'Maharashtra Kesari कुस्ती स्पर्धेत आमच्यावर अन्याय' बाद झालेल्या Mahendra Gaikwad यांची प्रतिक्रिया

  Рет қаралды 40,601

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 124
@KeshavKengar-q8z
@KeshavKengar-q8z 2 сағат бұрын
खूप नम्रशिल पैलवान आहे महेंद्र ❤❤❤
@namdevkamble7465
@namdevkamble7465 2 сағат бұрын
कुस्तीमध्ये राजकारण चालू झाले आहे पंच म्हणून त्यांना सुद्धा दंडात्मक कारवाई केली पाहिजे
@shembadu2339
@shembadu2339 Сағат бұрын
सिकंदर, महेंद्र, आणि राक्षे हे खूप प्रेमळ व नम्र पैलवान आहेत ❤
@SunilPimpale-nw2fi
@SunilPimpale-nw2fi Сағат бұрын
कुस्ती हरली राजकारण जिंकल इथुन पुढे गरीब घरातील पैलवान महाराष्ट्र केसरी पासून वंचित राहणार
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
पै महाराष्ट्र केसरी शिवराज दादा राक्षे व पै महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांना न्याय मिळाला पाहिजे
@jaijavanjaikisanjaihind2559
@jaijavanjaikisanjaihind2559 Сағат бұрын
मी अहिल्यानगर मध्ये पहिलवान महेंद्र गायकवाड यांना भेटून शेल्फी घेतला अतिशय विनम्र पहिलवान आहे, शांत, अजिबात गर्व नाही मी खात्री पूर्वक सांगतो महेंद्र चुकीचा नाही. महेंद्र साठी मी लोकांबरोबर रस्त्यावर सुद्धा उतरून आंदोलन करायला तयार आहे. महेंद्र हा माझा आवडता पहिलवान आहे त्याचे करियर बरबाद करू नये.
@siddheshwarkhalatkar3510
@siddheshwarkhalatkar3510 2 сағат бұрын
काका पवार ने पण अशा अनेक तालमी वरती अन्याय केलेला आहे
@anantdomale1462
@anantdomale1462 2 сағат бұрын
मॅनेज मुरली 😂😂 the power ऑफ मंत्रिपद
@adityarupnar1620
@adityarupnar1620 Сағат бұрын
आदरणीय काका पवार साहेब तुम्ही पण 2009 ला आमच्या पै चंद्रहार पाटील वर तुम्ही अन्याय केला होता ते पण जरा आठवा
@hrisai
@hrisai Сағат бұрын
हे संदीप बाप्पा बोंडे यांनी सगळा फिक्सिंग केलेली आहे
@Vjv-d1c
@Vjv-d1c 2 сағат бұрын
एकदम बरोबर बोलले महिंद्र...
@vaibhavghodekar6024
@vaibhavghodekar6024 2 сағат бұрын
अरे गोरगरीब जनतेच पोरगं आहे रे आणि किती नम्र 😢
@DilipKamble-e9e
@DilipKamble-e9e 2 сағат бұрын
बरोबर आहे काका पवार
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 21 минут бұрын
मायबापानो...तुम्हाला मुलांना खरा पैलवान घडवायचा असेल तर खालकर तालमीत टाकू नका... गुन्हेगार होईल 💯 टक्के...🙏🏻🙏🏻🙏🏻
@sandipsathe583
@sandipsathe583 2 сағат бұрын
आमाला माहित होत कुस्तीच राजकारण चालु आहे त्यामुळे आम्ही फक्त कट्टर बैलगाडा शर्यत प्रेमीं नाद एकच बैलगाडा शर्यत
@jaigajanantravels8042
@jaigajanantravels8042 Сағат бұрын
अरे शिवीगाड़ करायची वेड का आली कारण २०२५ चा महाराष्ट्र केसरी पहली च नीचत झाला होता भाजपा ने पहिले सेटिंग केली होती काही करा आणि काका पवारयांच्या।तालमितिल पहिलवानाना याना बाहेर काढा
@DipakMahale-z2z
@DipakMahale-z2z 2 сағат бұрын
भाऊ खरच अन्याय आणि तुमच्या सोबत वाईट घढल
@laxmanbhegade5788
@laxmanbhegade5788 Сағат бұрын
अध्यक्ष आणि संघटना बोगस आहे याच्यावर बहिष्कार टाका पैलवानांना न्याय द्या.
@vasantamunge7984
@vasantamunge7984 Сағат бұрын
खुप संयमी पैलवान आहे महेंद्र 605 आमच्या दुष्काळी तालुक्यातील पैलवानांन वर खुप मोठा अन्याय झाला आहे या गोष्टीचा आम्ही जाहिर निषेध करतो..आम्ही मंगळवेढा तालुक्यातील सर्व जनता तुमच्या पाठीशी आहे तुम्ही अन्याय विरोधात लढा पैलवान..😡😡
@cicddevops
@cicddevops 2 сағат бұрын
महेंद्र बाहुबली
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 14 минут бұрын
Mahendra gaikwad khup chan aani khup murlela aahe ❤❤❤
@shrikrupa2101NamoYogi
@shrikrupa2101NamoYogi 2 сағат бұрын
दोघांचे निलंबन मागे घ्या.
@MK-rq7dk
@MK-rq7dk 54 минут бұрын
ज्यात दम आहे त्याने मला इंदिरा नगर मध्ये येऊन भिडा. एकच वाघ आहे. 💪
@rushikeshkhokrale3185
@rushikeshkhokrale3185 Сағат бұрын
TV 9 वाल्यांना आमची विनंती आहे तुम्ही कमेंट वाचा , तुम्ही हे प्रकरण शांत होऊन देऊ नका. नाही तर त्या पैलवानां वरती अन्याय होईल.
@YogeshShinde-gs2xu
@YogeshShinde-gs2xu Сағат бұрын
भाजप वाल्यांनी कुस्ती मध्ये राजकारण आणुन खेळाचा खेळ खंडोबा केलायदोन दोन कुस्तीगीर संघ , परिषद ..
@lakhansayyad8498
@lakhansayyad8498 2 сағат бұрын
काका पवार नं लय राजकारण केलं आहे त्याचं कर्माची फळं आहेत पण पैलवान वर अन्याय झाला नाही पाहिजे सिकंदर वर पण अन्याय केला होता तो गरीब होता त्यानं संयम ठेवला होता आणि दुसर्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाला
@nileshkadam3452
@nileshkadam3452 2 сағат бұрын
मुरली मोहोळ लं पाठवा आता देशासाठी मेडल आणायला जा म्हणव bjp तलीमितला पैलवान बनून बघू किती मेडल आणतो 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
@NitinPatil-iz9lg
@NitinPatil-iz9lg Сағат бұрын
चुकीचा निर्णय देणाऱ्या पंचांची पण मुलाखत घ्या पत्रकार दादा
@rushikeshkhokrale3185
@rushikeshkhokrale3185 Сағат бұрын
ज्यांनी लाठी चार्ज केला व करायला लावला त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी. TV चाईनल वाल्यांनी या चुकीच्या माणसावरती कारवाई करा लवकर. लाठी चार्ज केला या बद्दल काही तरी बोला लवकर.
@prashantdakane2813
@prashantdakane2813 2 сағат бұрын
पवार काका नी कुठे राजकारण केले नाही असे जागा शिल्लक ठेवली नाही
@amarpatil3918
@amarpatil3918 2 сағат бұрын
खरा अन्याय तुझ्यावर झालाय सहमत
@RajuAldar-e5l
@RajuAldar-e5l 31 минут бұрын
👍👍👍
@vilasnarwade7701
@vilasnarwade7701 35 минут бұрын
काय विचारताय..संयम का सुटतो😢
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
खरे विजेते महाराष्ट्र केसरी शिवराज दादा राक्षे पै महाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हे खरे महाराष्ट्र केसरी विजेते आहेत
@MachindraGadekar-n6f
@MachindraGadekar-n6f 2 сағат бұрын
पंचाना काही प्रश्न विचारले गेले पाहिजेत,,कारण ते सुद्धा चुकीचा निर्णय देणारे आहेत.. पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारा, उगाच बाऊ करुं नका मिडिया वाले...
@jayaramjadhav1340
@jayaramjadhav1340 Сағат бұрын
पंचांची चुक आहे हे पूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे पैलवानावर बंदी घातली म्हणजे डबल अन्याय
@omkarkapile9238
@omkarkapile9238 Сағат бұрын
सर्व खेळा मध्ये हिच परस्तीती आहे कृपया मीडियानी त्याकडे सुध्दा लक्ष द्यावे खूप खेळाडूचे मुक्सान होत आहे महाराष्ट्रात खूप होतकरू खेळाडू आहेत पण ह्या अशा खेळातल्या राजकारणा मुळे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले खेळाडू मागे आहेत
@Shahieventsatara
@Shahieventsatara 3 минут бұрын
राजकारण😢
@संगमनेरीतेलपहीलवान
@संगमनेरीतेलपहीलवान 2 сағат бұрын
राजकारणा पाई भारताची वाट लागली
@TanmayShivarkar-h5g
@TanmayShivarkar-h5g 2 сағат бұрын
😢😢
@vikassonawle2428
@vikassonawle2428 2 сағат бұрын
सिकंदर वर पण अन्याय झाला होता. अन्याय करणारे तुम्ही होता. आता अन्याय झाला नाही न्याय झाला आहे.
@nocommentse
@nocommentse 2 сағат бұрын
kadhi kustich maidan bagitla ahes ky
@prashantgholap3192
@prashantgholap3192 2 сағат бұрын
त्यात पहिलवानाचा काय दोष?
@AkshayKumar-fz7nw
@AkshayKumar-fz7nw 2 сағат бұрын
Sikander padlela ugach hepalu nako...social media che pahun
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
​@@AkshayKumar-fz7nw तू नीट बघ अगोदर, काही पण बोलू नका
@vikassonawle2428
@vikassonawle2428 Сағат бұрын
@@AkshayKumar-fz7nw मी कोल्हापूर चा आहे. तु मला सागु नको
@ayushsurve4195
@ayushsurve4195 Сағат бұрын
पंचांची मुलाखत ग्या
@SanjayMitake
@SanjayMitake 2 сағат бұрын
पंचांनी निणंय विचार करून घयला पाहिजे होता गडबड झाली आहे
@devendraraut2071
@devendraraut2071 2 сағат бұрын
Dada screen var purn 30 second dakhavle aahe ta dada tu point ghaila gela hota tyat tula tyani Baher dhaklun point ghetlay
@VinayakWade
@VinayakWade 2 сағат бұрын
अरे महेंद्र तू मॅच सोडून जायला नव्हतं पाहिजे तुला मी एक पॉइंट होता आणि त्याला एक पॉइंट होता
@swapnilpawar5276
@swapnilpawar5276 Сағат бұрын
गरीबाच कोण🙏
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
लबाड काका गप बस तू 😡
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
पंचावर कारवाई केली पाहिजे
@vinayakpawar446
@vinayakpawar446 2 сағат бұрын
अजित पवार कुस्ती संघटनेमध्ये कुस्ती कळ लावून मुडे यांना वाचवतात आरक्षण विषयापासून bjp लांब पळतो
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
कुस्ती मध्ये राजकारण आणु नये
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
पंचांचा निर्णय चुकीचा आहे
@ayushsurve4195
@ayushsurve4195 Сағат бұрын
पंचाची मुलाखत घ्या
@SanjayNikam-v2x
@SanjayNikam-v2x Сағат бұрын
He sagla zhalyanantar💐asa bolay partakar saheb aapan
@akshaysul6378
@akshaysul6378 2 сағат бұрын
तुमच्याच तालमिने खुप जणांवर अन्याय केलाय ते पन सांगा
@pradippatil8381
@pradippatil8381 Сағат бұрын
😮😢😢😢
@vinayakpawar446
@vinayakpawar446 2 сағат бұрын
मराठा बांधव नो बघा काय चाललय या सरकारच.
@Denial891
@Denial891 42 минут бұрын
Mahander gayakwad wo din yaad h jab tumne sikander ke saath anyay kraya thaa sikander maharashtra kesri ban chuka hn but tumne jo boya wo kaata i am happy jo tumhare saath hua😅😅
@rajjagtap6119
@rajjagtap6119 Сағат бұрын
कुस्ती परिषद नाही.. मॅनेज परिषद....
@RavindraShinde-ke3zm
@RavindraShinde-ke3zm 2 сағат бұрын
खेळात राजकारण बाकी काय?
@AmolS-d9d
@AmolS-d9d 14 минут бұрын
मराठा समाजातिल त्रिपाल केशरी होउं डीवायएसपी झाला अस्ता मनून मुरला ने आई झवाडा ने टार्गेट केल शिवराज अन गायकवाड ला
@ankushjaybhaye6463
@ankushjaybhaye6463 2 сағат бұрын
काकासाहेब पवार न शिकदर कस केलो आता कस वाटते 😅
@sagardadagalande1538
@sagardadagalande1538 Сағат бұрын
पक्षप्रवेश
@NavnathBhikule-n7h
@NavnathBhikule-n7h 2 сағат бұрын
कुस्ती सोडून पळून गेला तू कसला पैलवान आहे रे बाबा
@sopanpatil77
@sopanpatil77 Сағат бұрын
मोहोळ पैलवान गाडू आहे वशीला कुस्ती
@rameshtakne105
@rameshtakne105 2 сағат бұрын
वशीला नाही म्हणून बाहेर काढलं
@surajkkr3280
@surajkkr3280 2 сағат бұрын
😂
@नितिनमाने-ह6ग
@नितिनमाने-ह6ग 40 минут бұрын
बहिष्कार कुस्तीवर
@maheshgurav8554
@maheshgurav8554 Сағат бұрын
Dharashiv la hech doghe final la hote
@rupeshdeogade2446
@rupeshdeogade2446 2 сағат бұрын
👍
@Mangesh-x9i
@Mangesh-x9i 3 сағат бұрын
Kusti madhe sodun jane he galat ahe
@ParshuramDeshmukh-n2y
@ParshuramDeshmukh-n2y 2 сағат бұрын
Sandip bhodve la lay maj ahe
@SanjayJadhav-n5o
@SanjayJadhav-n5o Сағат бұрын
Garibachi kahich kimat nahi shksnat pan nahi ani kalat pan nahi
@vinayakpawar446
@vinayakpawar446 2 сағат бұрын
लक्ष दुसरीकडे फिरुवू नका
@mandarfepade277
@mandarfepade277 2 сағат бұрын
राजकारण वाट लावत
@bharatkhemane8351
@bharatkhemane8351 Сағат бұрын
Bjp मुरलीधर मोहोळ जिकले😂
@kailasphuge1322
@kailasphuge1322 Сағат бұрын
आरे तुझा वास्तद आणि तु काही करू शकत नाहीस
@GanpatMengal-p7s
@GanpatMengal-p7s 2 сағат бұрын
संदीप अप्पा आय घाले पंच
@JULIE-k1o
@JULIE-k1o 2 сағат бұрын
Punchalapan three-year banthi
@ajitsawant3196
@ajitsawant3196 21 минут бұрын
पंचा घ्या जरा न्यूज वर
@kushalshirjoshe3756
@kushalshirjoshe3756 Сағат бұрын
Kusti baghne soda ..bogus ahe sarv fix
@Mahesh-o9j1d
@Mahesh-o9j1d 9 минут бұрын
संदीप भोंडवे राजकारणी माणूस आहे त्यामुळं कुस्ती शेत्रात राजकारण चालू झालंय
@RahulShinde-v1x
@RahulShinde-v1x Сағат бұрын
Kasala Aanay
@NavnathBhikule-n7h
@NavnathBhikule-n7h 2 сағат бұрын
काका खूप चाठाळ माणूस आहे
@Mangesh-x9i
@Mangesh-x9i 3 сағат бұрын
Gaikwad galat ahe to harla ahe anay Rakshe var zala ahe he khare ahe
@Shivrajbhosle4000
@Shivrajbhosle4000 Сағат бұрын
हे चुकीचं बोलला महेंद्र.. आख्या महाराष्ट्र् ला तुमची तालीम नाय हरवू शकत बाळा.. महाराष्ट्रात बरंच पैलवान आहे ज्यांनी तुमच्या तालमीला जबर taakr दिली आहे आणी हरवलं पण आहे
@irfanmodi2725
@irfanmodi2725 9 минут бұрын
kustich rajkaran
@prashantbhandare3186
@prashantbhandare3186 Сағат бұрын
Dongachi bandi mage ghya pancha var karvai kara
@SahilRangari-lm9vh
@SahilRangari-lm9vh Сағат бұрын
Sikandar var sudha tumhi asach kela hotat lakshat asudet # belive in karma 😂
@RahulShinde-v1x
@RahulShinde-v1x Сағат бұрын
Saglya pailvananla ek vinanti aahe khelat khel bhaga paise. Bhagu Naka
@AllinOne01123
@AllinOne01123 Сағат бұрын
He Sandip bhondve ni pasie khale hyala kadhun taka
@suryakantdhavale1833
@suryakantdhavale1833 7 минут бұрын
Kusti harhi rajkaran jinkala
@kailasphuge1322
@kailasphuge1322 Сағат бұрын
तु पळून गेला
@RahulShinde-v1x
@RahulShinde-v1x Сағат бұрын
Kaka pawar tu sudhar pahile
@JULIE-k1o
@JULIE-k1o 2 сағат бұрын
Bjp sarkar
@Mangesh-x9i
@Mangesh-x9i 3 сағат бұрын
Rakshe var anay zala ahe he khare ahe panchani galat nirnay zala
@jahirkazil3416
@jahirkazil3416 2 сағат бұрын
Areeee gap
@sagarthomde3023
@sagarthomde3023 Сағат бұрын
Dada aadhi aapke maharatra tale rajkaran sampawa
@akashsalunkhe420
@akashsalunkhe420 Сағат бұрын
पळून गेलेलं बाहुबली
@GanpatMengal-p7s
@GanpatMengal-p7s 2 сағат бұрын
संदीप अप्पा आय घाले पंच
@SamirDamgude
@SamirDamgude Сағат бұрын
पंचांचा निर्णय चुकीचा आहे