जरांगेच अंदोलन चे फलित 1) मराठा × ओ.बी.सी 2) मराठा × ब्राह्मण 3) मराठा × दलित 4) मराठा × कुणबी 5) मराठा × मराठा एवढा महाराष्ट्र नासवला की माणस पार एकमेकाची जात विचारायला लागले.
@SushilJadhav2414Сағат бұрын
He सर्व नाटक तुतारी साठी चालू आहे, पण कधी पूर्ण नाही होणार कोटा माणूस आहे मने लिस्ट नाही आली म्हणुन माघार घेतली राजरत्न साहेब काय बोलतात ते याला जरा एकावा😂
@gabbar_jan_blossom4834Сағат бұрын
हा... तुतारी फुक्या 🙏🏽
@nandukhadke585837 минут бұрын
भाजपा हरणार हे लिहून घे
@chandrapalpatle122028 минут бұрын
@@nandukhadke5858o sangita wankhele chapal leke dhund Rahi hai jarangya Ko
@Ibpo-r7n19 минут бұрын
Bjp ⛳⛳⛳
@ravindrakshirsagar183417 минут бұрын
Ashe prashn media nahi vicharnar.. Te pan vikale gelele ahet.
@rajkumarwalke4665Сағат бұрын
पाटील तुम्ही मराठयाना फसवल आहे तुमच आता कोणी आयकत नाही
@nitinchaudhari-hr1lvСағат бұрын
Right
@gabbar_jan_blossom4834Сағат бұрын
अजून पण.. मराठे जागा होतं नाय 🙈🙈
@chandrapalpatle122030 минут бұрын
Jarangya o sangita wankhele chapal leke dhund Rahi hai
@sandeepjadhav123027 минут бұрын
@@nitinchaudhari-hr1lvबायकासोबत मुस्लिम नाचवल्यावर हिंदुत्व धोक्यात येत नाही, मुस्लिम सोबत भेटी गाठी घेतल्या की हिंदुत्व धोक्यात येते.. 😂😂
@vivanshjamkar734925 минут бұрын
Aata tumala aami visrlo aani tumi aamch ghat kela Ani aata tu jast bolu nkos
@bhanudasbg951Сағат бұрын
कृपया कुणीही मनोज jarange आता ऐकू नये कारण तो आता मानेज झाला आहे
@rahulkhade8951Сағат бұрын
TV9 मराठी तुम्ही मोकर वेळ वाया घालू नका 😂
@vikasshinde5114Сағат бұрын
Tv9 faltu channel aahe o dada ha sarode tr tithe padunch aahe , hyalaa kon kon bhetaylaa yet te sangat nahi haa
@बकासुर-ह6फСағат бұрын
टीव्ही 9 तुम्हाला दुसरा काही उद्योग नाही का ?
@ajeettandale2169Сағат бұрын
सत्य
@trimbakmote7637Сағат бұрын
दादा कमीत कमी मंगेश सगळ्यांना हावळे साहेबाला तरी पाठिंबा द्या
@nursingexampreparation9 минут бұрын
Are tutaricha malak ahe bhava
@RahulPawar-tw6vwСағат бұрын
आम्हाला फॉर्म भरायला लावले आणि आता तुला समजायला लागलं की एका जातीवर जिंकता येत नाही तुझं सर्व कारस्थान समाजाच्या लक्षात आलं शरद पवार यांनी आपल्या समाजासाठी काहीच नाही केलं आपण त्यांच्यासाठी लढायचं का आता
@gabbar_jan_blossom483420 минут бұрын
@@RahulPawar-tw6vw योग्य बोला सर... बाकी मराठा कधी जागा होणार... 🙏🏽🙏🏽
@Sainathkundkar720551 минут бұрын
आता तुमच्यावर समाजाचा विश्वास राहीला नाही...! आपण आमच्या सहकारी यांची यादीच आली नाही असे म्हणालात पण..... राजरत्न आंबेडकर यांनी प्रेस कॉन्फ्रेंस घेऊन खरं काय ते सविस्तर सांगितलं आहे....!! मंगेश साबळेच खुप उत्तम काम आहे. पण..... आपण त्यांना पाठिंबा न देता उलट त्यांना पाडा असे म्हणालात...... याचवरुन आपण तुतारीचे काम करत आहात...... हे संपूर्ण समाजाच्या लक्षात आले आहे.....!!!
@dilipsanap2022Сағат бұрын
बंद करा हे नाटक
@mahadevdhawale2007Сағат бұрын
याच कोण ऐकत नाही आता रोज एक नवीन स्टेटमेंट देतोय याला गरीब समाजाला नाही तुतारीला मोठ करायच आहे
@Harshad2406Сағат бұрын
बस कर आता तुझी बडबड. ऐवढच होत तर उमेदवार उभे करा..
@gabbar_jan_blossom483425 минут бұрын
@@Harshad2406 दम नाय... पवार चा बारामती मधून फोन आला हा... पळून गेला.. रंगनातून 🤣🤣
@VinodMore-h8yСағат бұрын
मंगेश सबळे ना का पाटीबा दीला नाही
@shivajigadage597Сағат бұрын
मी हिंदु हिंदुत्वालाच मतदान करनार फक्त महायुतीला मी मराठाच आहे . जरांग्या शरद पवार आगलाव्याचाच माणुस आहे .महाभकास आघाडीला आम्ही मराठे लोळवनारच कितीही मोठी नाटक कंपनी टाका.महाभकास वाल्यांना पाणी पाजनारच. जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय
@rahultarle7717Сағат бұрын
तुझ्यावर विश्वास नाही आता Tv9 वेळ वाया घालवु नये😂 पाडुन आरक्षण मिळणार का
@rajaramkushire3596Сағат бұрын
मंगेश साबळे ना का पाठींबा दिला नाही
@obc752358 минут бұрын
याला फक्त मुस्लिम निवडून आणायचे
@maheshbhange185752 минут бұрын
@@obc7523तुम्ही तुमचं बघा मराठ्यांना शिकवू नका
@UmeshSable-z6r50 минут бұрын
हा तुतारी ला मैनेज झाला आहे अस वाटतय मला
@gabbar_jan_blossom483422 минут бұрын
@@rajaramkushire3596 दम कुठं.. बारामती काका नी फोन केला हा पळून गेला... यादी नाय आली असं समाजात खोटं बोलून.. आबेडकर यांनी सगळं बोलें... जागे व्हा नादी लागू नका याच्या... 🙏🏽🙏🏽🙏🏽
@SushilJadhav2414Сағат бұрын
शरद पवार यांची चुकून2024 ला सत्ता आली तर हा जरा..नगे मराठा उपोषण सुरू ठेवणार काय आणि मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधून देणार का याचा शरद पाव..र
@obc752359 минут бұрын
फवार :पाकीट भेटले का? मिथून:होय काका. अजून काय सेवा करू? काका:जरा रूमाल घेऊन या.
@vinodn3258Сағат бұрын
जरांगे जसे म्हणतात की एका जातीमुळे निवडून येणे शक्य नाही तसे एका जातीमुळे कोणी हरू शकत नाही
@bharatmate6660Сағат бұрын
हा जयचंद आहे
@sugrivkhandare778Сағат бұрын
288 निवडून येणार आणि 288 पडणार आणि पडलेले 288 कुणीही असोत जरांगे मन्नार मीच पाडले
@GamingGuru-f5h19 минут бұрын
पाटील मी मराठा आहे... पण आता पहिल्यांदा च महायुती ला मतदान करणार... तुम्ही समाजाच्या नावाखाली पक्ष प्रेम जपताय
@sunitashinde66345 минут бұрын
मी पण मराठा आहे समाजाच्या बुद्धीची कीव येते आपण खरंच बुद्धीजीवी आहोत का की निर्बुद्ध आहोत
@bharatnigude790442 минут бұрын
पाटिल घरी जा आता प्रपंच बघा आज तुमची किंमत o आहे
@Kingmake47456 минут бұрын
समाजाला वेड्यात काढण्याचे काम चालू आहे समाजे आता तरी सावध झाले पाहिजे.
@Measurement_metrology53 минут бұрын
पाटील कॉमेंट वाचा वेळ भेटला की म्हणजे समजेल तुमच्या मागे किती जनता आहे
@Bhushan661Сағат бұрын
पाडून काय करणार तुम्हाला लिहून दिल आहे का मवीआ ने आरक्षण भेटेल अस 🤦🏻
@kakasahebgaikawadСағат бұрын
शरद पवार चे कार्यकर्ते सोडले तर सगळे नाराज आहे पाटील तुमच्यावर ..... .
@valaypise958359 минут бұрын
तुमच्या चेहऱ्यावरचे हाव भाव आता स्पष्ट सांगत आहाते... तुम्ही गरजवंत राहिले नाही.. काहीच साध्य होणार नाही असा ड्रामा केल्याने आता... BJP ला अद्दल घडली असती... पण आता BJP च आली पाहिजे असे वाटत आहे.. असो... शुभेच्छा..
@VishwanathPalwe25 минут бұрын
दादा जरी बिजीपी पाडली तरी केंद्रात पाच वर्ष तेच आहेत मग तुम्हाला ते जेलमधे पाठवू शकता त्यावेळस मराठ बरोबर राहिल का कारण त्या मराठ्यावर लाखो केस आहेत
@ShardZoteСағат бұрын
आरक्षण मिळालं अस्त आपल्या कडे ५० ते ६० आमदार असते तर कारण जो आरक्षण देइल त्याला पाठींबा नाहीं जमल तर समाज बोकांडी वर बसेल या भितीनं तुम्हीं माघार घेतली आहे
@RajPatil73346 минут бұрын
मा.शारद पवारसाहेब.., ४ वेळा,, मु. मंत्रि झाले,, त्यांनी दिल नाही.. .........पण...मा, जरांगे साहेब,, फक्त मा, फडणवीस साहेबांला ला,,,टार्गेट करत असल्यचे दिसुन येते,,, आरक्षण शब्द वापरून फक्त सत्ता बदलायची फक्त हेच धोरण दिसून येते....
@indiantease741455 минут бұрын
आता फक्त महायुतीला मतदान ......😂😂😂😂पाटलाने सांगितलंय
@mahadevdhawale2007Сағат бұрын
हा बोलतोय एका जातीवर जिंकून येत नाही मग एका जातीवर पाडू पण शकत नाही हे याच्या लक्षात येत नाही वाटत उगाच आपल बोलबच्चन देतय
@rsptl124422 минут бұрын
राहू द्यात...आता अजुन लोकांना किती वेड्यात काढणार.. नव्वद जागा निव्वळ मराठ्याच्या जीवावर आणणार मनलात..आणी आता सांगता एका समाजावर निवडणूक लढविणार लडता येत नाही...
@pralhadpradhan3588Сағат бұрын
मंगेश साबळेल पाठिंबा द्यायला पाहिजे होता
@Om-qy9mrСағат бұрын
महायुतीने १० टक्के आरक्षण दिलय तरी तुम्ही महायुती वरच टिका का करता?🙏
@prediction_100858 минут бұрын
जरांगे साहेब तुम्हाला हे माहिती आहे का महाराष्ट्र मध्ये कोणत्या कोणत्या जातीला आरक्षण आहे ते आधी संपूर्ण माहिती किंवा अभ्यास करून घ्या नंतर चॅनेलवर बोला तेवढा 1994 पासून शरद पवार ने आरक्षण दिले नाही मराठा समाजाला त्यावर काहीतरी बोला उठ सूट च्या फडणवीस वर बोलता हे चुकीच आहे तुमचं 🙏
@dattatrykumbhar239041 минут бұрын
शरद पवार गट सोडून फडणवीस गट सपडा सूप करा तुमचं एकदिवस हा मराठा समज च एक दिवस चप्पल ने स्वागत करणार हे मात्र खरय समजणं तुम्हाला ओळखले
@amolshimpi46 минут бұрын
जरांगे साहेब आम्ही मराठे महायुतीला मतदान करणार खूप फसवलं तुम्ही आम्हाला यादी आलेली नाही ते आलं नाही आता आम्ही आमच्या नुकसान होऊ देणार नाही
@calypso_22Сағат бұрын
' लाचार मीडिया ' इथं लागू होत नाही वाटत, फक्त मोदींच्या बाबतींत होत असेल 😅
@ShankarMakhare-yu5pe56 минут бұрын
जरांगे पाटील तुम्ही सारख्या भुमिका बदलतात एखाद्या मुद्यावर ठाम रहायला पाहिजे. नाही तर तुमची परीस्थिती अण्णांसारखी स्थिती होऊ शकते. (एक मराठा कोटी मराठा)
@RajPatil73349 минут бұрын
हा....पत्रकार आंतरवली मध्ये परमानंट आहे,,, एकदा हिन्दीत मुलाखत घ्या,,,
@udaydeshpande54337 минут бұрын
0:28 हा अडाणी समाजाचा मालक नाही
@amolkulkarni823650 минут бұрын
कोणाला पडायचं हे सांगायची पण हिम्मत नाही...😂😂😂😂😂
@mangeshkhairnar566920 минут бұрын
हे फक्त भा ज पा व खरे ओ बी सी उमेदवार यांना पाडुन आरक्षण भेटणार आहेत जरांगेला 😂😂😂
@ShatanandMargal30 минут бұрын
येणारा इलेक्शनला लोक समजून जातील पाटील साहेब आपण काय करतात ते
@anjalipawar828355 минут бұрын
किती दिवस चालणार हे भाषण
@musalebadrinath145827 минут бұрын
गरीब मराठ्यांचा विश्वासघात केला आहे पाटलांनी 😢
@narayanmore173754 минут бұрын
याच्यात दम असता तर उमेदवार उभे केले असते
@RajPatil73352 минут бұрын
हा पत्रकार आंतरवालीमध्येच जेवतो,, तिथेच संडास करतो,, तिथेच झोपतो अन् नित्यनेमाने ३ वेळा मा, जरांगे पाटीलची मुलाखत घ्यायची,, मस्त उद्योग,,,
@shubhamshinde42230 минут бұрын
😂😂
@Chandulal-f5v25 минут бұрын
😅😅😅😅😅@@shubhamshinde422
@vinodadhav6171Сағат бұрын
अरे बाबा पडणार कुणाला हे सांगा . तुम्ही सरळ सरळ सांगा .की मवीआ जिकुन द्यायचे आहे असे सांगा .
@santoshgadgileСағат бұрын
पत्रकारांनी त्यांची पाठराखन करन सोडा
@baazigarbaazigar809831 минут бұрын
ज्या दिवशी पासून उमेदवार मागे घेतली त्या दिवशीपासून नुसता हसत आहे काय गोष्ट असेल त्याला पण कळले लोक आता शिव्या घालत आहे ते म्हणून हसून जिरवण्याचा प्रयत्न करत आहे
@avadhutmane9506Сағат бұрын
😂😂😂tujhi game samjli atta samaj la..tula arksh chi ky ghen den nhi fkt tutari la anychy
@ganeshkalekar8888Сағат бұрын
गरीबाची व्याख्या काय आहे गरिबाच्या अंगात सफेद कपडे एकही डाग नाही त्याच्यावर काय करणार बाबा
@SwapnilAher-w8j48 минут бұрын
म्हणतात पाटील तुम्ही कोण्ही नाराज नाही एकदा बघा नीट सर्वांना अशा होती पाटील काही करून उमेदवार देतील आणि मराठा समजासाठी कायतरी आज पर्यंत जे घडले नाही ते घडून आणतील पण उलट या विपरित तुम्ही निर्णय घेतलेत ...आणि शेवट जी अशा तुम्ही लावली होती ती सुध्दा संपताना दिसते🥺🥺😭 मझ काही चुकले तर माफी मी पण तुम्हाला मानणारा एक होतो पण आता मन नाराज झाले
@2671323 минут бұрын
कोणा कोणाला पाडला हे सांगा अनी कोणाला पाडणार हे सांगा
@mysatpudanews909057 минут бұрын
तुमच्या मुळेच 29 पडले हा भ्रम आहे तुमच्या
@awariacademy5750Сағат бұрын
10% हे कुणाला दिले😅
@WdfgccgjvhbnbccСағат бұрын
द्वेशबुद्धीने जे कराल त्याने समाजाचे भले होणार नसते साहेब☕☕
@ganeshkalekar8888Сағат бұрын
तुमच्या आंदोलनामुळे लोकांना खूप फायदा झाला मी राजगुरुनगर मधला आहे फायदा झाला तुमच्यामुळे आम्हाला असं वाटतंय पुतळा बनवून घ्यावा
@anandakumbhar1942Сағат бұрын
Dusra Active Raut.,...
@parmishwarchawan182418 минут бұрын
खुप दिवस तुझ्या सोबत होतो बस झाल बापु आम्हाला कळतय कोणाला पाडायचय कोणाला आणायचय ते
@dipakkekan5930Сағат бұрын
Plz support mangesh sable
@Mrscreal999Сағат бұрын
काय करणार पाडून.
@gabbar_jan_blossom4834Сағат бұрын
तुतारी ला मदत... सरळ सरळ 🙏🏽
@rameshwajge7145Сағат бұрын
बस गप वजा तुतारी मराठा समाजाची फसणुक करू नका
@prabhakarmahajan922555 минут бұрын
मंगेश सांगळे तयार होता,त्याला पाठिंबा का दिला नाही
@ankushkadam760820 минут бұрын
आता उपोषणाचे नखरे करू नको 😂
@Boss-dd6rs58 минут бұрын
मनोजुद्दीन शरदूद्दिन खान💯
@awariacademy5750Сағат бұрын
दिशाभूल...करणे हेच यांचे उद्देश..पवारांचा बोलका बाहुला..
@sanjayjadhav85718 минут бұрын
आरे बंद करा याच पुरान
@santoshwaghmare4078Сағат бұрын
तुतारीसम्राट रनछोडदास मनोज जरांगे 😂😂
@ArunKagbatteСағат бұрын
पण निवडून आणणार ते प्रस्थापित लोकांनाच, गोर गरीब लेकराचे तर फॉर्म मागे घेतले, मग काही म्हणु नका, फक्त भाजप विरोध आहे mhna
@nileshanpat701231 минут бұрын
नाईन्टी मारली की सकाळी एक संध्याकाळी एक बोलतो हा
@awariacademy5750Сағат бұрын
वसुली आघाडी देणार का..आरक्षण.😅
@amolpatil72303 минут бұрын
मी मराठा आहे पण जरागे पाटील शरद पवार माणूस आहे तुमचा मुळे महाविकसं आघाडी लां पाठिंबा देत आहे मी BJP la मतदान करणार
@awariacademy5750Сағат бұрын
शेर हो गया ढेर..😅
@KiranWagh-yt3tpСағат бұрын
आता तरी गप तू तुझ्या मालकाच्या जागा निवडून आणायच्या काय
@BalasahebKamabale57 минут бұрын
वंचित बहुजन आघाडी लाच विजय
@SmaratBharat26 минут бұрын
मला ना खरच जरांगे पाटलाची किव येतेय . काय पण बोलाय लागल्यात . म्हणजे जोकर सारखं वाटाय लागलेत .
@Yx5dyvuvСағат бұрын
Manage दादा जरांगे😂😂
@navnathraykar216Сағат бұрын
Shet kadh
@pawarm22028 минут бұрын
मराठी बातम्या टि व्हि चॅनेल सात एकतर्फी महाविकास आघाडी चा प्रचार करत आहेत सरकार ने चांगले काम करून ही सरकार विरोधात बातम्या दिल्या जात आहेत
@sachinshinde692252 минут бұрын
पोपट 😂😂
@balkarushangharat1517Сағат бұрын
रियल परिस्थिती 23 तारखे नंतर समजेल
@VijayKasture-bj7or22 минут бұрын
आरक्षण जर देता आल असत तर मुख्यमंत्र्यांनी दिल नसत का?त्यांना काय सत्ता नको का?
@पदमाकरम्हस्के39 минут бұрын
एक मराठा कोटि मराठा मनोज दादा सदैव तुमच्या सोबत
@pankajkale4065Сағат бұрын
Jarange ha sharad cha pracharak aahe karn tyani mangesh sable la virodh kela mag ha suport karto konala karan bjp la padayachi bata karto mag mahavikas aaghadi la aanyach ka
@dilippatil241639 минут бұрын
डीएनए चेक करवून घे
@VishnuVaidya-nw9ef10 минут бұрын
Right bhau
@pawarm22031 минут бұрын
Tv9मराठी बातम्या टि व्हि चॅनेल जरागे च्या बातम्या खूप देताय सर्व यंत्रणा तिथंच ठेवली आहे काय एक नंबर काम करताय राव जनतेला सर्व काही कळते आहे
@pravinpatil97810 минут бұрын
किमान तीन महिने अगोदर पासून उमेदवार द्यायची तयारी करायला हवी होती. वादळ उठवायची शेवटची संधी घालवली. समाज माफ नाही करणार तुम्हाला जारांगे.😢
@daulatnande61567 минут бұрын
महाराष्ट्र हा विकासापासून १० वर्षे पाठीमागे नेणारा आहे
@dipakpatil9718Сағат бұрын
Brr Tu Sang Akda Ki Tula Mutari La Ka Nivdun Aanaych
@rahulkalel9913Сағат бұрын
Aata kay honar nahi kon vichrt pan naji
@yashodipchavan60982 минут бұрын
मी मराठा आहे आणि मी एकनाथ शिंदे साहेबांच्या महायुतीलाच मत देण्यासाठी करण काँग्रेस - रास्त्रवादी ने मराठा समाजाठी कहीही केले नाही.