आदरणीय सुरेश अण्णा धस साहेब, संपूर्ण महाराष्ट्र आपला खऱ्या अर्थाने ऋणी राहीन. आपल्या कार्याला मनापासून सलाम.
@satishshinde421211 күн бұрын
मा.आमदार सुरेश अण्णा धस आपण फार मोठे न्यायाचे काम करीत आहात. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. हे ऐतिहासिक काम होईल.
@pravinlingayat361011 күн бұрын
धस साहेब कमाल आहे .मानलं पाहिजे आज तुम्ही राज्याचे खरे नेते हिरो आहात .
@tulshiramambhore720610 күн бұрын
Saheb rajat tar sarkar aplech sarkar astana jumla ka
@vishalholkar826611 күн бұрын
पाटील नावाच्या psi la वाचवण्यासाठी कुठेही मराठा समाज समर्थन मोर्चा काढणार नाही.....बाकीच्यांनी जरा आदर्श घ्यावा
@sureshkhose827911 күн бұрын
मराठा कधीच आपल्या जातीतील चुकीच्या माणसाला सपोर्ट करीत नाही
@suryabhanmisal535911 күн бұрын
Tya patil psi la hi sah aropi Kara...1Maratha...
@Gbssport11 күн бұрын
त्याला फाशी द्या मी मराठा आहे आणि महादेव मुंडे lya nyay
@Dnyaneshwarkarande-yh1hu11 күн бұрын
Maratha nahi to mali ahe
@KishorThorat4210 күн бұрын
@@Dnyaneshwarkarande-yh1huकोनीही असो
@rameshmunde417211 күн бұрын
परळी मध्ये खूप प्रकरण आहेत दाबुन टाकले आहेत
@sunildarkunde346911 күн бұрын
ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झाला आहे.या.समोर सर्वांनी गुन्हे नोंदवा बीडचा कायापालट होईल.
@RAHULPATIL-zq8qh7 күн бұрын
दादा तुमही पुढें येयाला हवे दादा
@ChitraPatil-gw8cc11 күн бұрын
विलास बडे धन्यवाद आणि दस साहेब धन्यवाद
@dharmaBudhvant-t9p11 күн бұрын
कालपर्यंत माझा या भा ज पा सरकार वर खुप विस्वास होता...पण मी कट्टर हिंदू समर्थक असुन...मला अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये खुप निराशाजनक परीस्थिती झाली.. माझ्या मुलाचा अपघात झाला आणि त्याचे सिटीस्कॅन करायचे होते....तर जबाबदार डाक्टर बोलले कि मशीन बिघडलंय.... माझेकडे पैशे नव्हते.... कसंबसं खाजगी रुग्णालयात नेले हातापाया पडुन 15 हजार रुपये गोळा केले व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत..... शेजारी असलेल्या एका पेशंट ने सांगितले की या दवाखान्यात रोजचे 10000रुपये खर्च येतो....मी कसतरी 2 दिवस मुलाचा उपचार ठेवतो...तो जर बरा झाला तर ठिक नाहीतर मला खुप संघर्ष करावा लागतोय असे वाटते आहे...... सरकार जागे झाले तर किती बरं होईल..........
@hot_star987111 күн бұрын
एज्युकेशन अँड healthcare या मूलभूत गरजा आहेत. दोन्हीवर तुमच्या BJP ने टॅक्स लावलाय. धर्म काय पैसे नाही देणार हॉस्पिटल ल. बाहेर पडा BJP चा धर्मातून.
@डॉउज्वलाताईहाके11 күн бұрын
तुम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ची मदत होईल. या कक्षा ची मदत घ्या.
@adii26269 күн бұрын
तुम्ही निलेश लंके ची भेट घ्या.... मुख्यमंत्री सहायता निधी मधुन तुम्हाला पैसे येतील.... कारण सगळया आमदारांनमध्ये लंके ने 1 नंबर निधी आणला आहे मुखमंत्री सहायता निधी तून.... तेवढ चांगल काम फक्त लंके यांनी केलं आहे......
@narendrajagdale19144 күн бұрын
नक्कीच तुम्ही निलेश लंके साहेबांची मदत घ्या नाहीतर निलेश लंके फाउंडेशन मधून तुमचं काम होऊ शकतं 100% तुम्ही जर महाराष्ट्रातले आहेत तर लाख टक्के होऊ शकेल निलेश लंके साहेब असे आहेत त्यांच्यापर्यंत जर तुम्ही पोहोचला आणि तुम्ही भारतातून कुठूनही असाल तुमची परिस्थिती गरीब असेल तर दवाखान्याच्या बाबतीत निलेश लंके साहेब कधीच माघारी सरणार नाहीत
@halemsagu540011 күн бұрын
महादेव मुंडेंचा खुन करणार्यांना अटक झालीच पाहिजे धस साहेब
@virat18badshah10 күн бұрын
वाल्मीक कराडला बाप समजणारे काही समाजसेवक रस्त्यावर आंदोलन करीत होते म्हणे😂😂😂😂 #MiekOBC
@sunilkale790710 күн бұрын
लाभार्थी टोळी आहे ती 😂
@FunFact1191911 күн бұрын
बीड मधे अशा अनेक हत्या झाल्या असतील परंतु.. पोलिस , अधिकारी , गुंड , हे सगळे मिळून काम करत असतील तर अनेक हत्या लपून ठेवल्या असतील. अशा अनेक हत्या अजून लपून असतील फक्त पैसा महत्त्वाचा आहे .
@tulshiramambhore720610 күн бұрын
Right
@sharadpatil516411 күн бұрын
खरा सूत्रधार कोण आहे तो म्हणजे मोठा आका DM आहे आत्ता सुरेश धस गप बसत नाहीत मोका लागणार आहे तूम्ही तयारीला लागा कामाला वेग आला आहे DM
@bhivsenkolpe69147 күн бұрын
धस साहेब तुम्ही खरच राजकारणात हिरो आहे आणि तुमच्या सारख्या नेतृत्वाची आज समाजाला गरज आहे
@mi_shubham402010 күн бұрын
महादेव मुंडे खून प्रकरणी हा हाके आत्ता आवाज उठवणार का ? विलास सर तुम्ही हा प्रश्न हाके ला विचारायला पाहिजे..
@nitinbhau71210 күн бұрын
हे विचारणार नाहीत आत्ता......
@Ayush_online10 күн бұрын
हाके हलकट आहे. तो कशाचा आवाज उठवणार
@sunilkale790710 күн бұрын
तरी तो म्हणेल मराठा समाज राजकारण करत आहे आता जातीवाद नाही सांगणार महादेव मुंडे प्रकरणात
@anjalithakur437510 күн бұрын
5वर्षा खाली माझ्या दिरालापण खूप मरल होत आक्षरशा त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून मारल हो ते पण 3दिवस माझी सासू पोलीस स्टेशनला गेल्या होत्या तर त्यांची केस घेतली नाही त्याच्या साठी आमी संपूर्ण परिवार नी परळी सोडली आहे
@RaghavDatal-p5n10 күн бұрын
तुम्ही ही तक्रार घेऊन धस साहेबांकडे मदत मागा .
@विलासभोसले-ङ6ब10 күн бұрын
Tai tumhi complaint kara anjali damania kiva suresh anna kade ja
@PravinNavale-vo8cn10 күн бұрын
आत्ता नाही तर कधीच नाही तुम्हाला अशीच गुलामी सहन करावी लागेल सुरेश अण्णा ना भेटा लवकर
@ajinkyapalande859 күн бұрын
काही फायदा नाही आपण गांडू समाज आहोत हे पाहिलं स्वीकारावं.
@Kpsfff993410 күн бұрын
सन्माननीय... सुरेश अण्णा धस 🎉🎉🎉🎉🎉
@ganeshzingade321411 күн бұрын
परली वैदनाथ ये 30 साल से देख रहे और आज शनी महाराज के हाथ वर्ग हुआ है।
@swarsindhuraa464610 күн бұрын
सरकारने बीड येथे जनता दरबार लावायला पाहिजे. जनतेकडून तक्रारी मागवायला हव्या.
@NandakumarTuse3 күн бұрын
Good
@farmerslife387310 күн бұрын
मागील 10 वर्षात जे जे बीड मधील पोलीस खात्यात होते त्यांच्या प्रॉपर्टी च्या चौकशी चे आदेश काढायला पाहिजे गृहमंत्र्यांनी
@chandrakantmali244610 күн бұрын
आण्णा आगे बढो भगवान आपके साथ है!
@ANILRPATIL-fp9cj8 күн бұрын
एवढं स्पष्ट एखादा आमदार मीडिया समोर बोलताना आम्ही सगळेच जण पहिल्यांदा पाहतोय, कारण आत्तापर्यंतचे बरेच पुढारी, आमदार काही दिवसातच बॉम्ब फोडणार, पर्दाफाश करणार म्हणून manage होऊन लवंगी फोडताना पाहिलं होतं पण आत्ता खरं पटलं की स्पष्ट बोलणारी माणसं अजून पण आहेत. - जय महाराष्ट्र ! धस साहेब ! 🙏
@narayannavalpatil662310 күн бұрын
मीडियाने एकच करावं की धनंजय मुंडे यांना बोलावून त्यांची मुलाखत घ्यावी आणि त्यांना सरळ विचारावं 1) कराड जर तुमचा भागीदार, खाजगी नौकर किंवा मदतनीस आहे का? 2) असेल तर तुमच्या घरासमोर आणि जिल्ह्यात झालेले खून याची तुम्हाला माहिती आहे का? 3) वाल्मिकला असा किती पगार आहे? 4) त्याने एवढी प्रॉपर्टी कशी काय जमा झाली? 5) जर ते बोलले की मला यातलं काहीही माहिती नाही? 6) मग तुम्हाला विरोधी पक्षांचे कारनामे कसे माहिती पडतात? 7) वरील सर्व गोष्टीची माहिती नाही तर उपटायला पालकमंत्री होते का?
@PiyushShinde-p9k10 күн бұрын
7 no 😂
@gorak29110 күн бұрын
बरोबर आहे भावा
@siddheshpatne255110 күн бұрын
😂😂😂
@PravinNavale-vo8cn10 күн бұрын
बरोबर 👍
@Shadow-uw3ld9 күн бұрын
7 no 😂😂😂 Thala for a reason 😂
@Mangaladeore-q4h10 күн бұрын
अण्णासाहेब आपण खुप परखड आणी सत्य बोलतात जनता आपल्याबरोबर आहे
@ganpatrao92659 күн бұрын
हा प्रश्न गंभीर आहे म्हणून चालणार नाही,त्याला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा...
@nageshshinde861110 күн бұрын
न्याय व्यवस्थेने जरी न्याय दिला नाही तरी भगवान बाबा न्याय करतील घडा भरल्यावर देव न्याय देतो भारतीय न्याय व्यवस्थे कडुन कोणीही न्यायाची अपेक्षा करू नये इथे फक्त पैसेवाल्या नाच न्याय मिळतो
@laxmangutal613610 күн бұрын
कराड समर्थन करण्याहो बघा आपण किती चुकीचे वागत आहोत
@RekhaGaikwad-j3i10 күн бұрын
विलास सर तुम्हाला विनंती आहे लक्ष्मण हाकेला हा प्रश्न विचारा आणि आता तुम्ही आता आवाज उठवणार का
@SandipSawant-c1i11 күн бұрын
भयानक चित्र आहे😢😢😢😢😢😢
@TukaramInamkar9 күн бұрын
धस साहेब वन मॅन सो आर्मी सलाम सलाम धस साहेब सत्यमेव जयते
@mahadevtat309510 күн бұрын
धस साहेब आपण अतिशय परखड पणे या गुंडशाहीच्या विरोधात कणखर भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद 👍
@VenkatraoJadhav-vx8yn6 күн бұрын
साहेब हे प्रकार सर्व जिल्ह्यात चालू आहेत आरोपी राजकीय पुढार्यां सोबत राहुन अवैध धंदे करून पोलिस सोबत अवैधरित्या कमावले पैसे देऊन प्रकरण दडपण्याचा उद्योग करतं आहेत गरीबांना न्याय मीळणे फार कठीण झालं साहेब गरीब भ्रष्टाचार न करणार्या व्यक्ती यांच्या विरोधात आवाज उचलायला घाबरत आहेत
@ArvindTawar-s6x10 күн бұрын
धस साहेब, तुम्ही अंतःकरणा पासुन बोलता कीती जनतेचा जीव्हाळा,देव माणुस आहे तुम्ही
@bhivsenkolpe69147 күн бұрын
धस साहेब तुमचा महाराष्ट्र राज्यातील जनतेला अभिमान आहे
@amolmhaske15855 күн бұрын
धस साहेबांचा आभार मानव तेवढं कमी❤🎉🎉
@niket_patil10 күн бұрын
हो आम्ही जातीवादी आम्ही महादेव मुंडे ला पण न्याय द्या म्हणतोय. पण परळी त मोर्चे कश्या साठी निघतात ? ते जातीवादी नाहीत ?
@krishana57810 күн бұрын
अहो हे सांगायची सुद्धा गरज नाही सर्वाना माहित आहे हेच आरोपी आहे फक्त वाचवण्याचं प्रयत्न आहे. मुख्य आरोपी सुदर्शन घुले + कृष्णा आंधळे आका वाल्मिक्या आकाचा आका धन्या मुंड्या आकाचा बाप अजित पवार सर्व आकानंचा वरदहस्त फडणवीस हेच खरं आहे मि पण भाजप प्रेरित, पण हे सत्य हेच आहे .
@kishorkambere56019 күн бұрын
सुरेश अण्णांनी बाकी बाजा वाजवला कराडचा 😂😂😂
@satishshinde421211 күн бұрын
बीड madhilसर्व खुणाचा चौकशी झाली पाहिजे.
@vikasfulsundar58810 күн бұрын
सन्माननीय सुरेश आण्णा धस तुमच्या कार्याला सलाम. मुळापर्यंत जावं अशी महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा. तुम्ही सर्वात जुने प्रकरण एका शिक्षकाची मुलगी आणि त्याचं त्याचा मृत्यू हे प्रकरण बाहेर काढा
@hanmantpatil42118 күн бұрын
आदरणीय आ.धस साहेब आपल्या कार्याला सलाम
@RekhaGaikwad-j3i10 күн бұрын
पीएसआय ला आणि सुदर्शन घुले ला हॉटेलमध्ये चहा पिताना बरचसं काही बोलायचं होतं आणि थांबायचं होतं पण धनंजय देशमुख दिसल्यामुळे ते लवकरच बाहेर निघून गेले
@nar612711 күн бұрын
फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून हे उगडकीस आलं धस साहेब यांना मुख्यमंत्री यांनी पूर्ण पणे मोकळीक दिली सहकार्य केले
@sojarmisal946811 күн бұрын
पण काही असो अण्णा तुम्ही एकदम रोख ठोक बोलता.... खरं बोलता pan
@ashokunhalkar753810 күн бұрын
सुरेश धस खरा नेता.तेच पुरे पडतील.महाराष्ट् त्यांच्या मागे आहे.
@Royal_warriors_Empire10 күн бұрын
ते गाडीवालं ढबर पण दिसायलय ज्याला अण्णा न अचानक लिफ्ट मागितली म्हण पुण्यात सीआयडी कार्यालयात सोडण्यासाठी...!!!
@SnaxMovie5 күн бұрын
आष्टी तालुक्यात भोसले नावाचे तीन सख्खे भाऊ जागी स्टार मारले याविषयी सुरेश सुरेश अण्णा दास यांना बोलायचं का नाही त्या दोन खुणा प्रकरणात त्यांना चौकशी करा काय झालं ते
@Virat-g5f10 күн бұрын
विलास बडे तु जे नजर झुकवून बोलतोय त्यावरुन स्पष्ट दिसतंय की तु नाराज दिसतोय हा व्हिडिओ पाहून 😂😂
@niket_patil10 күн бұрын
बरोबर पकडले.
@Virat-g5f10 күн бұрын
@niket_patil त्याचे मतमतांतरे बघा पाटील साहेब तुम्ही. सगळी गोंधळात टाकणारी असतात.
@dattatrayakohak995811 күн бұрын
🌹सुरेश अण्णा 🌹🌹ग्रेट माणूस
@harshaldanake949210 күн бұрын
सगळे पुरावे आण्णा च उपलब्ध करतायत...आवाज आण्णा च उठवतायत मग पुरावे देऊन सुधा काय होऊ शकतं नाही निषेध पोलिस बांधवांचा😢
@sunilgaware86766 күн бұрын
न्याय कधी मिळणार आहे, जय महाराष्ट्र.
@pandurangjogdand817410 күн бұрын
बडे साहेब हेच प्रश्न एकदा धनु भाऊ ला विचारून बघा
@SK-xo4hy10 күн бұрын
Jaat waala aahe na 😅😅 . Shevti Bhai bhai
@AashokAavare7 күн бұрын
🙏🕉️ श्री काळभैरवनाथ व आई जोगेश्वरी माता नमो नमः 🚩🚩🚩
@sachingaikwad48139 күн бұрын
धस साहेब आपणास मानाचा मुजरा.
@ShriBalajiSales-q6m10 күн бұрын
मानले धस साहेब तुम्हाला 😢 पण संतोष देशमुख वाचायला पाहिजे होते
@sjfoody95365 күн бұрын
पोलीस वरचा राजकीय दबाव बंद झाल्याशिवाय काही खरं नाही..... 💯💯
@DattatrayPawar-z5t9 күн бұрын
एका मंत्र्यांमुळे बीडच्या सामान्य जनतेचे खून आणि दहशत खंडणी कशासाठी मागत होते आमदारकीचे पैसे वाटण्यासाठी
@SalilJaguste10 күн бұрын
सगळे शोध धस अण्णा, पत्रकार, यूट्यूबर घेणार मग पोलीस आणि गृह खात काय काम करणार.
@Rajukadamtatya-r6w10 күн бұрын
मालकाची शेटे उपटणार (धन्याची)
@lalitshahane9193 күн бұрын
न्यूज लोकमत १८ खरच हि मुद्दा उचलून धरले काय? सम्बधित मुंढे, देशमुख परिवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल काय? का दबावा खाली येणार हे येणारा काळच ठरवेल. जय महाराष्ट्र
@RameshTambare-lq5rp8 күн бұрын
अण्णा शब्द नं शब्द खरं बोललेत
@Virat-g5f10 күн бұрын
न्युज लोकमत वाल्यांना विनंती आहे की या विलास बडेची किमान या प्रकरणावरील वार्तांकन थांबवा हि विनंती.
@ChandrakantSangale-xo9qo10 күн бұрын
विलास बढे हे महाराष्ट्रातील जे नामवंत पत्रकार म्हणून जे काही पत्रकार आहे त्यात लोकप्रिय आहे,कोणत्याही विषयावर परिपूर्ण माहिती घेऊन सखोल अभ्यास करून अत्यंत आयबीएन लोकमतचे अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व आहे.बातमी कोणतीही असो त्यावर निरपेक्ष परखड विश्वास पुर्ण विश्लेषण करतात.जातीचे, धर्माचे, समाजाचे ,लेबल आपण पत्रकारांना लावायला लागलो हे योग्य आहे का.पत्रकार कोणताही असो त्यांना जात धर्म समाज असतो हा काही त्यांचा गुन्हा आहे का ?कृपया चांगल्या पत्रकारांचा आपण मानसन्मान आदर करता येत नसेल तर कृपया अवमान करू नये ही नम्र विनंती.अश्या प्रकारे आपण विलास बढे सारख्या पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही.महाराष्ट्राची ही थोर परंपरा आहे.आपण पुरोगामी विचारांचा प्रभाव असणारी माणसं आहे.
@Virat-g5f10 күн бұрын
@ChandrakantSangale-xo9qo या कमेंट ची फक्त तुम्हालाच मिरची का झोंबली. सरररर
@Rajukadamtatya-r6w10 күн бұрын
का रे का मुद्द्याला हात घालते म्हणून का योग्य मुलाखत मुद्देसूद बोलतोय तुला का दुखतय
@Virat-g5f10 күн бұрын
@@Rajukadamtatya-r6w खाली बघून का बोलतोय? वर बघ ना म्हणावं
@anantwavhale790110 күн бұрын
साहेब तुम्ही चुकीचं बोलतं आहे त
@raje6788hhhhhhh5 күн бұрын
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व पीडितांना न्याय देणार का ???
@pawar723510 күн бұрын
आण्णा गरिबांचे वाली मनापासून धन्यवाद आण्णा
@ShripadDhaneshwar8 күн бұрын
Mr.Dhas You are doing a great job. Thanks.
@bharatmasawale522210 күн бұрын
एकदम बरोबर आहे
@Shorts-n4x11 күн бұрын
आष्टी मधील पारध्याची जमीन लाटणारा बोका आका
@navinthoke24143 күн бұрын
यावर कार्यवाही झाली पाहिजे 🙏🏻
@sandeepsabale51922 күн бұрын
❤❤❤
@yogeshtakale01187 күн бұрын
😢😢
@swapniljadhav74056 күн бұрын
धस साहेब असच निर्भिडपणे पुढे येऊन जनतेच्या पाठीशी उभे रहा.. कोणाच्या दबावाखाली येऊ नका....विनंती
@manvitanidhishjadhav537310 күн бұрын
आरे गृहमंत्री चा राजीनामा मागा फक्त चर्चा काय करता
@sunilkale790710 күн бұрын
सानप नावाच्या अधिकारी ला भेटा मीडिया वाले बडे साहेब काढा बाहेर महादेव मुंढे च प्रकरण यात कसला जातीवाद नाही ते पण माणूस च होते त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे
@satyamsalunke969511 күн бұрын
आता आकाचा पूळका घेणारे काय बोलणार
@pramodkhambe551211 күн бұрын
हत्याकांड इतके महाराष्ट्र आहे की उत्तरप्रदेश 😡
@ankushgokule979611 күн бұрын
Gret aamdar
@LovelyBird-lc5zl10 күн бұрын
🙏🙏
@SnaxMovie5 күн бұрын
सुरेश जसेच्या गावात दोन खून झाले मग चार दिवसात त्याचा निकाल काय लागला
@skuhile-sk29239 күн бұрын
विलास बडे तुम्ही खूप संवेदनशील पत्रकार आहात❤
@Pappuupatil9 күн бұрын
सुरेश अण्णा महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे
@samadhansamudre967210 күн бұрын
विलास महाराष्ट्र चाललय कुठं हे जरा सरकारला विचारा ना
@SanjayBorude-w8z11 күн бұрын
फरार आरोपीवर बोला.
@janardandesale472610 күн бұрын
आजच्या -या गून्हेगारी जगात -मा-धस साहेब तुमच्या सारख्या रोखठोक व्यक्तीमत्वा ची गरज आहे
@mahadeoborkar522411 күн бұрын
महाराष्ट्रातील मंदिर "संस्थान/ट्रस्ट" च्या जमीनी हडपणारे महाराष्ट्रातील सर्व 'सराईत व रगेल' यांचीही चौकशी व्हावी....
@prakashshirsath525410 күн бұрын
आक्का म्हणजे कोण याचं नाव काय आहे हे जाणू शकतो का तुम्हाला एवढं माहीत होतं मग तुम्ही पोलिसांना का कळवलं नाही तुम्ही बी आमदार आहात ना तुम्ही जर पोलिसांना कळवलं असतं तर कम से कम देशमुख साहेबांचा जीव वाचला असता साहेब काही चुकले असले तर माफ करा
@sunitavanjire968110 күн бұрын
सुरेश अण्णा धस एक नंबर❤🎉🎉🎉🎉
@mgmakhare8 күн бұрын
गृहखात काय करतय गृहमंत्री राजीनामा देतील ?
@suryakantdhapate841111 күн бұрын
❤
@ranjitgunthal53710 күн бұрын
धनुभाऊ कसा विचारील त्याचाच माणुस यात असल्यावर
@sjfoody95365 күн бұрын
आरोपीच्या विरोधात काम केल, आरोपीला रेटल तर राजकीय दबाव fix
@bangaryuvraj10 күн бұрын
अहो बडे साहेब आष्टी मध्ये जे दोन खून झाले ते पण ऐका दिवशी मग ते विचारा ना काय राव
@dhanchandrajagdale443611 күн бұрын
Suresh dhas🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@raje6788hhhhhhh5 күн бұрын
निष्क्रिय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
@Bkn-y7d8 күн бұрын
लातुर येथील प्रकरणी प्रश्न का विचारत नाही
@shivajibehere759211 күн бұрын
भयानक आहे सगळे
@shrushtiganage370910 күн бұрын
विलास सर बातमी मोठी करा 😅😮😅😮😅😮
@mahadeoborkar522411 күн бұрын
यांना सर्वच कसे माहीती????
@NitinPawar-fw2sw8 күн бұрын
ही राष्ट्रवादी नावाची बिलामत विनाकारण भाजपने सत्ते मध्ये घेतली आहे
@vivekparkar57458 күн бұрын
झोपलेला मीडिया, चाटुकार मीडिया. असच होत रहाणार. आता तरी जागे व्हा. कोणाची पण सत्ता येऊ दे. मीडियाचे विरोधी पक्षासारखे काम असले पाहिजे. 2014 नंतर हे दिसत नाही, 90% कमी झाले.