Supriya Sule Full Speech | बारामतीतील सभेत सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल

  Рет қаралды 453,896

TV9 Marathi

TV9 Marathi

3 ай бұрын

Supriya Sule Full Speech | बारामतीतील सभेत सुप्रिया सुळे यांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल
#SupriyaSule #SushmaAndhare #NCP #SunetraPawar #LoksabhaElection #SharadPawar #AjitPawar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Пікірлер: 570
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
नेहमी एकादशी, चतुर्थीला देवांचा अपमान आणि आता मतांसाठी रामकृष्ण हरी.
@sanjaypande1081
@sanjaypande1081 3 ай бұрын
देशाची निवडणूक आहे तुमच्या घरातील नाही चांगला फराळ कोण करतं हे ऐकायला आम्ही बसलो नाही
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 3 ай бұрын
ताईसाहेब तुमच्याकडे असलेली सर्व संपत्ती महाराष्ट्रातील गरीबांना वाटून टाका ,एका दिवसात अख्खा महाराष्ट्र श्रीमंत होईल..
@rajukadam389
@rajukadam389 3 ай бұрын
बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रावहिनीचं खासदार होणार..!!⏰✌🔥
@ishwarlaldeshmukh211
@ishwarlaldeshmukh211 3 ай бұрын
देशाची निवडणूक तुमची घरातली नाही😅
@pralhadsonar87
@pralhadsonar87 3 ай бұрын
ह्या वेळेला फक्त मोदीजी pm होण्यासाठी प्रयत्न आहेत उमेदवाराचा विचार नाही
@ravihande2735
@ravihande2735 3 ай бұрын
तुमच्या घरातल्या भांडणाचा जनतेला देणेघेणे नाही 15 वर्षात काय केलं त्याबद्दल सांगा
@anandparulekar3317
@anandparulekar3317 3 ай бұрын
48 खाजदर लोक सभेत होते..त्या लोकानी काय केले ,जे सत्ते होते त्यांना विचार .विरोधी बाकावर बसणाऱ्या ना काय विचारता.लोक सभा कशी चालते बघित आहे का डिबेट कशी होतात ते बघ..मग हे प्रश्न विचारा...जा सुप्रिया ताई ना 5 वेळा संसद रत्न दिलं ते या भाजप च्या सरकारने...
@mosesasade1529
@mosesasade1529 3 ай бұрын
Supriya taienchya bapani etaka vikas kelay ki tumhi vicharu shakat nahi supriya tsieni kay kele, aani sampurna baramati bhagacha,aani paxacha karbhar sahebani ajit pawarala sopavile hote,aani yat taie,saheb hasthxep karat nasayache.
@Chinmayee_3333
@Chinmayee_3333 3 ай бұрын
Ha ha ha
@pramodkambli6108
@pramodkambli6108 3 ай бұрын
तू पडणार आहे
@heisenberg6461
@heisenberg6461 3 ай бұрын
@@anandparulekar3317 mhanje tumhi jevha virodhi paksha madhe asta tevha tumchya kadun kam hot nahi ka ? mag tumhi kadhi satte madhe yenar ch nahi he mag hya varshi ghari ch basva vangi queen la..😂
@ravihande2735
@ravihande2735 3 ай бұрын
मनमोहन सिंग यांचे 10 वर्षे सरकार होतं असं मी ऐकलं शरद पवार यांचे सरकार कधी होतं
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 3 ай бұрын
YYA WAKDYA TONDACHI LAIKI NAHI ASNI KADHIHI RAHANAR NAHI
@amolkotmale9779
@amolkotmale9779 3 ай бұрын
​@@anilchakrapani1511tuzi ahe ka
@shriram1903
@shriram1903 3 ай бұрын
राम कृष्ण हरी. ( हे नाव घेवून किती खोटे ते पण फूल confidence ने हॅट्स off ताई)
@user-nh7hq8vw2q
@user-nh7hq8vw2q 3 ай бұрын
जिवन जगायला काही लागत नाही तर सू सूताई तुमच्या कडे करोडो रुपये आहे गरीबांना वाटप करा जनता सब जानती है नौटंकी करु नका
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 3 ай бұрын
देशाच्या विकासासाठी हे इलेक्शन आहे.. मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील लढाई आहे. टॅक्सच्या पैसा फुकटात वाटणारा आणि टॅक्सच्या पैशातून विकास करणाऱ्या लोकातील ही लढाई आहे. वयश्री, जलजीवन मिशन या मोदींच्या केंद्र सरकारच्या योजना आहेत.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
पवारानी किती हजार करोड कमविले ते वाटून टाका.जनता आशिर्वाद देईल.तुम्ही 10एकरात 100करोडची वांगी उत्पादन करता ते गरीबाना वाटून टाका.मी सुध्दा येईन.आज संपत्ती जाहीर करून वाटून टाका.पवाराना किती मीटर कापड लागेल?
@bajiraokurhade1407
@bajiraokurhade1407 3 ай бұрын
10 वर्षात हजारो कोटी सापडले नाही का ?
@nanakhomane1706
@nanakhomane1706 3 ай бұрын
Ed la laav ki pathimage ka ghabartoy
@pramodkale6015
@pramodkale6015 3 ай бұрын
एवढी माहिती आहे तर मग 10 वर्ष सरकार आहेच की का काढले नाही मग बाहेर,उगाच काही फेकायची सवयच लागली आहे का तुम्हाला
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
​@@bajiraokurhade1407सापडले की वाटून टाकणार.जनतेचा पैसा आहे.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 3 ай бұрын
​@@nanakhomane1706यावेळी 45एकरात शुन्य रूपये कमाई दाखविली.पण मागच्या वेळी 10एकरात 100करोडची वांगी उत्पादन दाखविले होते.
@dileepdhawan1399
@dileepdhawan1399 3 ай бұрын
तुमचा चेहरा पाहून तुम्ही पडणार
@chandrakantpatil9584
@chandrakantpatil9584 3 ай бұрын
No never..
@pundlikkhamkar2286
@pundlikkhamkar2286 3 ай бұрын
सुप्रिया ताई रोजच्या काय लागत तर मग अब्जावधी तुमच्याकडे कशासाठी
@sudhakarshendage9864
@sudhakarshendage9864 3 ай бұрын
लोकांना येढ बनवू नका सगळ आपल्या घरात पाहिजे यासाठी हा सर्व खटाटोप सुरू आहे
@user-qc4qn9cp8j
@user-qc4qn9cp8j 3 ай бұрын
सुप्रियाताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@sureshchandramisale307
@sureshchandramisale307 3 ай бұрын
सुप्रिया ताई लीहून घ्या आपण जिंकल्यात अतिशय सुंदर मांडणी,अभितदादाच्या शंभर भाषणापेक्षा भारी भाषण आहे. ताई आपण जिंकल्यात. आपण जिजाऊ, माता सावित्री,माता अहील्या यांची नावे घेतली.पण त्यागमूर्ती माता रमाई ला विसरल्या त आपणास शुभेच्छा. जयभिम.
@santoshmadhare7302
@santoshmadhare7302 3 ай бұрын
🚩🚩Ajya padla🚩🚩
@AyushGamer-ed7hw
@AyushGamer-ed7hw 3 ай бұрын
Q79d7 🎉@​@@sureshchandramisale307
@user-qq4gf2qs1e
@user-qq4gf2qs1e 3 ай бұрын
सुप्रिया ताई आता तु आणि तुझ्या बाबा खूप कमवल आता बास की खरच तु राजकारणात युवक सधी दया
@dineshlandge571
@dineshlandge571 3 ай бұрын
पैशाची कोथंबीर खात असत्या एवढा पैसा जमवला आगावर घेऊन जाणार
@user-pk8qz9kt5i
@user-pk8qz9kt5i 3 ай бұрын
राम कृष्ण हरी तुतारी घेऊन आपण बसणार घरी
@nitingawali7295
@nitingawali7295 3 ай бұрын
तुम्ही मान्य केलं गुजरातचा विकास मोदि साहेबांनी केला
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
आणि ते ही मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये विकास कामे केली आहेत.
@nitingawali7295
@nitingawali7295 3 ай бұрын
स्वार्थी राजकारण आहे यांचं
@Vishalkaraf
@Vishalkaraf 3 ай бұрын
सामान्य जनतेला तुमच्या घरातील भांडणाच काय घेणं की देणं.
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 3 ай бұрын
TUMCHI BHANDANA GELI GADHAWACHYA GANDIT JANTECYE KAY TE BOLA TUMCHYA BAPANI AAJPARYANTA LOKANCHYA NAVANI PAISA KAMAWLA NAHITAR TYANCHI AWAKAT AAJ SAMANYA MANSASARKHI RAHILI AASTRUSA BAAP MAHA HALKAT AAHE JWI BALASAHEB
@LAKSHAPROPERTIES
@LAKSHAPROPERTIES 3 ай бұрын
सर मोदी सरकार न बोलता तुम्ही भारत सरकार बोलले तर खूप बरं होईल ना कारण भारत माता आपली आहे
@amrutdamle
@amrutdamle 3 ай бұрын
म्हणायचं राम कृष्ण हरी आणि हाणायचं चिकन मटन घरी !
@jitendrakhandagale5828
@jitendrakhandagale5828 3 ай бұрын
तुम्ही कशी महागाई कमी करणार शेतकऱ्यांच्या मालाला कांदा भाव काय देणार ते सांगा
@kantajagdale2710
@kantajagdale2710 3 ай бұрын
सुप्रिया ताईला खुप खुप शुभेच्छा 🙏🚩 अनेक गोड आशिर्वाद 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
@swapnildhumal201
@swapnildhumal201 3 ай бұрын
Aani Tula kel
@kunaltikone511
@kunaltikone511 3 ай бұрын
ताई तु वाग्याची शेती करून कोटी रुपये कसे कमवले जेवढे आहे तेवढे गंरिबाना वाटा आम्ही तुम्हालाच निवडुन देऊ जगायला पैसे नाही लागत
@mukundrajput4063
@mukundrajput4063 3 ай бұрын
यावेळी शेतीतुन उत्पन्न शुन्य मिळाल, त्यामुळे खासदार की द्या😂😂 सुनेत्रा वहीनी पण महिला आहेत
@ashokshirsat5163
@ashokshirsat5163 3 ай бұрын
भावनिक होऊन भाषण करणं याचा जनतेला खूप कंटाळा आला आहे. आता लोक तुमच्या भाषणाला भुलणार नाही.
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
जसं की उबाठाच भाषण.
@babansonawane1721
@babansonawane1721 3 ай бұрын
सुषमा अंधारे आपल्या देव देवतांवर ते बोलतात तिच्यावरती पण काहीतरी बोला
@anandkarpe2317
@anandkarpe2317 3 ай бұрын
Modi just utilizing Shri Ram for contesting Election. MODI SHAH are misguiding people by playing Hindu Muslim Religious Card.
@bhausahebchitale1458
@bhausahebchitale1458 3 ай бұрын
बारामती म्हणजे शरद पवार असे म्हणू नका. याचा अर्थ असा होतो की शरद पवार म्हणजे महाराष्ट्र नाही.
@sunitadumbre4032
@sunitadumbre4032 3 ай бұрын
Namo namah❤ ताईजी कृपया रामकृष्णहरी चा ऊद्धोष करु नका ते तुमच्या फायद्याचे आहे
@user-xy3fi1un7w
@user-xy3fi1un7w 3 ай бұрын
ते काय झालं माहिती आहे का ताई अदृश्य शक्तीने हेलिकॉप्टरला धक्का दिला त्यामुळे हेलिकॉप्टर पडलं अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती जय श्रीराम😂😮😅
@kore-ks2rl
@kore-ks2rl 3 ай бұрын
का रडताय अजितदादाच्या नावे... तुम्हला कर्तृत्व घडवता आलं नाही
@shrinathnews810
@shrinathnews810 3 ай бұрын
जगायला काय लागत नाही तर एखाद्या सामान्य माणसाला खासदार करा ना तुम्हीच तुमच्यात कशाला लढता जनतेला दाखवता येत आणि तुम्हीच तुमच्या घरात खासदारकी पदरात पाडून घेत आहे खरंच तुम्हाला जनतेचा आदर होता तर तुम्ही खुशीने दुसरा उमेदवार देऊन त्यांना निवडून आणलं असतं
@jagdeepkhutwad6429
@jagdeepkhutwad6429 3 ай бұрын
Correct ahe
@shashikantmane4681
@shashikantmane4681 3 ай бұрын
दारू पिऊन धिंगाणा घालत बसते आणि आता भाषण करत आहे तुम्ही पेयसे खाऊन घर भरली
@user-ss2cb5lk7k
@user-ss2cb5lk7k 3 ай бұрын
देशाचे लोकप्रिय नेते मा श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मा सौ सुप्रियाताई सुळे यांनी संसदेत अतिशय उत्तम काम केले आहे त्यांच्या कार्याला तोड नाही स्वाभिमानी बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार ही काळया दगडावरची रेष आहे गद्दारांना धडा शिकविण्यासाठी महाराष्ट्रातील जनता सज्ज आहे
@shivajigarje6885
@shivajigarje6885 3 ай бұрын
मोदी साहेब जिंदाबाद ❤❤❤
@BalasahebShitkal-bu1mj
@BalasahebShitkal-bu1mj 3 ай бұрын
ONLY सुप्रियाताई सुळे महाविकास आघाडी फक्त तुतारी
@kore-ks2rl
@kore-ks2rl 3 ай бұрын
केळ घे मग
@santoshpandit6025
@santoshpandit6025 3 ай бұрын
Fekuchand hataav 😂​@@kore-ks2rl
@aparnabhuvad7189
@aparnabhuvad7189 3 ай бұрын
😮😮😮😮😮
@user_9hjjcf87pp
@user_9hjjcf87pp 3 ай бұрын
​@@kore-ks2rl तु घे अजित पवार चं. आणि त्याच्या धरणात पण आंघोळ कर
@devidasannaldas
@devidasannaldas 3 ай бұрын
मला पवार साहेब बद्धल आदर आहे, मात्र या वेळी आवघड aahe
@originalshivsainik-ssb374
@originalshivsainik-ssb374 3 ай бұрын
निकालानंतर हेच भाषण दाखवलं तरी चालेल 👍👍👍🍆
@govindgutte2064
@govindgutte2064 3 ай бұрын
राजकारणात वांगी उत्पादन करणाऱ्यांसाठी
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
मागच्या निवडणुकीत दोन एकरांत वांग्याचे दहा कोटीच उत्पादन आणि आता ४५ एकरात शुन्य टक्के उत्पादन असा उल्लेख केला आहे. कायतरी गोलमाल आहे.
@Om-qy9mr
@Om-qy9mr 3 ай бұрын
मवि आ राजवट = 22 तास लोडशेडिंग बॉम्ब स्फोट 03 लाख शेतकरी आत्महत्या भ्रष्टाचार 🙏महायुती = फक्त विकास सदृढ भारत .🌷🏹⏲️🎉
@anandkarpe2317
@anandkarpe2317 3 ай бұрын
Andhabhakta, Open your eyes Modi Shah Fadanvis are looting Maharashtra. They have damaged the Image of our Maharashtra.
@laxmanpawar3101
@laxmanpawar3101 3 ай бұрын
सुप्रियाताई आगे बढो,हम तुम्हारे साथ है,ताई विजय तुमचाच काळजी करु नका.
@arjunchavan2012
@arjunchavan2012 3 ай бұрын
ताई,, 370कलम रद्द विरोध होता,, फारुख अब्दुल्ला बद्दल विषेश प्रेम लोकसभेत दाखवले होते,,
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
त्यांना कायमच मुस्लिमांचा अभिमान वाटत आला आहे.
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
शेतकरी हितासाठी कायदा आणला होता त्याला पण विरोध केला अन्यथा शेतकरी बांधवांना थोड्याफार प्रमाणात न्याय मिळाला असता परंतु यांनी आजवर कायदा अंमलात आणून दिला नाही.
@shivajipate6959
@shivajipate6959 3 ай бұрын
हे भावी खासदाराचे भाषण आहे का? देश म्हणुन तुमचे काय नियोजन आहे यावर कधी भाष्य करणार आहात?
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
शेतकरी हितासाठी कायदा आणला होता त्याला विरोध केला होता त्याला पाठिंबा दिला असता तर कदाचित शेतकऱ्यांच्या मालाला थोड्याफार प्रमाणात योग्य न्याय मिळाला असता. पण नाही. शेतकरी कायमच कर्जबाजारी रहावा हीच राजकारण्यांना हवं आहे.
@sanjutukarampatilpatil302
@sanjutukarampatilpatil302 3 ай бұрын
सत्तेत आल्यानंतर देशासाठी काय करणार जनतेसाठी काय करणार ते सांगा तुमच्या कुटुंबीयांची जनतेला देणेघेणे नाही तुम्हाला जगायला जर काय एवढं कमी लागत असेल तर तुमची संपत्ती जनतेमध्ये वाटून टाका
@sunildangre1005
@sunildangre1005 3 ай бұрын
,🚩फक्त आणि फक्त सुनेत्रा वहिनी पवार.🚩बारामती मध्येच नाही तर पूर्ण पुणे झिल्यात वयक्तिक जाऊन विकास कामाची पाहणी करणारे आणि झिल्याच्य प्रत्येक अडचणीत प्रत्येक विकास कामात 100 % कार्यरत असणारे आमचे दादा.जे रात्रं दिवस काम करतात आणि करत राहणार त्यामुळे संपूर्ण जिल्हा दादांच्या मागे उभा राहणार.
@Avinash7235
@Avinash7235 3 ай бұрын
ताई पैसे आणि सत्ता काहीच नाही तर मग कशाला प्रचार आणि सभा घेताय जाऊ द्या घराच जाणार आहे एकदा त्यांना संधी देऊन बघु.
@AtharvaditiVirals
@AtharvaditiVirals 3 ай бұрын
😂😂😂😅😅🎉🎉🎉
@ajitpatil2651
@ajitpatil2651 3 ай бұрын
काय विकास केला ते सांगा पुढे काय करायचे ते सांगा
@pramodkulkarni9748
@pramodkulkarni9748 3 ай бұрын
राम कृष्ण हरी एकादशी ला खाते मटण भाकरी
@rajugirme9209
@rajugirme9209 3 ай бұрын
याचा आणि राजकारनाचा काय संबंध बावळट माणसा
@awantiscorner1954
@awantiscorner1954 3 ай бұрын
Bavlat Tu kon
@rajugirme9209
@rajugirme9209 3 ай бұрын
@@awantiscorner1954 😂😂😂
@aannalagdive379
@aannalagdive379 3 ай бұрын
अख्खं घरबार पळतात
@Madhav-kx4hr
@Madhav-kx4hr 3 ай бұрын
फक्त माहावीकासा आगाडी महाराष्ट्र मधी येईलाच पाहीजे
@yuvrajshinde399
@yuvrajshinde399 3 ай бұрын
आमची ताई 🎉
@suchetajahagirdar843
@suchetajahagirdar843 3 ай бұрын
किती छान बोलता ताई, तुम्ही. Proud of you
@sandipghule1705
@sandipghule1705 3 ай бұрын
मराठा समाजाला आरक्षण कुणी देऊ दील नाही हे लक्षात आसुदया
@SahilParde-vx2tw
@SahilParde-vx2tw 3 ай бұрын
महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद
@vlog-he2mu
@vlog-he2mu 3 ай бұрын
संसद रत्न सुप्रियाताई सुळे विजय होणार
@ganeshsavant8396
@ganeshsavant8396 3 ай бұрын
मी औरंगाबादच म्हणणार मी संभाजीनगर म्हणणार नाही यावरही बोला काहीतरी
@pramodjadhav5336
@pramodjadhav5336 3 ай бұрын
तुझी घाल मग काशी 😂
@mahadevpalve9708
@mahadevpalve9708 3 ай бұрын
Tuza mayca foda hanla tup lahun
@user-uf6nn4sh9o
@user-uf6nn4sh9o 3 ай бұрын
Lokana hec nete lagtat asale namune😂
@Ajityelave
@Ajityelave 3 ай бұрын
Sahi
@ravihande2735
@ravihande2735 3 ай бұрын
महाराष्ट्रावर कोणीही बोलत नाही कुणाच्या मदती नाही उगीच महाराष्ट्रावर बोलतो असा कांगावा करू नका तुमच्या विरुद्ध बोलतो म्हणजे महाराष्ट्रावर बोलतं असं नाही
@balaji9752
@balaji9752 3 ай бұрын
2024 ला बारामती सीट जाणार होती..पण ह्यांनी मस्त राजकारण केले बाहेरच्या माणसांनी पाडण्यापेक्षा घरातल्या कोणी पाडले तर लाज नाही वाटायची.....
@COC_Master08
@COC_Master08 3 ай бұрын
सर्व कही ठीक आहे। ,,, पण महाराष्ट्र मद्दे कांग्रेस आले तरी,,, महाराष्ट्र चे च हाल होनर आहे,,,, सेंट्रल la बीजेपी n महाराष्ट्र मद्दे कांग्रेस,,,,, उग कांग्रेस बीजेपी वर खापर फोड़नर,,,,, जनता पण मोए मोए 😂😂😂😂😂😂
@namastehindusthanlivenews
@namastehindusthanlivenews 3 ай бұрын
खोटं बोल पण रेटून बोल 😅😅😅😅😅
@user-uf6nn4sh9o
@user-uf6nn4sh9o 3 ай бұрын
Asale namune neti kadi sanpaten
@manojthormote7722
@manojthormote7722 3 ай бұрын
वा.......... छान ताई .आत्ता कळलं का नाते छान संधिसाधू आहात.............
@sandipm7950
@sandipm7950 3 ай бұрын
Koshimbir nahi ..aashadi la mutton khata tumi😮
@pradeepthatte2063
@pradeepthatte2063 3 ай бұрын
बारामतीकरांना सुवर्णसंधी " करपलेली भाकरी फिरवण्याची आणि लग्न झालेल्या लेकीला सन्मानाने सासरी पाठवून शरद पवारांनी अपमान केलेल्या सुनेचा मान राखण्याची " रामकृष्ण हरी खासदार सुनेत्राताई दिल्ली दरबारी 🚩
@user-ct9pi3vc3m
@user-ct9pi3vc3m 3 ай бұрын
70 कोटी चे काय झाले
@user-iv8sw7nn4y
@user-iv8sw7nn4y 3 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ सुप्रियाताई सुळे
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 3 ай бұрын
काँग्रेसचे 40 वर्ष नंतर मोदी साहेबांचे 10 वर्ष मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत पंतप्रधान म्हणून त्यागमूर्ती ने केलेले काम काश्मीर ते कन्याकुमारी दे दनादन निर्णय काश्मीर मुक्त370 कलम रद्द केले त्यामुळे त्या ठिकाणी राहणारा आपलाच परिवार आपलेच माता-भगिनी बंधू-भगिनी पंडित जी रक्त पणे श्वास घ्यायला सुरुवात केलेली आहे जरा तिथे राहिला असता म्हणजे आपल्याला कळालं असतं आज आपला परिवार काश्मीरमध्ये क्या हालत मध्ये आहे मजबूत हिंदुस्थानची मजबूत हिंदुस्थानचा पंतप्रधान त्यागमूर्ती नरेंद्र मोदी भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ बाबाजी अमित शहा एकनाथ भाऊ शिंदे अजित दादा पवार खणखणीत दणदणीत नेतृत्व मजबूत हिंदुस्तान साठी नितीनजी गडकरी मजबूत हिंदुस्तान साठी मजबूत रस्त्यासाठी दणदणीत नेतृत्व भारतीय जनता पक्ष अनेक निर्णय चांगले झालेली आहेत अजून बरेचसे निर्णय होणार आहेत थोडा हिंदुस्तानचा विचार करा मजब हिंदुस्तान साठी विरोधी पक्षातला खासदार जाऊन करणार काय सत्ताधारी पक्षाचा खासदार असेल सुनित्रा आजित दादा पवार खासदार होणार सुशिक्षित मतदार माता-भगिनी हिंदुस्तान प्रेमी मतदार नक्कीच घड्याळामध्ये येईल तीन वेळेस खासदार झाला तरी बी आपण अजून खुर्चीला चिटकतात
@shivajithorat3325
@shivajithorat3325 3 ай бұрын
सत्तेची हाव नाही तर निवडणुकीला का उभा राहीलात
@ShrikantBhosale-hy1bl
@ShrikantBhosale-hy1bl 3 ай бұрын
जनता 15 वर्ष सहन करतेय त्याच काय😅😂
@Sachin.D.77
@Sachin.D.77 3 ай бұрын
Ubha maharastra😂😂....Super duper hit dialogue🙆‍♂🙆‍♂🙆‍♂🙆‍♂
@vikramgaikwad2276
@vikramgaikwad2276 3 ай бұрын
माझा दादा करायच सोडा, लोकाना वेड banau नका
@Aditya_8_8_8_
@Aditya_8_8_8_ 3 ай бұрын
tu veda ahe ashi cament karto
@vikramgaikwad2276
@vikramgaikwad2276 3 ай бұрын
@@Aditya_8_8_8_ मग चाटा त्यांची..आम्ही येड बर आहे..
@atmaram_yt
@atmaram_yt 3 ай бұрын
महाराष्ट्रातील जनता ५० वर्ष सहन करतेय.
@user-ox9ww8rj9l
@user-ox9ww8rj9l 3 ай бұрын
Jai ho
@PushpalataPatil-kg9pv
@PushpalataPatil-kg9pv 8 күн бұрын
खूप छान बोलली सुप्रिया तू ...
@tufan_bebhan
@tufan_bebhan 3 ай бұрын
जे म्हणत आहेत की सुनेत्रा ताई शांत आहेत, त्यांना सांगायचे आहे की कांदा प्रश्नावर कोल्हे सत्ता असूनही काही काही उपयोग नाही, ....म्हणून आपल्या समस्या नुसत्या मांडणारा नव्हे तर समस्या सोडविनारा खासदार दिल्लीत पाहिजे....म्हणून बारामती करांचे मतघड्याळाला⏰⏰
@amolveer9307
@amolveer9307 3 ай бұрын
पुढे विकास काय करणार यावर काही भाष्य नाही. आम्ही आणि आमचा कुटुंब एवढाच चालू आहे. कसल्या मुद्द्यांवर निवडणूक चालू आहे काही समजेना. बारामती मतदार संघातला मतदार म्हणून सुप्रिया सुळे यांना मतदान करणार नाही कारण त्यांनी १५ वर्ष खूप विकास केला आहे आता नवीन उमेदवाराला संधी.
@anildeshpande1239
@anildeshpande1239 3 ай бұрын
फुकट भाऊक होऊ नका.. दादांनी तर आयुष्य भर सहन केल त्याच काय.. आता तुम्ही बारामती करांना बाहेर च्या उमेदार आहात..
@dilipmkulkarni
@dilipmkulkarni 3 ай бұрын
भाजपा सेनेची युती फोडूनच 2019 ला मवीआ सरकार कोणी स्थापन केले होते? वसंतदादांचे सरकार पक्ष फोडून कोण पाडले होते?
@ravindratakke8709
@ravindratakke8709 3 ай бұрын
निवडणूक होऊ द्या, यातील सगळ्या ताईंना अनुभव येणार की परत नाव यांचे कोणी घेणार नाही
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 3 ай бұрын
सुप्रिया म्हणजे फक्त Bolbachhan
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar 3 ай бұрын
तसा तरास सर्वांना होऊ द्या
@kedarmhatre7452
@kedarmhatre7452 3 ай бұрын
हा कुटुंब मेळावा आहे का.
@user-nb2lc4jq4f
@user-nb2lc4jq4f 3 ай бұрын
या काय. सहन करत आहेत.उलट याच कुजकं नाजकं बोलत आहेत😂😂😂
@GNSHRAUT1
@GNSHRAUT1 3 ай бұрын
येणारं तर तुतारी च 🔥
@anilchakrapani1511
@anilchakrapani1511 3 ай бұрын
BHAR4 BANDHA
@user-yo4lm5iq6o
@user-yo4lm5iq6o 3 ай бұрын
शेटं 😆😆😂😂
@user-uf6nn4sh9o
@user-uf6nn4sh9o 3 ай бұрын
Kay vatay nahi ka asale namune bagaya
@skadam124
@skadam124 3 ай бұрын
ताई आता सौम्य भाषेचा जमाना गेलाय आक्रमकपणा पाहीजे 101टक्के निवडून येनार आम्ही तुमचे बरोबर आमचे मराठा आरक्षण विषय दिल्लीत गाजवला
@govardhanchopade7132
@govardhanchopade7132 3 ай бұрын
फडणवीस यांच्या स्वतःच्या चूकीच्या भूमिकेमुळे त्यांची महाराष्ट्रातील राजकीय कारकीर्द संपुष्टात येईल असे वाटते, 48 पैकी 3 जागा आल्यातर बर होईल, यात बदल हवा असेल तर शेवटचा उपाय - जरांगे यांचा आशिर्वाद आवश्यक आहे
@VilasMahajani-nz1ce
@VilasMahajani-nz1ce 26 күн бұрын
अजित दादांना त्या विंनती करतायेत " दहा महिने झाले सहन करतोय,नाहीतर उद्रेक होईल" म्हणजे उरले सुरले पण निघुन जातील, या दादा परत या.
@SachinDeshmukh-es9jv
@SachinDeshmukh-es9jv 3 ай бұрын
अग राडचे तु आता पडणार म्हणून आता तुझा कनवळा चालु आहे
@shrikantshevgaonkar6963
@shrikantshevgaonkar6963 3 ай бұрын
येणार तर मोदीच श्रीराम जय राम जय जय राम
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 3 ай бұрын
वहिनींना खासदार केल्यास काय बिघडलं आपलं आपण तीन वेळेस खासदार झालात सिलेंडर पेट्रोल काय घेऊन बसलात शेतकऱ्याला 12000 रुपये महिना रेशन थ्री रस्ते दणदणीत खणखणीत रेल्वे दणदणीत खणखणीत एक नाही शेकडो निर्णय झालेली आहेत जनता याचा नक्कीच विचार करेल पुन्हा एकदा 400 खासदार भारतीय जनता पक्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान
@user-nv8li3xx8c
@user-nv8li3xx8c 3 ай бұрын
१००%सुपरीया पडनार बास झाल लोकांना लुटायच
@suryajipadwal1343
@suryajipadwal1343 3 ай бұрын
ओन्ली सुप्रिया सुळे
@user-di1he8lr2u
@user-di1he8lr2u 3 ай бұрын
पवार साहेब
@ddt4921
@ddt4921 3 ай бұрын
😱😳😢😲😱😥
@prabhakarpuri4516
@prabhakarpuri4516 3 ай бұрын
सुप्रिया ताई फारच महत्त्वाचे बोलल्या,ताई मानलं तुम्हाला खरंच ताईवर संस्कार आहेत. विजय नक्कीच ताई होणार आहे.दिड लाख मतांनी.....
@dhansingjagtap354
@dhansingjagtap354 3 ай бұрын
सुप्रिया मतदारांना भावनिक करू नका .तीन टर्म खासदार म्हणून काम केले.विकास झाला नाही.तुम्ही 100 टक्के पराभूत होणार.दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे होती.
@user-jq5fc2td2p
@user-jq5fc2td2p 3 ай бұрын
Very nice spich... And the best leader ship miss Supriya sule... 👍🏻👍🏻👍🏻
@devidasannaldas
@devidasannaldas 3 ай бұрын
सुप्रिया ताई यावेळी बारामती कर वहिनींना संधी देण्याचे विचारात आहे
@Sudarshan109
@Sudarshan109 3 ай бұрын
उद्धब ठाकरेंना C. M. केलें ती मोठी घोडचूक होती. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचा पक्षच मातीत गेला.
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 29 МЛН
World’s Largest Jello Pool
01:00
Mark Rober
Рет қаралды 126 МЛН
小宇宙竟然尿裤子!#小丑#家庭#搞笑
00:26
家庭搞笑日记
Рет қаралды 32 МЛН
小丑把天使丢游泳池里#short #angel #clown
00:15
Super Beauty team
Рет қаралды 29 МЛН