हीरा खोके पोहोचले की ही सुद्धा गप्प बसणार खंबाटा कंपनीचे ३००० मराठी कामगार नोकरीला मुकले त्याबद्दल सुद्धा आवाज उठवला होता पैसा पोहोचल्यावर गप्प झाली
@arunpisore898418 күн бұрын
ताई तुम्ही खूप खुप छान काम, शिवरायाची शिकवन जोपासत आहात
@RAMESH-tz4wx18 күн бұрын
दमानियाबाई तुम्ही जरा गप्प बसा . तुमच्याकडे सबळ पुरावा आहे का ज्या गोष्टी तुम्ही बोलता आहेत त्याचे ? फोन तुम्हालाच का आला ? म्हणजे फोन करणाऱ्यांशी तुमची ओळख आहे का ? तुम्ही काही फार महत्वाच्या व्यक्ती नाही . मग फोन तुम्हाला का आला ? तुमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
@agrisourceisraeltechfarmin190318 күн бұрын
महाराष्ट्राची दिशाभूल करणारा गृहमंत्री.......
@ShreyaMane-j3u18 күн бұрын
Right dada 100℅
@RAMESH-tz4wx18 күн бұрын
दमानियाबाई तुम्ही जरा गप्प बसा . तुमच्याकडे सबळ पुरावा आहे का ज्या गोष्टी तुम्ही बोलता आहेत त्याचे ? फोन तुम्हालाच का आला ? म्हणजे फोन करणाऱ्यांशी तुमची ओळख आहे का ? तुम्ही काही फार महत्वाच्या व्यक्ती नाही . मग फोन तुम्हाला का आला ? तुमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
@A.time_454518 күн бұрын
गप्पा तर दाऊदला फरफटत आणायच्या करणारे वाल्मिक सारख्या झुरळाला पण अटक करू शकत नाही तो दाऊद पण हसत असेल यांना.
@shripatiabdar440618 күн бұрын
हे खरे असेल तर महाराष्ट्रात कायदा आणि न्याय व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होतोय हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय या नात्याने खुप मोठ अपयश आहे आता देवाकडे महाराष्ट्र सोडुन देउया
@gamersworld969218 күн бұрын
Ata pn deva kadech ahe maharashtra
@imtiyazkhan972818 күн бұрын
दमानिया मैडम,तुमचे धाडस बघून अभिमान आणि कौतुक वाटत आहे,आपण सुरक्षित राहा, एवढीच माझी आपल्याला सदिच्छा 🙏
@neetashivgan485218 күн бұрын
ताई तुमच्या धाडसाबद्दल कौतूक hatsoff
@RAMESH-tz4wx18 күн бұрын
दमानियाबाई तुम्ही जरा गप्प बसा . तुमच्याकडे सबळ पुरावा आहे का ज्या गोष्टी तुम्ही बोलता आहेत त्याचे ? फोन तुम्हालाच का आला ? म्हणजे फोन करणाऱ्यांशी तुमची ओळख आहे का ? तुम्ही काही फार महत्वाच्या व्यक्ती नाही . मग फोन तुम्हाला का आला ? तुमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
@arvinddorage674218 күн бұрын
नो पॉलिटिकल प्लेस अशा विचारसरणीने काम करणाऱ्या अंजली ताई दमानिया आपणास मनापासून प्रणाम पूर्णपणे कायद्याला लोकशाहीला धरून आपण जातीनिहाय काम करत आहात सदैव आपल्या सोबत आम्ही आमचा ग्रुप तिरंगा ग्रुप धन्यवाद
@govindtidke446718 күн бұрын
अगदी बरोबर आहे...
@DadaSatputeSatpute18 күн бұрын
धन्यवाद दमानिया ताई साहेब देशमुख कृषी यांना न्याय मिळण्यासाठी आपण भरपूर कष्ट केला आहे सुरेश धस क्षीरसागर यांची सुद्धा तुम्हाला साथ आहे
@sudhirpatil343418 күн бұрын
अंजली ताई हिंमत वाली आहेत!🙏🙏
@uttamshinde519518 күн бұрын
धन्यवाद ताई your ग्रेट.
@SubhashPatil-hi8ed18 күн бұрын
धन्यवाद ताई तुमच्या सारख्यां निर्भिड पत्रकारांची जनतेला गरज आहे.
@mahindpatil915518 күн бұрын
ही गोष्ट अगदी खरं आहे कारण वाल्मिक कराड ची हीच पद्धत आहे.
@ShankarGaydhane18 күн бұрын
महाराष्ट्राचे गृहमंत्री बोल घेवडे पणात प्राविण्य प्राप्त आहे याची सर्वांनी दक्षता घ्यावी
@RAMESH-tz4wx18 күн бұрын
दमानियाबाई तुम्ही जरा गप्प बसा . तुमच्याकडे सबळ पुरावा आहे का ज्या गोष्टी तुम्ही बोलता आहेत त्याचे ? फोन तुम्हालाच का आला ? म्हणजे फोन करणाऱ्यांशी तुमची ओळख आहे का ? तुम्ही काही फार महत्वाच्या व्यक्ती नाही . मग फोन तुम्हाला का आला ? तुमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
@rameshchaudhari45218 күн бұрын
एकदम बरोबर मॕडम. सलाम तुम्हाला
@SanikaBhor-jj5vy18 күн бұрын
ताई धन्यवाद तुम्हाला व तुमच्या कामाला
@yogeshvideo118718 күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई आपण 👍🏻✅
@ashokshinde874018 күн бұрын
अंजली दमानिया ताई तुम्ही हा कार्यक्रम झाला च पाहिजे.अन्याविरूध्द.लढा व्हावा.
@GVS42218 күн бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन पर्याय ❤
@MrSureshgodambe18 күн бұрын
काही दिवसांनी हा कराड देखील संजय राठोड सारखा मंत्रिपद घेवून सोबत चित्रताई victory sign दाखवायचा, आपण आणि अंजलीताई फक्त बघत राहायचो 🤔
@vitthqlpatil311318 күн бұрын
मॅडम खरच तुमच कौतुकास्पद काम. आहे
@MastersAcademy198018 күн бұрын
फडणवीस साहेब अंजली दमानिया यांना पहिले संरक्षण द्या म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य वेगाने चालू होईल... आणि आपल्याबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण होईल..
@RAMESH-tz4wx18 күн бұрын
दमानियाबाई तुम्ही जरा गप्प बसा . तुमच्याकडे सबळ पुरावा आहे का ज्या गोष्टी तुम्ही बोलता आहेत त्याचे ? फोन तुम्हालाच का आला ? म्हणजे फोन करणाऱ्यांशी तुमची ओळख आहे का ? तुम्ही काही फार महत्वाच्या व्यक्ती नाही . मग फोन तुम्हाला का आला ? तुमचा ह्या सगळ्या प्रकरणाशी काही संबंध आहे का ?
@udhavpatait67418 күн бұрын
ताई अगदी रास्त विचार मांडता जे समाजाला योग्य वाटते
@rajkumaraundhkar200618 күн бұрын
तीन फरार आरोपी यांची हत्या झाली असेल तर धन्याला ताबडतोब उचला आणि पोलिस कष्टदितत घ्या.
@Bholenath__har_har18 күн бұрын
नालायका तुला डायरेक्ट धनंजय मुंडे यांचे नाव घेतल्याशिवाय दिवस उगवत नाही
@rajkumaraundhkar200618 күн бұрын
@Bholenath__har_har त्याला आत घेतला की अख्खं प्रकरण उलगडेल.
@jyotikadam387518 күн бұрын
बरोबर आहे ताई
@Dattaji.B.Shinde4474-lr2sn18 күн бұрын
खर तर अजीत पवार नी जनाची नाही तर मनाची थोडी लाज वाटू द्यावी निव्वळ कापल तरी भोक आहे अस बिनलाज्या सारख वागु नये. इंग्रजी मध्ये एक म्हण every Action is Reaction हे अजीत पवार नी लक्ष
@VishnuDhikale-vq5zx18 күн бұрын
पोलीस कडे खुप चांगले तंत्रज्ञान आहे आरोपी कुठेही लपले तरी जास्तीत जास्त आठ दिवसात आरोपीला पकडायला हव परंतु सरकार जाणुन बुजुन वेळ लावतय
@nitinpradhan9118 күн бұрын
सोताचं मंत्री पद वाचवायला, धन्या वाल्मीक कराडला पण टपकवेल,,,,,,,,,
@indiansk4818 күн бұрын
Sangta yet ny evdyat tapkavla pn asel
@ShreyaMane-j3u18 күн бұрын
Right dada 100℅
@Bholenath__har_har18 күн бұрын
असला गनिमी कावा फक्त तुम्ही मराठीत करू शकता. वंजारे यांच्या रक्तात नाही ते वंजारी समोर येऊन लढणारे आहेत.
@KiranNaiknaware718 күн бұрын
@@Bholenath__har_har6 kutranna Fashi jali pahije
@anilgaikwad220218 күн бұрын
Maharashtra baheril Mul asanarya jatina Maharashtra madhun hakalun dya ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun marala
@kalpeshsuradkar662718 күн бұрын
हे सर्व फक्त बीड नाही तर संपूर्ण देशात अशीच अरजकता माजली आहे तर संपूर्ण देशात असा लढा देणयासाठी देश पातळीवर प्रयत्न होऊन सर्व गूंड प्रवृती ठेचली पाहिजे, त्याची सुरवात मोदी अमीत शहा पासून झाली पाहिजे...😡😡😡❌❌❌
@ganeshshejul556318 күн бұрын
सरकार पेक्षा आरोपी मोठें आहे अस जनतेला वाटत आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
@vishwajitpharne18 күн бұрын
🔥🚩आम्ही इस्लामपूरकर जरांगे पाटलांसोबत सांगली जिल्हा वाळवा तालुका 🔥🚩
@vilasgaikwad239718 күн бұрын
ताई कराड व मुंडेंची नार्को टेस्टसाठी मागणी करा!
@asadtamboli576118 күн бұрын
बीड मिनी बिहार आनी महाराष्ट्र यूपी झाला आहे याला जवाबदार मराठी मत दाता अंजलि ताई ना z+ ची सुरक्षा दयावी सरकार ने
@GaneshPatil-b8o18 күн бұрын
पिस्तूल सर्वांचे जप्त करा आधी लायसन धारकांचे सुद्धा कायमचे Sp saheb
@GaneshPatil-b8o18 күн бұрын
Sp saheb
@jagdishpandit129518 күн бұрын
खर बरोबर ताई
@anupamabhasme18 күн бұрын
Madam khup chan great strong nakkich nyay milel
@shivajisonawane514318 күн бұрын
हि बातमी खरी निघाली नाही तरीही कधीही हीच बातमी येण्याची दाट शक्यता आहे
@NandkumarGhaytidak18 күн бұрын
Thanks Tai
@subhashpawar126218 күн бұрын
चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलेल्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवणार!
@SandipDevhare-dx6ib18 күн бұрын
ताईच काम एक नंबर आहेत
@Bholenath__har_har18 күн бұрын
जोक😂😂
@KiranNaiknaware718 күн бұрын
@@Bholenath__har_harजळु नको 😠
@Ghhcdm18 күн бұрын
हिला पण मंत्री पद पाहिजे 😅😅😅
@tractorlavrs841618 күн бұрын
आम्ही पंढरपूरकर सकल मराठा समाज बीड पोलीसांच्या कामगिरीवर निषेध व्यक्त करतो.संपुर्ण पंढरपूर तालुका मराठा समाज देशमुख कुटुंबीयाच्या दु.खात सामिल आहे.
@ashwiniwalke930818 күн бұрын
पॉईंट आहे मॅडम च्या बोलण्यात👏👏👏👏👏
@gurunathjoshi142518 күн бұрын
Perfect decision. please think 100 times before taking any step. Maharashtra needs such a Activists.
@nitinhundre975918 күн бұрын
धन्यवाद अंजली ताई 🙏🙏
@prakashgidde653918 күн бұрын
अगदी खरी वास्तविकता मांडलीय..
@truptighadi534618 күн бұрын
Tai tumhi great aahat Salam tumchya karyala
@bharattakalkar248318 күн бұрын
अण्णा हजारे यांना दिसत नाही का?.
@pramilashinde468318 күн бұрын
Great ताई ❤❤❤
@LovewithTwins2318 күн бұрын
अंजली ताई खरंच तुमच्या सारख्या समाज सेवकांची गरज आहे देशाला.. माणुसकी जिवंत राहण्यासाठी तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे.
@somnathpotkule885018 күн бұрын
काय झालं बिड कुठे गोपीनाथ मुंडेंनी नाव कमावलं होते आणि घालून टाकले आहे मुंडे साहेब वरुण 😢😢😢😢असतिल
@sandhyabhosale-115518 күн бұрын
Yes you are right mam
@Lifeinframe-2018 күн бұрын
हाच फरक आहे एक राजकारणी आणि समाजसेवक 😢
@सत्यमेवजयते-ण1फ18 күн бұрын
जे आघाडीत वाजे प्रकरण घडवलं ते महायुतीत घडणार असे वाटत आहे.
@mahadevjadhav972718 күн бұрын
Dhanyawad Madam
@umeshk1234518 күн бұрын
She is brave. She should be elected at some govt high ranks. She deserves power to actually work like this & need a lot of protection..
@Rock-star14318 күн бұрын
ह्या लोकांना न्याय पाहिजे नाही यांना फक्त धनूभाऊ यांना मंतिपद भेटू नये अशी अपेक्षा आहे 🙏🙏🙏
@ah-016sumitdoke718 күн бұрын
Bhava sarl disty ki r murder , fake vima, vasuli , kandani, madhe dhananjay mundhe cha hath ahe te gunegarana protection detat ani he election la paise tyana gola karun detat, tula kay vatata munde ni swatachya jamini vikun paise vatale astil ka election la 😅 , tula vatat asl ki munde mantri zhale mhnun beed cha vikas hoil tasa ky ny krushi mantri hote 5 varsh😂 jaude hyt maran fkt samanya jantecha hy.
@mangeshmulik913118 күн бұрын
हत्येचे फोटो पहा लाज वाटेल तुम्हाला स्वतःची आपन कोनाचे समर्थन करतोय
@amoldhage476818 күн бұрын
खतरनाक आहे अंजली बाई अशा लोकांची गरज आहे
@govindsonwale102218 күн бұрын
बरोबर आहे अंजली ताई तुम्ही राजकीय पक्षांमध्ये मोर्चामध्ये सहभागी होऊ नये वाल्मीक कराड हा शरद पवार सुरेश धस जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकाश सोळंके सदीप क्षीरसागर आणि सर्व राष्ट्रवादी सोबत होता या सर्वांचे राजीनामे घेवून त्यांना कायमचे घरी बसवले पाहिजे
@chandrakantjadhav609718 күн бұрын
अरे तुम्ही चॅनल वाले शेपटी घालून का बसलेले सरकार विरुद्ध रान उठवून देशमुख कुटुंबाला न्याय का देत नाही?
@Bholenath__har_har18 күн бұрын
मॅडम तुम्ही डायरेक्ट धनंजय मुंडे यांचे नाव घेऊन त्यांना त्यांना टार्गेट करू शकत नाही आणि. आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा हक्क तुम्हाला नाही. जोपर्यंत खरा आरोपी सापडत नाही तोपर्यंत कोणाचेही नाव घेणं पण एक गुन्हा आहे
@chandrakanntcjadhav18 күн бұрын
We support you
@Bugya518 күн бұрын
ताई तुम्ही अगदी खर बोलताय . संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिचे. बाकीचे लोक सर्व राजकीय हेतूने बोलताय . ताई आपण खरी परिस्थिती पडताय
@राष्ट्रसर्वोपरीराष्ट्रभक्त18 күн бұрын
2010 पासुन धनंजय हे शरदव पवार यांच्ये जावाई असल्या सारखे पवार साहेब त्याना संभाळत होते गली 12 वर्षे धनंजय वालमीक हे दोघे ही शरदपवार यांच्या आसर्यात होती गेली दोन वर्षापासुन वेगळे झाले
@mangalyeole402718 күн бұрын
अंजलीताई बीडमधील ज्या मल्टीस्टेट वाल्यांनी पूर्ण खातेदारांना लूटल् आहे . खूप जनांनी आत्महत्या केल्यात किती जन धसका घेऊन मृत्यू पावले आहेत . हे पण माहीती घेऊन न्याय दिला तर खुपच चांगल होईल . संतोष भाऊंना पण न्याय मिळालाच पाहिजे ताई .....
@govindravnadre18 күн бұрын
, झाशीची राणी अंजली दमानिया सलाम ताई तुमच्या कर्तुत्वाला याला म्हणतात समाजसेवा वर्त
@Bholenath__har_har18 күн бұрын
😂
@devraodongare18 күн бұрын
अंजली ताई सगळं राजकारण चालले त्यांना तुम्ही सपोर्ट सपोर्ट करत आहेत😅
@nitinrane439518 күн бұрын
Yeda
@kamlakarkoyande881218 күн бұрын
महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था युपी बिहार च्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे कुठे नेऊन ठेवला आपला महाराष्ट्र
@nirmaljoshi957018 күн бұрын
बाई तुम्ही चांगले काम करत आहात धन्यवाद परंतु आपण जारांगेच्या झुंड शाही मूळे obc ची घरे जाळली त्यावर पण आवाज उठवा
@bhaskarlate473318 күн бұрын
अंजली ताई आपले खुप खुप आभार
@Shivraj1286318 күн бұрын
राजकारण नाव च घेऊ नका कोणी एवढा न्याय मिळेपर्यंत कृपया कोणी 🙏
@RahulWaghmare-v4i18 күн бұрын
Right 👍 ताई
@aditijoshi674818 күн бұрын
अंजली दमानिया आगे बढो हम तुम्हारे साथ है.या तुमच्या कामात तुम्हाला यश मिळू दे.
@ganpatraodhanve496018 күн бұрын
अगदी बरोबर बोललात ताई हा राजकीय मोर्चा काढण्यात आला आहे
@bapuraomulay546618 күн бұрын
धन्यवाद अंजली ताई आपण या प्रकरणात उतरलात
@devraodongare18 күн бұрын
त्यामुळेच पंख आपलं अंजलीचा आहे तुम्ही शांत बसा
@mazharpatel-om2lo18 күн бұрын
गंगाजल चित्रपटात एक scane आहे आणि तो आहे नोनुआ एनकाउंटर मला तर त्या चित्रपटातला तो दृश आठवतो जरा बघा गंगाजल चित्रपटाचा तो सीन फारच छान डायरेक्ट केला आहे प्रकाश झा यांनी फारच उत्तम चित्रपट गंगाजल अजय देवगण मोहन आगाशे मोहन जोशी इत्यादी 🙏
@akashjondhale419718 күн бұрын
Good tai
@suryakantdhavale183318 күн бұрын
Agadi barobar
@baburaodhole-s4b18 күн бұрын
Great Tai 👍👍 God bless you 💞
@sanjayborkar979518 күн бұрын
ताई तुम्ही एकच नंबर बोलत आहे राज्यातील राजकारणी लोकावरती विश्वास ठेवला पाहिजे की नाही
@AnisMansuri-sh3uz18 күн бұрын
Tai great work take care
@PankajPandit-c2r18 күн бұрын
ही बाई पैशासाठी कुणावरही आरोप करते
@bharatkadam129918 күн бұрын
अंजली दमानिया बरोबर बोलताय
@pralhadGhuge-le7ze18 күн бұрын
ताई महाराष्ट्रात खुप घटना घडल्या त्या बद्दल एखाद्या वेळेस बोला
@Rajaram-c4k1t18 күн бұрын
हरवलेले अथवा फरार असलेले सापडतील पण लपवलेले कसे सापडतील !
@sanjayagarwal628118 күн бұрын
Well done tai 👍
@t-science425818 күн бұрын
बरोबर
@hemantsavant849618 күн бұрын
Tai
@bhausaheblimbhore319318 күн бұрын
Great..Anjali tai..
@hanamanttad374418 күн бұрын
Great madam 🎉
@IndianCitizen-mw6bs18 күн бұрын
बरोबर आहे मॅडम जनतेनं रस्त्यावर उतरून आंदोलन केले पाहिजे कुठलंही राजकारण न करता.
@BalajiGaikwad-hb5rb18 күн бұрын
Very very nice
@AtulGaikwad-ut5tc18 күн бұрын
Dhanyane game kela 😢😢😢😢😢😢😢
@vijaykasar576018 күн бұрын
तुमचा सार्थ अभिमान ताई
@ravindramali524118 күн бұрын
nice anjali dalmiya Madam
@Shivmydear18 күн бұрын
Damaniya Madam doing great work.👌👍
@SundeshBirhade18 күн бұрын
बिडच्या जिल्हातील पोलिस अधिकारी यांचे काय करणार. ? हे मुख्यमंत्री जनतेला सांगतील का ?
@akashghodke701018 күн бұрын
राजकारणी लोकांच्या मागे लागून कोटी रुपये घेऊन सेटलमेंट करतात या मॅडम😂😂