Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून

  Рет қаралды 3,589,347

ABP MAJHA

ABP MAJHA

Жыл бұрын

#farmers #MarathiNews #abpmajha #Navri #Kolhapur #Shirol
Navri Milena Navryala : शेतकरी नवरा का नको गं बाई? नवरी मिळेना नवऱ्याला, थेट Shirol- Kolhapur मधून
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
-------------------------------------------------------
शिंदे गटाचे आमदार आयोध्या दौऱ्यावर | Shinde Group MLA Ayodhya Visit Live Updates

Пікірлер: 4 100
@ajitunale6197
@ajitunale6197 Жыл бұрын
"सध्या लग्न म्हणजे संस्कार राहिला नसून व्यवहार बनत चालला आहे "🙏
@digambarbhusare1129
@digambarbhusare1129 Жыл бұрын
बाकी काही यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत .शहरातील झगमगीत जीवनशैलीच जास्त आकर्षक होत आहे . नवरा मुलगा 12 तासाची shift करून मेला तरी चालेल . पण तो मुलीला सुखात , समाधानी ठेवला पाहिजे . पण त्या अगोदर मुलींनी समाधानाची एक निश्चित पातळी ठरवून घ्यावी .
@pratibhagaikwad2728
@pratibhagaikwad2728
धन्य आहे ती मुलगी स्वतः Dr असुन शेतकरी मुलाशी लग्न करण्याची तयारी. धन्य ते माता पिता
@User_9064
@User_9064 Жыл бұрын
किती शेतकरी असे आहेत जे आपली मुलगी शेतकऱ्याला देतात... सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी
@malikamasala1
@malikamasala1 Жыл бұрын
*इथं शेतकरी भावाला पण आपली बहीण शेतकरी मुलाला देऊ वाटत नाही. मात्र त्याला शेती करणारी बायको हवी...
@sureshgogaekar1502
@sureshgogaekar1502 Жыл бұрын
एवढ्या एपिसोड मध्ये एकाही मुलीने असं सांगितलं नाही की मला कसाही मुलगा चालेल पण तो पोटा पुरते कमावणारा,माझ्या व माझ्या परिवारावर प्रेम करणारा आणि मुख्यतः निर्व्यसनी असावा. हे विशेष...😔
@ashapawar9466
@ashapawar9466 Жыл бұрын
शेतकरी मुलगा निरोगी असतो टाकतवार असतो प्रेमळ असतो समजून घेणारा असतो. शहरतील मुलासारखा फसवा नसतो आणी पळपुटे नसतात. 🙏🏻
@karishmamane5441
@karishmamane5441 Жыл бұрын
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे ❤❤ आणि शेतकरी मुलासोबत लग्न म्हणजे मी माझ भाग्य समजेल
@sanjayshinde6037
@sanjayshinde6037 Жыл бұрын
मुली पळून गेल्या तर चालते... पण शेतकरी नको... हसायस्पद 😍😍🥰🥰🥰
@hanumanhiramanbhoi5308
@hanumanhiramanbhoi5308 Жыл бұрын
आम्ही आदिवासी खुप चांगले आहोत आमच्याकडे शेती आसो कींवा नसो तरी पण दुसर्‍याच्या शेतात काम करू पोट भरतो पण आम्ही वेळेवर लग्न करून निसर्गा च्या सान्निध्यात राहून निसर्गा चा आंनद लुटतो यांच्यासारख्या आपेक्षा नसतात जय महाराष्ट्र जय आदिवासी
@sureshaswale1987
@sureshaswale1987 Жыл бұрын
जर अशा गोष्टीवर मुलाखत, चर्चा, कार्यक्रम घेतला पाहिजे उत्कृष्ट ❣️abp maza 🙌
@sudamtambe9471
@sudamtambe9471
या मुद्द्यावर वारंवार चर्चा होणे आवश्यक. मुलाखत घेतली ... बदल नक्की घडतील... एबीपी आभार
@saurabhbhosale1657
@saurabhbhosale1657 Жыл бұрын
नोकरी हे जास्त दिवस चालणार नाही.
@RealPrimeVideos
@RealPrimeVideos Жыл бұрын
काय करतो हे महत्वाचं नाय, किती कमावतो हे महत्त्वाचं आहे
@vaishnavisankpal9366
@vaishnavisankpal9366
मुलांना शेतीवर आधारित शिक्षण देणे काळाची गरज आहे, शेतीबद्दल मुलांच्या मनात आदर हवा आहे, शेतीला खऱ्या अर्थाने बाजारभाव मिळणे गरजेचे आहे, शेतीमध्ये कष्ट करण्याची तयारी हवी आहे.
@sunilambhore1459
@sunilambhore1459 Жыл бұрын
स्थळ पाया गेल्यानंतर मुलीचा बाप दहा रुपयाचा साखर आणायला पळतात चहासाठी आणि विचारतात नोकरी सरकारी आहे का😅 अशी परिस्थिती आहे
@tushbachhav2760
@tushbachhav2760 Жыл бұрын
ABP maza चे धन्यवाद. समाजातील मूळ मुद्द्याला हात घातल्या बद्दल 🙏 असेच जनतेच्या प्रश्नांना आपण हात घालावा ही नम्र विनंती 🙏
@ekanathathakare8334
@ekanathathakare8334 Жыл бұрын
मुलगा निर्व्यसनी व माझ्यावर प्रेम करणारा आणि माझ्या परिवाराला सांभाळणारा असा एकही मुलीने सांगितले नाही वारे पापा की परी उड गई भररर
@wagadkarshriram2445
@wagadkarshriram2445 Жыл бұрын
नोकरी करत असलेल्या मुली हे नौकरीवालाच मुलगा शोधतात.... हे सत्य परिस्थिती आहे.... आणि नौकरी नसनाऱ्या मुलीना सुद्धा नौकरी वालाच मुलगा पाहिजे....
@user-td9dt8nq4e
@user-td9dt8nq4e Жыл бұрын
विषय गंभीर होता.....मात्र कोणत्याही मुलीला "होतकरू"नवरा नको होता...almost medical field च्या मुली असल्यामुळं एकांगी झाली चर्चा.
Did you believe it was real? #tiktok
00:25
Анастасия Тарасова
Рет қаралды 53 МЛН
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 50 МЛН
Vivaan  Tanya once again pranked Papa 🤣😇🤣
00:10
seema lamba
Рет қаралды 34 МЛН
Solutions For Your Financial Problems | Marathi Motivational Speech
13:34