Rupali Chakankar On Cabinet Expansion | नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार, चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया|

  Рет қаралды 284,638

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 393
@rahulbagul6745
@rahulbagul6745 Ай бұрын
संजय राठोड, Munde यांचे चारित्र्य चांगले आहे त्यांना महिला कल्याण मंत्रालय देण्यात यावे.
@Dilipkhade-uj5xh
@Dilipkhade-uj5xh Ай бұрын
Tu काय राज्यपाल आहे का
@Ddd1230
@Ddd1230 Ай бұрын
आपली औकात बघुन बोलाव, तुझी काय राज्य पालाची औलाद नाही
@AkshayNalawade-w3s
@AkshayNalawade-w3s Ай бұрын
​@@Dilipkhade-uj5xhतू काय अजित च संडास साफ करतोस का मग😂😂
@Dilipkhade-uj5xh
@Dilipkhade-uj5xh Ай бұрын
@@AkshayNalawade-w3s uptya नीट बोल की हीच का शिकवण
@AkshayNalawade-w3s
@AkshayNalawade-w3s Ай бұрын
@@Dilipkhade-uj5xh तूझ्या आईचा भोक तुझी जशी भाषा तसाच उत्तर 😂😂
@BhausahebZagade-i1z
@BhausahebZagade-i1z Ай бұрын
भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक अन्याय केलाय
@ramdasjadhav8353
@ramdasjadhav8353 Ай бұрын
अतिशय योग्य निर्णय
@parmeshwarchewle5429
@parmeshwarchewle5429 Ай бұрын
भुजबळ साहेबाला म्हणजे OBC समाजाचा फडणवीस आणि अजित पवार नी तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.... भुजबळ साहेब तुम्ही संघर्ष करा आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत ❤❤❤❤
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 26 күн бұрын
Tumhi magech raha tyanchya pudhe yeu naka😂😂😂
@maheshvasekar6282
@maheshvasekar6282 Ай бұрын
जाणीवपूर्वक डावलले जाते, जाहीर निषेध दादा विचार करा
@krushnajadhav3133
@krushnajadhav3133 Ай бұрын
बाई तू फारच छानच बोलते
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 Ай бұрын
दिसतही मस्त
@santoshk3511
@santoshk3511 Ай бұрын
​@@prakashbhalerao1542बरोबर..आई .. बहीण सारखीच दिसते..😂😂😂
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf Ай бұрын
बिजेपी ने धनगर समाजातील एकही मंत्री केले नाही लक्षात ठेवेल धनगर समाज याद राखा बिजेपी ने
@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD
@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD Ай бұрын
Datta Mama bharne.. Dhangar
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Ай бұрын
यांच्यासाठी आपण मराठा बांधवांना उगीच अंगावर घेतले खरतर मुंडे नी आपला वापर करून हाके मार्फत विरोध करून स्वतः चा फायदा केला
@kirangarud6858
@kirangarud6858 Ай бұрын
Aaghodr nahi samjal ka​@@GaneshBhise-f7q
@navam2745
@navam2745 Ай бұрын
😂😂😂😂 bjp kadhich dhangar samjachi nhvti. He aamhala aadhiche mahit hot mhnun tr kadhich bjp la vote kel nahi
@M-pt7kp
@M-pt7kp Ай бұрын
भाई बर जाल तुम्हाला लवकर समजलं​@@GaneshBhise-f7q
@sanketpawar849
@sanketpawar849 Ай бұрын
आज फुल एन्जॉय संध्याकाळी दादा सोबत😅😅
@BapuThorave-t2m
@BapuThorave-t2m Ай бұрын
होना दादा एन्जॉय आहे सेलिब्रेट साहे पार्टी रात्र भर
@shambharaje8797
@shambharaje8797 Ай бұрын
छगन भुजबळ साहेब तुमची कशी माती केली अजित पवार ने बघा आता तरी राष्ट्रवादी सोडा
@sks1464
@sks1464 Ай бұрын
सगळं भुजबळ ला पाहिजे का मुलाला विधान परिषद ला पाठवलं फुकट अजून काय पाहिजे
@GaneshBhise-f7q
@GaneshBhise-f7q Ай бұрын
भुजबळ साहेब आता जीव सोडतील😂😂
@DeepakPawar-cd5ob
@DeepakPawar-cd5ob Ай бұрын
आता कुठे mim मध्ये पाठवता का 😂😂
@balajiacharya657
@balajiacharya657 Ай бұрын
आता कुठे पाठवता त्याला अजून अजून जातीवाद करायचा होता का मंत्रिपद घेऊन जाहीर सभेमध्ये
@Golimrajesh
@Golimrajesh Ай бұрын
आज पासून obc समाज अजित पवार पासून दूर गेला समजून चला.
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 Ай бұрын
भुजबळ साहेबांच्या पाठीमागे आम्ही येवले येथून त्यांच्या पाठीमागे आहेत
@515rama
@515rama Ай бұрын
😂चोर आहे यार
@DilipSagar-o9p
@DilipSagar-o9p Ай бұрын
बाई भुजवळ साहेबांवर बोल तू त्यांना काय मंत्री पद दिलं नाही गेलं
@jadhavsagar9099
@jadhavsagar9099 Ай бұрын
भुजबळ साहेब जिंदाबाद महाराष्ट्राचा माळी समाज भुजबळ साहेबानं सोबत उभा आहे
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 26 күн бұрын
Jativadache jivant udaharan😂😂
@pandurangmane4436
@pandurangmane4436 Ай бұрын
भुजबळ साहेब सोबतच महाराष्ट्र 💯
@rajujadhav1363
@rajujadhav1363 29 күн бұрын
❤❤🎉🎉
@ManoharZagade
@ManoharZagade Ай бұрын
चाकणकर शांत बसा तुम्ही
@NamdevShinde-q8o
@NamdevShinde-q8o Ай бұрын
संजय राठोड,धनंजय मुंडे यांच चरित्र चांगले आहे त्यांना महिला कल्याण खातं दियाला पाहिजे
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
अहो तुमचे आदरणीय दादा भुजबळ साहेबांनी सांभाळले हे विसरून चालणार नाही
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Ай бұрын
भुजबळ साहेबांना डावलून फडणवीस आणि अजित पवार आपण ओबीसी समाजाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे
@rushimarwadkar384
@rushimarwadkar384 Ай бұрын
ओबीसी जात नाही रे😂😂😂
@pianomusiclover4545
@pianomusiclover4545 Ай бұрын
Bhujbal saheb kendrat mantri hot aahe obc cha aawaj maharashtra nako purn deshat hawa aahe
@pramodpanpatil2610
@pramodpanpatil2610 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे अजित दादा यांनी थांबून नवीन चेहऱ्याला संधी द्यायला पाहिजे होती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदासाठी
@CuteBabies1M
@CuteBabies1M Ай бұрын
मुख्यमंत्री -: रामदास आठवले २)महिला व बालकल्याण विभाग -: dhanjay munde😂 ३) पर्यटन मंत्री -: शहाजी बापू ४) अर्थ मंत्री -: विनोद तावडे ५)जलसंपदा -: अजित पवार ६) सामाजिक न्याय व कल्याण विभाग -: लक्ष्मण हाके आणि जरांगे पाटिल ७) विरोधी पक्ष नेते -: अभिजित bichkule 😂😂
@kiranraut3360
@kiranraut3360 Ай бұрын
Jativad-sharad pawar 😂
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Ай бұрын
Dhananjay munde 😂😂 epic
@aniljadhav9809
@aniljadhav9809 Ай бұрын
@@kiranraut3360 पंकजा मुंडे
@NileshDeshmukh-o7v
@NileshDeshmukh-o7v Ай бұрын
😂😂😂
@ashishchaudhari3802
@ashishchaudhari3802 Ай бұрын
😅😅
@परमेश्वरआप्पाअंतरकर
@परमेश्वरआप्पाअंतरकर Ай бұрын
भुजबळ साहेब राष्ट्रवादी हा जातीयवादी पक्ष आहे . शिव फुले शाहू आंबेडकर पक्ष कॉग्रेस आहे कॉग्रेस मध्ये जायाला पाहिजे .
@Pm-wq1sd
@Pm-wq1sd Ай бұрын
अजितदादा चा आवडता व्हिडीओ
@ankushraut2042
@ankushraut2042 Ай бұрын
गोपीचंद पडळकर आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांना मंत्रिपद द्यायला पाहिजे होते याचे परिणाम पुढच्या निवडणुकीत दिसेल
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 Ай бұрын
काय घंटा दिसणार
@kingmakerrohanpatil903
@kingmakerrohanpatil903 29 күн бұрын
अडीच वर्षांनी दिसतील मंत्री
@vasantpatil1463
@vasantpatil1463 Ай бұрын
ताई जनतेचे प्रश्न सुटे किंवा राहो तुमचा प्रश्न नक्की सोडवून घ्या....
@arjunkadam6077
@arjunkadam6077 Ай бұрын
दादा आहेत म्हणाल्यावर तिच्या सर्व इच्छा पूर्ण होणार
@GaneshBandgar101
@GaneshBandgar101 Ай бұрын
😂😂
@sureshgadge6313
@sureshgadge6313 Ай бұрын
तस पाहिलं तर सगळे श्रेय फक्त ताईंच आहे... त्याचा मोठा सन्मान केला पाहिजे 🎉🎉🎉
@santoshrahate4619
@santoshrahate4619 Ай бұрын
अजितदादा पवार याची कारभारीन . बिच्चारी सुने...😅
@suniltamhane7974
@suniltamhane7974 27 күн бұрын
आता भुजबळ नव्या जोमाने कामाला लागणार
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
आम्ही भुजबळ साहेबांसोबत आहे
@laxmanhumbad7337
@laxmanhumbad7337 Ай бұрын
बरेझाल दूसऱ्यांना संधी दीली पाहिजे भुजबळ ला डावललं छान झाल
@vipulghatol2242
@vipulghatol2242 Ай бұрын
तुझा उराववर बसला होता का
@nishantgaikwad2893
@nishantgaikwad2893 Ай бұрын
ताईंना पण DCM करा
@kishorbhusari6774
@kishorbhusari6774 Ай бұрын
भुजबळ साहेब आणी पडळकर साहेबाना मत्रिमंडळात जाणून बुजून स्थान देण्यात आले नाही..... सगळी काकाच्या सांगण्यावरून अजित पवार ची खेळी आहे..... ओबीसी नि भुजबळ साहेबामुळं महायुतीला भरभरून मतदान केले..याची किंमत दोन्ही पक्षाला चुकवावी लागेल.... 🙏
@tilaktighare8187
@tilaktighare8187 Ай бұрын
E VM घोटाले करून पैसे वाटून निवडून आले
@pundlikgawale9533
@pundlikgawale9533 Ай бұрын
ताईला सगळ्या आतल्या भानगडी माहीत आहेत
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha Ай бұрын
भुजबळ साहेबनवर अन्याय झालाय.... महायुती चा जाहीर निषेध....
@pbhosale111
@pbhosale111 Ай бұрын
मंत्री कोणीही होवो कारभार आम्हीच चालवणार 😂😂😂😂
@suraj-c2j9j
@suraj-c2j9j Ай бұрын
Barobar 😂
@arunpingale3055
@arunpingale3055 Ай бұрын
भुजबळ साहेब मंत्री आहे म्हणून मोठे नाही ते फायटर आहेत राजकारणात त्यांची वैचारिक भूमिका आहे. ते कधी संपणार नाही
@rajaramsonavane8238
@rajaramsonavane8238 Ай бұрын
भुजबळ साहेब यांना डावलून दादा ने फार मोठी घोडचूक केली.. फडणवीस, शिंदे, पवार ह्या त्रिकुटाने गेम केला..दादा दादा बडबड गीते बंद करा ताई..
@sks1464
@sks1464 Ай бұрын
सगळं भुजबळ ला पाहिजे का मुलाला विधान परिषद ला पाठवलं फुकट अजून काय पाहिजे
@Annad-w4s
@Annad-w4s Ай бұрын
आपले म्हणणे शंभर टक्के बरोबर आहे मफलर वाल्या धनंजय संजय राठोड सारखी महान अभ्यासू चारित्र्य संपन्न स्वच्छ पारदर्शी व्यवहार करणारे संत दरज्याचे लोक प्रतिनिधी मंत्री पदावर विराजमान झाले शिवाय आम्ही भरघोस मतांनी निवडून दिलेल्या महायुतीच्या मंत्री मंडळाला शोभा नाही
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
चाकणकर ताई भुजबळ साहेबांना मंत्रीपद का दिले नाही याचा अगोदर उत्तर द्या आणि नंतर बडबड करा जय ओबीसी
@prashantjanjalkar5530
@prashantjanjalkar5530 Ай бұрын
शिवरायांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये आणि तुमच्या मंत्रिमंडळामध्ये जमीन आसमानचा फरक आहे छत्रपती शिवाजी राजा हा जाणता राजा होता तुम्ही लुटारू आहात लुटारू कृपा करून तुम्ही तुमची स्वतःची बरोबरी महाराजांसोबत करू नका लायकी नाही आहे ती
@-user-9jpkthshdyekb
@-user-9jpkthshdyekb Ай бұрын
😢😊😊
@vikashubale3994
@vikashubale3994 Ай бұрын
फडणवीस च निषेध असो
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 Ай бұрын
अजितला आता त्याची जागा दाखवू भूजबळ साहेब
@ashokpatil8444
@ashokpatil8444 Ай бұрын
जय ओबीसी जय भुजबळ साहेब
@shriramrasve7138
@shriramrasve7138 Ай бұрын
या सरकारचा जाहीर निषेध
@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD
@DR.SAYAJIRAOC.GAIKWAD Ай бұрын
Bujbal saheb.. Mantri nahit.. Jahir nished
@ganeshasrondkar3769
@ganeshasrondkar3769 Ай бұрын
बाई तूझ्या आदरणीय दादाने 70 हजार कोटी कुठे ठेवलेत ते तर सांगा एकदाचे हे आदरणीय पंतप्रधान यांनी जनते समोर सांगितले त्याच काय झाले
@amarhajare7302
@amarhajare7302 Ай бұрын
ओबीसी आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्याचे पाप केले गेले आहे
@sidhheshwaranarse8882
@sidhheshwaranarse8882 Ай бұрын
आम्हीपण सगळ्याची जिरवू
@jadhavsagar9099
@jadhavsagar9099 Ай бұрын
माळी समाजाचा काही देण घेणं नाही या चाकणकर बाईंना भुजबळ साहेब कायम मागे उभे असतात समाजाचंमागे
@ManoharZagade
@ManoharZagade Ай бұрын
चाकणकर पण करा मंत्री दादा
@swapnildaware5715
@swapnildaware5715 Ай бұрын
भुजबळ साहेब न वळसे पाटील बर झालं वगळले 😂 किती वरश मंत्री नवीन संधी द्यावी
@somnathbhagat5901
@somnathbhagat5901 Ай бұрын
थोडक्यात OBC मत चालतात नेते नाही
@DilipSagar-o9p
@DilipSagar-o9p Ай бұрын
भुजबळ साहेबांना जाणीवपूर्वक डावललं गेलं ढवळलं गेलं अजित दादांचा निषेध
@samadhanhawale-te4yd
@samadhanhawale-te4yd Ай бұрын
आम्हाला खुप आनंद झाला छगन ला मंत्री पद दिले नाही ते😅😅😅
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Ай бұрын
लोकसभेच्या निवडणुकीत नरेटिवह सेट केलं गेलं म्हणून विधानसभेला EVM च सेट केलं गेलं असं तर म्हणायचं नाही ना ?
@prashantjadhav1008
@prashantjadhav1008 Ай бұрын
ज्या दिवशी सूनित्रा वहिनी दिल्लीला गेल्या त्याचं दिवशी ताईंना मंत्रीपद मिळाल आहे
@sachinvalvi6198
@sachinvalvi6198 Ай бұрын
अहो या लोकावर जनता प्रेम करते म्हणून लाखोच्या फरकाने निवडून आले आहेत.. अशा ज्येष्ठ माणसांना डावळतात..२०१४ ची टीम तयार केलीत.. एक एक जिल्हात ४ कॅबिनेट पद दितात कुठे गेले सामाजिक समीकरण... लाज यायला पाहिजेल...
@AnilShinde-ti7hg
@AnilShinde-ti7hg Ай бұрын
कोणीही आवाज वाढवू नये ईव्हीएम कळपा कळपा
@RahulShinde-yf8gt
@RahulShinde-yf8gt Ай бұрын
रसायन भुजबळ साहेब पाहिजे होते
@rb7015
@rb7015 Ай бұрын
Sarkar cha निषेध 😢
@surendramahajan5082
@surendramahajan5082 Ай бұрын
जाहीर निषेध
@VireshKhairnar-j9i
@VireshKhairnar-j9i Ай бұрын
भुजबळ सिनिअर नेते आहे
@AredfLoujb
@AredfLoujb Ай бұрын
Nahi जूनियर आहेत ते
@sambhajiGunjal-o3f
@sambhajiGunjal-o3f Ай бұрын
👌
@dipak3973
@dipak3973 Ай бұрын
योग्य
@nikhildhage5770
@nikhildhage5770 Ай бұрын
Bhai cha game zala ....Jarange effort
@lakshmikatare1842
@lakshmikatare1842 Ай бұрын
मी जरांगे पाटलाच्या सांगण्यावरून अजित पवार ने ओबीसी किंग भुजबळ साहेबांना डावले हे ओबीसी समाजाने लक्षात घेणे गरजेचे आहे
@SunilKale-rt1fr
@SunilKale-rt1fr Ай бұрын
ओबीसीचा आवाज ऊठवीने भुजबळांना महागात पडले
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Ай бұрын
मराठा समाजातील तुम्ही जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितां शिवाय अन्य कोणालाही मोठे होऊ द्यायचे नाही, ही नेहमीची निती आहे .... मा. भुजबळ साहेब हे तमाम OBC वर्गाचे सर्व मान्य नेते आहेत. ते अजित पवार यांचे पेक्षा जेष्ठ असल्याने मंत्रीपद नाही...
@sanjaykumarshinde8484
@sanjaykumarshinde8484 Ай бұрын
महाराष्ट्राच्या जनतेचे स्वप्न साकार नका करु... अडीच-अडीच किंवा सव्वा-सव्वा वर्ष मंत्रीपदे घेऊन तुम्ही सर्व लोकप्रतिनिधी खुश रहा...
@RushiiPatil-bq9bo
@RushiiPatil-bq9bo Ай бұрын
रूपाली ताईने प्रयत्न केले असते तर भुजबळ साहेब उपमुख्यमंत्री झाले असते
@sudhirsurvase4807
@sudhirsurvase4807 Ай бұрын
अभिनंदन साहेब तुमच
@RohitS-r8c
@RohitS-r8c Ай бұрын
जातीवाद आहे फक्त..एकlच समाजाची लॉबिंग आहे .
@AVINASHPATIL-yq1hz
@AVINASHPATIL-yq1hz Ай бұрын
अरे हिला दादा न्याय देतील का बघा
@najimvalsangkar9706
@najimvalsangkar9706 Ай бұрын
Ajit dada barobar rahun bolna ekdam ok
@m.k.7697
@m.k.7697 Ай бұрын
ज्या लोकांची आमदार म्हणून निवडून येण्याची लायकी नव्हती..त्यांना मशीन सेट करून निवडून आणले आहे bjp ने..मग त्यांना मंत्री पद कशे भेटेल..ते आमदार झालेत हेच खूप आहे त्यांचासाठी..
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 Ай бұрын
भुजबळ साहेबांना त्यांना त्यांचे कारनामे माहीत आहे.
@prabhakarjadhav7035
@prabhakarjadhav7035 Ай бұрын
सगळेच अस का म्हणतात महाराष्ट्राचा विकास करायचा आहे मग या अगोदर महाराष्ट्र अधोगतीला नेत होता कि काय
@vikasbhagat3302
@vikasbhagat3302 Ай бұрын
Only bujbal sheab ❤❤❤🎉🎉🎉
@Sohamjoglee7060
@Sohamjoglee7060 Ай бұрын
नाशिक चां विकास भुजबळच करू शकता जाणून बुजन केले अजून नाशिक भकास करायचं फडणवीस लां
@ashokyadav7652
@ashokyadav7652 Ай бұрын
छान , तेच तेच चेहरे 1995 पासून पहात होतो
@HariKolhe-l8l
@HariKolhe-l8l Ай бұрын
माधव मधल्या म.ला.व.ध.काय मिळाले व.ला.दोन वारे सरकार
@dkgadekar4246
@dkgadekar4246 Ай бұрын
नवीन चेहरा पाहिजे होता तरुण चेहरा पाहिजे होता मग पंकज भुजबळ यांना मंत्रिमंडळात का घेतलं नाही
@navnathtakalkar7943
@navnathtakalkar7943 Ай бұрын
ताई तुमचा कधी नंबर आहे मंत्री होण्याचाच
@Chaitanya98
@Chaitanya98 Ай бұрын
बरं झालं भुजबळ ला डच्चू दिला!!
@NamdevKale-s5o
@NamdevKale-s5o Ай бұрын
छगन भुजबळ साहेब
@AnilWaghmare-jr6gr
@AnilWaghmare-jr6gr Ай бұрын
ओबीसी चा आवाज दाबण्याचा प्रयत्न
@anandjasdhav5898
@anandjasdhav5898 Ай бұрын
त्यांनी फेक नेरेटिव केले तुम्ही एव्हीएम शेटिंग करुन सरकार आले आहे
@dr.s.j.ghotekar4161
@dr.s.j.ghotekar4161 Ай бұрын
Nice
@PrakashSurwade-mt6op
@PrakashSurwade-mt6op Ай бұрын
हि बया नागपूर ला काय करीत आहे ? आता समजले नागपूर ला का आली?समजने वालो को इशारा काफी आहे
@bhushan9946
@bhushan9946 28 күн бұрын
हिने तरुणांना संधी दिलीय बरोबर आहे 😊
@sssssssssss-x4w
@sssssssssss-x4w Ай бұрын
रुपाली ताई चाणक्य यांना खरया अर्थाने गृहमंत्री पद मिळाले पाहिजे त्या खरया दावेदार आहेत
@VIJAYPHULE
@VIJAYPHULE Ай бұрын
Maharshtra che nhi dusre
@YZBCYZAB
@YZBCYZAB Ай бұрын
😂😂
@tyewfhjbkhfvj
@tyewfhjbkhfvj Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@yashwantbhongale6893
@yashwantbhongale6893 Ай бұрын
भुजबळ पाहुण्यांची माती केली.
@ShankarTakale-o6c
@ShankarTakale-o6c Ай бұрын
ईवहिएम मशीन ने कौल दिला आहे
@saintsahityadarshan3113
@saintsahityadarshan3113 Ай бұрын
भुजबळांवर अन्याय झाला आहे
@akashpatil9853
@akashpatil9853 Ай бұрын
तुझ्या दादा ने तुझा विकास केला वाटतं
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 Ай бұрын
दादांची ,* यको आहे रुपाली चाकणकर असे वाटते
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
तुला कधी मिळणार पद
@someshkasnale6844
@someshkasnale6844 Ай бұрын
अजीत पवार तुम्हाला मंत्रिपद नक्की देणार
@surendramahajan5082
@surendramahajan5082 Ай бұрын
भुजबळ साहेब द ग्रेट
@mohitbadukale1202
@mohitbadukale1202 Ай бұрын
भुजबळ साहेबांना केंद्रात मंत्रिपद मिळणार आहेत राष्ट्वादी च्या कोट्यातून
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx Ай бұрын
संतुलित मंत्रिमंडळ.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН