तुम्ही भाजप चे जोडेच वूचलनार तुम्हाला तुमची कुर्ची महत्वाची आहे .
@RahulKamble-mt7dd4 сағат бұрын
हा काही कामाचा राहीला नाही परभणी मध्ये इतक प्रकरण घडलं त्या वर बोलला नाही
@Prasadvhfjdjd2 сағат бұрын
Gap re bhava te jaun pan aalet aani bolle pan ahe mahiti tari theva re
@AjayIngle-g7jСағат бұрын
@@Prasadvhfjdjd बोलल्या शिवाय काहीच करू शकत नाही
@vaibhavgaikwad7713 сағат бұрын
तुकड्यावर जगणारा नेता आमच्यात आहे.... यापेक्षा दुर्दैव काय असू शकत...... याला लाज पण कशी वाटत नाही काय माहित......
@subhashnavgire9663 сағат бұрын
हा निच आहे
@dattabhaunimbalkar53412 сағат бұрын
आठवले राजीनामा दे..चाटुगिरी सोडून दे....
@Prasadvhfjdjd2 сағат бұрын
Kashala Amit Shah la sanga Raajinama dyayla
@gautamshere868643 минут бұрын
Swarti pratek particha chatu aahe
@rajendrakadam38704 сағат бұрын
गुळाला चिकटलेला मुंगळा सत्तेशिवाय जगू शकणार नाही. आठवलेंना आता बेजेपी च आठवणार.
@satyawanmore3774 сағат бұрын
बेईमान आठवले काय बोलणार bjp चा आहे
@uttamkamble82822 сағат бұрын
दलाल आहे
@MadhavMali-yl5kw2 сағат бұрын
लूच्चा, सत्तेसाठी शेपूट हलवत रहा.😂
@sambhajishelar942230 минут бұрын
फक्त स्वतःच्या फायद्यासाठी हा व्यक्ती किती खालच्या थराला जाईल याचा अंदाज नाही जी अमित शहांची वक्तव्य ऐकून सुद्धा हे महाशय खुर्चीसाठी सपोर्ट करतात . धन्य आहे
@DilipWankhade-rb3ko2 сағат бұрын
गळ्यातला पट्टा दिसतो शेपूट कुठे आहे
@arvindmondkarsindhudurga59 минут бұрын
आठवले साहेब हिम्मत असेल तर बाहेर पडा महायुती मधून... 🏴🏴🙏
@mahendragamre41433 сағат бұрын
एके काळच्या लढवय्या पँथर कडून इतकी लाल घोटेपन शोभत नाही,,,,,,
@jaideepsahajrao21614 сағат бұрын
कांशीरामजी खरे बोलत होते एक सlपनाथ दूसरा नागनाथ & तीसरा चमच नाथ
@RajuKhandagale-qv1ky3 сағат бұрын
,Tula nyay bhetla na. Mag gappa bas
@shamraokawale506047 минут бұрын
प्रस्थापित लोकांच्या चुकचे समर्थन केले तरच त्याची खुरची टिकून राहील ना
@nileshaher444844 минут бұрын
एकेकाळी पॅंथर समजणाऱ्या आठवले साहेबांनी एकदा विचार करावा की आपण कोणाच्या सोबत आहोत
@AnilChawan-sy9uqСағат бұрын
काँग्रेस वाईट होती तर 1989 ला तुम्ही सर्व दलित युती सोडून तुम्ही काँग्रेस सोबत जाऊन मंत्री कसे झाले, काँग्रेस च्या जीवावर 3 वेळा खासदार झाला हे कसे चालते 😢
@rataningle79452 минут бұрын
रासु गवई पेक्षा निर्लज्ज माणूस गवई साहेब यांचं राजकारण या दलाला पेक्षा अधिक चांगलं
@Rajsushila232319 минут бұрын
वाघ कधी मांजर झालं समजल नाही सत्तेसाठी भाजपचे कोणत ही काम करतील हे
@manojgangurde67262 сағат бұрын
ज्याचे नाव घेऊन आठवले येवडा मोटा झाला आणि मोटा भाई ला गाभरला आरे उपकाराची जाणीव तरी ठेव आटवले एक दिवस जयभिम लोक तुला तुडवतील
@amolwaghmare4543 сағат бұрын
आमीत शाहा काय बोललाय त्या बद्दल बाकीचं गुराहाळ सांगु नकोस
@annasahebgorambeker6457Сағат бұрын
गळ्यात मडके आणि कंभरेला झाडू परत येईल निर्णय गया अटवले साहेब
@hirachandjadhav192523 минут бұрын
आंबेडकरी जनतेला विनंती आहे की सर्वानी मिळून आठवलेचा राजीनामा द्यायला लावा कारण तो आंधळा, बहीरा, व मुका झाला आहे असा माणूस सत्तेत असून नसल्यासारखा आहे. ज्याच्या मुळे पद मिळाले त्याचा मान राखावा एवढे ही जमले नाही. मोकळे करा या गरीबाला हा फक्त स्वतःसाठी सत्तेत आहे. नाही तर हा स्वता बरोबर आपल्याला सुद्धा नरकात नेईल. जय भीम
@Rutuparnsarwade3 сағат бұрын
आठवले तुम्ही साधी अमित शामला माफी तरी मागायला लावायची
@sunitasalve9557Сағат бұрын
आठवले साहेब फक्त कॉमेंट वाचा
@Mahabaleshwarnaturevlog27 минут бұрын
खुर्ची साठी काही ही.. कधी पण समर्पण. पक्ष टिकू ना टिकू, विचार टिकू ना टिकू.. मंत्री पद टिकावं यासाठी सर्व काही
@SamruddhiNYerawar4 сағат бұрын
आठवले साहेब bjp मय झाले
@lokneta4406Сағат бұрын
ह्याला साहेब बोलतोस हा तर आंबेडकर चळवळ विकणारा दलाल आहे
@abhishekchimankare58 минут бұрын
याच्या सारखा लाचार कोणीच नाही
@Sheshraowaghmare3582 сағат бұрын
साहेबांनी तर उरली सुरली ती सुद्धा विकुन खाल्ली रे भावा.
@BalasahebHowale3 сағат бұрын
आरपीआयच्या भीमसैनिकांनी माझी विनंती आहे आठवले साहेबांनी अमित शहाची पाठराखण केली असं वाटत नाही का आपण बाबासाहेबांच्या औलादी ची आहोत आणि आहेच बाबासाहेबांच्या नावासाठी आपण जीव द्यायला सुद्धा तयार असतो कारण तो आपला बाप आहे तुम्ही यासाठी काय निर्णय घेणार ते सांगा
@Buntytekale5 минут бұрын
A
@bktrending34524 сағат бұрын
Lachar Manus apali pagarachi soi kartana😅
@sanjaydhawale53242 сағат бұрын
जास्त आपमाण कोंग्रेसनी केला म्हणून थोडा आपमाण आमीत शहा नी केला आसं म्हणायचे आहे का.... आपल्या ला..
@pradnyalandage1115Сағат бұрын
अरे हे सगळं सगळ्यांना माहीत आहे पण अमित शहाने काय वक्तव्य संसदेमध्ये केले ते सांगा
@ramsawant765251 минут бұрын
काही लोकांना दावणीला बांधून ठेवल्यावर काहींचं करू शकत नाही 🤷♂️🤦♂️😡माजराला डोळे मिटून दूध पिताना वाटत आपल्याला कोणीचं बघत नाही. अशीच गत झालीय 😂😜🤔
@sanyogbarai33463 сағат бұрын
बाबा साहेब स्वतः रत्न होते म्हणून त्याना भारत दिला किंवा दिला नाही.. आता तुम्ही काय करत अहा याचा कडे लक्स दया....
@vishallokhande6424Сағат бұрын
एका आंबेडकरी पॅन्थर ची अशी दुरावस्था वाईट वाटते.
@AshokYadav-pl6ku20 минут бұрын
पहिल्या प्रथम रामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा नंतरच हे वक्तव्य करावे
@siddharthwaghmare429548 минут бұрын
मनुष्याने किती लाचार व्हावे, हे रामदास आठवले, यांचे कडून एैकावे, जयभीम
@ShivlingBendke-vn5eu2 сағат бұрын
स्वार्थासाठी हा माणूस आंबेडकरांच्या विचारांच्या बाजूने असायला हवा होता पण
@raviubale960849 минут бұрын
आठवले आगोदर राजीनामा दिला पाहीजे
@rameshkadam671059 минут бұрын
रामदास आठवले मंत्रिपदाचा भुकेला आहे ते अमित शाला काहीही बोलणार नाही
@PradipDeshmukh-y6fСағат бұрын
बरे झाले आपण तीथे होता त नाही तरी आपण सरकार मध्ये आहे साहेब आपण बोलत आहे शहा बरोबर बोलले तर काय नाही विषय संपला पूढे मंत्री परत लवकर च होणार
@madhukershirke9971Сағат бұрын
समाजात आहेतकायनाहीतकाय.फक्त स्वता ला.खासदार.
@AshokVispute-q2hСағат бұрын
साहेब खुर्ची साठी इमान विकणार का .? या भुमीके मुळे आपल्याला निरश्चात च फार मोठा फायदा पदरात पडणार आहे.
@bharatmulchandani713446 минут бұрын
Bilkul shi bat h
@nandkishorsatam760225 минут бұрын
प्रथम तुम्ही राजीनामा द्यावा ज्यांच्या नावावर तुम्ही मंत्री झालात त्यांनाच विसरलात
@shankarkhune39674 сағат бұрын
Lachar!!
@AnantaWaghmare-g7h37 минут бұрын
सर्व जनतेला कळाला अमि शहा कशा प्रकारे बोल लेते सर्व जनतेत कळाल तुम्ही त्याची शिफारस राययो गरज नाही तुम्ही फक्त तुमच्या खुच्ची च पहा
@saybudansare650542 минут бұрын
आता भिम सैनिक आठवले साहेब तुम्हाला उत्तर देईल तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांचे अपमान करनारे अमित शाह ची पाठराखण करता हे चुक करता. आम्ही भिम सैनिक तुम्हाला कधिही माप करनार नाही. जय भीम
@sambhajipatil7703 сағат бұрын
इतका चाटुपणा करावा सत्तेसाठी एका आंबेडकर चळवळी तुन पुढे आलेला कडून पेक्षा नव्हती
@rajendramistari257736 минут бұрын
Thanks for your support.. sirji ❤
@Word.withsound2 сағат бұрын
झाले ते आपण परत नाही अणू शकत पण आज चे बघा साहेब पुढचे बघा
@kanchanwadekar485020 минут бұрын
आठवले तुम्हाला जनतेपेक्षा स्वतः एकत्यापूर्ते मंत्री पद घ्यायचे मोदी करत बसायचे
@hfbhushan866733 минут бұрын
रिपोर्टर ने बोट बुडाली तुम्हाला ही बातमी सांगितली तेव्हा तुम्हाला कळलेली आहे...... त्यावर तुम्ही अत्यंत फाजिल उत्तर दिलेल आहे ....
@mahadeoshinde717245 минут бұрын
मंत्री पद टिकवायचे आहे,
@anilsonawane434751 минут бұрын
आठवले साहेब राजीनामा द्या
@deepakwaghe88594 сағат бұрын
साहेब तुम्ही अमित शाह ना पाठीशी घालत आहात का त्यांचं वक्तव्य किट योग्य आहे आणि तुम्ही ह्यास सहमत आहात का कीव येते हो साहेब तुमची
@satishbhandareshirdhon56663 сағат бұрын
लाचार लाचार लाचार
@RamnathAwad-c7z19 минут бұрын
काँग्रेस काय म्हणाले ते आम्हाला सांगू नका शहा सभा घरात काय म्हटले ते वाक्य पूर्ण करा जय भीम जय संविधान
@ChandrakantSalve-x3u2 сағат бұрын
यानची आरपिआय आम्हाला नको
@vilaskamble435153 минут бұрын
यांना फक्त मंत्रपद पाहिजे लाजार
@diliphiwrale17924 сағат бұрын
Lachar manus
@dadapatil60493 сағат бұрын
मी सभागृहामध्ये होतो आणि लाचारीचे चोखत होतो
@Ubalevilas20834 минут бұрын
यांच्या कडून अपेक्षा ठेवणं म्हणजे मुर्खपणा
@SunilKale-p7k47 минут бұрын
पुढील राज्यसभेसाठी तुमचे निवड होणार रामदासजी
@prakashhiware886944 минут бұрын
याने शेपूट घातले -_--
@ramchandrasali33420 минут бұрын
मंत्री पदासाठी किती लाचारी आठवली जी
@Dilwala2.037 минут бұрын
आता हा वातावरण शांत करण्यासाठी पुढे आला आहे😂
@DharmendraRathod-f8cСағат бұрын
आठवले साहेब खरं बोलतं आहे 🎉
@madhukarpokala92842 сағат бұрын
काही आठवत नाही!😂😂
@RamAwasarmol-ov4ng3 сағат бұрын
बेमान झाला
@sunilsawant444756 минут бұрын
रामदास आठवले यांना भाजपने याच साठी मंत्रीपद दिले आहे की आंम्ही सतत आंबेडकरांचा अपमान करु त्यावर आठवले यांनी भाजपला सावरुन घ्यावे. अमीत शहा यांनी म्हणाले की जे लोक आंबेडकर आंबेडकर आंबेडकर बोलता तेवढ देवाचे नाव घेतले असते तर त्यांना सात जन्म सर्व मिळाले असते यावर श्रीमान आठवले काहीच बोलले नाही. अमीत शहा यांनी मधे देवांना घुसवायला नको होते ऐवढेच आंबेडकरवादि यांचे म्हणने आहे.
@vaibhavwagh451840 минут бұрын
शिव्या देणारे कोण कोण आलय रे भाऊ याला........ जय भीम........ it's my Passion........ it's my pleasure........
@budhaghoshgaikwad2034 сағат бұрын
लाचार आहे
@addiemannСағат бұрын
बरोबर बोलतात रामदास आठवले
@ShenkarChanduWaghmare4 сағат бұрын
आठवले कोण आहेत
@avinashbansod8028Сағат бұрын
तुला आठवले नाहीत काय कोण आहेत तर 😂😂
@IdjfJxcn4 сағат бұрын
खुप वाईट वाटले लाचार
@narayankamble4030 минут бұрын
बोला आता बोला साहेब जी
@santoshrahate46193 минут бұрын
त्यावेळी मी सभागृहात उपटत होतो. 😅
@AnnoyedCougar-rz4qb4 сағат бұрын
लाचार
@dhanrajanbhore83543 минут бұрын
स्वतःला काय वाटत ते सांगा
@WasimShaikh-ri4vp38 минут бұрын
Jacha hatat lakadi aamchi Chakri Techa Sathi 😂😂😂
@kailastelawane88923 сағат бұрын
Hyachi kay layki aahe ti tyane dakhavali,
@Vijayahireartist3 сағат бұрын
आताचा विषया बोला साहेब
@kevinr97603 минут бұрын
मला मिळाले मंत्रिपद.. म्हणून मी बसणार गप...
@mohitkhole166Сағат бұрын
कॉंग्रेस नी विडिओ एडिट केला आहे पुर्ण विडिओ संसद टिव्ही या युट्यूब चैनल वर आहे
@BhaskarSardar-e3f8 минут бұрын
राजीनामा द्या आठवले साहेब
@dn766112 минут бұрын
रामदास आठवले यांनी राजीनामा द्यावा, पोटभरू मंत्री.
@knitin197527 секунд бұрын
सत्तेचा आणि खुर्चीचा मोह
@ShivajiDhaske-h4c17 минут бұрын
मगते देवाच नाव घ्या सर्वण मिळल अस का म्हणाले
@NarendraPandav-d9j33 минут бұрын
मला एक तुकडा देता तुकडा भूक लागले 😢
@bhaganagaremadhav123912 минут бұрын
खुर्ची महत्वाची 😂
@PradipBahadure51 минут бұрын
Onlly prakash ambedkar zindabad zindabad
@DevramJadhav-xk7ck3 сағат бұрын
हुशार माणूस
@kiraningole697855 минут бұрын
अती हुशार😂😂
@bhushan_yt646125 минут бұрын
आठवले साहेबांना अमित शहाची बाजू घेऊन बोलण्याचा कदापिही अधिकार नाही अमित शहाणे स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनीच त्या स्टेटमेंट चा खुलासा करावा आणि जर ते असं बोलले असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा सर्वात संसदेमध्ये बाबासाहेबांचा कदापिही घेतला बौद्ध समाज अपमान सहन करणार नाही भाऊ आठवले दादा तुम्ही कदापिही बोलू नका अमित शहा चा जाहीर निषेध
@shreyashnarhare3 сағат бұрын
अरे बाबासाहेबांचा अपमान झाला का नाही एवढं सांग
@chandrakantgade188548 минут бұрын
लाचार लाचार लाचार इतकी लाचारी या माणसाला समाज कधीही माफ करणार नाही.
@nik_bagde55 минут бұрын
एक मंत्रिपदाच्या लालचेत स्वतःच्या बापाचा अपमान सुद्धा सहन करून घेतो हा निर्लज्ज!
@milindpawar29955 минут бұрын
सर्वांना कळलं कि अमित शाह चुकले आता काय करायचे कॉग्रेस ला टार्गेट करायचे
@sureshsonone813026 минут бұрын
BJP ची गुलामी स्वीकारली त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत बोलू नये.....!