पाहु आता अटक होतेय का ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करणार का बघु आता वाट तर बघावी लागणार
@laxmankadam87424 сағат бұрын
न्याय मिळाला पाहिजेल,,मग त्यात दोषी कोणी का असेना..
@meghanikam41165 сағат бұрын
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा
@milanpatil57354 сағат бұрын
सरकार पक्षातील आमदारांमध्ये अर्धे गुन्हेगारांनी भारलेले आमदार आहेत त्यात नाय कसा होईल
@navnathwagh12373 сағат бұрын
मायघाले आमदार लोकांनो अधिवेशनाचा एका दिवसांचा खर्च 13कोटी आहे शेतकर्यांचा एखाद्या प्रश्न मांडा एकाच गोष्टीवर भांडवल करु नका
@pavanchayal49174 сағат бұрын
धनंजय मुंडे च खास मित्र आहे फडणवीस काई होणार नाही त्याला आणि वाल्मीक कराड ल एक महिने मध्ये प्रकरण थंड होणार ... संतोष देशमुख दादा ल न्याय नाही भेटणार कधीच 🙏😔