महाराष्ट्र शासनाने" छावा "हा चित्रपट करमुक्त करावा ...
@Raj-og920 сағат бұрын
नक्कीच, त्याचा खूपच फायदा होईल.
@arunparchure136820 сағат бұрын
फक्त महाराष्ट्रातच नाही संपूर्ण भारतात कर मुक्त झाला पाहिजे.
@d2htrakin51819 сағат бұрын
Ka paishe kay jhadala alet ka hyacha peksha marathitla dharmarakshak bagha
@Sairaat.290619 сағат бұрын
या आधीच आपण हा चित्रपट पाहून हिट केला पाहिजे. इतका की निर्मात्याला संताजी नावाचा सिक्वेल करावा वाटले पाहिजे.🚩🙏👍💐❤️
@VandyMan-j7q17 сағат бұрын
@@d2htrakin518Me ky mhanto Bhasha kuthli ka asenat pan Mahrajancha jawalant Itihas itkya tagdya swarupaat yet asel tar tase chitrapat nakkich pahile gele pahijet mag toh Kanadi bhashet ka asena ka harkat asawi?... Chatrapati Maharaj jar tyatun saglyana mahit hot astil tar sapurna bhartala kalel Aple Raje ani tyancha swarajyasarthicha ladha ani ek Marathi Raja mhanoon kiti Mahan prashasak hote hyachi kalpana sarwana yeyil..patla tar ghya nahitar sodun dya😊😊😊
@mukeshnakti569820 сағат бұрын
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब... आम्हा सर्वांचे लाडके देवा भाऊ.... काही झालं तरी छावा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला पाहिजे...
चित्र पट रिलीस होणार हे नक्की, पन देवाभाऊ चा इत काही ch विषय नाही
@vaishaliuttarwar20 сағат бұрын
छावाचे प्रदर्शनासाठी खूप खूप शुभेच्छा हिंदुत्व की जय
@ShreyashKadam-lk1bo19 сағат бұрын
100% hit honar
@GajananDeashmukh21 сағат бұрын
फक्त आणि फक्त मराठा ( मी ब्राम्हण आहे ) पण त्या आधी मराठा आहे याचा मला अभिमान आहे
@anilsinnarkar961420 сағат бұрын
Correct jaat paat visara,, Hindu sanatani mhanun jaga
@sunitasodhani913519 сағат бұрын
मी पण मारवाड़ी महेश्वरी आहे राहते मुंबईला पण स्वताला महाराष्ट्रीयन समजते
@amitpatil244918 сағат бұрын
@@sunitasodhani9135 🙏 भारतात जिथे राहतो तिथली भाषा सर्वांनी जपली पाहिजे. आणि सर्वात पहिले आपण हिंदू आहेत हे कायम डोक्यात ठेवावं. जात मागे ठेवत धर्म उराशी बाळगावा 🙏🙏
@anonymouse284718 сағат бұрын
महाराष्ट्रात राहणारे सगळेच हिंदू हे मराठा आहेत ..
@cateyesimba18 сағат бұрын
@@anonymouse2847 fakta vakdya Ani tyachi pillawal sodun.😂😂😂😂😂
@deepaksamrat45874 сағат бұрын
कोणी कितीही तांडव करू देत परंतु छावां चा सगळ्या भारतीयांना इतिहास समजलाच पाहिजे आजही मराठीचा स्वाभिमानाला तडा जाऊ देण्याचा प्रयत्न करतात एकच आवाज जय भवानी जय शिवाजी
@RaghunathKothule22 сағат бұрын
कट्टर हिंदू समाजाने सलमान शाहरूख यांचे चित्रपट पाहू नये गद्दारांना पाहु द्या
@makrandbarve-hz4gl20 сағат бұрын
बरोबर आहे पाहिलाच नाही पाहिजे
@vasanttondale19 сағат бұрын
मी कधीच पाहत नाही खानावळ उर्फ दावूदवूड चे चित्रपट.
@jayantpatil705219 сағат бұрын
मी देखील पाहायचे बंद केले आहे.... जाहिरातीला देखील तोंड फिरवितो.
@bhujangkulkarni861617 сағат бұрын
सगळ्या खानावळी चे चित्रपट पाहणं बऱ्याच काळापासून बंद केलं आहे.
@rajkumarachrekar287917 сағат бұрын
मी त्या म्हाता-याचे आणि अजून एक म्हातारा दिलीपकुमार चे पिक्चर केव्हाही पाहात नाही.
@shanilmandhare951222 сағат бұрын
छावा साठी 14 फेब्रुवारी ची वाट बघतोय, 🚩🚩
@govindbiradar568255 минут бұрын
१४ फेब्रुवारी मातृ पितृ पूजन दिवस👍
@ashoksawant741419 сағат бұрын
प्रत्येक हिंदूने आपल्या कुटूंबाला हा सिनेमा दाखवला पाहिजे,तरच आपले हिंदुत्व अबाधित राहील.
@krishnazadane404221 сағат бұрын
प्रभाकरजी नमस्कार. आज मी ६३ वर्षाचा जेष्ठ नागरिक आहे. पण तुमचं हे विश्लेषण ऐकून माझ्या अंगावर रोमांच आले. हे विश्लेषण ऐकून मला संपूर्ण सिनेमा पाहात आहे, अशी मनातून जानीव झाली. धन्यावाद
प्रभाकर जी ह्या प्रत्येक सच्च्या हिंदूंच्या मनातील भावना व्यक्त केल्यात. बाकी काही ही असो पण.... "छावा " सिनेमा रिलीज झालाच पाहिजे... 🙏🙏
@rajendrapawaskar198217 сағат бұрын
नमस्कार, सूर्यवंशी साहेब छावा हा पिक्चर मी बघत आहे यांच्या बुडाला आगा आग 🔥 लागली च पाहिजे
@rajeevm994319 сағат бұрын
देशाची हिंदुराष्ट्राकडे वाटचाल सुरु झालेलीच आहे हा चित्रपट त्या वाटचालीतील पथदर्शक ठरो हीच माता जगदंबेचरणी प्रार्थना 🙏🌺🌺🌺
@jayashreeedgaonkar791622 сағат бұрын
आज आपल्या वाणीला धार आली आहे अमोघ वक्तृत्व रोमांच उभे राहिले
@mohan179522 сағат бұрын
हो,का?🤭
@prithvi81821 сағат бұрын
@@mohan1795nahin re joke aahen
@nitinbhaulad21 сағат бұрын
😂😂😂
@udjd121 сағат бұрын
तुझ्या बुडाला आग लागली@@mohan1795
@veenamantri595120 сағат бұрын
@@mohan1795मग लागली का बुडाला आग
@AkshayUtekar-pi2noСағат бұрын
आपल्या youtube channel च्या माध्यमातुन एका मराठी सिनेमा निर्मात्या समर्थन दिल्या बद्द्ल धन्यवाद ❤ छावा सिनेमा आलाच पाहिजे .
@vanitawaghmare259322 сағат бұрын
🚩🚩भगवे वादळ येण्याची चाहूल लागली म्हणुन .........
@AtulMahabare8 сағат бұрын
सर तुम्ही ज्या हिंदु धर्म साठी बाईट देता ना त्या खूप महत्वाच्या आहेत आजच्या पिढी साठी तुमचे खूप खूप धन्यवाद ❤ जय हिंद सर 😊
@adv.dhanajikhamat685821 сағат бұрын
प्रभाकरजी 2014 पासून हिंदूंना तब्बल हजार वर्षांनंतर बरे दीवस आलेत आणि त्यात असा संभाजी महाराजांच्या ज्वलंत इतिहासामुळे बरेच लोकांना बुडाला चटके लागणारच पन आपण मुळीच थांबायचे नाही.
@user-y6h9v7 сағат бұрын
अगदी खरं. सलाम❤
@pinakibhome30756 сағат бұрын
एकदम खर एव्हढे दिवस एकामागोमाग असे ज्वलंत चित्रपट का आले नाही.
@YogeshKodag-jy2nt5 сағат бұрын
देश धरम पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था। महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था। जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव
@GangadharJamdhade-hi5mc22 сағат бұрын
प्रभाकर्जी जळणाऱ्यांचा बुढला नाही सगळं ढुंगण जाळून खाक होईल,,,,, जय शिवराय
@shivraj201019 сағат бұрын
धन्यवाद... छावा या चित्रपटावर तुम्ही हा एपिसोड केलात... मी या चित्रपटात मध्ये बहिर्जी नाईक केलाय... शतशः धन्यवाद
@namratarane270618 сағат бұрын
वा Shivrajji
@sunitatakawale561516 сағат бұрын
Shivraj D. Walvekar. आम्ही सिनेमा बघताना विशेष ध्यान देऊ. बरं झालं आधी च सांगितले. आता नक्कीच लक्ष देऊन बघू.
@VijayPatil-og6ls8 сағат бұрын
@@shivraj2010 अभिनंदन शिवराज. आम्ही सिनेमा नक्की पाहणार आहोत तेही सहकुटुंब.
@vinayaksalunke54064 сағат бұрын
आत्ता तर..........परिवारासकट पाहणार 🚩🚩🚩🚩🚩
@shakuntalawaje761821 сағат бұрын
दादा ऐकतांना अंगावर शहारे येत होते जय संभाजी राजे भोसले यांना कोटी कोटी नमन
@prabhakarbachewar896320 сағат бұрын
उत्कृष्ट विश्लेषण. जहाल हिंदुत्ववादी आपणास शतशः प्रणाम
@rajendrakende546021 сағат бұрын
डरो मत मोदी हैं तो मुमकिन हैं. छावा प्रदर्शित होणार.
@user-y6h9v7 сағат бұрын
होणारच❤
@prabhakar1754 сағат бұрын
क्या बात है, सर जी अप्रतिम विश्लेषण , आपल्या ओजस्वी वाणीने वीरश्री संचारली. खूप खूप धन्यवाद...
@maheshwalve178022 сағат бұрын
ज्वलंत विषय खूप चांगल्या पद्धतीने मांडला . प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला व तुमच्या टीम ला शुभेच्छा.
@vitthalsolanke136621 сағат бұрын
❤❤❤
@vijaysawant446921 сағат бұрын
Prabhakarji jalim Vishaleshan Chatrapati Sambhaji Maharaj ki jai
@somasalaskar876020 сағат бұрын
आम्ही चित्रपट बघणार! कोणीही या खान गँगचे चित्रपट पाहू नये.
@user-y6h9v7 сағат бұрын
खरं आहे.
@Sandy5050-ir7sl21 сағат бұрын
हिंदी सिनेमा आहे म्हणून मराठी माणसांनी पाठ फिरवू नका जास्तीत जास्त लोकांनी हा चित्रपट बघा 🙏🙏🙏🙏
@rashmikaranjkar15674 сағат бұрын
सिनेमा हिंदी असला तरी संभाजी महाराज महाराष्ट्र राज्याच्या ह्रदयात आहेत
@vilasgawade69916 сағат бұрын
आपण फार उत्तम विचार मांडलेत ज्याप्रमाणे आपण म्हणालात कि हा चित्रपट कोणत्याही परिस्तिथीत रिलीज झालाच पाहिजे हो आपल्या मताशी मी सहमत आहे. आपण फार उत्तमरित्या विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.ज्या छाव्याने 40 दिवस काय सोसल ते आजच्या तरुण पिढीला कळच पाहिजे.
@avinashvidwans561221 сағат бұрын
एकदम खरे. जर काही चुकीचे दाखवले असेल (प्रसिद्धी करता इतिहास बदलला असेल तर) ते जरूर बदलावे पण हा चित्रपट जरूर प्रदर्शित व्हावा. आम्ही जरूर चित्रपट गृहात जाऊन पाहू. आमच्या राजांचा चित्रपट आहे हा.
@NitinPatil-px8fq21 сағат бұрын
जय जिजाऊ 🙏🏻जय छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻जय शंभूराजे 🙏🏻
@user-y6h9v7 сағат бұрын
जय हिंदूराष्ट्र.❤ महेश
@shridharavachat16235 сағат бұрын
❤❤
@sulbhakulkarni137020 сағат бұрын
आपले विश्लेषण खूपच छान झाले तसेच संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
@pramodshivalkar219721 сағат бұрын
छावा हा चित्रपट प्रदर्शित व्हायलाच पाहिजे ह्या साठी सर्व हिंदु नी. हा चित्रपट पाहिलाच हवा व हा चित्रपट ज्या ज्या सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे.त्या सिनेमागृहाना आपण संरक्षण दिलं पाहिजे.
@sumukhbhatye25796 сағат бұрын
प्रभाकर जी...तुमच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती आहे....खुप सुंदर...मस्त 👌👌👍👍 राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्त आफळे ऐकतोय असे वाटते....तेही संघाचे तृतीय वर्ष शिक्षित त्यामुळे प्रखर हिंदुत्व....तुम्ही दोघंही ग्रेट...🙏🙏
@satishkharat933822 сағат бұрын
छवा चित्रपट रिलीज झालाच पाहिजे
@ShreyashKadam-lk1bo22 сағат бұрын
होणारच कोण रोखाय्लाय ...?
@vishalkale322221 сағат бұрын
Honar ch Konta Mughal Virodh karto bhagto AMHI Maratha Sud ghenar
@ShreyashKadam-lk1bo19 сағат бұрын
@@vishalkale3222 yeah
@vinsailor412417 сағат бұрын
छावा चित्रपट रिलीज होणारच आणि हिंदुस्थान मधल्या सगळ्या हिंदू ने हा चित्रपट बघितला च पाहिजे
@manojunhale987614 сағат бұрын
खूप छान विश्लेषण 🎉🎉 सिनेमा तर 100 % पहणाराच सोबत आणखीन 25 जन घेऊन जाणार ते ही स्व खर्चाने. जय भवानी ,जय शिवाजी, जय शंभुराजे ....
@user-y6h9v7 сағат бұрын
परमेश्वर आपल्याला बळ देवो ही प्रार्थना. महेश
@manojunhale98765 сағат бұрын
आपण सकारात्मक असलो की परमेश्वर बळ देतोच.
@maniktiwari68422 сағат бұрын
प्रातः वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांनी जी हिंद वी साम्राज्याची मुहूर्त मेढ रोव ली होती, त्त्या कर्तृत्वाचा वारसा संभाजी राजांनी आपले बलिदान देऊन पुढे चालवला. धन्य ते वि र.
@swatisawant840610 сағат бұрын
आपण सर्व मिळुन हा चित्रपट blockbuster करुया.
@tejasmalani930922 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय ! छत्रपती संभाजी महाराज की जय !!
@user-y6h9v7 сағат бұрын
हे अवतारी पुरुष. वंदन❤
@ganeshchandrawanshi13429 сағат бұрын
छावा हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊन तो कर मुक्त झाला पाहिजे ही महाराष्ट्रातील प्रत्येक हिंदू ची धारणा आहे
@user-y6h9v7 сағат бұрын
जय हिंदूधर्म❤
@kiranjodh979721 сағат бұрын
मुख्यमंत्री यानि आज स्पष्ट केल "छावा" रिलीज़ होणार
@Spatil295719 сағат бұрын
प्रभाकर सर, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आगदी योग्य असे मार्गदर्शन केले आहे. आपले आजचे शब्द म्हणजेच छावाच आहेत. आपल्या धगधगत्या विचारांना आणि वाणीला त्रिवार मुजरा. आणि हो ! छावा प्रदर्शित झालाच पाहिजे ! जय शिव शंभू राजे!
आहा... आपलं विश्लेषण इतकं भावनिक आणि स्फूर्तिदायक आहे की खरोखरच आपल्या राजांविषयी अद्वातद्वा बोलणाऱ्यांची जिव्हा छाटून टाकली पाहिजे. 🚩|| हर हर महादेव ||🚩
@rajgopalkakhandaki701421 сағат бұрын
प्रभाकर राव, हे वर्ष महाकुंभाचे आहे. मारिच तो तो सुबाहू, राक्षस ते दीर्घबाहु ठेवतील शस्त्र पूढे राम पाहता. भुंकत राहु दे...जय शिवराय जय श्रीराम
@arundhatibarve8720 сағат бұрын
छावा चित्रपट प्रदर्शित झालाच पाहिजे शिवाजीमहाराज sambhji महाराज आम्हा सर्वांचे आण ban आणि शान आहेत जय हिंद जय भारत
@sanjaytelvekar856821 сағат бұрын
छञपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩🚩🚩
@rameshponkshe57154 сағат бұрын
प्रभाकर सूर्यवंशी नमस्कार मी 82 वर्षाचा माणूस आहे कायम तुमचे व्हिडिओज बघत आलेलो आहे तुमची शाबास आहे की तुम्ही लांडग्यांची कुठलीही तमा न बाळगता छान पैकी माहिती आम्हा लोकांना पुरवता खूप खूप धन्यवाद
@prafulldeshpande760022 сағат бұрын
श्री प्रभाकर जी योग्य बाजू मांडली आहे.त्यात आवश्यक सुधारणा निर्माते करतीलच धन्यवाद.या सिनेमा साठी सिनेमागृह उपलब्ध करून मिळणे आणि सर्वांनी सिनेमा गृहात जाऊन सिनेमा पहावा ही विनंती आहे.
@pratiksharane820120 сағат бұрын
सर्वांनी हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघावा ही विनंती
@PrashantPatil-qu1cr22 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@eknathtalele30720 сағат бұрын
हर हर महादेव चा नारा सकारात्मक उर्जा निर्माण करतो. ही सकारात्मक उर्जा सर्वत्र पसरू दे.
@user-y6h9v7 сағат бұрын
हर हर महादेव. शिवाजी महाराज. भगवान शंकर यांचे अवतार. लिब्बूंना पटणार नाही. महेश❤
@badrinathdhaske76721 сағат бұрын
प्रभाकर सर आपण खुप छान बोलता आहात...छत्रपती संभाजी महाराज यांच्या शुर पराक्रमाची गाथा तुमच्या शब्दात आणि तुमच्या तोंडून ऐकताना अंगावर शहारे येतात.... खूप खूप धन्यवाद......
@DilipNarute-p9d9 сағат бұрын
आमच्या शिवबाचा छावा आमचं धाखलं धनी छत्रपती शंभूराजे 🙏🚩🚩🚩
@ramkengar404622 сағат бұрын
ट्रेलर पाहुनी या काण्डया ना इतकी आग लागली की विझवने मुश्किल झाले 😂😂😂
@MR.ANONYMOUS77-p8c21 сағат бұрын
Picture toh baaki hai mere dost 😂
@jitendrainamke64621 сағат бұрын
👍
@vijaykumarpednekar712921 сағат бұрын
वर्षानुवर्ष हे असंच करीत आले आहेत.. ते प्रत्यक्षात प्रत्येक छोट्या गोष्टीला विरोध करायला सुरुवात करून नंतर मोठया गोष्टीला विरोध करतात.. त्याच्याउलट हिंदु त्यांच्या छोट्या छोट्या आगळीकांकडे दुर्लक्ष करून नंतर हळुहळू मोठ्या आक्रमणांना सहन करायची स्वतःला सवय लावतात.. अशाच गोष्टी इंग्लंडमध्ये घडत आहेत.. इंग्लंडमध्ये पाकिस्तानी गुंडांनी १४०० ब्रिटीश अल्पवयीन मुलींवर रेप केल्याचे प्रकरण गाजते आहेत.. तिथल्या प्रशासनाला आणि जनतेला या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याची सवय लागली.. ही प्रकरण हाताबाहेर गेल्यानंतर ते दाबण्यासाठी ज्यांनी त्यांची माहीती उघड केली त्यालाच जेलमध्ये टाकले.. आता जो कोणी या प्रकरणावर बोलेल त्याला Racism आणि Islamophobia च्या नावाने शिक्षा केली जात आहे.. हिंदुंनी जिहादयांचे तुष्टीकरण करणाऱ्या प्रत्येक हिंदुलाही बहिष्काराचे लक्ष्य केले पाहीजे.. जो जागृत हिंदु नाही , जो हिंदु संस्कृतिचे रक्षण करण्याबाबत उदासिन आहे अशांना आपल्या मैत्रीचा फायदा मग तो अगदी क्षुल्लक का होईना त्याला घेऊ द्यायचा नाही.. आपल्या आसपास अनेक असे लोक आहेत जे हिंदुंकडून स्वतःचा नव्वद ते पंच्याण्णव टक्के फायदा करून घेतात पण उरलेल्या पाच ते दहा टक्के फायद्यासाठी जिहादयांची बाजु घेतात आणि आपला विश्वासघात करतात.. अशांशी हिंदुनी असहकार करायला पाहिजे , त्यांना कोणताही संशयाचा फायदा घेऊ द्यायचा नाही..
@vijaybagal71220 сағат бұрын
👍👌
@dattatraywaghmare6320 сағат бұрын
😂😂😂😂😂
@omnatekar3833 сағат бұрын
कोवळ्या मनावर जिजाऊ आई साहेबांचं संस्कार होते,छत्रपती शिवाजी महाराजाची शिकवण , पुतळा आई ची माया,लहानपणापासून सर्व भाषा चे द्यान हुशार असे छत्रपती संभाजीराजे यांना त्रिवार मुजरा
@5D_is_Reality21 сағат бұрын
छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास संताजी धनाजी यांच्या पराक्रमापर्यंत येऊन पूर्ण होतो.
@amudesai679318 сағат бұрын
एक नंबर सर लहानपणा पासुन जी खद खद आमचा मनात होती त्याला आपण अगदी नीटपणे मांडणी करून.. मुद्याला हात घालून. ...त्यांची आडवी उभी फाडून टाकलात... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dilipherlekar101921 сағат бұрын
छावा रिलीज झालाच पाहिजे. काही वादग्रस्त प्रसंग, डान्स वगळून छावा पडद्यावर झळकलाच पाहिजे.
@kishorgavandi607719 сағат бұрын
तुम्ही खरे बोलत आहात सर शावा हा श्वास असतो . जय संभाजीराजे आम्हाला तुमचं गर्व आहे.
@sachinjadhav267721 сағат бұрын
*हिंदवी* स्वराज्य हा शब्द गाळलेला आहे.दाखवायचा तर पूर्ण दाखवला पाहिजे होता.
@Raj-og920 сағат бұрын
होय, हेच महत्त्वाचा शब्द ट्रेलर मध्ये आढळले नाहीत😢. सर्वात महत्त्वाचे तर हेच शब्द आहेत, त्यांचा नक्की समावेश झालाच पाहजे.
@prashantkale5899 сағат бұрын
Ekdam barobar
@marutizore94525 сағат бұрын
Add kel ahe parat 😊
@Humanrightspm19 сағат бұрын
प्रभाकरराव आपले कार्य खूप मोलाचे आहेत हिंदुत्वासाठी
@milindlele745821 сағат бұрын
आम्ही हा चित्रपट बघुच बघू., पण चित्रपट बघतांना त्या त्या कलाकाराला योग्य ते प्रमाणे अभिनया बाबतीत मुल्यमापन ही करु. छत्रपतीं संभाजी महाराजांच्या बाबतीत जिवंत ईतीहास आम्हाला माहीत आहे. मुक्ता कदम सारख्या दिड दमडीच्या धृव राठीच्या, रविकुमार शैलीत बोलणार्या सोरोस गॅंग सारख्या पिलावळीने मराठ्यांना डिवचू नये. नहीं तो लेने के देने पड जायेंगे. हर हर महादेव.
@DnyaneshwarRajput-tu4qg19 сағат бұрын
आपण मांडलेले विचार अगदी बरोबर आहे!
@SantoshSuroshe-zg6ct21 сағат бұрын
शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे सारखे हा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सशक्त राहावे व धर्मवीर साहेबाची भूमिका पार पाडली आणि छावा हा सिनेमा प्रदर्शित करावा व मराठी माणूस जागा होईल जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे
@kishorpitambare4958Сағат бұрын
खूप रोमांचक विश्लेषण...छावा ची वाट पाहतो , फॅमिली आणि मित्रांसोबत माझ्या राज्याचा गौरवशाली इतिहास अनुभवायचा आहे....
@shekharnaik151321 сағат бұрын
🚩छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 फक्त साहेब हिंदूंचे सिनेमा हिंदूंनीच पहावे
@rohinia531616 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण सर तुम्ही प्रथमच कादर खान नेहमीच हिंदू विरोधी व मुस्लिम धार्जिणे लेखन करत असे याला प्रथमच वाचा फोडली आहे
@devidassakhare875022 сағат бұрын
वाट बगतो कधी येणार आणि बागणार जय शिवाजी जय संभाजी महाराज.
@ramsutar885141 минут бұрын
प्रभाकर जी विषय खूप छान आहे विश्लेषण खूप छान केलात त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद छावा पिक्चर प्रदर्शित व्यायलाच हवा . ज्यांनी छावा पिक्चर दिग्दर्शित केला त्यांना आमचा सलाम 👍👍👍👍👍
@hanumantkhaire620221 сағат бұрын
श्री छत्रपती शिवाजीमहाराज कि जय, बटेंगे तो कटेंगे, जय श्री राम
@parasnathyadav386921 сағат бұрын
हर हर महादेव 💐💐💐🙏
@santoshchavan920019 сағат бұрын
आदरणीय श्री प्रभाकरराव सस्नेह सप्रेम नमस्कार हिंदवी स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय अद्वितीय अप्रतिम नेत्रदीपक अशा दैदिप्यमान व्यक्तिमत्वाचे विश्लेषण ही एक आकाशवाणी आहे. अतिशय अभिमान आणि आपल्या वक्तृत्वातून निघालेले सडेतोड बोल ज्वलंत हिंदुत्ववाची धगधगती मशाल आहे.
@ChandrakantGosavi-d6r22 сағат бұрын
सुंदर विश्लेषण आभार. ओम् नमो नाथ गुरुजी आदेश.
@santoshsase88719 сағат бұрын
सर आपण खुप सुंदर विश्लेषण केले आपला बेधडक आणि स्पष्ट मांडलेले विचार काळजाला भावले *जय रौद्र शिवपुत्र शंभूराजे* ❤
@SomeshwarBirajdar-es8rv20 сағат бұрын
सर खरच आभिनदन आभिनदन जोरदार स्वागत जोरदार धडक नमस्कार 🙏 हर हर महादेव हर हर महादेव
@dinkarnikam47292 сағат бұрын
प्रभाकर जी मी 64 वर्षाचा पण तुमची भाषा assal मावळ्या मराठाचि आणि आत्म गौरव जगवण्याची खरच मी आपले कौतुक करतो आणि सुभेच्छा धन्यवाद
@sudeshshetye305022 сағат бұрын
जय शिवराय, जय श्रीराम आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजांना मानाचा मुजरा
@mahindramokashi65553 сағат бұрын
प्रभाकर जी अतिशय सुंदर, सुरेख विश्लेषण केले, छावा पडद्यावर झळकणार नक्की
@swaroop241021 сағат бұрын
खुप खुप धन्यवाद प्रभाकर जीं 🙏🏻 छावा चं ट्रेलर बघतांना जसे अंगावर शहारे आले होतें तसेच आजचं आपलं विवेचन ऐकतांना पण रक्त सळसळत होतं... आजच्या आपल्या विवेचनां मधील शब्दांचीं धार खुपच धारदार होती आणी हिंदुत्ववादी विषयी तर अजुन तीक्ष्ण होती.... असं चं आपल्या कडुन हिंदु जनजागृती चं कार्य अविरत चालु राहु द्या हीच श्रीं च्या चरणी प्रार्थना 🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी 🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩 जय शिवाजी 🚩🚩🚩🚩🚩
@arvinddalvi48875 минут бұрын
जय धर्मवीर संभाजी महाराज....हा सिनेमा हाऊसफुल होणार. सर्व हिंदू बांधवांनी हा पाहिलाच पाहिजे. हर हर महादेव
@audesh779221 сағат бұрын
अगदी खरे आहे. ही पिलावळ थांबवली पाहिजे.
@rameshjawale67249 сағат бұрын
छावा चित्रपट हा प्रदर्शित झालाच पाहिजे...इतिहास लोकांना समजलाच पाहिजे...
@shriramawachat39622 сағат бұрын
Script जबरदस्त आणि प्रस्तुतीकरण त्यापेक्षा जबरदस्त
@mahadevmohite296416 сағат бұрын
प्रभाकर तुच खरा शोभतोस बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार आगे बढो हम सब तुम्हारे साथ है. जय महाराष्ट्र
@sachinkhanvilkar344322 сағат бұрын
चित्रपट कोणत्याही परिस्थितीत रिलीज झाला पाहिजे.आणि सर्वानी सहकुटुंब तो थिएटर मध्ये जाऊन पाहिला पाहिजे.
@ashishworld_81117 сағат бұрын
अगदी बरोबर, सर्वानी जाऊन पाहायलाच हवा हा चित्रपट
@PrakashGurav-d3l17 сағат бұрын
प्रभाकरजी आपण हा विषय घेतल्या बद्दल आपलेही कौतुक होणे आवश्यक आहे. जय वीर संभाजी राजे.
@dnyaneshwardabhade878421 сағат бұрын
सर तुमचं विश्लेषण खूपच जबरदस्त असत❤
@swatidanekar9416 сағат бұрын
खरच एवढा ज्वलंत हिदू व धर्मासाठी हालहाल सहन करणारा आमचा आदर्श राजा छावा संभाजी इतिहासात असे उदाहरण एकमेव कोटी कोटी प्रणाम ❤❤
@swatidanekar948 сағат бұрын
तरीपण असा सिनेमा फार कमी असतात पुढील पिढीला खरा इतिहास समजला पाहीजे हिदी सिनेमा हिरोला खूपच श्रीमंत केले आहे आम्ही बस्स झाल आता आमचा खरा हिरो मुलांना कळला पाहिजे
बखरींमध्ये पत्रव्यवहार आणि दोन्ही महाराजांच्या 'सत्य' इतिहासात लिहिली गेलेली वाक्यं जशीच्या तशी संवाद म्हणुन असावी ही एक सामायिक मागणी आहे... उदाहरणार्थ लहानपणी लहान असताना आपण ऐकलेले "हिंदवी राज्य व्हावे ही श्रींची इच्छा".. उदयनराजेंनी लेझीम ला विरोध करु नये ही विनंती तसेच चेतावणी
@rajgopalkakhandaki701421 сағат бұрын
अशा आइघाल्या लिब्रांडु लोकांना काही तरी शिक्षा झालीच पाहिजे ❤🎉❤🎉
@krishnakurade11734 сағат бұрын
प्रभाकरजी नमस्कार, काय बोलू इतकं सुंदर विष्लेशन, मन भरून आलं. गडहिंग्लज मध्ये भेट झाली होती. 🙏🙏
@ravindranavre19621 сағат бұрын
अतिशय प्रेरणादायी विश्लेषण.धन्यवाद प्रभाकर जी.
@dhairyasing5795719 сағат бұрын
धन्यवाद. छ .sambhaji महाराज की जय. छावा प्रदर्शित झाला पाहिजे. अन होणारच. पाहू या लसणाच्या kandya काय करतायत. खरा इतिहास समोर येणार. वंदेमातरम. जय भारत जय महाराष्ट्र
@user-y6h9v7 сағат бұрын
कांड्या तोडून फेकणे गरजेचं आहे. हा हिंदूदेश आहे.
@laxmanlavate990822 сағат бұрын
जय शिवराय जय संभाजी महाराज कि जय हो
@santoshvyawahare63564 сағат бұрын
अप्रतिम विश्लेषण. मानाचा मुजरा छत्रपतींना 🙏🙏🙏🙏
@chandrakantturakne52222 сағат бұрын
छान पोस्ट सर. आम्ही वळवळ करणारे माझ्या शेतात नाचणारा काटून टाकणार
@RajendraBhosale-rv9lj7 сағат бұрын
जबरदस्त, वर्णन खरोखरच, संभाजीराजे नजरेसमोर उभा राहिले, सर असंच सळसळणारे संभाषण, आम्हा भारतीय, हिंदूंना ऐकवत रहावे... नमस्कार आपल्याला..
@jackyp997021 сағат бұрын
छत्रपती संभाजी महाराज की जय.. मूव्ही ब्लॉकबस्टर होईल..
@popatbabuadak811220 сағат бұрын
प्रभाकरजी आपल्या विश्लेषणास मानाचा मुजरा.जय हिंदुत्व.
@vijayshinde221221 сағат бұрын
जय शिवराय जय संभाजी राजे हर हर महादेव जय जिजाऊ आई
@mahalaxmipandey84089 сағат бұрын
अगदी खरंय.सिनेमा रिलीज झालाच पाहिजे आणि मुख्य म्हणजे तरुण मुला मुलींपर्यंत तो पोचणे खूप गरजेचे आणि महत्वाचे.