Ajit Pawar VS Gopichand Padalkar | पडळकर असं काय बोलले ? ज्यावर अजित पवार गट संतप्त झाला

  Рет қаралды 514,637

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 606
@AnkushBorkar-nx3gk
@AnkushBorkar-nx3gk Жыл бұрын
गोपीचंद पडळकर यांचा नाद नाही करायचा आम्ही आहे गोपी सैनिक
@laxmanshinde8570
@laxmanshinde8570 Жыл бұрын
अजीत पवाराच दुर्देव आहे.सत्तेसाठी लाचार झालेली लोक आहेत.
@Ram_shree123
@Ram_shree123 Жыл бұрын
पोटात दुखते का मामा ते दादा आहे
@madhukarpawar9166
@madhukarpawar9166 Жыл бұрын
स्वाभिमान शिल्लक राहिला नाही अजित दादाकडे ,सत्तेसाठी लाचार झाले आहेत ईडी ला भिऊन ते चेहऱ्यावरून लोकांना समजते आहे .एव्हढा डॅशिंग माणूस असा कसा झाला ते फक्त त्यामुळेच. (ईडी)
@laxmanshinde8570
@laxmanshinde8570 Жыл бұрын
अहो तो पडळकर खालच्या स्तरावर जाऊन टिका करतोय.एवढ बोलुनही सत्तेत राहणार्‍याना काय बोलणार.
@dnyandeoshriram9447
@dnyandeoshriram9447 Жыл бұрын
Bajaru😂😂
@vaishalikhangate5443
@vaishalikhangate5443 Жыл бұрын
फडणीस साहेबांचा माणूस आहे,
@chandrakanthadole112
@chandrakanthadole112 Жыл бұрын
अजित दादा आणखी किती लाचारी
@kiranbhagat9262
@kiranbhagat9262 Жыл бұрын
उपमख्यमंत्रीपदाची काय किंमत विधान परिषद सदस्य आपल्या ला काही पण बोलतो विचार करा 😂😂😂😂
@omprakashchafle7721
@omprakashchafle7721 Жыл бұрын
Ajit पवार साहेब आता कसं वाटते, गोड गोड वाटते, घ्या आता शेकून
@pauldcunha521
@pauldcunha521 Жыл бұрын
पडलकर काहीच चूकीचे बोलले नाहीत. फडनिस पण सहमत आहेत.
@jotiramkumbhar798
@jotiramkumbhar798 Жыл бұрын
दम असेल तर सरकारमधूनं बाहेर पडाना
@rajaramtakale2417
@rajaramtakale2417 Жыл бұрын
अजित पवारांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नाही. पडळकर 💯👌.
@jeetghatge4242
@jeetghatge4242 Жыл бұрын
भुंकण्य एवडच काम 😂😂
@ravindradeoramlondhe
@ravindradeoramlondhe Жыл бұрын
आपलया उपमुख्यमंत्री ची एवढी स्तुति एकुन खुप बर वाटल 😂😂
@nationalchampionbodybuilde3865
@nationalchampionbodybuilde3865 Жыл бұрын
आम्ही गोपीचंद पडळकर यांच्यासोबत 007
@appuwaghmare6174
@appuwaghmare6174 Жыл бұрын
देवेंद्र फडवणीस चा हात असल्याशिवाय हा भांडगु ला असे बोलत नाही
@anilsanap6708
@anilsanap6708 Жыл бұрын
✅✅
@ABK9811
@ABK9811 Жыл бұрын
हाड
@ganeshbhagwat18
@ganeshbhagwat18 Жыл бұрын
👍👍
@navam2745
@navam2745 Жыл бұрын
Pn correct bolala..padalkar
@Shivanshkale
@Shivanshkale Жыл бұрын
मिटक्या गप की लका
@Rdhealth234
@Rdhealth234 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर एकदम योग्य आहे.
@nageshwaghmode3764
@nageshwaghmode3764 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर झिंदाबाद 🎉
@nishikantgarad3241
@nishikantgarad3241 Жыл бұрын
मिटकरी पण आजित दादांचा पालीव कु😅😊😊😮😢😮😅
@SaurabhPatil-xd5zc
@SaurabhPatil-xd5zc Жыл бұрын
😂😂😂
@ramdasthote8073
@ramdasthote8073 Жыл бұрын
💯💯✔️✔️
@prathmeshshendage6956
@prathmeshshendage6956 Жыл бұрын
😂😂
@mr.shree_ff7504
@mr.shree_ff7504 Жыл бұрын
पडळकर यांचं अभिनंदन
@yashgophane7262
@yashgophane7262 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर साहेब ❤❤
@VitthalKarhale-e1b
@VitthalKarhale-e1b Жыл бұрын
बरोबर आहे गोपीचंद पडळकर साहेब
@gl2161
@gl2161 Жыл бұрын
मराठा धनगर तेढ निर्माण करण्यासाठी ही सगळी वक्तव्य चालू आहे, याचा बोलावता धनी एकच निच अनाजीपंत फडणवीस
@VitthalKarhale-e1b
@VitthalKarhale-e1b Жыл бұрын
पडळकर साहेब अभिनंदन
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Жыл бұрын
हा मार खाणार वाट पहा लवकरच दिसेल
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
​@@ganpatchaudhary1924 dange hotil mg to kay asa tasa vatla kay
@VishalPatil-os3zl
@VishalPatil-os3zl Жыл бұрын
​@@ganpatchaudhary1924 shivaji maharaj cha apman karu ka mg amhi lavdya😅
@sureshghorpade1409
@sureshghorpade1409 Жыл бұрын
​@@ganpatchaudhary1924 ye na mg kadhi pn kami samajto ka dhangarana ug nay may kadi pn bgut
@ganpatchaudhary1924
@ganpatchaudhary1924 Жыл бұрын
@@sureshghorpade1409 प्रश्न धनगर किवा शिवाजी महाराजाचा नाहीतर आपण काय भाषा वापरतो याचा आहे मान देणारालाच तो मिलतो
@sanskarmalusare3382
@sanskarmalusare3382 Жыл бұрын
कसा घोडा लागणार कुणाला अनजी पंतला कळत
@रमेशनामदेवकचरे
@रमेशनामदेवकचरे Жыл бұрын
पडळकर साहेब बरोबर च बोलले 💐🙏👍
@mahadevdevkar6688
@mahadevdevkar6688 Жыл бұрын
बरोबर पडळकर साहेब
@balasahebsolankar9288
@balasahebsolankar9288 Жыл бұрын
बातमी खरी आहे पडळकर सत्य बोलले
@SGCreation-cu6se
@SGCreation-cu6se Жыл бұрын
गोपीचंद पडळकर बॉस007
@mohandhakane4866
@mohandhakane4866 Жыл бұрын
पडळकर बरोबर बोलतात
@SopanTakale-d3w
@SopanTakale-d3w Жыл бұрын
बहुजन हृदय सम्राट माननीय नामदार आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते अगदी बरोबर आहे.
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Жыл бұрын
ग्रामपंचायत येते का निवडून स्वतःच्या जीवावर😂😂
@SantoshLokhande-r1n
@SantoshLokhande-r1n Жыл бұрын
​@@SQ1RQ2ZQअरे ग्रामपंचायत निवडून येत नाही पण सदस्य सदस्य महाराष्ट्र विधान परिषद
@SantoshLokhande-r1n
@SantoshLokhande-r1n Жыл бұрын
​@@SQ1RQ2ZQग***** दम असेल तर गोपीचंद पडळकर ला हात लावून दाखवा खरी पवाराच्या अवलाद असेल तर
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Жыл бұрын
@@SantoshLokhande-r1n टरबूजचे आंढ चोळून सदस्य बनलाय त्याला काय किंमत, लोकांमधून निवडून ये म्हणा😂
@sunilhumbe6331
@sunilhumbe6331 Жыл бұрын
लोकांमधून. निवडून येऊन भ्रष्टचार करायचे का😂
@Shambadhe04
@Shambadhe04 Жыл бұрын
जनता गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आहे...
@sureshbhosle4667
@sureshbhosle4667 Жыл бұрын
बरोबरच बोलले पडळकर....रोखठोख
@bhaktrah6868
@bhaktrah6868 Жыл бұрын
धनगराला आरक्षण नाही देलेतर भा ज प ला मतदान नाही वशरद पवार यांना नाही
@maneprashant6566
@maneprashant6566 Жыл бұрын
फक्त गोपीशेठ
@mohanaldar2650
@mohanaldar2650 Жыл бұрын
लोकमत वाल्यांनी जास्त पवारांची चाटू गिरी करू नये पडळकर जे बोलले ते एखदम बरोबर बोललेत
@pghadage1467
@pghadage1467 Жыл бұрын
BJP खूपच आदर करतंय अजित पवार यांचा सोबत घेऊन
@malojidarade8782
@malojidarade8782 Жыл бұрын
Bjp sobat gele bjp ne sobat ghetale nahi. Aasach aadar honar
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Жыл бұрын
अजित चा चुलत सासरा डॉ पद्मसिंह धाराशिव मध्ये बिळात लपून बसला आहे,त्याचावर खुनाचा आरोप आहे.
@CMSHELKE
@CMSHELKE Жыл бұрын
तूला माहित आहे अन गावातील शेंबड्या लेकराला पण माहिती आहे या मागे ...फडणवीस साहेब आहेत....उगाच बात का पहाड़ मत बनाओ...
@uaddhavhulgunde3253
@uaddhavhulgunde3253 Жыл бұрын
पडळकरचं काहीच वाकडं होनार नाही/जे वाकडं व्हायचय ते तुम्हचच झालय
@vbz1981
@vbz1981 Жыл бұрын
लय भारी 😅😅😅😅
@Shambadhe04
@Shambadhe04 Жыл бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र राज्य गोपीचंद पडळकर साहेब...
@kishor_d
@kishor_d Жыл бұрын
मितकरी तू वाकडोबा ला का सोडलं रे भाऊ फार गुण गत होता की शरद पवार साहेबांचे 😅😅😅😅
@shantaramorape2960
@shantaramorape2960 Жыл бұрын
आपण भाजपच्या कळपात वाढलेले दिसताय भाषा भाजपला साजेशी आहे.
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 Жыл бұрын
वाकडा जर घुसला तर फाडतो लय लोकांच्या फा ड ल्या मोदी शह सारखा सरळच पुरला तकलिब होत नाहीं मजा येते महागाई बेरोजगारी भ्रष्ट राजकारण्यांची भरती खूप मजा मुकी झ. हा क ना बोंब वा भाई वॉ
@vishalzinje3797
@vishalzinje3797 Жыл бұрын
एकचं छंद गोपीचंद ❤
@ABK9811
@ABK9811 Жыл бұрын
गोपिचंदला‌ हात लावून दाखवा ,आणि परत महाराष्ट्रात फिरून दाखवा
@VikasMisal-zc4lu
@VikasMisal-zc4lu Жыл бұрын
कश्याला दादा लोड घेताय दोघे पण सत्तेत आहेत आणि आपल्यातच भांडण लावतात
@trueworld3604
@trueworld3604 Жыл бұрын
Mangalsutra 😂
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Жыл бұрын
याला महराष्ट्रातील लोक ओळखत पण नाही कोण आहे हा गोप्या....
@keshavshirse3580
@keshavshirse3580 Жыл бұрын
गोपी ल हात लावल्यास काही शट्ट कडणार आहेस
@bhaiyya3089
@bhaiyya3089 Жыл бұрын
​​@@keshavshirse3580होय शेट्टं च काढण्यात येतील.... तुझ्या घरातल्या सगट....
@sanjaysakhare6970
@sanjaysakhare6970 Жыл бұрын
Padalkar sahib ❤❤❤❤
@sachinkamble6876
@sachinkamble6876 Жыл бұрын
टोमणे खावा आत्ता गप्प बसून पर्याय नाही जय वंचित बहुजन बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर साहेब झिंदाबाद पॉवर फुल्ल नेते
@subhashpawar1262
@subhashpawar1262 Жыл бұрын
काकांची साथ सोडली आणि दादाचा दरारा कसा संपला बघा!
@bt-yx9tv
@bt-yx9tv Жыл бұрын
मिठकरीकळलकाकूनाचेजीवावरबोलतातहेकळलतरबर
@vilasPatil-tr7rt
@vilasPatil-tr7rt Жыл бұрын
सत्य वचन
@bhaghawatshitale7234
@bhaghawatshitale7234 Жыл бұрын
खरे बोलले वारे वाघ 🐅
@RahulMahanwar-w9t
@RahulMahanwar-w9t Жыл бұрын
Gopichand padalkar jindabad ❤
@tambebala245
@tambebala245 Жыл бұрын
टिका करण्यापेक्षा काही तरी लोकांचे काम करा फक्त मोठ्या माणसांवर टिका करणं म्हणजे आपलं कर्तृत्व होत नाही लोकमतातुन निवडून येण्याची लायक नाही.
@babasahebchaure5713
@babasahebchaure5713 Жыл бұрын
Shemnya
@yogeshshelke9441
@yogeshshelke9441 Жыл бұрын
​@@babasahebchaure5713l p
@santoshtidke4122
@santoshtidke4122 Жыл бұрын
चूप अस लोकान मधुन निवडून येऊन तिर नाही मारला वेळ तर खराब सुरू झाली आहे म्हणून घर बदलत फिरतोय त्या पेक्षा पडळकर कधी पण योग्य
@tambebala245
@tambebala245 Жыл бұрын
हेच तर संस्कार, काहीच फरक नाही.
@tambebala245
@tambebala245 Жыл бұрын
@@santoshtidke4122 पडळकर साहेब पण बोलले होते भाजपला मतदान करू नका, कदाचित तुम्हाला आठवत नसेल.
@sandiplokhande6299
@sandiplokhande6299 Жыл бұрын
अगदि बरोबर आहे मी मराठा समाज बांधव मराठवाड्यातील जालना 1 शब्द मराठा समाजाविषयी अजित पवार बोलले नाहि ऊपोषण सुरु असतांना लबाड माणुस हा.
@DP-lk8hw
@DP-lk8hw Жыл бұрын
केन्द्रात bjp, स्टेट मध्ये bjp म आरक्षण का भेटत नाही
@trueworld3604
@trueworld3604 Жыл бұрын
Dyaych nasel tyana
@sampatchaudhari4720
@sampatchaudhari4720 Жыл бұрын
Hey ase padalkar sarke faltu BJP madhye ahe hey nynat hone sarke kam ahe
@Vishnukrupa99
@Vishnukrupa99 Жыл бұрын
भेटत आणि मिळत कुठे वापरायचं हे समजायला आरक्षण लागतं का?
@anilavg8940
@anilavg8940 Жыл бұрын
यकचं छंद गोपीचंद❤
@macchindranikam9464
@macchindranikam9464 Жыл бұрын
पडळकरांचे बोलविता धनी हे भाजपाचे च लोक आहेत. मात्र अजित पवारांना भाजपानं त्यांची जागा दाखवली.
@Mayurdhavde-on7hg
@Mayurdhavde-on7hg Жыл бұрын
गोपीचंद पडकराच्या केसाला पन दखा लावन्याचा तमच्या गाडित दम नाहि
@Kp-ui8kh
@Kp-ui8kh Жыл бұрын
गोपीचंद पडळकर ✊✊✊
@subhashdhumal669
@subhashdhumal669 Жыл бұрын
एक नंबर गोपीचंद 🚩
@rajendradange3219
@rajendradange3219 Жыл бұрын
खरं म्हणजे पडळकर यांनी पवार कुटुंब पेक्षा जास्त काम करून दाखवावे, उगीच खालच्या पातळीत टीका करू नये.
@bt-yx9tv
@bt-yx9tv Жыл бұрын
उपमत्रइपददएवउन आपमानकोणकरततेकळतरबर
@chetannikam7283
@chetannikam7283 Жыл бұрын
Ghotale karnyache kaam ka?
@vikasdudhal6975
@vikasdudhal6975 Жыл бұрын
पडळकर साहेबाना मंत्री होऊच देत नाही पवार कुटुंब... मंत्री झाल्यावर त्याच्यापेक्षा जास्त काम करून दाखवणार... हे मात्र नक्किच आहे... काय केल पवार कुटुंबाने महाराष्ट्र साठी आतापर्यंत किती वर्षे सत्तेत होते...
@RavsahebShinde-c4y
@RavsahebShinde-c4y Жыл бұрын
100%,सत्य
@tulshiramlipne2863
@tulshiramlipne2863 Жыл бұрын
अजित दादा राष्ट्रवादी विरोधी पक्ष नेता म्हणून किंमत राहिली असती
@balasahebgadadegadade5397
@balasahebgadadegadade5397 Жыл бұрын
007💪💪
@balajisangle3432
@balajisangle3432 Жыл бұрын
Padalkar स्पस्ट बोलतात. ही चांगली गोस्ट आहे
@manoharmatkar6275
@manoharmatkar6275 Жыл бұрын
!! धनगर आरक्षणात राजकारण आणु नये.मराठा आरक्षणाच्या आगोदरची धनगर एसटी आरक्षणाची मागणी आहे. तेव्हा मराठ्यांच्या आगोदर धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवणे राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे! धनगर(धनगड) ईतर राज्यामध्मे मागससमाज म्हणून गणला जातोय तर महाराष्ट्र राज्य त्यांना त्यांचे न्याय्य हक्कापासुन कां वंचित ठेवत आहे?
@trueworld3604
@trueworld3604 Жыл бұрын
Dhangar lokana already arkhshan ahe na NT CATEGORY madhye
@sureshghorpade1409
@sureshghorpade1409 Жыл бұрын
​@@trueworld3604 st che ahe re bhava pn lagu nahi na te pahije fakt
@Sanjayage1988
@Sanjayage1988 Жыл бұрын
धनगर समाजाला आरक्षण भेटावे पण त्यांनी मराठा आरक्षण ला विरोध करू नये
@sureshghorpade1409
@sureshghorpade1409 Жыл бұрын
@@Sanjayage1988 karat pn nahit bhava marath samajala nakki bhetnar arkshan
@trueworld3604
@trueworld3604 Жыл бұрын
@@sureshghorpade1409 accha ase ahe ve mala vatle tyana NT Madhye ahe arkhshan.
@digambartarde86
@digambartarde86 Жыл бұрын
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब
@omprakashchafle7721
@omprakashchafle7721 Жыл бұрын
ऊठ सुठ बोललं म्हंजे तुमच्या कडे ठयाण्या वाघ होते का भाऊ, आमच्या कडे असे खूप आहेत
@santoshmane3195
@santoshmane3195 Жыл бұрын
अनाजी पंतांचा टॉमी 😂😂😂😂
@Shambadhe04
@Shambadhe04 Жыл бұрын
पडळकर साहेब ग्रेट आहे...
@samdhansawant7891
@samdhansawant7891 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर तुम्ही बरोबर बोललात त्यांची लायकी दाखवल्याबद्दल तुमचे खूप खूप शुभेच्छा
@manoharmatkar6275
@manoharmatkar6275 Жыл бұрын
मेल्या मढ्याच्या चित्तेवर पोळी भाजून घेणारांचीही जगात कमी नाही म्हणायची?
@vikaschavan4309
@vikaschavan4309 Жыл бұрын
Congraulations Padalkar saheb
@yogeshohol3653
@yogeshohol3653 Жыл бұрын
आमल्या गप बस राष्ट्रवादीचे बाजारू विचारवंत नेते साडेतीन जिल्ह्याचे स्वामी अजित पवार बारामतीचे मुख्यमंत्री
@PundlikPuyad
@PundlikPuyad Жыл бұрын
Only padalkar saheb
@DM-rg2xn
@DM-rg2xn Жыл бұрын
Jay Malhar padalkar saheb❤❤
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Жыл бұрын
पडळकर चा बोलवतात धनी देवेंद्र फडणवीस आहे
@ramkhude9197
@ramkhude9197 Жыл бұрын
पडळकर बरोबर घर फोडे लोकांना हेच बोलनारा
@mohanpatil6856
@mohanpatil6856 Жыл бұрын
बीजेपी, शिंदे व Ajit gaddar या तिघांची मजबुरी आहे सहन करावे लागणार
@malojidarade8782
@malojidarade8782 Жыл бұрын
Aadhi tari kuth hota uga lachar mhanayache mhanun.
@dadasahebghoderao9734
@dadasahebghoderao9734 Жыл бұрын
पडळकर साहेब योग्य बोलले
@maheshhinge5352
@maheshhinge5352 Жыл бұрын
Right padalkar saheb only padalkar saheb❤❤
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर च बरोबर आहे
@baliram9139
@baliram9139 Жыл бұрын
G.Right
@rahulkasture2122
@rahulkasture2122 Жыл бұрын
बरोबर उपमा दिलेय. अजित ला.....😅
@mayursargar9437
@mayursargar9437 Жыл бұрын
No1 gopishet🔥✌️
@avinashshinde7076
@avinashshinde7076 Жыл бұрын
देवाची शफत घेऊन, भाजप मध्ये जाणार नाही म्हणणाऱ्या पडळकर ना किती महत्व देता
@surajkare2496
@surajkare2496 Жыл бұрын
Gopichand Padalkar 🙏💥
@ManojKumar-yv3bt
@ManojKumar-yv3bt Жыл бұрын
अजित पवार जर मुख्यमंत्रीपद वर बसले तर त्यान्चा डायलॉग गर्व पिक्चर काशी त्रिवेदी सारखा प्रफुल्ल सोबत " अरे ये प्रफुल्ल हमने कहा था ना तोडेगे जोडेगे लेकिन एक दिन इस कुरसी पर जरूर बैठेगे. " त्या नंतर आपले पडळकर जर त्याना सलाम करणार तर सलमान सारखा बोलणार " मैने तुझे नही इस कुरसी को सलाम किया है" जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@kalyanpatil973
@kalyanpatil973 Жыл бұрын
आ पडळकर तुम्हाला कोणी सांगितले अजितदादा पवार यांना माना म्हणून खरतर अजितदादा गट जर स्वाभिमानी असतील तर सरकार मधून बाहेर पडले पाहिजे
@nitingavade4551
@nitingavade4551 Жыл бұрын
पडळकर सहेंच्या केसाला जर धका लागला तर त्यांचं काय खरं नाय
@babankadam4771
@babankadam4771 Жыл бұрын
पडळकर चा बोलता धनी वेगळे आहे
@abhijeetchalak515
@abhijeetchalak515 Жыл бұрын
पडळकर सदावर्ते आणि नितेश ...हे त्यांच्या आईवडील चे संस्कार दाखवून देतात सतत....त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही
@mohanpednekar7323
@mohanpednekar7323 Жыл бұрын
पडलकर राणे व पिल्लु नागडा बावनकुळे शेलार वाघ ह्याचे गुरू अना जी पंत आहे हे लोकांनी नीट लक्षात ठेऊन महाराष्ट्र वाचवावा
@shivajisuryavanshi1094
@shivajisuryavanshi1094 Жыл бұрын
अजित पवार साहेब... ही तुमची किंमत पण पडळकराने जो शब्द प्रयोग केला त्यामुळे तुमचा अपमान फार मोठा वाटत नाही पण तरीही तुम्ही पवार साहेबांच्या घरातील एक प्रमुख आहात म्हणून आम्हाला खूप वाईट वाटते
@Dineshdanke-r6f
@Dineshdanke-r6f Жыл бұрын
खरं बोलून राहिले आहे 😂😂😂😂😂😂😊
@raddi9915
@raddi9915 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर 007 काहीतरी झालं सरकार जबाबदार
@umeshghumare9342
@umeshghumare9342 Жыл бұрын
अजित पवार यांची पावर भाजपमध्ये व महायुतीमध्ये गेल्यामुळे संपली आहे काही उपयोग नाही पवार नावाचा. 😂😂😂😂😂😂
@sakharammahanvar6231
@sakharammahanvar6231 Жыл бұрын
अजित पवार महायुतीत आले याचं वाईट वाटतं. ही माणसे महायुतीत नको होती .
@shriramvaidyapatil108K
@shriramvaidyapatil108K Жыл бұрын
पडळकर साहेबाला मरायला दम लागतो बेटा
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Жыл бұрын
😂😂🤣
@guru_mh23
@guru_mh23 Жыл бұрын
काय चुकीचं बोलला पडळकर? जो आपल्या काकाचा नाही झाला तो भाजपचा कसा होईल???
@santoshmane3195
@santoshmane3195 Жыл бұрын
जो बिरोबाचा नाही झाला तो समाजाचा होईल का
@omprakashchafle7721
@omprakashchafle7721 Жыл бұрын
अजित पवारांची आता गोची झाली, काहीही बोलले तरी शहण करावं च लागेल
@tanajigaikwad3577
@tanajigaikwad3577 Жыл бұрын
अजित पवारांनी मिटकरीला समर्थक म्हणून जोडलेला आहे. त्यामुळे अजित पवारांची वाट लागलेली आहे.
@KabirSarnaik
@KabirSarnaik Жыл бұрын
ही भाजपनीती आहे. फक्त पक्ष आणि नेते बाद करत फिरायचे. हे ज्यावेळी या महाराष्ट्रातील नेत्यांना समजेल त्यावेळी भाजप मुक्त महाराष्ट्र होईल.
@MunnaNikam-kc9ol
@MunnaNikam-kc9ol Жыл бұрын
हे सर्व देवेंद्र फडवणीस यांची साथ आहे याशिवाय पडळकर एवढी हिंमत करू शकत नाही
@Rdhealth234
@Rdhealth234 Жыл бұрын
एकच छंद गोपीचंद 😂❤
@ambadaswaghamode6456
@ambadaswaghamode6456 Жыл бұрын
Gopichand padalkar च्या केसाला हात लागला तर तिसर mahauddh होईल
@rahuldongare931
@rahuldongare931 Жыл бұрын
खर बोलले...
@nitingire2072
@nitingire2072 Жыл бұрын
Nabar on gopichnd padlakr❤❤❤❤❤❤
@PujaZagade
@PujaZagade Жыл бұрын
पडळकर आता कसं वाटतं
@mangeshpatil4483
@mangeshpatil4483 Жыл бұрын
पडळकर ला त्याच कामासाठी विधानपरिषद दिलेली...ते त्यांचं काम चोख पने बजावतात...
@nitinadamanepatil
@nitinadamanepatil Жыл бұрын
शक्यच नाही.. हा बीजेपी च्या आदेशा नुसार बोलणार... बीजेपी साठी अजित पवार यांची उपयुक्तता संपलीय आता..
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 120 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН