महाराज लेजिम खेळले असतील... तरी पण आम्ही पिक्चर बघणार आहे... आणि तुम्ही सीन काढला तरी आम्ही पिक्चर बघणार आहेच....🙏🙏
@surajpatole81943 күн бұрын
भाऊ तुम्हीं बिंनधास्त सिनेमा रिलीज करा..... हे विरोध करनारे ओरंग्याप्रेमी आहेत, यांची जळते कुठे आणि सांगतात कूठे....😂😂😂
@prafulgarasia5713 күн бұрын
आणी हिंदवी स्वराज्य काढून फक्त स्वराज्य ठेवण हे तर Bollywood चे हिंदु करतात काय
@VR_Editography3 күн бұрын
@@prafulgarasia571 saheb je teaser madhe ahe na vakya he rajya vhave hi shree nchi iccha he jase ch sambhaji maharajanchya patra ahe tyat ahe bhakri madhe sudha tech vakya ahe mg je ahe tse ahe tech asel swata sambhaji rajanche vakyat jase lihley tyat apn ka vadal krava bare
@vtproduction68163 күн бұрын
भाऊ मराठी सिनेमे बघा ऐतिहासिक त्यामध्ये सुद्धा असंच म्हटलं आहे की हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आणि जर हे चुकीचं असेल तर मग आजपर्यंत मराठी चित्रपटांना आपण विरोध का नाही केला. का त्यांना डोक्यावर उचलून धरलं. @@prafulgarasia571
@surajpatole81943 күн бұрын
@prafulgarasia571 इतिहास वाचलाय का तू...?
@tamrajkilvish92153 күн бұрын
अरे पण जास्त करून भक्तांड लोक विरोध करत आहेत..आणि औरंग्या प्रेमी तर विरोध करत आहेतच आईघाले..
@TechyS.S3 күн бұрын
योग्य माणसाची भेट घेतली तुम्ही. आता हा चित्रपट रिलीज होन्या पासून कोणच थांबवू शकत नाही 🚩🔥
@prathameshmane18853 күн бұрын
लेझिम ही मराठी संस्कृती आहे.. उगाच काय तरी दोष काढायचा म्हणून काढतेत
@acp27293 күн бұрын
मावळ्यांन सोबत नक्कीच खेळू शकतात महाराज लेझिम.. मावळ्यांच प्रोत्साहन वाढवण्यासाठी..
@Bharatyodhha3 күн бұрын
लेझीम नाच असता तर कोणीच हरकत घेतली नसती पण तो लेझीम डान्स कमी आणि bollywood डान्स जास्त वाटत होता.
@tamrajkilvish92153 күн бұрын
@@Bharatyodhha हो का भक्ता कुठे दिसला रे तुला 😡😡 काहीही करून फक्त विरोध करायचा जसा शिवस्मारकला विरोध करून काम थांबवलं तस 😡
@SambhajiShedage-wp6dw3 күн бұрын
I love chava kadambari🎉
@aniketkhedkar23893 күн бұрын
Full support to chaava❤
@kirankale38423 күн бұрын
तरी विरोध करणाऱ्यांना आता करमणार नाही काहीतरी चूक काढणारच 😂😂😂
@pratikshejol12693 күн бұрын
अरे राहू द्या ना लेझीम चा सीन. किती छान वाटेल कि महाराज एका मावळ्याच्या सोबतीला लेझीम खेळताय. लक्ष्मण उतेकारांच एवढंच ब्रीफ ऐकून किती छान वाटलं कि महाराज जनतेचे होते खेळले ही असतील लेझीम. विनंती आहे राहू द्या यार हा सीन. अंगावर काटा येईल पाहताना.
@aspirant.....53173 күн бұрын
आता लेझीम झाली खेळून .... चित्रपट चांगला करा हीच एवढी इच्छा.... आम्ही तुमच्या सोबत असू....❤
@rahulnalavade23243 күн бұрын
म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो हे लक्षात ठेवा. लोकांच्या भावना लोकं स्वतः सांगतील. सेन्सॉर बोर्ड ने permission दिली असेल तर picture आहे तसे release करावे. मधल्या राज्यकर्त्यांना फक्त स्वतःचे महत्व वाढवायचे आहे. साधी रील बनवण्याची लायकी नाही, पण picture कसा असावा ह्याविषयी बोलतात.
@AkshayShinde-mn9hf3 күн бұрын
डिलिट नाही केला पाहिजे लेझिम डान्स.. पारंपरिक डान्स आहे लेझिम आपला...
@SwapnilTemgireOfficial3 күн бұрын
छत्रपती संभाजी महाराज कॉलर उडवत नाचत नव्हते.. ट्रेलर मध्ये नीट पहा. केवळ लेझीम खेळत नाहीत.
@39_shammahajan523 күн бұрын
Kele na delete ata tari support karal ki ajun kuthlya chuka kadhal@@SwapnilTemgireOfficial
@akashmandhare67003 күн бұрын
काही लोक अति ज्ञान पाजळतात. महाराज जरी लेझीम वर नाचवले दाखवले. आपली संस्कृती महाराजांपासूनच चालत आली आहे. उत्तेकर साहेब तुम्ही छान काम केले आहे तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा बाकी अति शहाण्या लोकांचा नाका ऐकू
@ShreyashKadam-lk1bo3 күн бұрын
lezim ha paramparik khel aahe 100% hit
@pavanmahajan41663 күн бұрын
राज्य न्हवे हिंदवी स्वराजच पाहिजे ❤
@thebigrat263 күн бұрын
chup
@pavanmahajan41663 күн бұрын
Jalali ka हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री ची ईच्छा
@vaibhav41343 күн бұрын
@thebigrat26 बैला
@pavanmahajan41663 күн бұрын
स्पष्ट बोल गध्या 😂
@AnilMahajan29493 күн бұрын
@thebigrat26काय रे kandya
@ShreyashKadam-lk1bo3 күн бұрын
बुऱ्हानपूर जिंकल्या नंतर चा सीन होता हा उतेकारणी सागितलं आणि काही लोक दुसराच समजून बसले
@user-ssmss3 күн бұрын
Hmm
@viveknikam63573 күн бұрын
Lakshman utekar Sar tumhala kadak Jay shiv ray ♥️
@akky63983 күн бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩
@nileshwalgude3 күн бұрын
जय शिवराय 🚩🙏🙏
@fortnite_-us7bm3 күн бұрын
योग्य माणसा कडे गेलेत ❤
@dilsedxbparkour66073 күн бұрын
Jay shivray 🚩 Jay Shambhu Raje 🚩
@Cv8779j3 күн бұрын
Full support ❤
@TusharModhave-qn6vy3 күн бұрын
😂😂😂😂 बाजीराव मस्तानी मध्ये रणवीर नाचला तेव्हा कोणीच काही बोलले नाही राव मग छावा मध्ये साधे लेझिम खेळून डान्स काय केला तर काही लोक जास्तच बोलायला लागले .
@Simranvishalshedge20893 күн бұрын
It's true
@user-ssmss3 күн бұрын
चांगलं गाणं आहे ते.. किती गोड म्युझिक आहे... काढून टाकू नका... प्लीज..🙏🚩🚩
@viveknikam63573 күн бұрын
Ek no Sar
@Gracious30093 күн бұрын
maza fulll support aahe hya chitrpatala
@mayurbombale92903 күн бұрын
Laaj valti pahijhe lokana jhe kami kadat ahe picture are at least daring karun picture release karat ahe marathi manus marathi lokanchi kami kadhala baslela asto , i support chaava ❤
मी थिएटरमध्ये आणि कित्येक वर्षे गेलो. पण हा चित्रपट तुम्हाला खात्री आहे. Jai Chatrapati Sambhaji maharaj🔥
@aniketgawde15523 күн бұрын
Raj thackeray
@morearts83803 күн бұрын
उतेकर बाबा इतिहासकारांची भेट घेना.
@Suraj-nx9qr3 күн бұрын
अश्या देव माणसाला त्रास देण्यासाठी किती third class विचार सरणी लागत असेल.
@ajayshinde33 күн бұрын
Love you sir you are very kind....Jai Shivrai
@Yogesh-patil12723 күн бұрын
दुसर काही नका हटवू सर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@user-om6273 күн бұрын
सिनेमा रिलीज करा बिंदास कोणी काही वाकड करणार नाही
@rajeshavdhut85673 күн бұрын
उतेकर जन्म महाराष्ट्रात च झाला का
@Gawaliamit1432 күн бұрын
राज ठाकरे ला शंभू राजांच्या इतिहासाबद्दल चुकीचा इतिहास माहिती आहे अन् त्यांच्या कडून मागच्या काळात संभाजी रजेबद्दल बदनामी कारक गौप्य स्फोट केलं होता...
@starmagic-d3o3 күн бұрын
डिलिट नका करू तो सीन खूप छान वाटेल ते बघायला
@indianarmy2065Күн бұрын
Chatrapati sambhaji maharajanni aurangyachya chaatit laath maari to sean pn dakhwat sir 🇮🇳🚩🙏
@hemantdhamale2073 күн бұрын
Raj thakare pathisi ahet mg ata konacha baap pan film pan release honyapasun thambvu shakat nahi 👑🚩💯
@tusharsuryawanshi8803 күн бұрын
Raj Thackeray cha support pahije mhanun bhetla ha
@mdinfofun61933 күн бұрын
हे "हिंदवी"स्वराज्य हव्वे ही श्री ची इच्छा... असे वाक्य आले पाहिजे महाराजांचा इतिहास चुकीचा पसरवू नका नाहीतर असे चित्रपट प्रकाशीत नाही झाले तरी चालेल.... 🚩"हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्री नं ची इच्छा"🚩 " हिंदवी " हे वाक्य वगळून टाकण्यात आले आहे.
@hemantdhamale2073 күн бұрын
Lezim kheltana dakhvla jee apli marathi sanskruti ahe Ani apla paramparik khel ahe
@gulshanshende36413 күн бұрын
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा ya dialogue ch kay
@pramilapatel48283 күн бұрын
Lezim danc rahu dya na aajchya pidila bagu de tevach mahtv klvar lezim ch
@sagarpujare51863 күн бұрын
सीन काढून माघार घेऊ नका
@kahp464183 күн бұрын
Marathi mans hya mule aplyach mansanch nuksan karat ahet
@prashantwakudkar23543 күн бұрын
Khar sangayach zal tar lezim ha kharach kahi motha charchecha vishayach navata mulamadhe lezin ha aapala parmparik khel aahe .....pan yamadhe kahi lokanchi vicharasarani kuthtari chukat aahe ....aso ...pan aatatari cinema pradarshit karayala koni kahi adachan nirman Karu naye ....
@Lucifer-r7e5x3 күн бұрын
Raj Thackeray Hyanch Shambhurajanbadal Farsa Changla Mat Nahi Jaun Tyancha Juna Bhashan Bagha 🙃
अरे हिंदवी स्वराज्य बद्दल तरी विचार हे शब्दच main होता bollywood ला लाज वाटते हिंदु शब्दाची म्हणून ( हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीं ची इच्छा !) काढुन फक्तच स्वराज्य ठेवल.
@samsalunkhe85733 күн бұрын
अरे भावा तू जरा आपला इतिहास वाच मग कमेंट करा
@prafulgarasia5712 күн бұрын
@@samsalunkhe8573 मी तर खूप इतिहास वाचला रे भावा मला अस वाटत आहे तू विसरला आपला राजे चा इतिहास.
@samsalunkhe85732 күн бұрын
@@prafulgarasia571 भावा इतिहासात दोन्ही शब्दाचा उल्लेख केला आहे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रीची इच्छा आणि हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा
@samsalunkhe85732 күн бұрын
@@prafulgarasia571 संपूर्ण इतिहास इतिहासकरणा पण माहिती नाही दोन्ही शब्द इतिहासाकरणी लिहून ठेवले आहे
@prafulgarasia5712 күн бұрын
@@samsalunkhe8573 मान्य आहे तूझी गोष्ट भावा पण आपला राजे नि बोलले शब्द मघी अगर हिंदवी आले तर लाज कसली तूला कस वाटत अगर हिंदवी शब्द आला तर एक गर्व ची गोष्ट आहे ना आपला हिंदवी स्वराज्य ची संकल्पना करण्याची.