Tap to unmute

Gunartna Sadavarte | हवालदारासारखं काम करणाऱ्या धसांनी तपासातून बाजूला व्हावं, सदावर्तेंचा निशाणा

  Рет қаралды 199,938

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 1 500
@Xavierfromindia
@Xavierfromindia 5 күн бұрын
परभणी प्रकरणात ह्यानं एक शब्द पण काढला नाही, भिमसैनिकांनी ह्याला योग्य जागा दाखवावी
@nitinsuryavanshi3840
@nitinsuryavanshi3840 5 күн бұрын
याला पण पाकीट मिळालं वाटत
@sunilkale7907
@sunilkale7907 5 күн бұрын
पाकीटबाज आहे टरबूज चा पाळलेला टॉमी
@Avinash35859
@Avinash35859 4 күн бұрын
बरोबर
@sunildarkunde3469
@sunildarkunde3469 4 күн бұрын
💯 खर आहे भावांनो
@umeshkolte5246
@umeshkolte5246 4 күн бұрын
खर आहे
@devidaschavan7953
@devidaschavan7953 4 күн бұрын
आण्णा ❤ संपूर्ण महाराष्ट्र सुरेश आण्णा सोबत आहे.. हक्काचा माणूस कामाचा माणूस... आण्णा... 🔥✌
@karanshinde7228
@karanshinde7228 5 күн бұрын
ते हवालदार नसून ते लोकप्रतिनिधी आहेत. लोकांनी निवडून दिलेले. आणि तु पोस्टमन सारखं कोणाच पत्र माध्यमान समोर वाचतं जाऊ नकोस.
@swapnilgangan4868
@swapnilgangan4868 4 күн бұрын
😃😃😃
@samirchavan1837
@samirchavan1837 4 күн бұрын
Za2 manus ha yala ky value deta tv9 wale😂😂
@PrabhakarYadav-c5u
@PrabhakarYadav-c5u 3 күн бұрын
परफेक्ट शिंदे बंधु... 🌹
@Shinde661
@Shinde661 4 күн бұрын
हयाची पण चौकशी ची मागणी करावी सर्व जणतेनी हा पण संतोष देशमुख च्या विरोधात बोलतोय
@amolnalawade1815
@amolnalawade1815 5 күн бұрын
ha चुकून जन्माला आलंय माणसाच्या 😅😅
@kidsbabyjony
@kidsbabyjony 5 күн бұрын
कोण म्हणतयं ते माणसाच्या जन्माला आलय म्हणून हे तर गाढवाची पैदास आहे. 😂😂😂
@AshokChavan-s9n
@AshokChavan-s9n 4 күн бұрын
अरे हा स्वतःला वकील बोलतो सारखं संविधान संविधान करतो आणि आरोपीचे बाजू घेऊन बोलतो कसला वकील आहे😅
@akashpatil5813
@akashpatil5813 5 күн бұрын
ह्यालाच करा वाल्याचा वकील.. 😅
@marathavadatadka1778
@marathavadatadka1778 4 күн бұрын
याची वकिली ची सनद रद्द झालेली आहे
@VijayPatil-f2s
@VijayPatil-f2s 4 күн бұрын
हो नक्कीच सदावर्ते वकील कराडाना बाहेर काढतील
@sadashividhate8055
@sadashividhate8055 4 күн бұрын
​@@VijayPatil-f2stula लयच काळजी
@nitinpatil1452
@nitinpatil1452 4 күн бұрын
मान हलवणारी म्हैस दिसत नाही आज कुठे गेली
@rohits1442
@rohits1442 4 күн бұрын
आज काळा हाल्या आलाय, मान हलवायला
@avinashpunwatkar2312
@avinashpunwatkar2312 3 күн бұрын
😂😂😂
@vikasghadge8998
@vikasghadge8998 5 күн бұрын
TV9 ची चूक आहे अशा फडतूस माणसाची मुलाखतच कशी घेतात.
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 5 күн бұрын
मग काय बेवड्याचा जरागे दाखवला पाहिजे काय
@thezzzaaafff
@thezzzaaafff 5 күн бұрын
​@@Parmeshwarbd08 tu bagh re. Tuze 3 baap aahet. Hake, Walya and Sadya. 😂😂😂
@omgaikwad4486
@omgaikwad4486 5 күн бұрын
Tuzy bapala dakhavtil kay bevdy​@@Parmeshwarbd08
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ 5 күн бұрын
TV 9 मराठीला माझे काही प्रश्न आहेत...या माणसाचा आणि या प्रकरणाचा काय संबंध आहे? तुम्ही नेहमी याची प्रतिक्रिया का घेतात? याच समाजासाठी योगदान काय आहे जे तुमचे पत्रकार रोज माईक घेऊन याच्या पुढे उभे राहतात? हा तुमच्या आईचा नवरा आहे का?
@amitpande2920
@amitpande2920 4 күн бұрын
सगळ्याच्या मायला घोडा लावतोय ​@@Parmeshwarbd08
@PoonamBansode-g7f
@PoonamBansode-g7f 4 күн бұрын
सदावर्ते साहेब आपण तर सत्ताधारी पक्षाचे चपराशी असल्या वागताय त्याचे काय?
@pravinjadhav507
@pravinjadhav507 5 күн бұрын
तू या धरती वरती असणे आम्हाला अपेक्षित नाही 😂😂😂
@Vishal_Global_Gyan
@Vishal_Global_Gyan 4 күн бұрын
Ok... आदरणीय यमराज ह्यांना लगेच ह्या पुरुषास घेऊन जाण्याची विनंती करतो 😂😂
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
स्वर्गीय संतोष देशमुख आणि त्यांच्या 30-35 सहकाऱ्यांनी आरोपींना काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर स्वर्गीय संतोष देशमुख यांची दुःखद घटना झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणात मकोका का लावला नाही?
@दत्तासंदिपानखटके-च6ह
@दत्तासंदिपानखटके-च6ह 5 күн бұрын
सदावर्ते परभणीच्या विषय बोल ना तू संतोष देशमुख मातंग समाजाला वाचण्यासाठी गेला होता
@vijaymeshram6267
@vijaymeshram6267 4 күн бұрын
Right
@प्रशांतदेशमुख-श5च
@प्रशांतदेशमुख-श5च 4 күн бұрын
कोणता मातंग
@annasahebmithe8081
@annasahebmithe8081 4 күн бұрын
जर मुंडेचे वाल्याचे संबंध असतील तर, मुंडेंना पण राजीनामा द्यायला पाहिजे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे
@Amol36101
@Amol36101 5 күн бұрын
बांगो बांगो बांगो😅😅
@ashokshindeofficial
@ashokshindeofficial 5 күн бұрын
😂😂
@adheera0213
@adheera0213 5 күн бұрын
Tuzya maivar udtay bgh😂😂
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 5 күн бұрын
​@ash😂😂😂😂😂okshindeofficial
@maltruent4137
@maltruent4137 5 күн бұрын
😂😂😂
@BankatPachbail
@BankatPachbail 4 күн бұрын
😂😂😂
@Life87678
@Life87678 4 күн бұрын
गुणरत्न हे नाव कोणी ठेवलं यांना पण दोषी ठरवा.
@manoharpatil9615
@manoharpatil9615 4 күн бұрын
एस टी कर्मचाऱ्यांना या महाभागामुळे न्याय मिळाला नाही
@sunilkudalkar9467
@sunilkudalkar9467 4 күн бұрын
Chor aaahe paid manus aahe ha bhamtya
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
आरोपींच्या 30-35 मारेकऱ्यांना मोक्का का लावला जात नाही? स्वर्गीय संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांवर कारवाई झालीच पाहिजे. भलेही ते आरोपी असोत वा नसोत.
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 4 күн бұрын
पोटात लई दुखतय वाटतं संतोष अण्णा अमर रहे
@sanjayba322
@sanjayba322 4 күн бұрын
अरेरे फार वाईट विचार
@nareshbhoite2415
@nareshbhoite2415 4 күн бұрын
पोलीस शिपायची भूमिका धस ह्यांनी घेतली म्हणूनच आज देशमुख ह्यांना न्याय मिळण्याची अशा जागी झाली आहे
@user-fb2dq4us1h
@user-fb2dq4us1h 5 күн бұрын
याला भिमसैनिकांनो पाहा...
@archanakhillare-hg9pr
@archanakhillare-hg9pr 5 күн бұрын
मुळातच हा भीमसैनिक तर मुळातच नाहीये याच्या डोक्याच्या आत काळी टोपिवल्याचे विचार आहेत
@ganeshvarade9850
@ganeshvarade9850 4 күн бұрын
भीमसैैनिकांनीच का
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 4 күн бұрын
तुमच्यात दम नाही का
@vinsn7
@vinsn7 4 күн бұрын
​@@ganeshvarade9850 कारण दुसर्‍याने पाहिल्यावर तो Atrocity टाकू शकतो.
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 күн бұрын
Gpl kara
@jalindar8699
@jalindar8699 4 күн бұрын
सदावर्ते साहेब जे बोलले ते खरंच बोलले
@gspatilpatil5288
@gspatilpatil5288 4 күн бұрын
पंकज धनंजय मुंडे अजीत पवार हे मंत्री कराड च्या मागे आहोत म्हणुन सोणवने व धस हे न्यायाच्या सोबत आहेत ....
@ganeshshejul5563
@ganeshshejul5563 4 күн бұрын
परभणी बदल बोला जय शिवराय जय भीम जय संविधान
@दत्तासंदिपानखटके-च6ह
@दत्तासंदिपानखटके-च6ह 5 күн бұрын
मुद्द्याचं बोला सदावर्ते
@SwamiSamarthi
@SwamiSamarthi 5 күн бұрын
तोच मुद्दा आहे समजुन घ्या
@AredfLoujb
@AredfLoujb 4 күн бұрын
Brobar ▶️
@sandipmore-pp7do
@sandipmore-pp7do 4 күн бұрын
😂😂😂 अरे बाबा सातत्याने पाठपुरावा कसा करावा हे धस यांच्या पाठपुराव्यामुळे लक्षात आहे
@sanjitmuluk9305
@sanjitmuluk9305 5 күн бұрын
आज भाष्या लगेच चेंज झाली 😢
@laxmanshinde5311
@laxmanshinde5311 4 күн бұрын
हमेशा सारख बोंबलत नाही, कारण मोका लागण्याची भिंती नक्कीच वाटत आहे 😅😅😅
@amol1907
@amol1907 5 күн бұрын
याची बाईट नका दाखवत जाऊ टाईम पास नुसता
@dilipshinde5771
@dilipshinde5771 4 күн бұрын
या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आज पर्यंत या काण्याने एकदाही म्हटलं नाही की संतोष देशमुखां सोबत वाईट झालय. यावरून सिद्ध होतंय की हा मराठा समाजाच्या नेहमी विरोधातच असतो.
@narayanshelke7183
@narayanshelke7183 5 күн бұрын
मायघाले संतोष देशमुख याचा खुन झालं आहे
@Sp71407
@Sp71407 4 күн бұрын
ह्याची चौकशी करणे गरजेचे आहे कारण हा सुपारी कोणाची घेऊन बोलतोय😊
@janardansawant2261
@janardansawant2261 5 күн бұрын
अरे वा....काय बोलतोय....एका खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला कराडसाहेब म्हणतोय...
@SantoshPawar-iw7hz
@SantoshPawar-iw7hz 3 күн бұрын
पत्रकार भाऊ कधीतरी सामान्य माणसाला पण विचारांना राव माणसाला विचारले तर आम्हाला कळेल
@PawarJagannath-t3y
@PawarJagannath-t3y 5 күн бұрын
किती सुपारी घेतली सांग
@maulimisal9578
@maulimisal9578 5 күн бұрын
तुझ्यायल झवाला सुपारी घेतली वाटली
@titeekshaaswale9980
@titeekshaaswale9980 4 күн бұрын
हवालदार तू आहेस नीच माणसं ,हलकट हा न्यायाच्या विरोधात काम करतो त्याला श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सगळ्यांनी मिळून कुटा चपलेने त्याला. त्याचा माज उतरवा. चांगले काम करणारे माणसं त्याच्या डोळ्यात खुप्तात, त्याला श्रद्धांजली अर्पण केली च पाहिजे.
@yogeshkale62
@yogeshkale62 3 күн бұрын
त्याचा मागची बाई कुठं गेली मान हलवाणारी
@KaranGangrde
@KaranGangrde 5 күн бұрын
अरे याला आवरा बिग बॉस नहीं म्हणा सध्या चालू याच्या गेम करा कसं काढलं रे तुला सद्या 😅😅
@saurabhthorat8117
@saurabhthorat8117 3 күн бұрын
गॉगल काढून बोल......😂... कुठ बघतो पाहुदे 😢
@Uytfjfx
@Uytfjfx 5 күн бұрын
याला पण सह आरोपी करा गुन्हागार ला अप्रत्यक्ष मदत करत आहे
@pralhadsuryawanshii
@pralhadsuryawanshii 4 күн бұрын
न्यायासाठी लढणारा धस आण्णा सलाम तुमच्या कार्याला
@sunilwalke4368
@sunilwalke4368 5 күн бұрын
याचा एसटी कामगारांचे पैसे कसे खातो हा व्हिडिओ सोशल मीडियावर पुराव्यासहित आलेला आहे .
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
नवीन SIT चे सदस्य सुरेश धस यांनी नियुक्त केलेले आहेत. सुरेश धस हे महाराष्ट्र सरकार चालवत आहेत.
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 5 күн бұрын
अरे हा भागात गाढव पाळणारा माणूस गाढवच असणार ना
@bhagwanchoudhar2576
@bhagwanchoudhar2576 4 күн бұрын
बरोबर सदावर्ते साहेब
@Badshahman0571
@Badshahman0571 4 күн бұрын
😂😂😂😂😂😂😊
@vikaschavan435
@vikaschavan435 5 күн бұрын
अबे तू बाजूला सरक sadavrte 😂
@DeokarAgro
@DeokarAgro 4 күн бұрын
या माणसाला मीडिया एवढं महत्त्व का देते? भांडणे लावायचा कमी करावं मीडिया ने. चांगल्या गोष्टी उचलावा..
@vilassurushe
@vilassurushe 5 күн бұрын
हा चष्मा पेक्षा पहिला चष्मा छान दिसत होता त्या मधून जो डोळा दिसायचा
@Poonam-y7u
@Poonam-y7u 4 күн бұрын
😂😂
@AnilDhadas
@AnilDhadas 4 күн бұрын
धन्यवाद सदावर्ते साहेब
@dinkarbharekar6502
@dinkarbharekar6502 5 күн бұрын
ऐ मिचमिच्या छान केलत भाषण समजल जनतेला आभारी आहोत धन्यवाद बास कर
@rajabhauritapure7719
@rajabhauritapure7719 4 күн бұрын
सच्चा देशभक्त वकील सदावर्ते यांनी दरोडेखोर वाल्मीकीचे वकीलपत्र घ्यावे
@ashishsurve3356
@ashishsurve3356 5 күн бұрын
तुजी का जलत अहे..फडणवीस पण विरोधी नेते अस्ताना असेच करत होते
@arvindjadhav1724
@arvindjadhav1724 4 күн бұрын
याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे म्हणून टि.व्ही वाले। याची मुलाखत घेत आहेत ?
@rameshwarbhalerao1382
@rameshwarbhalerao1382 5 күн бұрын
आरे बाबा तू जात का सांगतो
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
अनेक घोटाळ्यात शरदचंद्र पवार, अजित पवार, उध्दव ठाकरे,एकनाथ शिंदे, यशवंत जाधव, प्रताप सरनाईक, राधाकृष्ण विखे पाटील, सुरेश धस आदिंची नावे आली. यांना अटक का होत नाही?
@shivamtambe2268
@shivamtambe2268 5 күн бұрын
tv9 la दुसरा माणूस नाही भेटत का?
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 4 күн бұрын
लातूर व पूणे घटनेबाबत चुप्पी का साधतात ...ते जीव नव्हते का??? का हा देश फक्त एक दोन जातीचाच आहे का???
@suryakantmane2341
@suryakantmane2341 5 күн бұрын
अरे याला का kimat देता
@Shivajinagve-g5f
@Shivajinagve-g5f 4 күн бұрын
चमचा,चमचा,चमचा,😊
@hanumanbhajanimandalkurund6086
@hanumanbhajanimandalkurund6086 5 күн бұрын
हां हां हां आता 😅😅
@AnantaMohod
@AnantaMohod 4 күн бұрын
मिडीयावालयाने परभणी विषयी विचारले पाहिजे हा माणूस बौध्द नाही हा फक्त आंबेडकर यांचे नाव घेतो पण विचार धारा नाही हा माणूस एका खूनीला साथ देतो
@nanalambrud
@nanalambrud 5 күн бұрын
पत्रकार साहेब तुम्हाला कळकळीची विनंती आहे याच्यासमोर जात जाऊ नका
@thefact8558
@thefact8558 4 күн бұрын
कुप्रसिद्ध ATKT करीत पास झालेला गुरत्न सद्याखाली
@ankushjadhav9646
@ankushjadhav9646 5 күн бұрын
तुम्ही फक्त भुकायचं काम करा
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 күн бұрын
Pkt apeksha
@BankatPachbail
@BankatPachbail 4 күн бұрын
अगोदरचे अधिकारी धन्या वाल्या चे लाभार्थी होते
@JyotiramChavan-n6t
@JyotiramChavan-n6t 5 күн бұрын
एक मराठा कोटी मराठा
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 4 күн бұрын
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात अनेक भ्रष्टाचारी मंत्री आहेत. त्यामध्ये दोन उपमुख्यमंत्रीही आहेत. कारवाई का होत नाही?
@dilipkarale120
@dilipkarale120 5 күн бұрын
किती फालतू बडबड करत आहे
@Sakshikhoje12345
@Sakshikhoje12345 4 күн бұрын
जय शिवराय जय महाराष्ट्र जय भिम परभणी प्रकरणात ह्याने एक शब्द पण काढला नाही आणि आता बोलतोय वाल्मिकी कराड विषयी भिमसैनिकांनी ह्याला योग्य ती जागा दाखवावी
@Balasaheb-b1r
@Balasaheb-b1r 5 күн бұрын
ए नालायका😢😢😢😢
@mahadubanduborkar2126
@mahadubanduborkar2126 3 күн бұрын
धस साहेब, अंजली दमानिया, जरांगे साहेब यांनी जर संतोष देशमुख प्रकरणात जर लक्ष घातले नसते तर हे प्रकरण या गुंडानी चुपचाप केल असतं... जनतेचा कोणत्याच चौकशी वर किंवा न्यायाल्यावर विश्वास नाहीं.... चोरांचे च राज्य आहे.. पण धस साहेब यांनी यांचे सर्वांचे स्वप्न भंग केल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धस साहेब.. जरांगे साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या बरोबर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Andhbhaktsandi12345
@Andhbhaktsandi12345 5 күн бұрын
वेडिंग चा चष्मा 😂😂😂😂
@RAMDASSAWANT1969
@RAMDASSAWANT1969 4 күн бұрын
आमदार म्हणजे जनतेचे प्रतिनिधी आहेत अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर असणे त्यांचे कर्तव्य आहे.. कितीतरी लोकांवर अरोप झाले त्यांना क्लिनचिट दिली जाते.. मग याचे काय... एस.टी कर्मचारी यांना कशाप्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाला...
@sunilwalke4368
@sunilwalke4368 5 күн бұрын
हाके, सदावर्ते, हे सुपारी बाज, एसटी महामंडळाचा बँकेचे 5000 लुटले . असे कर्तृत्ववान चैनल वर बोलून समाजाला तुम्ही काय ज्ञान देऊ इच्छिता . यांच्यापासून महाराष्ट्राची अधोगती तुमच्यासारखे चैनल वाले गलती करत आहेत. चांगल्या माणसांच्या प्रतिक्रिया द्या हो
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 4 күн бұрын
सदावर्ते साहेब धस हे निवडून आलेले आमदार आहेत, प्रशासन व सरकारला सहाय्य करत आहेत.
@gplstatusyt
@gplstatusyt 5 күн бұрын
सदावर्ते साहेब तुमच्या उजव्या बाजूला मंडपात भोजन चालू आहे जिलबीकड पाहायची आणि वांगखायायच आणि मुक राहायच मा. न्यायालय नुसार आदेश आले तुम्हाला
@jairamjadhav2794
@jairamjadhav2794 4 күн бұрын
Ati shahana tyach _____
@swapnilmusale2024
@swapnilmusale2024 4 күн бұрын
असा वकील या जगात पुन्हा होने नाही
@mytechnobr
@mytechnobr 5 күн бұрын
कुप्रसिद्ध😂😂😂
@dilipdighule9894
@dilipdighule9894 4 күн бұрын
आदरणीय सर खूप छान बोललात
@SambhajiShelar-v5v
@SambhajiShelar-v5v 5 күн бұрын
याला फक्त स्वताच्या पोटाचे पडले आहे हा सरकार मधिल काही नेत्यांसाठी काम करतो पण कायदेशिर पेक्षा बेकायदेशिर कामे जास्त आवडीने चघळणारा हा माणुस आणि जास्त करुन मराठा समाज त्याच्या कायमचं ढोक्यात बसला आहे.
@nagindaskirtikar3884
@nagindaskirtikar3884 4 күн бұрын
मला सदावर्ते साहेबाना एक प्रश्न विचारायचा आहे,,, तुम्ही बीड मध्ये,,,, बिंदू नामावली चे पालन झाले आहे का?? याची अगोदर माहिती घ्या त्याच्या नंतर धनंजय देशमुख ( पाण्याच्या टाकी वर चढून,, सर्व sit चे अधिकारी बदलले ) यांच्या वर आरोप करा अर्धवट खबर चुकीची असतें 💁‍♂️
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 5 күн бұрын
हा मधीच का ओरडतो 😂😂😂
@vikeshshinde8563
@vikeshshinde8563 4 күн бұрын
Gajani
@sureshkukade9108
@sureshkukade9108 4 күн бұрын
सत्य परेशान है पराजित नहि सुरेश धस एक सत्याची कास असनारे लोकप्रतिनिधी आणि अंजली दमानिया एक सत्य अहिंसा परमोधर्म :
@ashokmaske809
@ashokmaske809 5 күн бұрын
गू रत्ने
@AdityaBodke-je9mr
@AdityaBodke-je9mr 4 күн бұрын
जरानगे😂😂😂
@jalindar8699
@jalindar8699 4 күн бұрын
धस यांनीच प्रथमता जात शोधली आणि एसआयटी मध्ये जातीवर एसआयटी नेमले
@dhirajpawar8268
@dhirajpawar8268 5 күн бұрын
सदवरतेला मराठायचा देवे्स आहे
@adkinechandoji
@adkinechandoji 4 күн бұрын
सुरेश कायदा दररोज करीत आहेत आपल्यासारखा खोटं बोलत नाहीत जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही कायद्याची चौकट आहे कोणत्या कलमाचा भंग केलेला नाही जो आरोप आहे ते सिद्ध होणार खून खंडणी परळीतील गुंडगिरी समजत नाही न्यायालय आहे ना सजावटी साहेब.
@PrabhakerMaske
@PrabhakerMaske 5 күн бұрын
शांत राहा शांत राहा शातराह मराठा। सरपंच भाऊ। नाही। का। सदावर्त शांत राहा। राज्य कार्न करूं नका सदावर्त
@AjinkyaStone
@AjinkyaStone 4 күн бұрын
या नंतर कोणालाही अडचण असेल तर पोलिस कोर्टाकड सरकार कड जायची गरजच नाही कारण जरागे न्याय करत आहेत सर्वानी त्यांच्याकडे जाव
@baburaomore725
@baburaomore725 5 күн бұрын
किती पैसे घेतलास
@prthmeshkharat2377
@prthmeshkharat2377 3 күн бұрын
Bhimsainikani.sadavartyachya.aila.ghoda.lavla.pahije
@yogeshjadhav-hw2qz
@yogeshjadhav-hw2qz 5 күн бұрын
ST andolan che paise khanare , 😂😂
@manoharshelar1147
@manoharshelar1147 4 күн бұрын
निर्दयपणे अत्यंत क्रूर निर्घृणपणे झालेला खून याला मान्य आहे. जय श्रीराम वंदे मातरम. जय हिंदुराष्ट्र जय नथुराम
@mangeshthore6260
@mangeshthore6260 5 күн бұрын
याला काय महहत्व त्यात राव
@vikarampagar1405
@vikarampagar1405 4 күн бұрын
सदावर्ते ला प्रयागराज ला जाऊन बचकाळुन आणले पाहिजे. सुर्य वंशि बद्दल एक शब्द काढत नाही
@amol1907
@amol1907 5 күн бұрын
बागो बांगो बंगो 😂😂😂
@mahendrakatkar9806
@mahendrakatkar9806 4 күн бұрын
अरे असल्या लोकांची बाईट का घेताय याला किती ज्ञान आहे हे जनतेला माहित आही यापेक्षा मुंढे ला सांग की बाजूला वाहायला का खुर्चीला चिटकून बसलाय यापेक्षा एखाद्या गरीब शेतकऱ्याची बाईट घ्या
@user-vi2hr2gp5t
@user-vi2hr2gp5t 4 күн бұрын
धस अन्नाला आज एकेरी भाषा वापरणारा वकील सदावर्ते एक दिवस धस साहेब म्हणून बोलेन वाट बघा या पोपटाकडे 😊
@दत्तासंदिपानखटके-च6ह
@दत्तासंदिपानखटके-च6ह 5 күн бұрын
तुला काय बोलायचं ते आम्ही समजून घेतले
@SwamiSamarthi
@SwamiSamarthi 5 күн бұрын
ते वकिल आहेत त्यांना साहेब म्हणुन बोल बेटा
@AngadSalve
@AngadSalve 3 күн бұрын
ह्याची प्रतिक्रिया घेण्याची गरज नाही पत्रकार बंधूंना विनंती आहे 🙏🏻
@narayanshinde6879
@narayanshinde6879 4 күн бұрын
मग धनंजय मुंडे ला बाजूला का कर म्हणत नाही गुणरत्न सदावर्ते??
🎈🎈🎈😲 #tiktok #shorts
0:28
Byungari 병아리언니
Рет қаралды 4,5 МЛН
БАБУШКА ШАРИТ #shorts
0:16
Паша Осадчий
Рет қаралды 4,1 МЛН