साहेब अखंड महाराष्ट्र तुमच्याकडे याच अपेक्षेने पाहतो की देशमुख कुटुंबियांना तुम्ही न्याय मिळवून देऊ शकता आणि ती दिली पाहिजे
@jijabanarale6499Сағат бұрын
माणुसकीचं खरं दर्शन आणि महाराष्ट्रातील गोरगरीब सामान्य जनतेचे कैवारी व खरा जनाधार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ......
@DattatrayDhirwade54 минут бұрын
शरद पवार सारक्या नेत्यानी आस गरीबांचां खर्च उच्च ल ला आसे अनेक नेत्यानी महाराष्ट्रातिल गरीबानां मदत केली तर महाराष्ट्र गरीब रहनार नाही धन्य हो शरद पवार साहब,,,जुग जुग जिओ ,,,
@jayuvijumadane2 сағат бұрын
पवार साहेब आले म्हणल्यावर सरकार लक्ष १०० % घालणार आत्ता उद्या वाल्मिक कराड सरेंडर होणार बघा तुम्ही पवार साहेब याना फडवणीस घाबरून आहेत .
@ra820846 минут бұрын
साहेब त्या कुटूंबाला न्याय द्या
@abhijeetkhaire7989Сағат бұрын
साहेब यात तुम्ही स्वतः लक्ष घाला आरोपीना शिक्षा झालीच पाहिजे
@sureshpawar7022Сағат бұрын
महाराष्ट्राचा सह्याद्री बाप माणूस शरदचंद्र पवार साहेब नेहमी संकट समयी धाऊन जाणारा एक मेव नेता जसे की किल्लारी सारखी घटना असेल
@dilipkarale1202 сағат бұрын
शरदचंद्र पवार साहेब फार वेदना होत आहेत
@mohiddinnadaf170341 минут бұрын
राजकारण खुपच दूषित झालय!!
@keshavbodke5514Сағат бұрын
पोलीस सहभागी असेल त्यांना सह आरोपी करा
@sushantdeshmukh205Сағат бұрын
ह्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत कुणी हटायच नाही ....
@BAKASUR-i2i4 сағат бұрын
वंजारी वंजारी करू नका. आम्ही काय म्हणालो नाही कुनाला खुन करा म्हणून. जातीवाद लावून देऊ नका. न्याय देता येत असेल तर द्या, पन जातीवाद लावून देऊ नका. हाथ जोडतो तुम्हाला🙏🏻
@ganeshb82453 сағат бұрын
हे बरोबर बोलला मित्रा
@prasadrsawant2 сағат бұрын
जातीपात नाही करणार मीं ही.. पण तुमचे नेते आणी त्याच्या बायका कोण हे ही तपासावे 🙏
@BAKASUR-i2i2 сағат бұрын
@@prasadrsawant तुमचे नेते म्हणजे? तस तर मग राज्यात किती मराठा नेते आहेत, त्यांच्या बायका, त्यांचे घोटाळे ते पन तुम्ही बघा मग. पूर्न राज्य नासवुन ठेवलय. काय दिल ७५ वर्षात??? अस जर असेल तर मराठ्याना नाक नाही फ़िरायला. प्रतेक मराठा समाजाच्या मांनसाला त्याचे नेते आणि घोटाळे सांगून जाब विचारा म्हणायला पाहिजे. शिरसागर, लंके, सोनवणे घेऊन पवार आलेत. पन हेच किती मोठे माफ़ीया आहेत माहित नाही का मासाजोग आणि मराठा समाजाला?????????? ह्यांनी असले कित्येक लोक मारून फ़ेकुन दिलेत. ज्या शरद पवार च्या पक्षत देश विरोधी कारवाइ करणारे आंतकवादी आहेत त्यांच्या कडे न्याय तुम्ही कोंनत्या तोंडानी मागता???????