Tv 9 नी वातावरण पेटू देऊ नका इंदुरीकर महाराजांचे वाक्य आजही खरे होत आहे आणी उद्या ही खरे होणार आहेत
@vaibhavbarge8680 Жыл бұрын
😮
@jyotiramvanidhanvantariayu357 Жыл бұрын
Kahi khare nahi
@shravanpadekar5869 Жыл бұрын
👍👍👍👍💯💯💯💯💯💯👍👍👍👍👍💯💯💯💯👍👍👍💯💯💯
@rohinilondhe.....6812 Жыл бұрын
बरोबर आहे
@KishoriBhorade-xk6it Жыл бұрын
Write
@ni36099 Жыл бұрын
क्षणिक सुख :- गौतमी पाटील आत्मिक समाधान:-इंदुरीकर महाराज ज्याला जे बघायचं त्याने ते बघा आपली मर्जी. शेवटी एक म्हण आहे. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पडेल.
@@adityap4312 जर मधे मधे महाराजांनी comedy नाही केली तर काही लोक ओम पुडी काडतील खिशातून 😂😂😂
@OnlineMadha Жыл бұрын
रास्त मुद्दा....मांडला..पटलं तर घ्या...
@dattatray12345 Жыл бұрын
बरोबर
@kundalikshinde9917 Жыл бұрын
राम कृष्ण हरी ताई तुम्ही इंदुरीकर महाराजाचा मान ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही भरपूर मोठे व्हावे अशी आमची महाराज मंडळी तर्फे तुम्हाला आशीर्वाद ताई
@SatishHajare-wu8ct Жыл бұрын
जय हरी
@rajendragore566 Жыл бұрын
संताचा सन्मान ठेवला याचा अभिमान वाटतो खरोखर तुम्ही महान कलाकार आहात
@hangputin3568 Жыл бұрын
संत?
@rossydolffin8588 Жыл бұрын
Lagech mahan zhali😅
@vsp5893 Жыл бұрын
तु पाया पड रोज तिच्या.... तिचा नंगा फोटो लाव घरात...
@sangitasoyam9582 Жыл бұрын
Sant 🤣
@sureshumap6265 Жыл бұрын
तिला सम्मान करावाच लागेल नाहीतर तिला माहित आपली किंमत डाऊन होईल तिचं तोंड बारिक झालं होतो काय बोलावं ते कळतं नव्हतं ३लाख घेयला तिला काय जातं 😂
@ladhanews Жыл бұрын
महाराजांनी गौतमी पाटील चे नाव घेतलेले नाही.. काही पण बोलत जाऊ नका रिपोर्टरने पुर्ण वाक्य एका.
@kiranshinde2394 Жыл бұрын
अहो कॉमेडी केली इंदोरीकर महाराजणी एवढं मनावर नाका घेऊ 😂😂
@mahadevsheleke7414 Жыл бұрын
बरोबर
@rameshrathod9600 Жыл бұрын
1 नंबर ईंदूरीकरमहाराज ही बाई वागते
@mandarpatil3256 Жыл бұрын
तेच येद्याना समजत नाही
@Vitthalkokate093 Жыл бұрын
😂😂😂😂खर आहे
@marathivoice26 Жыл бұрын
Topic milto saglyana aani nantar fame
@netajijadhav6074 Жыл бұрын
जगण्याचा अर्थ सांगणारे इंदूरीकर ❤
@shubhangikoli463 Жыл бұрын
काय मानधन घेतात ते लोकाना माहीती नाही पन दोघाचे मार्ग पैसे लोकान कडून काडायचे हाच वीचार आहे एकाच आहे भक्ती मार्ग आनी एकाच आहे अधोगती मार्ग कारन त्याना पैसा पाहीजे मानस नाही
@yupp_harish3936 Жыл бұрын
lol kahipn....kalavti aai harimandir search kra ani tikde ja upansnela mg kalal jivn arth
@patil7797 Жыл бұрын
@@shubhangikoli463 lavadya tya paishach kay kelya jate mahiti aahe kay
@@kiranbhandkolibhandkoli2353 काविळ झालेल्याना असंच दिसणार सगळं...तुझी काय चुकी
@nitinmorsakar3022 Жыл бұрын
खर आहे
@maheshsahirrao2493 Жыл бұрын
ह्या अशा डांसर मुळे लोकं तर जाऊद्या लहान मोठे मुले पण बिघड़ली आहेत हे तर नक्कीच खरे आहे, वाटोळ केल ह्या असल्या डांसर नी आपल्या महाराष्ट्राचे, आणि इंदोरिकर महाराजांचे कीर्तन काल ही सत्य होते आज ही सत्य आहे आणि उद्या ही सत्य राहिल, इंदोरिकर महाराजांच्या कीर्तनामुळे लाखों नाही जास्त लोकांचे जीवन सुधरले आहे. 🚩🚩राम कृष्ण हरि🚩🚩
@MrPraveentherockstar Жыл бұрын
Whatever she may be but the way she handles the criticism shows her grit. People will judge. Do what you think is right..
@vikascollection2240 Жыл бұрын
इंदोरिकर महाराज यांचे वाक्य लय झोंबलेले आहे यांना 😂😂😂 आणि सत्य हे झोंबत च असते
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
महाराज खोटे बोलत होते 🙏
@HP-xg6dz Жыл бұрын
indurikar pan lakhaa shivay supari ghet naahi
@divanjishinde9572 Жыл бұрын
टि व्ही९ ला झोंबले
@pratibhashinde3935 Жыл бұрын
As nahi ahe mharaj 40 50 as ghetat aamchya gavat aale hote ani te khrr boltat ani gutami kshi ahe te aapla la tr mahit ch ahr kuth ram kursh hari ani kuth sabse katil gutami patil
@lankeshmahadole271 Жыл бұрын
Tula kay krych ahe tu aapla kam kr n sabse katil gouita mi patil
@komalbinawade6095 Жыл бұрын
असे interview देताना किती सोज्वळ वाटते पण stage वर आली की वार भरत की काय ,काय माहित,तिथे थोडा सोज्वळ पणा ठेवला तर बरे होईल ,लावणी छान आहे अंगप्रदर्शन नको
@marutiborade6854 Жыл бұрын
कलाकार असून खूप छान उत्तरे दिलीत तुम्ही......इंद्रुकर महाराज आपल्या पेक्षा खुप महान आहेत.....याची काळजी तुमच्या बोलण्या मध्ये दिसून आली.....God bless you....
@akshayratnam9021 Жыл бұрын
गौतमी ताई पाटील तुमचं उत्तर आवडलं मला... या मिडीयावर थोडंस बंधन घालण्यात यावं
@Navnathwahekar Жыл бұрын
महारांजाचा नाद नाय करायचा या बाईमुळे तरून मुल बिघडतिल इंदोरीकर महाराज खर बोलतात 🚩🚩
@amolmane9685 Жыл бұрын
जे काय करायचं ते तुचं कर नादं कर नाही तर धिंगानां कर
@shekharpansare6396 Жыл бұрын
महाराज एक कॉमेडीचा भाग म्हणून बोलून गेले पण तुम्ही पत्रकारांनी मोकार विषय वाढवला
@tusharandhale6201 Жыл бұрын
आणि अजून पण पेटवायच काम करत मीडिया....
@annapurnaraut1650 Жыл бұрын
@@tusharandhale6201 नारदमुनी 😂
@pravinsaner3206 Жыл бұрын
Tyanch kamach te aahe na. Breking news🤣🤣🤣
@sachinnalawade732 Жыл бұрын
मीडिया वाले काय विचारतात प्रश्न भान ठेवा भाडणं लावून देण्याचं काम करतंय मीडिया
@rahulworld7940 Жыл бұрын
महाराष्ट्रातील पहिला पत्रकार असेल ताई बोलणारा 😅😊😂
@Thesanketchavan Жыл бұрын
महाराष्ट्राची परंपरा..
@dnyanrajsolunke9867 Жыл бұрын
😄😄😄पाटील नावाची पावर
@pranavmali9733 Жыл бұрын
पण शेवटी नुसत गौतमी पाटील म्हणाला
@avinashmahale4861 Жыл бұрын
@@dnyanrajsolunke9867 patil aahe pn jamin nahi
@blackpearlbakers5533 Жыл бұрын
@@dnyanrajsolunke9867 झाकनझूल्या पाटील अड़नाव लवल्यावर कोण पाटील होत नाही
@avs6857 Жыл бұрын
गौतमी ताई तुम्हि एकदा इंदुरीकर महाराजां विषय कहींतरी बोला म्हनजे त्या पत्रकाराच पो्ट भरेल . धन्यवाद ताई
@sunilnigade8350 Жыл бұрын
हे वातावरण एवढं चिघळण्यासारखं नाही त्या गौतमीच्या मनात सुद्धा नव्हतं या विषयावर चर्चा करायची त्यांच्या सुद्धा मनात महाराजा ंविषयी प्रेम आहे एक आदर आहे त्यामुळे तुम्ही टीव्ही नाईन वाले उगाच नको ते प्रश्न उकरून उकरून उकरून विचारून उगाच आगीत पेट्रोल टाकायचे काम करू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@ramdasbhagat1890 Жыл бұрын
गौतमी ताई आपल्या प्रतिक्रिया आपले सामंजस्य दाखवतात.तुम्ही ऊत्कृष्ट कलाकार आहात.शुभेच्छा!!!
@NRR344 Жыл бұрын
बरोबर आहे 1)चंद्रा 2)राती अर्ध्या राती3)पाटलाचा बैलगाडा या 3 गाण्यासाठी तिचा कार्यक्रम आयोजक ठेवतात महाराज खरे बोलतात
@vidhimahdadlkr5305 Жыл бұрын
Hech hya bavltana aavdnar.....
@prashant2ihare Жыл бұрын
Kach kach kanda/ pavna jevla kay also included
@kirangunjal3981 Жыл бұрын
😂
@Patil_1996 Жыл бұрын
@@prashant2ihare 😂😂😂😂
@subhash7204 Жыл бұрын
Rati aardhya rati😂😂
@yogeshsuryawanshi871 Жыл бұрын
खुप खुप छान गाणी मनोरंजन आणि एक्टिंग सिनेमा व गौतमी ताई चे हार्दिक अभिनंदन वेलकम आणि ईंदुरिकर महाराज देशमुख यांचं किर्तन खुप छान आज सत्य .काल सत्य उद्या सत्य जय हरी माऊली वेलकम
@pravinsupugade6268 Жыл бұрын
ह्या वार्ताहाराला नाही जमलं महाराजांना आडकवन पाटील बाईंनी मस्त उत्तरें दिली
@sunilpawar5252 Жыл бұрын
खुप छान उत्तर दिले.....🙏🏻 न्युज वाल्यांना ही वाटले असे की अजून वाकडा तिकडा प्रश्न विचारावा.......
@Sathnisargachi2102 Жыл бұрын
ताई खूपचं काळजी घेतं आहे. वागण्याची बोलण्याची 👍👍
@ut.9694 Жыл бұрын
गौतमी पाटिल नक्कीच मी केव्हाही तुमचे कार्यक्रम पाहिले नाही पण सध्या ज्या पद्धतीने तुझे वक्तव्य आहे ते मन जिंकण्यासारखे आहे.
@bhausahebwawale191 Жыл бұрын
खुपच छान गौतमी पाटील बोलल्या कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही
@Kailas_patil_official Жыл бұрын
भाऊसाहेब आता असच बोलाव लागणार....नायतर...कोण नाय विचारणार तिला....
@Rajuvalve Жыл бұрын
Gautami patil Randi aahe nalayak
@pankajgat9234 Жыл бұрын
😁😁
@harishirke2499 Жыл бұрын
साहेब हिने ढुंगाच सोडून डोक्यावर घेतलंय इतकी तर ही मॅडम सोजवळ आहे
@kailasbansode8821 Жыл бұрын
ताई आपण ईंदुंरीकर महाराजां पेक्षा दादू ईंदुंरीकर "गाढवाचं लग्न"लावल्या बद्दल त्यांचे अभार मानायला पाहीजेत कारण ते जनता जनार्दनांचे मनोरंजनातुन आणि विनोदातुन ज्ञान प्रबोधन करतात परंतु ईंदुंरीकर महाराज हे जनतेत अंधश्रध्दा पसरविण्यास चांगलीच प्रसिध्दि व मदत करतात. त्यांचां समाचार घेणे व त्यांनां ताळ्यावर आणन हे आमचं आवडत काम. ते महाराज कमी जोकर ज्यास्त वाटतात त्यांनां सर्कस मध्ये जोकर च काम केले तर उत्तम त्यांनीं ते करावे. जय महाराष्ट्र..! जय संविधान..! जय लोकशाही..!
@ananddugane1945 Жыл бұрын
राम कृष्ण हरी आपणास द्यावे तेवढे धन्यवाद आपली महाराजाविषयी सन्मानाची भावना आपण खूप मोठे व्हाल अशी
@sarveshwarisangeetvidyalay6540 Жыл бұрын
बोलण्यातुन आपले संस्कार दाखवले ताई आपण सत्य आणि चागंल्या कलाकार आहात तुमची खुप प्रगती होईल 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼
@nandapulawale1230 Жыл бұрын
महाराजांचं बरोबरच आहे किर्तन ऐकुन काहितरी ज्ञान मिळेल ..हिचा धिंगाणा बघुन काय मिळणार आहे
@prmeshwaringale4407 Жыл бұрын
धिंगाणा पाहून तरुण बिघडतात
@vikasghodake2460 Жыл бұрын
इंदोरीकर महाराज 💫💯
@bapukasabe9546 Жыл бұрын
पत्रकार एकदम इज्जतदर होता.... गौतमी ताई बोलणारा पत्रकार पहिल्यांदा च पाहिलं...👌👌👌👌
@sunilrathod-tz6xm Жыл бұрын
TV9 मराठी गौतमी पाटील आणि इंदोरिकर महाराज यापेक्षाही महत्वाचे विषय आहेत महाराष्ट्रात पण तुम्ही ते सर्व महत्वाचे न मानता गौतमी पाटील ला महत्त्व दिल्याबद्दल राजा हो तुम्हाला 21 तोफांची सलामी जय महाराष्ट्र
@हाडवैद्य Жыл бұрын
महाराजांनी खूप प्रयत्ननी तरुण पिढी कीर्तनकडे वळवली होती.. पण आता पाटलीणबाईंनी येऊन होत्याचं नव्हतं केलं 🙏🏻
@vrushaligaikwad6258 Жыл бұрын
Patil nahi Chabukswar
@vivekpatilmusic Жыл бұрын
आगीत घी टाकायचा काम करणारा TV 9 Marathi 🤣🤣
@GANAWITHRUSHI Жыл бұрын
Great patience level👍
@harshadgunjal8584 Жыл бұрын
😂
@rohanbhagwat8792 Жыл бұрын
tv9 ला विनंती आहे. दुसरे भरपूर विषय आहे आपल्याकडे शेतकर्यांच्या जिवनाची राख रांगोळी झाली.विनाअनुदानीत शिक्षकांना विस वर्ष झाली एक रुपया पगारा नाही
@prakashshirurkar5774 Жыл бұрын
खूप छान उत्तर दिले .मला आदर आहे अशा कलावंतांचा .
@indianfunnyfarmer Жыл бұрын
गौतमी पाटील हि प्रबोधन बिघडवण्याच काम करत आहे.. खरं असेल तरच लाईक करा 🙏
@maheshkale5640 Жыл бұрын
Presence of mind Both are public idol Keep it up
@bt-yx9tv Жыл бұрын
हेपत्रकारकापेटवणेकरतात
@kiranvikaspatilpatil2952 Жыл бұрын
Presence of mind Both are public idol keep it up
@gauravvibhute8065 Жыл бұрын
आज खरंच सन्मान वाढला, महाराजांवर मी काही बोलणार नाही हे म्हणून तिने तिचे संस्कार दाखवले
@jaywantborse5006 Жыл бұрын
गौतमी ताई यांची प्रतिक्रिया खरोखरच अभिनंदनीय आहे. त्यानी आपल्या पेक्षा मोठे इंन्दुरीकर महाराज यांच्या बाबतीत मोठे पण दाखविले आहे. दोन्ही ही आपल्या क्षेत्रात पारंगत आहेत. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा प्रतिसाद दोघांना ही मिळतो. शेवटी मानधन हा विषय गौण आहे.
@gajananshinde2458 Жыл бұрын
सुंदर ऊत्तर दिल्य बदल धन्यवाद
@ganeshmahajan8523 Жыл бұрын
महाराज ग्रेट आहेत । प्रबोधन करीत आहेत । ते खूप कमी मानधन घेत असावेत कारण असल्या महान व्यक्तींना पैसा चा मोह नसतो । असली मंडळी पैसे रुपयांचा विषयच काढत नाहीत । कारण पैसे त्यांच्या साठी क्षुल्लक असतो
@budhhavitevari Жыл бұрын
त्यांना तुम्ही जगत गुरु श्री संत तुकाराम महाराज समझता कि काय आजचे महाराज हे लाखों रुपये चेताते त्या पैशाचा उपयोग समाजाच्या कल्याणा साठी करतात इंदोरीकर महाराजांच्याशैक्षणिक संस्था आहेत यही किर्तनाच्या माध्यमातुन मीलणारा पैसा गोरगरीब मुलाना साठी खर्च करतात
@maheshs.955 Жыл бұрын
@@budhhavitevari गोरगरिबांसाठी वापरतात चांगले आहे ना.
@ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ Жыл бұрын
ते इंदुरीकर महाराज आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत मीडिया वाल्यानी उगाव दोष पसरू नये गौतम पाटील सुध्दा छान कलाकार आहेत त्यांनी समजून घेतील आणि इंदुरीकर महाराज हे अशी महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ती कालही सत्य होती आजही आहे आणि उद्याही राहणारच
@Jaymaharashtramaza Жыл бұрын
नुसती कलाकार नाही काय काय कला दाखविल्या आहेत 🤣 😜😜
@shamshelake501 Жыл бұрын
ताई खुप धन्यवाद लई छान मुलाखत दिली
@anantgajare1102 Жыл бұрын
गौतमी पाटील हि खरंच लोकप्रिय आहेत हे ईदुरीकर महाराज आणि राजकारण्यांनी दखल घेतली हिच तीला लोकप्रियेतेची पोच पावती आहे
@anilhadawale7880 Жыл бұрын
महाराज तुम्ही दोघेही कमवा बुवा फुकटचा वाद घालू नका दोघेही मराठी आहात तुम्हाला सध्या मार्केट आहे कमवून घ्या दोघेही ही नम्र विनंती.
@amargole6886 Жыл бұрын
इंदुरकर महाराज साहेब जसे आपले पोट आहे तसे दुसऱ्याचे पण पोट आहे
@divanjishinde9572 Жыл бұрын
अरे बाबा हि नको आपल्याला 🙏
@Rahul-mt1dy Жыл бұрын
@chetan gharat aj nahi he mitra hajaro warsha pasun chalu ahe ata ky problem mg?
@pratikgawadevlogs8304 Жыл бұрын
Bhawa indorikar maharajanch karya bagh
@anilgaikwad2202 Жыл бұрын
Dikhatay tabhi bikatay Sundar Bai chi mati sudha vikali jail
@sanketkolhe8587 Жыл бұрын
@Viper तुझी लायकी आहे का अस बोलायची,
@sureshjoshi09 Жыл бұрын
स्वतःला लहान बोलते पण ढुंगण उडवताना भाण नसतो का
@sandeshpote7999 Жыл бұрын
😂🤣😂
@agricoss268 Жыл бұрын
😂😂😂😂
@kiranbhalerao189 Жыл бұрын
😂😂😂😂😂
@skofficial0143 Жыл бұрын
😂😂😂😂😂😂
@MdAlqamaMdshah-iv1pt Жыл бұрын
😂😂😂😂 dhun.....
@vishalpawar153 Жыл бұрын
यापेक्षा ही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यावर @tv9 ने प्रकाश टाकावा....हीच विनंती.
@sureshbhagat4650 Жыл бұрын
TV 9 मराठी ला विनंती आहे इंदुरिकर महाराज आसो किंवा गौतमी ताई असतील त्यांच्या विषया पेक्ष्याही महाराष्ट्र मध्ये खूप अश्या बातम्या आहेत गोर गरीबाचे ते प्रसारित कराव्यात ..
🚩🚩पोराहो आपला राजा पोरी वाचवनारा होता नाचवनारा नव्हता🙏🚩
@Gupta_Dynasty Жыл бұрын
ते गाव chya पाटील लोकांना सांग की 🤓😂😂
@Gajanankale-k7z Жыл бұрын
बाकी काहीही असु द्या पण ताईंनी महाराजावीषयी आणि प्रेक्षकावीषयी खूप मोठं मन दाखल.
@shamgoradetotalvideo445 Жыл бұрын
Right
@tulsidaskanse2797 Жыл бұрын
नुसत्या लावण्या करण्यापेक्षा कुठे देशभक्तीचे ..कार्यक्रम देशभक्तीचे ..देव भक्तीचे कार्यक्रम सुद्धा करायला शिका ..देव तुमच्या कल्याण करेल..!!🙏🌹🙏
@anilwagh8983 Жыл бұрын
याला म्हणतात शिकवण गोतमी ताई खुप संस्कार आहे तुमच्यावर खुप भारी वाटलं तुमचं बोलणं ऐकून
@jwick5339 Жыл бұрын
How can you compare someone who is a devotee of GOD and being preaching people to live by doing kirtan's. And another lady who is being having nothing but just fame by social media (no doubt she may be good entertainer) but still there's no comparison! Ram Krushna Hari ❣️
@vrushabh_patil Жыл бұрын
She not entertainer missguiding youths
@hanumantchandgude3860 Жыл бұрын
Aaaaààaà by Dr
@user-sj2rz7md2s Жыл бұрын
कारण धंदात competition कोणालाच नको असते.
@pradnyagaikwad7155 Жыл бұрын
Marathi yet naa ... Eth sagle marathi bolnarech Ani samajnare ahet ... Tarihi English 😂😂😂 .....
@chiller9835 Жыл бұрын
Jai Jai राम कृष्ण हरी
@sun-jb2fs Жыл бұрын
कोणाला किती मानधन द्यावे/ घ्यावे हॆ प्रेक्षकांच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतें. पण या मॅडमनी अतिशय संयमित प्रतिक्रिया दिली आहे.
@sachinpatil-vl7rs Жыл бұрын
बरोबर
@kishorkhandare1956 Жыл бұрын
, ताई फालतु लोकाकडे लक्ष देऊ नकोस..... तु यशाचे कळस गाठला आहेस, त्या कळसावर प्रामाणिकपणे रहा तुला कशालाच घाबरायची गरज नाहीं. माझ्याकडून तुझ्या भविष्यात वाटचालीला शुभेच्छा🎉🎉❤
@jalilsayyad7164 Жыл бұрын
गौतमी पाटलीन बद्दल मला काय माहित नाही पण इंदुरीकर महाराजाचं बोल ण आजही सत्य आहे आणि उद्याही सत्य होणार
@brahmabodke9118 Жыл бұрын
ताई लावणी ही एक कला आहे तिची जोपासना करा फक्त त्याच्यामध्ये अश्लीलता अंगप्रदर्शन नको आहे तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला त्याबद्दल आपले अभिनंदन 🙏🙏👍🙏
@faruqpatel9442 Жыл бұрын
महाराज काहीच वाईट बोलले नाही , कारण-- रामचंद्र कहेगये सिया से ऐसा एक पल आयेनगा हंस चुकेन्गा दाना गुण का कव्वा मोती खाएगा ।
@Off7ii Жыл бұрын
गौतमी प्रामाणिक आणि प्रेमळ आहे ती आदराने बोलताना च दिसेल सर्वांना....बस लोकांनी तिच्याकडं बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा🙏🏻
@भगवानउखडै Жыл бұрын
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनाचा धंदा खूप चांगला आहे पैशासाठी कोणाचाही हवा करू नका कोणीतरी आपलेच पुढे जात असेल तर जाऊ, तुमचे नाव लय मोठे मोठे आहे तेवढेच सांभाळा
@dnyanobamarotisawant3281 Жыл бұрын
संताविषयतुम्ही काहीबोलल्याखरंच खूप हुशार आहात🙏🏿🙏🏿🙏🏿बाकी काही चालू द्यामहाराजाविषयीमान सन्मानखरंच अभिनंदन🙏🏿🙏🏿
@sagarjaware1986 Жыл бұрын
गौतमी च्या म्हणण्यानुसार जर इतक प्रेम असेल या क्षेत्रात तर तिला सपोर्ट करणाऱ्यांनी त्यांच्या भगिनींना सुद्धा उतरवले पाहिजे😊काय म्हणता..
@sagarjaware1986 Жыл бұрын
@@sweetishinde1327 धन्यवाद
@जयभवानीजयशिवराय Жыл бұрын
✅️✅️✅️
@akashbarve9080 Жыл бұрын
Ho na
@dineshjadhav4839 Жыл бұрын
बरोबर आहे भाऊ तुमचे पण कंगना राणावत ला बहीण म्हणाऱ्या लोकांनी पण स्वतःच्या बहिणींना उतरले पाहिजे चड्डीवर
@sagarjaware1986 Жыл бұрын
@@dineshjadhav4839 🙄😂👍
@LegalRights88 Жыл бұрын
महाराज....🔥
@फौजदारबापुसाहेबशेळके Жыл бұрын
त्यांनी नाव नाही घेतले कुणाचे.. काय पण नका बोलू.. महाराज काल ही ग्रेट होते आज ही आहेत.
@dadadhighe8539 Жыл бұрын
लय अवघड आहे पत्रकाराच,
@venkatwadje9179 Жыл бұрын
गौतमीताई खरोखरच तुमचा अभिमान वाटेल असेच वागणूक आहे तुमचि
@subhashpatil826 Жыл бұрын
कोणाचं खर कोणाचे खोटे हे बाजूला राहूदे परंतु इंदोरीकर महाराज मात्र रोख ठोक आणि समाजाचे हिताचे बोलतात
@pandharimagar8599 Жыл бұрын
लय भारी बोलल्या ताई तुम्ही. ..जेचा तेचा व्यवसाय आहे तो. .आणी ज्याचे त्याचे प्रारब्ध
@sunilkulkarni334 Жыл бұрын
मी जोक करतो आहे . 1 प्रबोधन जाहले की मनोरंजन 2 कीर्तन अयकून कोण्ही शहना होत नाही आणि तमाशा पाहून कोण बिघडत नाही, 3 आपल्या पेक्षा दुसऱ्याचे चांगले वाट ते कामाची अदला बद्दल करा.4 प्रत्येकाचा एक काळ असतो सद्या गवतमी चा आहे. 5मागणी तसा पुरवठा. इत्यादी
@जालिंदरपगार Жыл бұрын
पत्रकार स्वतःच काम विसरून दुसऱ्यांचा काम बघतोय पत्रकारिता म्हणजे समाजापर्यंत घडामोडी पोचवणे पत्रकार समाजामध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहात
@parshuramgadamwad6932 Жыл бұрын
मिडिया साठी..कितीही लेंढी घालुन नास करायचा प्रयत्न केला तरी धर्मचा विषय आहे हे भान आसुद्या..जय वारकरी संप्रदाय 🖌️🚩🙏
@kishorengineer7882 Жыл бұрын
क्षणिक आनंद..... गौतमी ताई पाटील .उपस्थिती - कली परमानंद.... इंडोरिकर महाराज.. उपस्थिती हरिहर भगवान 🙏🙏🙏🙏
@rahulphase5968 Жыл бұрын
She speaks like a professional
@rahulgarje6027 Жыл бұрын
Indurkar Maharaj 👑👑
@dattugira9355 Жыл бұрын
आरे या गौतमीला तुम्ही का डोक्यावर घेतलाय.. डोक्यावर घ्यायचा असेल तर आपल्या देशा साठी रात्र आणि दिवस आपली सेवा करता भारत आर्मी त्यांना आपल संपूर्ण सपोर्ट पाहिजे जय भारत जय आर्मी 🙏
@VISIONSMK Жыл бұрын
गौतमी ताई एकदम चांगलं व्यक्तिमत्त्व..चुकीचं बोलू नका जो माणूस पुढे जातोय त्याला
@bharatzalte2927 Жыл бұрын
खूप छान TV9... हा खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आपण... देशाला तुमच्याच बातम्यांची गरज आहे...😂😂😂
@paragpatil5750 Жыл бұрын
बाई बघा कशी साडी नेसून आहे.. लावणी मध्ये फक्त अर्धा मीटर कापड नेसते ते पण पारदर्शक 😂
@ganeshtodmal4706 Жыл бұрын
😂😂
@rkrk1900 Жыл бұрын
साडी नेसण्याची सवय करते आमदारकी खासदारकी ची तयारी 😂😂
@Shivdas.121 Жыл бұрын
Tuzi ka aag hot ahe 🤣🤣
@vsp5893 Жыл бұрын
सती सावित्री चा आव ... नंतर नंगा नाच
@SS-0369 Жыл бұрын
@@rkrk1900 असंही भविष्यात काही पक्षांना लोकांची गरज भासणार आहे
@niknavale7241 Жыл бұрын
उत्तर दिले नाही म्हणजे ३ लाख च्या आसपास असेल मानधन.
@pravinkedare6465 Жыл бұрын
100%
@ह.भ.प.हनुमंतमहाराजपालसिंगणकर9 күн бұрын
गौतमी पाटील हे एक कलाकार आहेत तर इंदुरीकर महाराज हे एक वारकरी कीर्तनकार आहेत. गौतमी पाटील या वारकरी संप्रदायाचा आदर करतात. आणि इंदुरीकर महाराज हे गौतमी पाटील चे नाव घेऊन बोलत नाहीत त्यासाठी पत्रकारांनी दोन मोठ्या व्यक्तीमध्ये उगाच भांडण लावण्याचा प्रयत्न करू नये
@vishvnathlagad6476 Жыл бұрын
गौतम त्यांची प्रतिक्रिया खूपच छान खूपच छान
@rangnathgingine5186 Жыл бұрын
खुप संयमी प्रतिक्रिया❤
@shamgoradetotalvideo445 Жыл бұрын
Right
@dattabhandurge1314 Жыл бұрын
महाराज समाज घडवण्याचं काम करत आहे आणि या मॅडम बिघडवण्याचं काम करत आहे...आपला महाराष्ट्र हा साधू संतांचा देश आहे इथे फक्त योग्यचं काम करा 🙏🏻
@rushikeshingale5855 Жыл бұрын
Khar ahe 👍💯
@mayursalunkhe4317 Жыл бұрын
गौतमी छान करताय तुम्ही, पण शिखरावर असताना वाऱ्याची दिशा ओळखायची असते. शब्द यांचं भान असुदेत.. आणखी यश संपादन करा.
@vijayt8536 Жыл бұрын
तुझी कोण लागतिरे,हिने सगळी महाराष्ट्रांची संस्कृति बिघडवली ,झाम्य
@sanjayraojagadale1069 Жыл бұрын
असे मिडिया वाले आमच्या साताऱ्यात पब्लिक मध्ये विचारायला आले पाहिजेत. धुलाईच........
@ajinkyapawar4404 Жыл бұрын
खूप छान reply
@sairamwabale975 Жыл бұрын
तुमच्या कलेला खुप शुभेच्छा ,,प्रतेक कलाकार हा त्याच्या ठिकानी मोठाच आसतो 👍
@gajanandhage6865 Жыл бұрын
Gautami patil is the best women and dancer All the best 👍
TV9 वाले नी असल्या बातम्या देण्या ऐवजी आता भिक मागायला चालू केली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न दिले सोडून काहीही दाखवत सुटलेत भिकरी कुठले
@jayshreeram6107 Жыл бұрын
पत्रकार साहेब इकड नगर मनमाड रोड चे काम होत नाही तिकड लक्ष दया शेतकरयॉना पार ग्राम पंचायत च्या शिपाई पासुन तर कुठ पर्यन्त पैसे वाटावे लागतात हा काळाबाजार थांबायला प्रयत्न करा तुमच्या ताईची मुलाखत घेउन काय बाकी चे प्रश्न सुटनार आहेत का
@vackytown1814 Жыл бұрын
लावणी मधून कोणती अक्कल लोकांना देत आहात.....
@kalyanawasare5615 Жыл бұрын
टिकेला उत्तरं देत बसू नका,,,,,तुमच्या पडत्या काळात जर कुणी मदतीचा हात दिला नाही,तर प्रगति पथावर असताना का लक्ष देता ,,पुढं चाला
@OnlineMadha Жыл бұрын
Ri8..go ahead
@vishalpatil5925 Жыл бұрын
Right
@Akhappy007 Жыл бұрын
अगदी बरोबर अहे.. आज तिच्या वर टीका करत आहे ती नाही नाचली तर लोक दुसरी बोलवतील. त्यामुळे करायचीच असेल टिका तर तिच्या वर करण्यापेक्षा जे बोलावतात त्यांच्यावर करावी.. ती तर बिचारी पोटासाठी नाचते.