Special Report : पडळकर आणि गोऱ्हेंमध्ये सभागृहात खडाजंगी...वेळ न देण्यावरून पडळकर - सभापतींमध्ये वाद

  Рет қаралды 427,070

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

#SpecialReport #GopichandPapalkar # Neelamgorhe #Monsoon
www.tv9marathi.com is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Amar Bhingardeve /Producer| Shruti Gosavi /Editor- #TV9D

Пікірлер: 478
@ganeshpanjanjal9152
@ganeshpanjanjal9152 10 ай бұрын
एकमेव असा नेता आहे जो लोकांन च्या समस्या मांडता पाहिला आणि तेला बोली देत नाहीत ❤ गोपीचंद पडळकर साहेब ❤
@ramsolankar828
@ramsolankar828 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब यांचे पूर्णपणे बरोबर आहे
@pravinmahanawar191
@pravinmahanawar191 Жыл бұрын
नीलम गोऱ्हे यांचा जाहीर निषेध.......
@ranjitpatil1095
@ranjitpatil1095 Жыл бұрын
ही गोऱ्हे बई ,कोणाला बोलूच देत नाही....हीलाच पहिला या पदावरून काढून टाका
@somnathborude460
@somnathborude460 Жыл бұрын
पडळकर यांचं पूर्ण म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होत
@navnathwaghmode4177
@navnathwaghmode4177 Жыл бұрын
काय चुकलं पडळकर साहेबांच या बायन सगळ्यांना समान वेळ देयाला हवा होता
@laxmanshelke181
@laxmanshelke181 5 ай бұрын
पडळकर साहेब अत्यंत बरोबर बोलले हे चुकीचं कर्तव्य करणं चांगलं प्रत्येकाला बोलायला संधी द्यायला हवी
@someshwarkundgir7874
@someshwarkundgir7874 Жыл бұрын
ओन्ली गोपिचंद पडळकर साहेब 🔥 💛💛🔥
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 Жыл бұрын
रोखठोक गोपीचंद पडळकर ❤️💗❤️ जनतेचे प्रश्न मांडत होते ते स्वतः ता चे नव्हते चमचा नो
@somnathmote7206
@somnathmote7206 Жыл бұрын
पडळकर साहेब काही चुकीचे बोललेच नव्हते
@milindshriram1443
@milindshriram1443 Жыл бұрын
पडळकर जनतेचे प्रश्न मांडत होते ,त्यामुळे बोलणं थांबवणे पण चुकीचे आहे ,थोडा वेळ जास्त मिळाला असता तर वादच झाला नसता
@akshaypunekar4353
@akshaypunekar4353 Жыл бұрын
Only 007
@bhagwanshinde1572
@bhagwanshinde1572 Жыл бұрын
धनगर आहे तुम्ही nada,abhiman ahe saheb , तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे आम्हाला,जय अहिल्या माते
@badshah1124
@badshah1124 Жыл бұрын
धनगर आहे म्हणून कसे पण वागायचे का?
@abhisheksukhadevpokaleneet2129
@abhisheksukhadevpokaleneet2129 Жыл бұрын
@@badshah1124 विधान परिषद विधानसभा म्हणजे पावसाळी अधिवेशन सगळं बघ आधी चार मनिटाचा विडियो बघून काय होत नाय आधी सगळ बघ नंतर मत मांड
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
तासभर पवार ला शिव्या देऊन म्हणतय, मला मतदार संघाचे प्रश्न मांडूद्या 😂😂 काय गोप्या 😂
@badshah1124
@badshah1124 Жыл бұрын
@@abhisheksukhadevpokaleneet2129 त्या वरच्या comment ला मी उत्तर दिलंय तेवढंच पहा तू
@abhisheksukhadevpokaleneet2129
@abhisheksukhadevpokaleneet2129 Жыл бұрын
@@badshah1124 तूला काय करायचं त्याच
@dharmveernews
@dharmveernews Жыл бұрын
समस्या मांडताना आमदारांना बोलायला वेळ दिला जात नाही परंतु कविता करतांना टाईम पास करताना मात्र वेळ दिला जातोय हाच खरा जाहीर निषेध
@ankushshinde8870
@ankushshinde8870 Жыл бұрын
पडळकर वाईट किंवा उध्धट काहीच बोलत नव्हते की ... 🙄🤔🤭
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 Жыл бұрын
जर धनगर समाजाचे कोणी सभा घरात माणुस जर बोलत होत तर त्यांना वेळ दिला पाहिजे होता कारण हा समाज सरकार बदलु शकतो हे पण सभा ग्रहाने लक्षात ठेवले पाहिजे 😱😱😱😱
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 4 ай бұрын
हिला अजित पवार पैसा देतो, पडळकरा विरूद्ध बोलायला
@nationalchampionbodybuilde3865
@nationalchampionbodybuilde3865 Жыл бұрын
बाई मस्तीत बोलताना दिसत आहे 🙌
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 Жыл бұрын
पडळकर साहेब हे धनगर आहे त्यामुळे कारण हा माणूस खुप कार्यक्षम माणुस आहे त्यामुळे यांच्या पोटात दुखणे आहे
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 Жыл бұрын
धनगर समाजाचे एक सदस्य आक्रमण पणे बोलला तर तेंना कश दाबायचा पर्यन्त होत ते बघा
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 4 ай бұрын
Ho na rao
@Ganeshpatil-yj9so
@Ganeshpatil-yj9so Жыл бұрын
पडळकराचे विषय समजून घेने महत्वाचे होते आणि यामध्ये वेळेचे नियोजन नसल्यामुळे हा वाद झाला दुसया ला दोष देण्या आधि स्वताचे आत्मपरीक्षण करने काळाची गरज
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 Жыл бұрын
बायांचा कारभार निलम गोऱ्हे तुझा निषेध
@ramgavali6886
@ramgavali6886 Жыл бұрын
जनतेच्या प्रती खरी बाधीलकी आसलेल नेत्रत्व पडळकर साहेब
@harshadshinde5683
@harshadshinde5683 Жыл бұрын
सर्व सामान्य लोकांच्या प्रश्न मांडायचे नाही का गोपीचंद पडळकर तुम आगे बढो हम तुम्हाले साथ है
@haribhauvharkate6592
@haribhauvharkate6592 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ साहेब ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@appakolakar5568
@appakolakar5568 Жыл бұрын
पडळकर साहेबांच बरोबर आहे
@user-vp5bv3zq5u
@user-vp5bv3zq5u Жыл бұрын
सभापतींची ही मनमानी कारभार चालू आहे
@dattamote1959
@dattamote1959 Жыл бұрын
दुष्काळी भागातील समस्या मांडण्यासाठी सभागृह आहे समस्या मांडण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे जर प्रश्नच मांडले जाणार नाही तर ते समस्या सुटणार कशा
@vinoddeokate2276
@vinoddeokate2276 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद ❤
@mangalkanthale-ez6wo
@mangalkanthale-ez6wo Жыл бұрын
बरेच आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न न मांडता मुग गिळुन सभागृहात बसतात.त्यांच्यावर आधी कारवाई झाली पाहिजे.त्यांना कायमचे निलंबित केले पाहिजे.
@sanjaylondhe2441
@sanjaylondhe2441 Жыл бұрын
पडळकर साहेबांसारखा आमचा भागात आमदार पाहीजेत जनतेची किती तळमळ दिसून येती
@rp5446
@rp5446 Жыл бұрын
वाघ आहे नादाला लागू नका गोपीचंद पडळकर
@sharanbharamade8046
@sharanbharamade8046 Жыл бұрын
वाघ नाही बाळ मंगळसूत्र चोर आहे
@sameersarangdhar
@sameersarangdhar Жыл бұрын
😂😂😂😂😂
@abhisheksukhadevpokaleneet2129
@abhisheksukhadevpokaleneet2129 Жыл бұрын
@@sameersarangdhar बापाला बघून असच हसतो वाटतं
@sanjaykalnayake3127
@sanjaykalnayake3127 Жыл бұрын
भोकाचा वाघ आहे हा
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Жыл бұрын
​@@sameersarangdhar बाप आहे तुझा तो शेमण्या
@umeshchandrasatpute7667
@umeshchandrasatpute7667 Жыл бұрын
काही आमदार तर नावालाच येतात. काही येऊन झोपा काढतात. काही येऊन मजा मारून जातात.... काही जोक मारतात, टिंगल टवळ्या, कविता करतात... एकमेकांचे ओबाडे काढतात..... पण जनसामान्य, गोरगरिबांचे, वंचितांचे, बहुजनांचे, मध्यमवर्गीय, सामान्य वर्गांचे प्रश्न,mpsc विद्यार्थ्यांचे प्रश्न तळमळीने मांडणारा महाराष्ट्रातील एकमेव आमदार माननीय गोपीचंद पडळकर साहेब.त्यांना हि वेळ दिला जात नाही ... एक उगवतं नेतृत्व.....
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
ह्या खडाजंगीची चौकशी करा कोण चुकले आहे ते प्रसारमाध्यमांसमोर जाहीर करा निर्णय घ्ययला अतिउशीर करू नका.
@user-bs6zk2mj5j
@user-bs6zk2mj5j Жыл бұрын
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब
@yogeshnshindeshinde6571
@yogeshnshindeshinde6571 Жыл бұрын
गोह्रेमाॅडम तुम्ही तुमचे निवेजन टेवा तुम्ही कायही करू शकता पळडकरजी जनता साठी करत आहे पण तुम्ही त्याचा हावाज का बंद करत आहात
@somnathborude460
@somnathborude460 Жыл бұрын
अध्यक्ष ची मनमानी चालू आहे
@dhananjaydeshmukh590
@dhananjaydeshmukh590 Жыл бұрын
वेळेचा अभाव समजू शकतो..पण ज्या प्रकारे सभापती ची बोलायची पद्धत होती ती खुप चुकीची होती... आमदारांच् चुकीचं बोलण अस काहीच नव्हतं
@Rupesh0738
@Rupesh0738 Жыл бұрын
एकच छंद गोपिचंद पडळकर✌
@jaydeepjagtap3955
@jaydeepjagtap3955 Жыл бұрын
Ekach Chand bhuratchand
@Rupesh0738
@Rupesh0738 Жыл бұрын
@@jaydeepjagtap3955 सतरंज्या उ*** 😅😂🤣
@abhisheksukhadevpokaleneet2129
@abhisheksukhadevpokaleneet2129 Жыл бұрын
@@jaydeepjagtap3955 विरोधकांना मिरची झोबलिय वाटतय
@Youtube1A2B3C4D
@Youtube1A2B3C4D Жыл бұрын
कुठं जनतेचे प्रश्न मांडत बसलाय गोप्या..... तू पवार ला शिव्या दे फक्त😂 8 मुद्दे घाल भक्तांच्या गांडित.....तू पवार ला एवढ्या दिवस शिव्या दिल्या तरी भक्त टाळ्या वाजवतात.... जनतेचे लई प्रश्न आहेत त्यापेक्षा पवार वर भुकन सोप्प हाय बघ... तेवढीच शिळी भाकरी मिळती 😂😂
@prakash-hf5ym
@prakash-hf5ym Жыл бұрын
गोरे डोक्याचा स्कुरु ढिला म्हाणाला तुम्ही पण मला तर तुमचाच लय राग आलाय सभापती ने आसे बोलतात का
@dadasahebkharaje2720
@dadasahebkharaje2720 Жыл бұрын
पडळकर साहेब फक्त यासाठीच अभिनंदन
@user-ms7nx2jh6s
@user-ms7nx2jh6s Жыл бұрын
पडळकरांना बोलु द्या
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 Жыл бұрын
जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या आमदारला बोलू दिले जात नाही
@krushnapatilk.p6787
@krushnapatilk.p6787 Жыл бұрын
पडळकर साहेबांचं काही च चुकलं नाही... ॲक्शन ची reaction aali karan सभापती महोदयांनी समान न्याय द्यायला पाहिजे
@nikhilgumbale7893
@nikhilgumbale7893 Жыл бұрын
Gopichand padlkar ❤
@someshwarkundgir7874
@someshwarkundgir7874 Жыл бұрын
जनतेच्या प्रश्ना सभागृहात मांडण्यासाठी वेळ मागत आहेत साहेब
@rajdhangar4637
@rajdhangar4637 Жыл бұрын
सर्वांना समान बोलण्याची संधी दिली पाहिजे...
@sunilmhargude7111
@sunilmhargude7111 Жыл бұрын
पडळकर साहेब जनतेचे प्रश्न मांडत होते, वेळ द्यायला हवा होता. बाकीच्या सारखे व्यक्तिगत टीका टिप्पणी करत नव्हते. सभापती महोदय यांचा जाहीर निषेध.
@dhanajikendre9928
@dhanajikendre9928 Жыл бұрын
गोरे बाई नी , डोक्यात ला स्क्रू ..... बोलायला नको होते , सभापती चुकल्या , सभागृहात बोलायचे नाही तर कोठे... गोरे बाई हुकूमशाही पद्धतीने बोल आहे
@BhausahebShinde-ky3zn
@BhausahebShinde-ky3zn Жыл бұрын
निलम गोऱ्हे चा जाहीर निषेध
@annasomasal6358
@annasomasal6358 Жыл бұрын
दुसरे सदस्य अर्धा तास पाऊण तास बोलताना कोणाचे कान बहिरे आहे पडळकर साहेब हे जनतेचे प्रश्न मांडत होते वैयक्तिक काही नव्हतं
@vilastikudave8387
@vilastikudave8387 Жыл бұрын
सभागृह हे जनतेच्या प्रश्न मांडण्यासाठी असत आणि तिथं लोकप्रतिनिधी ला बोलू दिलं जात नसेल तर ही सभापतीची दादागिरी आहे आणि मान हा खुर्चीला आहे त्यामुळे पिठासीन महोदयांनी पण त्याची गरिमा ठेवावी..
@Vijay-hn7mw
@Vijay-hn7mw Жыл бұрын
बाकीच्यांना एक एक तास आणि पडळकर साहेबांना 2 मिनिट. हा अन्यायच आहे तुमचा स्क्रु ढिला झालाय ही कोणती भाषा वापरली निलम ताईंनी Love you Padalkar saheb ❤❤❤
@samirakhade4392
@samirakhade4392 Жыл бұрын
Tv९ ला पडळकर मुळे trp मिळते हे नक्की आहे 😀😀
@nirgunshendge345
@nirgunshendge345 Жыл бұрын
गोरे सभापती त्यांचे मानसिकता जरा नीट वापरावी
@gorakhparekar6766
@gorakhparekar6766 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर हे नेहमीच चांगले मुद्दे मांडत असतात पण सभापती नीलम गोऱ्हे यांनीही भाषेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे,आणि सर्वांना सारखा वेळ द्यायला पाहिजे.
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 Жыл бұрын
आहो दानवे साहेब ते व्यक्ती ला बोले आहे
@sandipkoradkar5901
@sandipkoradkar5901 Жыл бұрын
King of Maharashtra 007
@namdevralebhat9803
@namdevralebhat9803 11 ай бұрын
समस्त जनतेच्या व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सभागृहात मांडल्याच पाहिजेत. परंतु असा उद्धटपणा व दादागिरी नाही तर सभागृहाची मर्यादा पण राखली पाहिजे कारवाई करा
@technicalknowledge64
@technicalknowledge64 Жыл бұрын
Only gopichand padalkar
@arunjadhav4286
@arunjadhav4286 Жыл бұрын
न्युज चॅनल यांनी पूर्ण व्हिडिओ जनतेला दाखवले पाहिजे... मग जनतेला कळेल. जत तालुका पाणी प्रश्न आहे , तो आज पर्यंत कुणी सोडवला नाही .. कधीतरी सतेची बाजू घ्यावी
@vijaythorat5595
@vijaythorat5595 Жыл бұрын
निलम गोऱ्हे हीच हे वागने चुकीचे आहे
@shrikantshinde6169
@shrikantshinde6169 Жыл бұрын
निलम गोऱ्हे ला स्क्रू लावावा लागंल
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Жыл бұрын
भारतीय जनता पक्षाने दोघांपैकी फक्त एकाचीच बाजू घेतली पाहिजे.
@namdevkhadekar5513
@namdevkhadekar5513 Жыл бұрын
गोपी पीसाळला आहे अजित दादा नी भाजपा फोडल्यामुळे
@devidasmarkand5046
@devidasmarkand5046 Жыл бұрын
नाही नाही पडळकर नाही पिसाळनार ते सर्व सामान्य जनतेचे प्रश्न उपस्थित करत होते तेंना का बोलु दिले नाही बाकीचे रेकॉर्ड तपासणे कोणते सदस्य किती वेळ बोलले यात काय आहे पिसाळलेला हा शब्द चुकीचे आहे कारण पवार कुटुंब हे धनगर समाजाच्या खरे नेतृत्व आहे 👏👏👏👏👏
@GovindKadekar-fh6wr
@GovindKadekar-fh6wr Жыл бұрын
लोकांचे प्रश्न मांडणे हा पीसाळ पणा का आहे . तुमचा भाग कदाचित दुष्काळ ग्रस्त नसेल म्हणून तुम्हाला त्यांनी मांडलेल्या प्रश्नाच गांभीर्य नाही.
@rameshwarganar7497
@rameshwarganar7497 Жыл бұрын
Only one gopichand padalkar saheb ❤💯👑
@baburaosalgar7777
@baburaosalgar7777 Жыл бұрын
ते काय घरच विषय मांडत नव्हते गोऱ्हे बाई.
@Examexpert2
@Examexpert2 Жыл бұрын
Gopichand ❤️❤️❤️
@avinashhake2838
@avinashhake2838 11 ай бұрын
Gopichand Padalkar💯
@arjunchavan7537
@arjunchavan7537 Жыл бұрын
Only gopichand ❤
@sandeepdongar8532
@sandeepdongar8532 Жыл бұрын
सभागृहात सभापती महोदय नंबर ,1
@sandeepkharat1691
@sandeepkharat1691 Жыл бұрын
पडळकर बहुजन समाजाचे आमदार असल्यामुळेच त्याना बोलू दिले जात नाही
@sanjaymasal6591
@sanjaymasal6591 Жыл бұрын
पडळकर🔥
@vasantraodagade2499
@vasantraodagade2499 Жыл бұрын
Nilam gorhe Kai dadagiri karatai asale dhangar samaj khapun ghenar nahi
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 10 ай бұрын
Bahujan neta gopichand padlkar ❤❤
@ranjitthavre5677
@ranjitthavre5677 Жыл бұрын
टीकाटिपणी शेर शायऱ्या टवाळकी टोमणे मारणार मारणाऱ्यांना किती वेळ देतात आणि हे तर जनतेच्या हिताचे प्रश्न होते एक तास दिला तरी कमीच होता असे प्रश्न जे राजकीय घराणेशाहीच्या व्यवस्थेकडून सुटत नाहीत पडळकर साहेबांना महाराष्ट्रातून येतात एक तास दिला असता तरी कमी होता
@jitendrapatil1397
@jitendrapatil1397 Жыл бұрын
मग पहीले ज्या वेयकतीना बोलायला दील ते का दील
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर जी आपले सभागृहातील वर्तन निष्क्रिय आणि कमकुवत आणि दुर्बल दायक आहे
@newrashtriya.partykashinat8371
@newrashtriya.partykashinat8371 5 ай бұрын
गोपीचंद पपडलकर जी की सभी बातें सभापति महोदय जी सुनना चाहिए था
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 Жыл бұрын
काहीही करू शकतो आम्ही म्हणतात सभापती जाहीर निषेध
@siddheshkhatavkar5130
@siddheshkhatavkar5130 Жыл бұрын
Garib gharatla mulga amdar zhala ki sarvana trass hotoch 😓
@pandharisuryavanshi5280
@pandharisuryavanshi5280 Жыл бұрын
एका आमदार ला टार्गेट करणं पण चुकीचं आहे सभापती महोदय
@ganpatibappamorya007
@ganpatibappamorya007 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद ❤❤❤❤
@Hindutvvadi123
@Hindutvvadi123 Жыл бұрын
Tv9 तुमच्या आंगात मस्ती आहे वेवस्तीत बातमी जशीच्या तशी दावा तुमचच सगळं बोलन दाखवताय
@rajumote8286
@rajumote8286 Жыл бұрын
सभापती महोदया,तुम्ही चुकीचे वागलात.
@rajudadas7514
@rajudadas7514 9 ай бұрын
गळा दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अध्यक्ष विषय ऐकुन घेतले पाहिजे वेळ सर्वांसाठी समान दिला पाहिजे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Жыл бұрын
😊😊😊😅😅 सभापती ची अवहेलना का सत्ताधारी पकड सभागृहात असायची याचा अर्थ कोणाचे खेटर कोणाचे पायात :😊😊🙏🙏
@Whitehorse007
@Whitehorse007 Жыл бұрын
007❤
@user-bz4wx8ng1d
@user-bz4wx8ng1d Жыл бұрын
कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@PrishantSolankar
@PrishantSolankar 9 ай бұрын
जनतेसाठी बोलत आहेत जनतेचे प्रश्न उपस्थित करतात त्यांच काही चुकीच नाही आस मला वाटत सभापती महोदय
@birusargar5143
@birusargar5143 26 күн бұрын
बरोबर आहे पडळकर साहेब ❤❤❤
@santoshdeokate5016
@santoshdeokate5016 Жыл бұрын
बघा धनगराच पोरग खपत नाहीत हयाना
@rushirupnar5028
@rushirupnar5028 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब गोरगरीब जनतेची प्रश्न मांडतात
@abhisheksukhadevpokaleneet2129
@abhisheksukhadevpokaleneet2129 Жыл бұрын
Only आमदार गोपीचंद पडळकर साहेब 💪🚨🚨💪
@sopanpatange7071
@sopanpatange7071 Жыл бұрын
मार्शल 😂😂😂मंगलसुत्र आहे हो
@aadi1143
@aadi1143 Жыл бұрын
नीलम गोरे ला काय जास्त झालय..... बाई जरा मापात
@SonyalNS
@SonyalNS Жыл бұрын
10 minit kamkaj jast challetar Kay bigadatnai
@birusargar5143
@birusargar5143 26 күн бұрын
ओन्ली गोपीचंद पडळकर साहेब ❤❤❤❤
@tanajikolekar2852
@tanajikolekar2852 Жыл бұрын
Gopichand khare boltoi....
@ramdaspawar3473
@ramdaspawar3473 Жыл бұрын
काय बेशिस्त वर्तन केले राव
@sahebravkolekar3400
@sahebravkolekar3400 Жыл бұрын
ही बाई संस्कारी माणसाला सोडून गेली अन हिची भाषा बदलली
@vishalthorat3445
@vishalthorat3445 Жыл бұрын
००७❤💪💪
@vilastorawane3477
@vilastorawane3477 Жыл бұрын
पडळकर आता, शिंदे,व अजित दादांचा ह्या सरकार ला पाठिंबा व सत्तेत सहभागी आहेत.हे लक्षात ठेवा,पहिले वागणे आता सोडा.तुम्ही तुमच्या आक्रस्ताळ बोलण्याने शत्रुत्व वाढवून घेतले आहे,तुमची एक्सपायरी संपली असे समजा.
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 32 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 32 МЛН