आता आणि कसले हवे पुरावे सरकार आणि न्यायालयाला. लवकरच मोठा मासा गळाला लागेल
@GaneshPawar-ux3vz12 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब ऊघडा डोळे बघा निट. तुमच्या डोळ्यात काय मुसाळ गेलय काय. अजून किती पुरावे पाहिजेत. आता तरी कारवाई करा.
@Alex-kl1qd11 сағат бұрын
Kahi hot nasta re dada Sagala narrative fake aahe
@sangram36111 сағат бұрын
फडणवीस - तो एक योगायोग होता😂..विरोधी पक्ष व्होट जिहाद साठी ai ची मदत घेत आहेत
@Rishi_Deshmukh.12 сағат бұрын
*वाल्मीक चा एन्काऊंटर आणि धन्या मुंडे ला जन्मठेप झाल्यावर महाराष्ट्र दिवाळी साजरी करेल.*
@Patiljada11 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब तुमच्याकडे आशेने बघतोय अख्खा महाराष्ट्र....न्याय हवाय महाराष्ट्राला
@kingsatish813012 сағат бұрын
चौकशी ची अपेक्षा आता टीव्ही चॅनेल वरच राहिली आहे... सरकार, पोलीसवरून जनतेच विश्वास उडाला
@MotiramKarhale-v8g11 сағат бұрын
कृष्णा आंधळे हा मेन आरोपी आहे तो सापडला नाही म्हणजे त्याचाही यांनी खुन केला का ते तपासावे
@sunilthokal336512 сағат бұрын
छान खेळ चाललाय,चोर-पोलीस आणि सरकार!
@subhashkale961612 сағат бұрын
याच्यापेक्षा जास्त पुरावे काय पाहिजेल पोलीस लोकांना गृहमंत्री समजून घ्या
@Patiljada11 сағат бұрын
धन्यवाद Tv9 मराठी
@purushottamrajdev443411 сағат бұрын
पोलिस रेकॉर्ड नुसार कृष्णा आंधळे हा आरोपी २ वर्षापासून फरार घोषित आहे… मग या cctv मधे तो पोलिसांसोबत दिसतोय म्हणजेच PSI राजेश पाटील त्याच्यासोबत गोट्या गोट्या खेळत होता का ???
@drvishalswami61459 сағат бұрын
PI PATILPAN SAAMIL TYANCHI PAN PROPERTY SHODHA. 😢😢😢
@user-vy3mt7vm8o12 сағат бұрын
अत तरी देशमुख कुटुंबा ला न्याय मिळुन दया वा😢
@pandupowar539912 сағат бұрын
वाल्याच्या बायको ला हा विडिओ दाखवा माझा नवरा दोषी नाही म्हणत होती
@gajananingle414612 сағат бұрын
आता तरी नैतिकता म्हणुन धन्यान राजीनामा द्यावा
@n.978512 сағат бұрын
यांचा घडा भरून आल्यावर यांना भगवान बाबा माफ करणारं नाही..
@ShaunakDeogirkarOBC9 сағат бұрын
कोण भगवान?
@ANNASAHEBSHINDE272112 сағат бұрын
हे हाकेला दाखवा आत्ता😮
@balugore910012 сағат бұрын
Game over वाल्मीक कराड
@sunildhane968412 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब ऊघडा डोळे तुमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
@PrashantParange11 сағат бұрын
आमचा काहीच म्हणणार नाही आता जे आरोपी पकडले ते बरोबर आहेत फक्त यांना फाशीची शिक्षा शिवाय कुठली शिक्षा देऊ नका या भागात चोरांची मजल कुठपर्यंत गेली बघा संतोष बायाला न्याय भेटला पाहिजे
@jagannathdarekar782112 сағат бұрын
Dhanvat tv 9 marati
@MohandabhadeDabhade12 сағат бұрын
अजून काय सोबत पाहिजे
@nandkumarmane65312 сағат бұрын
दुसरा पोलीस कोण आहे तपासा
@Kute-x2l12 сағат бұрын
वाल्मीक काही सुटत नसतो आता
@chakli8812 сағат бұрын
सुदर्शन घुले, विष्णू चाटे चा आका वाल्मिक कराड, कराडच्या आका मुंडे ... मुंडे चा आका अजित दादा पवार ... म्हणून मुंडेंवर राजीनामा ची कारवाई होत नाही. जय महाराष्ट्र ... कुठे नेला माझा महाराष्ट्र ?? फडणवीस साहेब तुम्ही कधी कारवाई करणार एक मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून ...
@LovewithTwins2311 сағат бұрын
टरबूज्या पण सामील आहे लाचार आहे
@jaysingkad245911 сағат бұрын
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस साहेब आपण पोलिस व आरोपींना साथ देवून स्वतः ची प्रतिमा व राजकीय कारकीर्द खराब करत आहे. उघडा डोळे बघा नीट..
@rajashridesai809311 сағат бұрын
बगा नीट साहेब उगडा बोळे तरी नीट
@ganeshbhanarkar917211 сағат бұрын
मुख्यमंत्री साहेब टाइमिंग वगैरे सगळं तुम्हाला माहिती आहे अजून तुम्ही AI टेक्नॉलॉजी कधी वापरणार आहात?
@pavanaher10912 сағат бұрын
कृष्णा आंधळे चा मुंडे ने गेम केला
@drvishalswami61459 сағат бұрын
Munde cha game kadhi honar 😮😮
@vikasfulsundar58811 сағат бұрын
आता घ्या पुरावे फडणवीस करा कारवाई
@sushilsakpal359411 сағат бұрын
पोलिस अधिकारी आणि सरकार या दोघांवर अजिबात विश्वास नाही...
@zelenandu11 сағат бұрын
ह्या केस मधल्या judges ना joly एलएलबी दाखवा
@rahulkale53311 сағат бұрын
पीआय राजेश पाटील चा एन्काऊंटर करावा
@gajananpawde314012 сағат бұрын
अजित पवार ला खंडणी वसूल करून देण्यात आली आहे.
@nageshagalaveofficial710711 сағат бұрын
वडापाव हाके कुठे आहे नीच . 😂 😂😂😂
@sandeepshinde907810 сағат бұрын
TV9 मराठी धन्यवाद...😊
@vijaygaikwad293611 сағат бұрын
Cm jage ahet ky zoplet 😢😢😢
@savitahinge354011 сағат бұрын
राजश पाटील आहेत ..आवजाव बोलू नका तो आरोपीच आहे त्याला आरंतुरं बोला...
@PadmakarBadalgave11 сағат бұрын
🙏👌👌👌👍👍👍🙏🙏💯💯
@tribaltv65143 сағат бұрын
हे सगळे ऐकाच ठिकाणी कसे याचाच अर्थ हा प्लानिंग. म्हणून आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे.
@sureshgawali333511 сағат бұрын
हाच व्हिडिओ आता वाल्मिक च्या आईला त्याच्या बायकोला आणि त्याच्या आजीला दाखवा हे त्यांचा माणूस 😡😡😡😡😡😡
@krishana57817 минут бұрын
अहो हे सांगायची सुद्धा गरज नाही सर्वाना माहित आहे हेच आरोपी आहे फक्त वाचवण्याचं प्रयत्न आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले + कृष्णा आंधळे आका वाल्मिक्या आकाचा आका धन्या मुंड्या आकाचा बाप अजित पवार सर्व आकानंचा वरदहस्त फडणवीस हेच खरं आहे मि पण भाजप प्रेरित, पण हे सत्य हेच आहे .
@Mjs78911 сағат бұрын
याला सरकार ची साथ आहे हें दूर्दैव आहै सा फडनवीस आणी पवार आरोपी ला साथ देतात,