tv9 Marathi Special Report | Suresh Dhas ठाम, Prajakta Mali ला कुणा-कुणाची साथ?

  Рет қаралды 50,949

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 181
@literary_discovery_2024
@literary_discovery_2024 18 күн бұрын
महत्वाचा विषय सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळणे हा आहे. समाजाने बाकीच्या विषयाकडे भरकटू नये.
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
हे कोणालाच कळत नाही 😢😢
@pratappatil2297
@pratappatil2297 18 күн бұрын
संतोष देशमुख प्रकरण मीडिया वरून हटविण्यासाठी आणि जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी प्राजक्ता चा राजकीय स्टंट 😂😂
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
धस पण हेच करत आहे 😢
@reviewofbooks9425
@reviewofbooks9425 18 күн бұрын
धनंजय मुंडे खून करा असा म्हणतील का , ते पण मत्री पदासाठी झटत असताना यांनी खून झाल्यास त्यांना फोन केला असू शकतो आम्हाला वाचवा म्हणून
@dilawarshaikh2369
@dilawarshaikh2369 18 күн бұрын
Kalakaarani Deshmukh kutumbas madat karavi....
@vinodbodke1843
@vinodbodke1843 18 күн бұрын
Tuzya aai bahini baddhal as konhi bolal tr tevha pn asach bolshil ka tu... Khup vait mansikta ahe tumchi
@kaustublondhe4812
@kaustublondhe4812 18 күн бұрын
स्त्री चं शील आम्हाला प्राणप्रीय आहे.आम्ही शिवरायांच्या विचारांवर चालतो, आम्हाला यांची जाणीव आहेच.पण धसांच्या विधानाबद्दल राईचा पर्वत केला जातोय.तिथल्या परस्थीती नुसार बोलतांना ते विधान अनवधांनानं गेलंय असं मला वाटतं!एका मायचं कुंकू पुसलंय,मुलांचं छत्र हरपलंय.खाऊ घेऊन येणाय्रा बापाची वाट ती लेकरं बघतायत.प्राजक्ता! तूझ्या विषयी अतीव आदर आहे, झाल्या प्रकाराबद्दलची खंतही आहे,पण संतोषच्या हत्येचं गांभिर्य पाहता आपण दुर्लक्ष करून संतोषसाठी सामंजस्याची भूमीका घ्यावी ही विनंती.
@GajananKadam-z8s
@GajananKadam-z8s 18 күн бұрын
ह्या महिला देशमुख साठी एक शब्द दिखील काढत नाहीत
@jayshreekoli2220
@jayshreekoli2220 18 күн бұрын
करुणा मुंडे बोललेलं खरं आहे का तेव्हा प्रेस का घेतली नाही तेव्हा उत्तर दिली असती तर वेळ आली नसती
@मराठी
@मराठी 18 күн бұрын
पाटील पवार साहेबच कुत्रा आहे.. असा आरोप आहे.. त्याबद्दल पाटीलने कधी पत्रकार परिषद घेतली नाही.. म्हणजे ते कुत्रा आहेत..😂😂
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 18 күн бұрын
करुणा मुंडे नी ज्यावेळी नाव घेतले त्यावेळी पत्रकार परिषद का नाही घेतली प्राजक्ता.
@pratappatil2297
@pratappatil2297 18 күн бұрын
आता रोज मीडिया वर प्राजक्ता माळी दिसणार 😭😭आणि संतोष देशमुख ह्याची बातमी बंद होणार😢😢
@RkRohan-vi2um
@RkRohan-vi2um 18 күн бұрын
अण्णा बोलते ❤
@Kattar_303_0
@Kattar_303_0 18 күн бұрын
संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी हा स्टंट आहे
@Mahesh-o9j1d
@Mahesh-o9j1d 18 күн бұрын
चकानकर भाई+ दादा प्रजाक्त भाई. + धन संपत्ती
@गायकवाड700
@गायकवाड700 18 күн бұрын
हीच तुमची खरी जात आहे...पुरावे असतील तर दे.. तुझ्या घरी आई बहीण नसेल असं दिसतय..
@vasantkamable159
@vasantkamable159 18 күн бұрын
रानबाजार ने शेण खाल्लाय 😂
@mahi-16
@mahi-16 18 күн бұрын
धस साहेब कहीही चुकीचे बोललेले नाही.. 2 वर्षापुर्वी बीड मध्ये गेली होती प्राजक्त.. आनी इव्हेंट मॅनेजमेंट राजकारण वर बोलले धस साहेब
@Akash_947-x9d
@Akash_947-x9d 18 күн бұрын
प्राजू ... कोणाचा ऐकू स्टंटबाजी करू नको...
@dadasahebovhal5820
@dadasahebovhal5820 18 күн бұрын
प्राजक्ता तुझ्याकडुन अस बोलण शोभत नाही....तू लायकिपेक्षा खूप पुढचं बोलते आहे...
@arundabhade1983
@arundabhade1983 18 күн бұрын
अरे ह्यात सुरेश अण्णा धस असे काय बोलले आगेत जे हे सगळे अण्णा च्या विरुद्ध बोलत आहेत. काय खालच्या पातळी ची टीका keli आहे का. मग जेव्हा करुणा मुंडे माळीचे नाव आमदारा बरोबर जोडले होते तेव्हा माळी मॅडम कुठे झोपा काढत होतात का. आणि हे बाकी मंडळी पण.
@wairagadepravin1992
@wairagadepravin1992 18 күн бұрын
सर्व लोक सुरेश धस साहेब यांच्या मागे उभे रहा, धस साहेब जे बोलत आहे ते खरं आहे
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
तो चाटू आहे 😢😢
@tanujshende4898
@tanujshende4898 18 күн бұрын
​@@surajkkr3280ani tu DM cha
@virendrapatil8518
@virendrapatil8518 18 күн бұрын
तो वाह्यात आहे ...
@bharatmundhe5866
@bharatmundhe5866 17 күн бұрын
तुझ्या आई भहिनीवर बोलल्यास असंच म्हणशील का
@San-r6i
@San-r6i 18 күн бұрын
माळी ला नक्कीच परिषद घ्याची होती का कोणाला घ्यायला लावायची होती तिला राग आला असता तर मागेच 2 महिन्यापूर्वी घेतली असती असो कर्जत च्या फार्महाऊस कर्ज फेडायचा एक प्रयत्न असेल
@rushikeshyadav5388
@rushikeshyadav5388 18 күн бұрын
Anna the Boss❤
@KakasahebLokhande-z8t
@KakasahebLokhande-z8t 18 күн бұрын
या सर्व महिलांना धनु भाऊ ला वाचवायचा आहे
@श्रीराम-द1श
@श्रीराम-द1श 18 күн бұрын
आण्णा ❤🔥
@ravindrachavan3813
@ravindrachavan3813 18 күн бұрын
चिञा वाघ मॅडम संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपींना अटक व कारवाई करण्यासाठी रस्त्यावर या, मंञी संजय राठोड साहेबांच्या बाबतीतील प्रकरण सुध्दा अर्धवटच सोडून दिले वाटते
@pratapp707
@pratapp707 18 күн бұрын
ही तर लयं हलकट बाई आहे
@munnagole3101
@munnagole3101 18 күн бұрын
प्राजक्ता ने अती करू नये अंगलट येणार तिच्या
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 18 күн бұрын
ही चा धनुला वाचवण्याचा प्रयत्न आहे
@maharashtra5734
@maharashtra5734 18 күн бұрын
तक्रार करा ना उगीच कशाला विषय वाडवता ते तयार आहेत ना चौकशीस समोर जायला.
@shrinivassurvase9696
@shrinivassurvase9696 18 күн бұрын
सुरेश अन्ना 🔥
@sandipdhale1029
@sandipdhale1029 18 күн бұрын
I support सुरेश आण्णा 💯
@BapuPawar-y3p
@BapuPawar-y3p 18 күн бұрын
Suresh Anna Das jindabad
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
काय झिंदाबाद माकडा 😢
@मराठी
@मराठी 18 күн бұрын
6:06 दीपाली ताई त्यांनी लीगल नोटीस पाठवली होती करुणा यांना तेव्हाच... जाऊदे तुम्हाला काय बोलवा..😂😂
@valchandmandage5297-u3f
@valchandmandage5297-u3f 18 күн бұрын
करुणा मुंढेनच्या तक्रारीवर पण रुपाली ताई तत्परता दाखवावी
@DipakRaut-k7d
@DipakRaut-k7d 18 күн бұрын
आणाच खर आहे
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 17 күн бұрын
काय बोलले होते धस, ज्या कोणाला हे वक्तव्य अस्ललील वाटत असेल त्यांनी स्वतःच चारित्र्य तपासून पाहावं, लोक जागृत आहेत
@JaydevKhandekar-r8p
@JaydevKhandekar-r8p 18 күн бұрын
काहीही वाद नाही झाला संतोष देशमुख ला सरकारने न्याय द्यावा.आणि चिरकूट बातमी बंद करावी
@umeshdeshmukh231
@umeshdeshmukh231 18 күн бұрын
कोणाला वाचवण्यासाठी ही दिक्षा भुल करणं चालू आहे हे जनतेला माहिती आहे
@मराठी
@मराठी 18 күн бұрын
3:16 विजय वडे्टीवार साहेब तुमच्या कढून ही आपेक्षा नव्हती..
@vishnugaikwad7045
@vishnugaikwad7045 18 күн бұрын
करूणा मुंडे बोलत होते तेव्हा माळी हीने पत्रकार परिषेद का घेत ली नाही
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 18 күн бұрын
धस साहेब बरोबर बोललात
@valchandmandage5297-u3f
@valchandmandage5297-u3f 18 күн бұрын
आम्ही सुरेश आणांच्या सोबत
@viralworldNew9527
@viralworldNew9527 18 күн бұрын
काही माफी मागायची गरज नाही त्या करुणा मुंढे बोलले तेहा का नाही म्हणाली
@DattuPhalke
@DattuPhalke 17 күн бұрын
❤❤❤ अण्णा
@Xyzghbbb
@Xyzghbbb 18 күн бұрын
Beed chi news divert krta
@surajkkr3280
@surajkkr3280 18 күн бұрын
या सुरेश ने बरोबर विषय डायव्रट केला आहे 🙏 आता न्याय भेटण्यासाठी १०-२० वर्षे जाणार 😢
@sandipdhale1029
@sandipdhale1029 18 күн бұрын
महिला आयोगानं रत्नदीप कॉलेज ता.जामखेड या कॉलेज च्या संस्थापक वर काय कारवाही केली ते सागा आधी 😂
@marathavadatadka1778
@marathavadatadka1778 18 күн бұрын
I support suresh anna dhas... Maafi maagu naka anna
@Dhavandhawase
@Dhavandhawase 18 күн бұрын
सय्यद ताई बरोबर आहे
@rushipund7904
@rushipund7904 18 күн бұрын
Suresh dhas ha manus rajkaran kartoy
@ShrinivasGhadge-u7e
@ShrinivasGhadge-u7e 18 күн бұрын
चित्रा वाघ चांगल चित्र उभा कर करुणा मुडे संदर्भात तुझं चित्र कुठं होत मग आता पंकजा चित्रा हे सर्व जेष्ठ माता राजकारण करत आहे नम्रपणे सांगतो .
@MahadevKshirsagar-n7i
@MahadevKshirsagar-n7i 18 күн бұрын
❤❤धस साहेब कायच चुकीचं बोलले नाहीत ❤❤प्राजू उग नौटंकी करू नको
@DattuPhalke
@DattuPhalke 17 күн бұрын
अण्णा च ❤
@ShrinivasGhadge-u7e
@ShrinivasGhadge-u7e 18 күн бұрын
प्रजक्ता माळीची प्राजक्त ची फुले करुणा मुंडे या महिली संदर्भात कुठल्या उकंड्या च्या ढिगाऱ्यावर होती त्यांना साथ देणाऱ्यांनी साऱ्या महाराष्ट्ला सांगाव नम्रपणे .
@arundabhade1983
@arundabhade1983 18 күн бұрын
अरे तुझं नाव करुणा मुंडेने तुझं नाव घेतलं होत आणि बराच काही बोलली होते तेव्हा कुठं खायला गेली होतीस का.
@tanmay8056
@tanmay8056 18 күн бұрын
करुणा मुंडे बोलल्या तेव्हा कुठे होते हे पाठिंबा देणारे........
@kausallyadeuskar6438
@kausallyadeuskar6438 17 күн бұрын
प्राजक्ता घाबरू नको खचु नको तो धस कोणत्याही पक्षाचा खासदार असो वा आमदार असो त्याला शिक्षा करूनच पूर्ण कर जनता तुझ्या पाठीशी आहोत
@Ramraje-i5t
@Ramraje-i5t 18 күн бұрын
आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागू नये व्यक्तीगत दिलगीरी व्यक्त करावी मी आपल्या सोबत 🙏🪷🙏
@anilkadukar9190
@anilkadukar9190 18 күн бұрын
Chandrkanta, Deshmukh हत्तेवर काही बोलले नाहीत.
@dilipborkar6005
@dilipborkar6005 18 күн бұрын
चिञा वाघ तुम्हालाच सगळ माहित आहे कारण तुम्ही पुष्कळ महिलांना न्याय मिळवून दिला
@arjuntambe6207
@arjuntambe6207 18 күн бұрын
प्राजक्ता ताई वाल्या धनंजय ओबेरॉय
@ravindratawde3320
@ravindratawde3320 18 күн бұрын
धस योग्य बोललेत काही माफी मागायची गरज नाही
@kiranbavachkar2139
@kiranbavachkar2139 18 күн бұрын
आता कोण करतंय जातीवाद रुपाली ताई पंकज ताई बाजु प्राजक्ता ची ...एकच विषय आहे स्वर्गीय संतोषदादा देशमुख यांना न्याय 🙏तु शांत रहा आम्ही चाहाते मनावर घेतले नाही
@akashgopane3245
@akashgopane3245 18 күн бұрын
जो पर्यंत रशमिका मंधना यांचा विरोधात बोल का नाही मग हीच का बोलते
@kiranlakhe2749
@kiranlakhe2749 18 күн бұрын
चंप्पा हा वाद राजकिय नाही
@avdhootdindkar9187
@avdhootdindkar9187 18 күн бұрын
चित्रताई तुम्ही तुमच्या नवऱ्याच्यां माघे उभे रहा आधी मग बाकीचं बघा
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 18 күн бұрын
प्राजक्ता बेटा तर साहेब चुकीचं काहीच बोललेले नाहीत त्यामुळे माफी मागणार नाहीत. उगीच तू धनु भाऊ च्या सांगण्यावरून पत्रकार परिषद घेतली
@PpmF7t
@PpmF7t 18 күн бұрын
चित्राताई पुजा चव्हाणच काय झाल
@vaibhavpawar1547
@vaibhavpawar1547 18 күн бұрын
लॉज वर जाऊन झोपली अस थोडं बोलले धस😂आता करुणा मुंडेची पुन्हा एन्ट्री होणार
@vinodmutkule7196
@vinodmutkule7196 18 күн бұрын
सर्व महाराष्ट्र देशमुख कुटुंब आणि धस साहेब सोबत आहेत. बाकीच्या चा काही फरक पडत नाही.
@SachinNalavade-ch3qb
@SachinNalavade-ch3qb 18 күн бұрын
धनु भाऊ ला शोभते का तुझ्या सोबतचे वागने तो पण एक राजकारणी च आहे ना
@गावरानविचार-श5ग
@गावरानविचार-श5ग 18 күн бұрын
माजलैली लोकांची कामं
@SamarDhumal-b3h
@SamarDhumal-b3h 18 күн бұрын
राणावारा मध्ये पलंग हलतानाचा पाहिला की तुमची प्रतिष्ठा नि लायकी कळते..😅
@anilkagade9342
@anilkagade9342 18 күн бұрын
to divert from main issue this is going on.
@ravsahebpatil-xq8sm
@ravsahebpatil-xq8sm 18 күн бұрын
धस अण्णा अजिबात माफी मागायची गरज नाही तुम्ही काहीही चुकीचे बोलणं केलं नाही ❤ चोराच्या मनात चांदणं आलं आहे ❤
@GaneshKadge
@GaneshKadge 18 күн бұрын
सुरेश आण्णा धस कांहीही चूकीचे बोललेले नाही उगाच काहीतरी नाटक
@krushnakale9031
@krushnakale9031 18 күн бұрын
करुणा बोलली तेव्हा कुठ गेलंती
@VitthalSakhare-y4s
@VitthalSakhare-y4s 18 күн бұрын
ती माळीन मुद्दाम सरपंचाला न्याय मिळु नये म्हणून प्रकरण कशे दाबून टाकले जाते म्हणून सोडले आहे तिच्यावर काय आताच आरोप झाला काय किती दिवस झाले धन्या सोबत नाव जोडले गेले आहे हे सर्व षडयंत्र आहे
@chetanbhere8450
@chetanbhere8450 18 күн бұрын
करुणा मुंडेनी यांनी नाव घेतलं होते प्राजक्ता माळींचं जाहीर नाव घेतलं होतं त्यात माळीनी त्याविषयी काहीच बोलल्या नाही धस काही न बोलता माफी वारे
@kartikisahasrabudhe4233
@kartikisahasrabudhe4233 18 күн бұрын
Supporting Prajakta Mali
@govindnadre2740
@govindnadre2740 18 күн бұрын
सुरेश धस यांनी काही ही चुकीची विधान केले नाही
@Rockc2d
@Rockc2d 18 күн бұрын
महिला आयोग यांचाच त्यामुळे संतोष देशमुख यांना न्याय मिळणार नाही
@vaibhavkamble7671
@vaibhavkamble7671 18 күн бұрын
एवढी तत्परता अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्यावर पण दाखवत नाहीत चित्रा वाघ महिला आयोग.
@maheshkadam5274
@maheshkadam5274 17 күн бұрын
सुरेश आण्णा कांहीं एक चुकीचं बोलले नाहीत
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 18 күн бұрын
प्राजक्ता माळी यांना महिला आयोगाने न्याय द्यावा
@alankarjagtap6760
@alankarjagtap6760 18 күн бұрын
सुरेश आणा काहीही चुकीचं बोले नाहीत हिला
@SwaraP-k3s
@SwaraP-k3s 18 күн бұрын
धस साहेब काहीच चुकीच बोले नाही.
@kuldeeppawar2665
@kuldeeppawar2665 18 күн бұрын
ही दावणीया मध्येच कुठून आली कळत नाही. संतोष देशमुख चा हिला अचानक कसा पुळका आला काहीतरी गौड बंगाल आहे धस यांना अडकवन्याचे
@maheshjadhav6766
@maheshjadhav6766 18 күн бұрын
दीपाली सय्यद एक नंबर
@balukale3873
@balukale3873 18 күн бұрын
सुरेश अन्ना
@madhavshinde2903
@madhavshinde2903 18 күн бұрын
महाराष्ट्र धस साहेबांनसोबत ठाम पणे उभा आहे तुम्ही जर विषय सोडुन दुसरी कडे घेऊन जाऊ नये
@kdeshmukh7469
@kdeshmukh7469 18 күн бұрын
प्राजक्ता तू विषयाला डायव्हर्ट करायचे आहे
@rajendrajagtap6179
@rajendrajagtap6179 18 күн бұрын
आमदार धस साहेब काय चुकीचे बोलले नाही हि बाई सुपारी घेऊन धस साहेबांना बदनाम करण्यासाठी डाव आखला आहे
@ranjanaparthe3237
@ranjanaparthe3237 18 күн бұрын
चंद्रकांत पाटील तुम्हाला निवडणू दिले चुक झाली
@dnyaneshwarpatil7155
@dnyaneshwarpatil7155 18 күн бұрын
Aaj pasun hasya jatra pahane band
@MarketAnalysis-c7i
@MarketAnalysis-c7i 18 күн бұрын
Boycott prajakta ❌
@ChandrashekharPawar-f2c
@ChandrashekharPawar-f2c 18 күн бұрын
Hotel madhe ky karata te aanga re 😂😂
@Dhavandhawase
@Dhavandhawase 18 күн бұрын
यात काय निंदनिय आहे ताई सांगाबर उगच काय आरोप करताय
@GangaramKorade
@GangaramKorade 18 күн бұрын
काय मुख्र पना लावला आहे एक माणुस मरतोय आणी राजकरन करतात
@dadasahebovhal5820
@dadasahebovhal5820 18 күн бұрын
ओन्ली आण्णा बॉस
@MarketAnalysis-c7i
@MarketAnalysis-c7i 18 күн бұрын
Boycott prajakta ❌
@bhumiswar3528
@bhumiswar3528 18 күн бұрын
😊
@vasantpatil1463
@vasantpatil1463 18 күн бұрын
प्राजक्ता तुझी बदनामी करूणा मुंडे यांनी केली आहे तिला कायदेशीर नोटीस दे... मग करूणा मुंडे या तुझी उरली सुरली पण वेशीवर टांगते... तीच्याकडे पुरावे आहेत मग महाराष्ट्राला प्राजक्ता अजून काही कळेल...
@charmar6784
@charmar6784 18 күн бұрын
पेशाई ची बाई आहे प्राजू😂
@MahendraKute-kf4rk
@MahendraKute-kf4rk 18 күн бұрын
गड्यांनी कसं बोलावं हे खरे पण बायांनी कसं नाचावं हे कोणी शिकवायचं
@dnyaneshwarshejul9938
@dnyaneshwarshejul9938 18 күн бұрын
चुकीचं काहीच बोललेले दिसत नाही.
@sambhajibodkhe8060
@sambhajibodkhe8060 18 күн бұрын
नाटक, बाजी, चाली, आहे
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 36 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН