सगळ्याच पक्षातील नेत्यांचा नालायकपणा उघड महापुरुषांवर राजकारण, विकास बाजूला,जनता हवालदिल,जनता दारिद्र्यात, नेते तुपाशी जनता उपाशी, त्यामुळे या सर्व नेत्यांना बाजूला सारून इमानदार तरुण तडफदार तरुणांना मतदान करा. तरस महाराष्ट्र वाचेल, जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SamrudhiDeore-h2m2 ай бұрын
फक्त राजकारण करण्या पुरतेच छ.प.शिवाजीमहाराज.पोटातकायआहेतैत्यानाचमाहित
@nishthavant2 ай бұрын
शेतकरांच्या बातम्या कमी होत चालल्यात
@dasharath10292 ай бұрын
शिवरायांचे वंशज कुठ आहेत नुस्त शिवाजी महाराजांच्या नावाने मतदान घेऊन मोकळे होतात
@LaxmanGhodke-k1h2 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ,,हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत,,,त्याचा पुतळा लवकर उभा करा,,हीच अपेक्षा❤🎉🎉🎉🎉🎉
@navanathsonawane3972 ай бұрын
संधीच सोनं कस करायचं यालाच म्हणतात. पुतळ्याचं दुःख कोणालाच नाही.
@subhashpawar52732 ай бұрын
शिवरायांचा पुतळा वाऱ्याने पडला हे कोणी आणि कसे सिद्ध केलं हे जनतेला कळेल का
@RajanRane-uh7qt2 ай бұрын
राणे साहेब मारून टाकीन असं बोललेच नाहीत नीट ऐका आपल्या मनाचं सांगताय टीव्ही 9
@dnyaneshwarshelke54672 ай бұрын
Rajkaran.
@suniljadhav38242 ай бұрын
शरद पवारासह सर्व पक्षीय नेत्यांनी एवढी प्रॉपर्टी कष्ट करून जमवली
@ganeshpawar24972 ай бұрын
नीच मुख्यमंत्री न गृहमंत्री राजीनामे द्या
@suniljadhav38242 ай бұрын
@@ganeshpawar2497 राजीनामे देऊन काय फायदा त्यापेक्षा कडक कारवाई करून अशा संवेदन विषयाला गभीर्याने घेत कारवाई केली जावी राजीनामे घेऊन दुसरे येणारे सुद्धा त्याच लायकीचे सर्व पक्षीय सारख्याच माळेचे मणी
@jbpatil42462 ай бұрын
उध्दव ठाकरे संतापले😅 पण या संतापाला विचारतो कोण😅😅😅😅😅
@jalindarkarpe31272 ай бұрын
ठाकरे फक्त टिकाच करणार
@BhimaKamble-x5y2 ай бұрын
😊
@shrikantchilwant21372 ай бұрын
राजकारण करु नका.यामुळेकोणीही मतदार तुम्हाला मते देणार नाही
@PraveenGade-mz8vf2 ай бұрын
Kasle faltu politicians aahet, Maharajanchya statue var rajkaran kartay.
@Vimalsukre2 ай бұрын
TGT CR .....
@pushpadurgade69382 ай бұрын
अजित पवाराला उचलून आपटा
@ManishThroat2 ай бұрын
शरद पवार महाराष्ट्र राज्य चे बांगलादेश करण्याचे प्रयत्न शरद पवार शिवाजी महाराज बद्दल नेहमीच अपमान केला शरद पवार हे कट्टर मुस्लिम पक्ष नेता आहे
@sourabhmasal78142 ай бұрын
MVA alyas vikas virsun java lagel.....its my view i may be wrong...
@pdravsaheb62122 ай бұрын
Prasthapita sarv Amdadar / Khasdar Bhrast ahet, tyana ghari basava. Putlyavarun fakt Ani fakt Rajkaran, dusre kahi nahi .
@pdravsaheb62122 ай бұрын
M.Jarange pan Rajkarani vatu laglet .
@rakeshpatil43862 ай бұрын
Sharad Pawar ne plan plot kelay
@PrabhakarShinde-jj3tk2 ай бұрын
Ya rajkarni lokancha vit aala
@RavindraUttamraochaudhari2 ай бұрын
Putla padlach kasa karvai kravi
@jalindarkarpe31272 ай бұрын
शरद पवारांना शिवरायचा कळवळा?
@darshannikam74752 ай бұрын
आशे लोक शानपन शिकविता आता कधी बाण कधी पंजा आणी आता कमलाबाई