आदित्य साहेब अधिवेशन मद्ये या विषयावर चर्चा झाली पाहिजे
@Attttattttt3 күн бұрын
Patra chal ????????
@Lovers-s7t4 күн бұрын
कडक ❤️
@RealMotivational1104 күн бұрын
तू घेतला होता का? कडकं आहे की नरम.😂
@Lovers-s7t4 күн бұрын
@RealMotivational110 तू तुज्या बापाचा घेतला hota vatato
@Attttattttt3 күн бұрын
Patra chal ????????
@MahadevShivalkar4 күн бұрын
एक नंबर आदित्य साहेब आगे बढो
@rajeshwaghmare37614 күн бұрын
माघार नाही हटायचं
@basshunterdota6254 күн бұрын
Kela suspend tya bhaiyya la ,gela asel general chya dabbyat toilet madhe , farar aahe😂
@vidyakadampawar53664 күн бұрын
आधिवेशनात विषय strongly घ्या
@geetamadhav5554 күн бұрын
बरोबर जय महाराष्ट्र
@annasahebgopalghare91464 күн бұрын
Aditya Saheb Kdk 👍🔥🔥
@GamingNexus-p9e4 күн бұрын
खरंय
@animallover2884 күн бұрын
आदित्य साहेब शिवसेना लीड करू शकतात. पूर्वीसारखी शिवसेना अग्रेसिव व्हायला पाहिजे
@kumarb66834 күн бұрын
शिवसेना होती तर कुटल्या माणसाची हिमत होत नव्हती मराठी माणसावर हात उचलायची..... जय महाराष्ट्र
@vanmalimayekar35863 күн бұрын
5o खोके घेऊन एकनाथ शिंदे ने भाजप ची गुलामगिरी पत्करली भाजप हा मराठी dwesta आहे हे आजसुद्धा दिसत आहे सेना मनसे सर्वांनी एक होऊन या पर प्रंतियाना ठोकून काढलेच पाहिजे तरच यांना त्याची लायकी कळेल गृह मंत्री फक्त आश्वासने देत राहणार
@RahulSingh-fi4vb4 күн бұрын
मराठी मानुस bjp ला मत देतोय आणी शेकुन घेतोय खर तर एकनाथ शिन्दे ने bjp ला साथ देऊन महाराष्ट्रची वाट लावली
@omkarkhadsade65064 күн бұрын
जय महाराष्ट्र🚩🚩
@sureshkwangde8824 күн бұрын
भाजपला मुंबई गुजरातला द्यायची आहे त्यामुळे ते काहीच बोलणार नाही त्यासाठी तर फडणवीस परत आलाय
@kavitavartak80694 күн бұрын
जय महाराष्ट्र अगदी बरोबर
@PrashantGaikwad-l8y4 күн бұрын
आदित्य ठाकरे सत्य बोल्लत. हीच अपेक्षा होती ❤❤
@vijayshende53074 күн бұрын
महाराष्ट्राचा युवा नेता आदित्य साहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र
@sachinking1304 күн бұрын
नितेश राणे कुठे गेला बघा बोला आत्ता करा करवाई नाही परत मराठी बद्दल नका बोलु
@prabhakarjadhav70354 күн бұрын
आदित्य ठाकरे साहेब झिंदाबाद, जय महाराष्ट्र, महाराष्ट्रात मराठी माणसावर जर परप्रांतीय दादागिरी करत असेल तर हा अन्याय सहन केला नाही पाहिजे त्यासाठीच खऱ्या शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेची गरज आहे
@pratiktalavanekarmumbaiind7794 күн бұрын
आता वेळ आली खरी शिवसेना कुठली आहे ती दाखवून द्यायची ❤
@rushibachankar6874 күн бұрын
आदित्य साहेब ❣️🚩
@kishormhapralkar96014 күн бұрын
भाजप आल्यापासून हे लोकं माजले परप्रांतीय
@amitshinkar14 күн бұрын
एकनाथ कुठं गेला..? दिल्लीला 😅
@aajisswaipakgharkitchen13144 күн бұрын
जय महाराष्ट्र अदितय साहेब
@vijaydhamne90174 күн бұрын
Good 👍👍👍
@devrajchavan24 күн бұрын
👌👌👌👌
@ainketbhure9054 күн бұрын
सगळेच नुसतं कायम बोलतात पण तरीही बाहेरचे लोक आपलयाला इथे वरचढ होतातच कसे
@deepakkhamgaonkar54354 күн бұрын
शिव सेना जिंदाबाद 🚩
@DineshKhamkar-fm9un4 күн бұрын
जय महाराष्ट्र साहेब ❤🚩🚩
@vanita78134 күн бұрын
दया BJP ला मतदान बरं झालं मराठी लोकांले असंच पाहिजे
@DattaJadhav-bv7lm4 күн бұрын
Tumarati नाही
@deepakkhamgaonkar54354 күн бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद 🚩
@girishbsawant4 күн бұрын
मराठी मतांचे चार तुकडे करून भाजपने स्वतःचा फायदा करून घेतला. ह्यापुढे मुंबई किंवा महाराष्ट्रातं बिल्डिंग मध्ये मराठी माणसासाठीअमुक जागा राखीव ठेवल्याच पाहिजे तरच हे गुज्जू जैन बिल्डर सरळ येतील.खूपच माज आलाय त्यांना. आदित्य साहेब तुमच्या कडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत 🙏👍
@sastabts18934 күн бұрын
मराठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे नाहीतर महाराष्ट्राचा युपी बिहार होऊन बसेल
@anildhotre74474 күн бұрын
पोलिसवर कारवाई देखील कारवाई करावी गुन्हा घेत नव्हते
@vilassagvekar76144 күн бұрын
अधीवेशनात कायदा पास करुन घ्या त्याला जेल मध्ये टाका कल्याण मधल्या लोकानि सोडू नका 🚩🚩🚩
@PtadipPawar-zd9vb4 күн бұрын
आदित्य साहेब खूप छान
@suvarnanaik28034 күн бұрын
त्याची नोकरी जायला पाहीजेत
@surendraravnang18414 күн бұрын
आता मिंदे कुठे गेले.
@arunanimale67424 күн бұрын
महाराष्ट्त परप्रांतीय लोकांवर कायदा करावा हा धाक असावा
@subhashdange92293 күн бұрын
हे सर्व बहुंताशी परप्रांतीय माजलेले दिसतात तमाम मराठी द्वेशी लोकांवर योग्य कारवाई करण्यात यावी.
@TheBabycartoon.3 күн бұрын
किती वर्षाने आज आदित्य आपल्या जागेवर परत आला आणि प्रत्येक मराठी माणसाचा मनातल बोलला 😂
@gauranggameplay4 күн бұрын
हा बरोबर असे वाद पहिले नव्हते आत्ताच जास्त चालू झाले आहेत हिंदू मुस्लिम मराठी अमराठी हे सगळे आत्ता चालू झाले आहे हे बंद झाले पाहिजे
@KetanDamle-sw3ge3 күн бұрын
आदित्य मराठी माणसाला तुम्ही न्याय देणार? तुमची आजी कर्जतच्या बंगल्यावर वारली तेंव्हा तुमच्या बंगल्यावर सिक्युरिटी गार्ड कोण होते पटापट नाव सांगा.
@shashisatpute26103 күн бұрын
थापा
@dnyaneshwarbomble42364 күн бұрын
जय महाराष्ट्र
@nilambsgul4874 күн бұрын
मनसे, दोन्ही शिवसेना,अजित पवार यांनी महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावे अशीच श्री गणेशाची ,आई भवानी, विठ्ठल रूखमाई इच्छा आहे अन्यथा पुढील काळात आराजक प्रसंगाला सामोरे जावे लागेल ते देशाचे व राज्याचे दृष्टीने घातक होईल.छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक स्वातंत्र वीर सावरकर , जय विठ्ठल रूखमाई जय सनातन धर्म हर हर महादेव जय महाराष्ट्र जय भारत जय श्री राम वंदे मातरम् जय राम कृष्ण हरी
@laxmangalande37474 күн бұрын
शिवसेना उध्दव जी बाळासाहेब ठाकरे ❤
@sunitasonawane77714 күн бұрын
👍👍👍👍👍👍
@ganeshborseborse55444 күн бұрын
आम्ही हिंदू पेक्षा, आम्ही मराठी आहोत.
@KishorPawar-ft4sq4 күн бұрын
सत्य बोलले म्हणून घंटी वाजली 😮😮😮 उद्या घंटी नाही वाजली तर साहेब खरे बोलत आहे असे समजावे का 😅😅
@Ashok-cl6eu4 күн бұрын
यंत्रणा कमी पडली तर परिस्थिती हाता बाहेर जाइल. योग्य कारवाई करणे गरजेचे आहे.
@supriyarikame63214 күн бұрын
त्यांना चालत नाही नॉनव्हेज तर त्यांनी कश्याला याव जा आपल्या देशात
@SHANTVCI3 күн бұрын
प्रियांका चतुर्वेदी ला खासदार करताना ऊबाठाला मराठी माणूस दिसला नाही 😂😂😂
@machidrapawar14774 күн бұрын
आता तुम्हला हे विषय घ्यावे लागणार. नाही तर the end
@ganeshshinde75464 күн бұрын
मनसेचे कार्यकर्ता ॲक्टिव यांच्यामध्ये तुम्ही तर काहीच बोलत नाही
@compulsiveinfluencer3 күн бұрын
फक्त शिवसेना
@surajraut28814 күн бұрын
सगळीकडे मराठी माणसा साठी मनसेचीच पोर दिसतात हे कुठेच नसतात 😅
@Aarushsonawane1234 күн бұрын
Yala Marathi manus jababdar ahe
@PrashantGaikwad-l8y4 күн бұрын
कायदा बनवा. नाहीतर आही कायदा हातात घेऊ. मग आमची भवानी तलवार कशी चालते बघा
@anantkadam064 күн бұрын
आता कुठे आहे नितेश राणे
@narendragavtade64784 күн бұрын
साहेब तुम्ही न्याय नाही देऊ शकत . कल्याणमध्ये स्टेशन परिसर मध्ये वैश्या आणि चरसी गर्दुले यांचे साम्राज्य आहे . आणि कल्याण डोंबिवली महापालिकेत तुमचेच सरकार होते
@sachin423-j4c4 күн бұрын
केम छो वरळी 😂 विसरलो नाई मी
@balasahebgaikwad14674 күн бұрын
No 1 sir
@rudreshsatpute19764 күн бұрын
ते पूर्वीपासूनच तसे होते,फक्त आता उफाळून येत आहे.
@vishaldhote91303 күн бұрын
मराठी माणसावर असला अन्याय सहन केला जाणार नाही जशास तसे प्रत्युत्तर देणे हाच महाराष्ट्राची मराठी माणसाचं धोरण असलं पाहिजे
@sanjayraut16224 күн бұрын
हिंदू हिंदू करत हे बीजेपी मराठी माणसाला संपवणार हे नक्की जय महाराष्ट्र जय हिंद
@abdulkader41024 күн бұрын
Nice talk my dear 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@shantaramgije86494 күн бұрын
आदित्य ठाकरे जिंदाबाद
@altafansari18104 күн бұрын
Aditya Thackeray jinda baad 🎉🎉🎉🎉🎉
@nitinjagtap20584 күн бұрын
सचिन तेंदुलकर ना प्रश्न विचारा की तु शुक्ला ला विरोध karshil ka
@ShankarBhoir-w4e2 күн бұрын
एक नंबर
@rohits62084 күн бұрын
आदित्य ठाकरे आगे बढो हम आपके साथ हे 🚩
@shankarsalunke8484 күн бұрын
Very nice aaditya ji❤
@dnyaneshwarjadhav2734 күн бұрын
I ❤my Maharashtra party local party Shivsena all time right Shivsena
@devendra_padwal4 күн бұрын
तुम्ही न्युज वाल्यांसामोर बोंबलत राहा.. आशा घटना होतात तेथे म न से कार्यकर्ते सर्वात आधी पोहोचतात !
@sureshjagdale52514 күн бұрын
फक्त आदित्य ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥
@anuraadhakoltharkar-cx1vs3 күн бұрын
पेंग्विन बापाला विचार इतके वर्ष आपण काय केले.
@tusharutale6517Күн бұрын
Tuza trabujya ne ky jatt uptali
@sagarlahane79994 күн бұрын
फक्त आदित्य साहेब
@nivrutidhebe58844 күн бұрын
❤️🔥🚩
@RealMotivational1104 күн бұрын
तुमची गरज नाही मनसे आहे मराठी माणसासाठी
@vijayburbadkar68234 күн бұрын
Ek no speech Aditya saheb
@RajeshTalkar4 күн бұрын
१ नंबर बोललात ठाकरे जय महाराष्ट्र
@vijayburbadkar68234 күн бұрын
Ek no Aditya saheb Thakare jindabad
@sanjaypatni98854 күн бұрын
अपनी अपनी रोटी सेकना का काम हैं
@sanyogitagaikwad1444 күн бұрын
मग कशाला येता महाराष्ट्रामध्ये तुमच्या राज्यात जा मग
@sagarrajpure51764 күн бұрын
Mananey Aditya Uddhav Balasheb Thakrey saaheb Sayteymev jayate Jai Maharashtra Jai Savidhan
@prakashsurve38004 күн бұрын
स्थानिक शाखेने स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने स्थानिक नागरिकांचे प्रश्न अडचणी समस्या सोडविण्याचे स्थायी सुचना शिवसैनिकांना देण्यात याव्यात.
@dattatrayavhad83244 күн бұрын
मराठी माणसाला न्याय मनसेच देणार.राज ठाकरे साहेब जिंदाबाद शिवसेनेच्या अंतर्गत भाडणामुळेच मराठी माणसाची वाट लागली आहे
@anilshewale82194 күн бұрын
👍👍
@nandushejwal12364 күн бұрын
मराठी माणसांवर BJP ला मतदान, गल्ली ते दिल्ली सरकार देऊन महाराष्ट्र राज्यात शतप्रतिशत गुजरात लॅबीसाठी बांधिलकी हातभार लावला जपली जाते हे मतांचे राजकारण सुरू आहे, वंदनीय हिंदू हृदय ❤️ सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी स्थापन केलेली शिवसेना पुन्हा उभारी मिळेल फक्त मराठी मुळावर शतप्रतिशत शिवसेना धाक झंझावात निर्माण करणं महत्वाचं आहे जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥
@pramodbhopi70684 күн бұрын
राज साहेब
@ABDULBHAI-n1n2 күн бұрын
Haq awaaz🇮🇳 hindustani SAR jameen par🇮🇳 HAQ BOLANE WALE SHER MAHARASHTRA❤KI AWAAZ MOHABBAT KI AWAAZ🇮🇳
@sanketdalvi29424 күн бұрын
साहेब पुन्हा बाळासाहेबांनी ज्या हेतूने शिवसेना स्थापन केलीय...त्याच वाटेवरून पुन्हा सुरुवात करा....आम्ही तुमचा सोबत आहोत.....🚩🚩🚩🚩🚩
@sanjaysanj66883 күн бұрын
Society name Yogidham 😂🤣
@rkrkrkrk66654 күн бұрын
ज्या ज्या वेळी दिल्लीत पाशवी बहुमत आले त्या त्या वेळी मुंबई धोक्यातच राहिली आहे आता परत कोण बाळ ठाकरे येणार वाचवायला काय माहित 80% हे युद्ध मराठी माणूस हरलेलाच दिसतोय
@dilippatil87594 күн бұрын
मुंबई शिवसेनेची आहे आणि आवाज पण शिवसेनेचा असणार
@SaiSomane4 күн бұрын
मराठी मानसावर अन्याय झाला आहे तर त्याच राजकान न करता न्याय मिलवून दया हीच अपेक्षा...🙏
@rupeyy3004 күн бұрын
Bhaiyye Hatwa, Maharashtra Vachwa!
@arrcyt4 күн бұрын
याला बोलतात तोडफोड शिवसेनेच खर नेतृत्व शिवसेना नेत्याची भाषा अशीच कडवट असली पाहिजे 👍