईसपाट करायला 😀.
@MunjaPhate2 күн бұрын
हे एक खेळ आहे..
@AdinathShinde-fg9yb3 күн бұрын
तिने का भजन कीर्तन ठेवलं होतं आणि त्या मुंडेला माहीत नव्हतं का भजन ठेवायचं त्याला अक्कल आहे का थोडीशी त्यांनी काल लोकायला लोकांची मुलं बिघडा काम केले ला सांग दाखवायच्या पाजायची हे काम त्याला करायचे नाही आपण आपली मतं साधून घ्यायचे लोकं जनतेला कळायला पाहिजे शेवटी
@shubhzzworldd42322 күн бұрын
रुपाली ताई संतोष अण्णा देशमुख यांच्या पत्नी व मुली बद्दल पण थोड संवेदनशील बना त्यांची पण तक्रार घ्या महिला आयोगात
@jayavantpukale9123 күн бұрын
सुरेश धस वाकला झुकला आणि झोपला नाक रगडून माफी मागितला😂😂😂😂😂
@prashantdeshmukh64092 күн бұрын
Tula kalate ka bala Aaka cha vishay divert hou lagla aata mafi magu. full focus karta yeil tyana😂😂
@tukarammurkute36142 күн бұрын
नुसती माफी नाही पक्षातून हाकालपट्टी करा
@ShrimantKokate-z3p3 күн бұрын
वीस दिवसांत आरोपी पकडले नाही पोलिस काय करतात
@rajendratarhal90112 күн бұрын
हि बाई संतोष देशमुखच्या साठी आलीं का हिची मालिका बहिष्कार टाका तु कोणा सग हिट एक मराठा लाख मराठा
@vinayakmisal33953 күн бұрын
या सरकारला जनतेने निवडून दिलेला आहे की नाही अशी शंका वाटायला लागलेली आहे
@MAHADEVKAMBLE-zh5vr3 күн бұрын
ये गोळ्या 😅😅
@SandipNalawade-ot4rf3 күн бұрын
आता ओबेरॉय हॉटेल जिंदाबाद
@mahadevshirsat50362 күн бұрын
निर्लज्ज माणूस आहे
@arjunshelake19423 күн бұрын
प्राजक्ताला जसा न्याय दिला तर सध्या हिला पण द्या करून आला पण
@SurajKalyani-z6b2 күн бұрын
Aaj cha महीती नुसार ओबेरॉय हॉटेल जिंदाबाद. जिंदाबाद. जिंदाबाद
@DeepaliGade-hv8yr2 күн бұрын
नाव पब्लिक ने घेतलं आणि लागले धस चा मागे काय मुर्ख पणा आहे....
@mahindpatil91552 күн бұрын
फसनवीस नी महाराष्ट्राची माफी मागावी कारण वीस दिवस झाले तरी आरोपी पकडू शकले नाहीत पोलीस
@BapuKalel-j6h3 күн бұрын
दस साहेबांनी महिलांचा अपमान झालेला आहे माफी मागावी दिलगिरी व्यक्त करून काय चालत नाही
@BapuKalel-j6h3 күн бұрын
कलाकाराचा अपमान झालेला आहे
@shubhzzworldd42322 күн бұрын
अण्णा तुम्ही चुकीचे काही बोलले च नाहीत...... आज तुमची इमेज मना मध्ये आणखी वाढली...
@SurajKalyani-z6b2 күн бұрын
सर्व सर्के आहेत जनतानी यांना लक्स्कसशत ठेवा
@KrushnaKhaire-x4c2 күн бұрын
Aakta boss suresh aana
@AdinathShinde-fg9yb3 күн бұрын
श्री मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री भाकड कथा लावून असच घालवणार आहे
@cndeshmukh23483 күн бұрын
Ek no bhangar Prajakta Mali
@yogeshm6212 күн бұрын
दादा
@balukale38732 күн бұрын
आन्ना
@swarajpimpalkar41682 күн бұрын
Dhas hagla chaddit 😂
@परमेश्वरआप्पाअंतरकर3 күн бұрын
दिलगीरी नाही माफी मागावी
@vishalkale8673 күн бұрын
चागलं रहा आता दादा शेवचे दिवस राहले आपले😅😅 ओन्ली अण्णा❤
@rhitptil52373 күн бұрын
पळ
@deepakjadhavar5363 күн бұрын
Fatli ka😢
@ganeshshendge29523 күн бұрын
साधबोलल तर किती रान उठवल खुनी 20दिवस मोकाट फिरतो आता तितकेच रान आरोपी बाबत उठवाव
@SurajKalyani-z6b2 күн бұрын
Police pan ya लोकांनी पोसलेले आहे
@vijaydeshmukh25382 күн бұрын
असे फालतू कामात जोर आहे तुम्हाला
@dhananjayghule57533 күн бұрын
आता फाटली का
@Bspmbb3 күн бұрын
धस....... कट
@ravikantlokhande94393 күн бұрын
त्याचा फक्त काय ह्याला मंत्रिपद भेटलं नाही म्हणून ह्याची वळवळ चालू आहे
@amitdeshmukhsarat97242 күн бұрын
Maha Bhangar CM
@rhitptil52373 күн бұрын
टरबूजा
@haribhauambhure30912 күн бұрын
😮😂
@sunildagadkhair2093 күн бұрын
😂
@sunilchekate19962 күн бұрын
माफी मागितली तरीही कारवाई होयला पाहिजे महिलांचा विनय भंग खपून घेतला जाणार नाही महाराष्ट्रा मध्ये
@Shardul_Deshai2 күн бұрын
आज धस झुकला... त्याच्या कडून ही अपेक्षा नव्हती.... आज पासुन धस ला जय महाराष्ट्र..
@haribhauambhure30912 күн бұрын
न्याय कधी मिळणार ते सांगा? शासन व प्रशासन ला या वर प्राजक्ता ताई म्याझ्या देशमुख बहिणीची माफी मागा, mhj 😂
@amarmunde38573 күн бұрын
धनू दादा ची पण माफी माग
@pratibhagulavani49512 күн бұрын
बायकांच्या vishayi कशाला बोलायचे मग नाव कशाला घेतले प्राजक्ताचे आताtakrar केली म्हणुन घाबरले माफ करू नको दात काढतो हा नेता
@ashokchole14722 күн бұрын
रंग बदलू कावळा
@Ashokshinde0003 күн бұрын
हे बघा अण्णांनी माफी मागितली म्हणजे अण्णाला कोणाचा फोन नाही आला की कोणी बोललं नाही अण्णांनी यामुळे माफी मागितली की संतोष भाऊ देशमुख या हत्या प्रकरण भरकटू नये यासाठी त्यांनी दिलगिरी व्यक्त करून तो विषय संपविला आहे.. अण्णा काय सोपे वाटले काय