अखेर सिकंदर वर झालेल्या आत्याच्याराची सगळ्यांना जाणीव झाली.❤
@guddukolikoli94353 сағат бұрын
काका पवारांनी आज तरी खर मान्य केल सिकंदर वर 2023ला अन्याय झाला होता शेवटी खर होतच ते पण सिकंदर नी तरी सहन केल त्याला संयमी पहीलवान
@ShreejitPatil-w3b2 сағат бұрын
काका म्हणत्यात... मागच्या वर्षी मोहोळ वर अन्याय झाला होता सिकंदर बर कुस्ती होती तेव्हा शेवटच्या 7 sec. Passive point दिला होता.. ह्यावेळी पण त्याच पंचाने शिवराजवर अन्याय केला...
@Indian-1234-d7h3 сағат бұрын
उपकार मुरलिधर अन्नाचे 😂😂😂
@SukumarGawadeСағат бұрын
Great Vasdat Kaka
@Devidaspaithe2 сағат бұрын
महाराष्ट्र केसरीमध्ये राजकारण होत आहे
@San-r6iСағат бұрын
त्यावेळी काका गप्प कारण दोन्ही खेळाडू काकांचे यावर्षी काका जागे झाले सिकंदर च्या संयमाला सलाम
@prakash_03093 сағат бұрын
तेव्हा का कोण बोलला नाही म्हणू या दुनिया चा नेम आहे कर्मा🙏
@tigerb4939Сағат бұрын
शिवराज विनर 🚩
@nagnathvibhute18463 сағат бұрын
जय शिवराय
@rambo49793 сағат бұрын
काका मजा आली ना आता,, सिकंदर आठवला ना😂😂😂😂
@maheshkoshti31513 сағат бұрын
सिकंदर वेळेस हा अक्कल आणि नियम शिकवत होता ....का रं आता लंय दुखतंय
@Akashysathe-d6h2 сағат бұрын
😂 शेवटी कर्म
@SKamble86432 сағат бұрын
आत्ता त्याला समजल आहे आपल्यावर अन्याय झाल्यावर काय होते ते😂😂😂😂😂
@pandurangsathe67683 сағат бұрын
काकासाहेब पवार एक मराठी म्हण आहे की, ...जे पेरल तेच उगवले... तुम्ही पुणे अधिवेशनात असंच काहीसं सिकंदर सोबत केलं होत योगायोगाने आज त्याचीच पुनरावृत्ती झाली.. गेल्या वर्षी लय छाती बडवत होता आज मात्र अन्यायची भाषा बोलताय😂😂😂... रक्ताच पाणी पाणी होत कुस्ती खेळताना..आज जो काही शिवराज वर अन्याय झालाय त्याला तुम्ही पण तेवढच जबाबदार आहे... तुमच्या कर्माची फळं शिवराज च्या डोक्यावर फुटली गेली ... इथून पुढे तरी कडुची भूमिका घेऊन कुस्ती करु नका.... 😮
@ShreejitPatil-w3b2 сағат бұрын
काका म्हणत्यात... मागच्या वर्षी मोहोळ वर अन्याय झाला होता सिकंदर बर कुस्ती होती तेव्हा शेवटच्या 7 sec. Passive point दिला होता.. ह्यावेळी पण त्याच पंचाने शिवराजवर अन्याय केला...
@SKamble8643Сағат бұрын
1000000% खरं बोलले भाऊ तुम्ही
@pandurangsathe6768Сағат бұрын
@@ShreejitPatil-w3b काकासाहेब पवार अगोदर तुम्ही ती सिकंदर ची कुस्ती नीट पहा..कसा ओ तुम्हाला अर्जुन पुरस्कार दिला
@Sagarnetake24063 сағат бұрын
Kaka पवारांनी सुद्धा मान्य केलं की २०२३ laa sikandr शेख सोबत अन्याय झालाय पण सिकंदर ने sayyam ठेऊन महाराष्ट्र केसरी झाला पण हे सिध्द झालं की गरीबच काय चालत नाही वाशिले राजकारण ह्यांचं पा रड jd
@tushar92612 сағат бұрын
मागच्या वेळेस हेच म्हणत होत पांचाचा निर्णय योग्य आहे म्हणून सिकंदर बरोबर...मागचे व्हिडिओ बघा...
@BankatKatpureСағат бұрын
यामुळे तर सिकंदर कुस्ती खेळला नाही
@subhashjadhav2142Сағат бұрын
फ़िक्सिन्ग करणे हे ठरवून केलेला सामना आहे, या मागे अजितदादा चा आमदार आहे का नाही याची चर्चा करावी 😮
@daya434339 минут бұрын
मैदानात फडणवीस चा फोटो लागला... समजू शकतो...राजकारण EVM असुद्या नाहीतर कुस्ती.... निर्णय लागला 😂वाट लावली पार यांनी! पै. महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील तर म्हणतायेत पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे!😂
@ShreejitPatil-w3b2 сағат бұрын
काका म्हणत्यात... मागच्या वर्षी मोहोळ वर अन्याय झाला होता सिकंदर बर कुस्ती होती तेव्हा शेवटच्या 7 sec. Passive point दिला होता.. ह्यावेळी पण त्याच पंचाने शिवराजवर अन्याय केला...
@jaijavanjaikisanjaihind2559Сағат бұрын
मी अहिल्या नगर मध्ये कुस्ती मी पाहिली. शिवराज वरती अन्याय झाला.
@shivakoli4383Сағат бұрын
किरण भगत ला पण हेच झालं
@SurajBotare-v3f2 сағат бұрын
गत वर्षी सिकंदर ने फायनल ला शिवराज ला फक्त 23 सेकंद मधे चीत केलं होत त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्या कोणामुळे झाल्या सांगा..
@Akashysathe-d6h2 сағат бұрын
शिवराज राक्षे वर 5 वर्ष कारवाई झाली पाहिजे चुकीला माफी नाही महेंद्र वर नको होती पण
@Ravi-nr1oo2 сағат бұрын
ही स्पर्धा बंदच केली पाहिजे
@arungaikwad7410Сағат бұрын
अंपायर ने निर्णय ध्यायचा च नाही.व्हिडीओ पाहून कमेटीने निर्णय ध्यावा.किंवा थर्ड अंपायर नेमावा.
@sagarshelke256616 минут бұрын
Bhau asto third humpair tech shivaraj bolt hota third humpair vedio paha mhanat hota
@kailasphuge13222 сағат бұрын
आता मान्य केल राव ह्या माणसाने
@vijithjangam022742 сағат бұрын
क्रिकेट मध्ये टिव्ही वर थर्ड अंपायर चे निर्णय दाखवतात तसेच हॉकी, कब्बडी खो खो मध्ये ही दाखवतात, कुस्ती मध्ये ही थर्ड अंपायर चे निर्णय टीव्हीवर रिप्ले दाखवण्यासाठी नियम केला पाहिजे.
@pradipkambale70243 сағат бұрын
त्या वेळी काय बोलत होता तुम्ही आणि आत्ता😂
@tushar92612 сағат бұрын
बरोबर...आता त्याच्यावर वेळ आली आहे म्हणून असे बोलत आहे
@zahidshaikh9966-r4rСағат бұрын
कर्म
@sanketshinde7222 сағат бұрын
Sikandar asta tara tocha Maharashtra kesari asta
@Devabhaiicreation2 сағат бұрын
Kaka tyaveles tr tumi mhanala sikander var anyay nahi zala ata ka aplyavar vel alyavar kalat हिं paratphed ahe to garib pailwan hota sikander म्हणून् gp basla tumche gp bastyat ka ataa kas vataty
त्यावेळी काका काय राव तुम्हीच पंच असल्या सारखे बोलत होता
@ravindradhamdhere71933 сағат бұрын
Havelitala karyadhyaksh zalyapasun kaka pawarchya patthanvar asech hot ahe
@Maheshjadhavar2 сағат бұрын
😂😂
@pitambarrakshe93542 сағат бұрын
बास झाले जा घरी
@ShreejitPatil-w3b2 сағат бұрын
काका म्हणत्यात... मागच्या वर्षी मोहोळ वर अन्याय झाला होता सिकंदर बर कुस्ती होती तेव्हा शेवटच्या 7 sec. Passive point दिला होता.. ह्यावेळी पण त्याच पंचाने शिवराजवर अन्याय केला...