याचा अर्थ असा समजायचा का पोलिस प्रशासन , कर्मचारी , अधिकारी यांचा चुकीचा वापर होत आहे म्हणून....???
@djyrtsfwo916482 күн бұрын
No bilkul nahi aas kon mhntay? 😂
@ujwalabangale5342 күн бұрын
समजायचं कशाला दिसतंय की😄
@ehsas_ki_kalam2 күн бұрын
महाराष्ट्र गुप्तहेर वार्ता विभाग भावपूर्ण श्रद्धांजली 😂
@rajeshsalunke96922 күн бұрын
हे आहे गृहमंत्री चे पोलीस तिकडे बीड मध्ये खुनी सापडत नाही.. यांना विरोधी पार्टी चे आमदार काय करता यात एंटरेस्ट.. वा वा वा... भारी... चला हवा येउदा पेक्षा कॉमडी....
@karankasar53292 күн бұрын
Beed च बघता पण 3 rep झाले त्यावर कोणी बोलत नाही
@karankasar53292 күн бұрын
Beed झाले ते चुकीचे आहे पण हा rep var कोणी बोलत नाही सर्व Beed चा आरोपी var बघता आहे का करण की त्यात त्याचे राजकारण आहे rep केस वर विरोधी पक्ष नेते का बोलत नाही
@mayuripatil55302 күн бұрын
नेता आहे म्हणून पोलिस पण शांत पणे बोलत आहे. सर्व सामान्य लोक असते आणि त्यांनी ही भाषा वापरली असती तर पोलिस डायरेक्ट मारायला कमी करत नाहीत.
@Atrangi_Marathi2 күн бұрын
हे पण खरंय
@wontedrabet43712 күн бұрын
Ho kharach he lok ata ghandit sheput ghalun basle ahet jr ekadha samanya manus asta tr tyala kiti marle aste
@manineesawant2112 күн бұрын
अगदी बरोबर रस्त्यावर किंवा पोलीस स्टेशन वर कोणी एखादा गरीब बरोबर अरेतुरे ची भाषा आणि शिव्या देऊनच बोलतात
@manineesawant2112 күн бұрын
अगदी बरोबर रस्त्यावर किंवा पोलीस स्टेशन वर एखादा गरीब माणूस असला तर अरेतुरे तर करतातच मध्ये मध्ये शिव्या पण देतात
@Vidya-n9o2 күн бұрын
न सांगता ऐखादा व्यक्ती घरात आल्यावर सहाजिकच आहे चौकशी करणे.... आमदार पण काही चुकीच बोलले.. नाहीत.
@manishbhoir26772 күн бұрын
कालच्या मराठी हिंदी वादा मध्ये मराठी माणसावर जे आरोप झाले आणि त्याच्यावर जो हल्ला झाला त्यावर काहीतरी ॲक्शन घ्या महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे
@mangeshraul17652 күн бұрын
😂 नशीब आमदार साहेब आहेत,सामान्य माणूस असता तर त्या हवालदाराने सोलूनच काढला असता.
@op4545op2 күн бұрын
Hich layki ahe police valaynchi samanya jantela marla asta lagech pan amdar ahe mhanun gap basla he ahe police valaynchi layki😡😡
@Marathikichantadka2 күн бұрын
बरोबर आहे जितेंद्र साहेब... उद्या कोण पण कोणाच्या पण घरात घुसत असेल तर खूप अवघड आहे. ही लोकशाही आहे.
@sanjaybhosale89332 күн бұрын
हो हे खरे आहे कुनी कुणाच्या घरात घुसू नये हे महाशय आव्हाड साहेब मंत्री असताना कारमुसे ह्या नेव्ही अधिकाऱ्याच्या घरी घुसले त्याला घरातून उचलून आणून आपल्या घरी बेशुद्ध होईपर्यंत मारले हे दुसऱ्यांना कायदा शिकवतात बीड चे प्रकरणावर बोलायचं ह्यांना नैतिक अधिकार आहे का पोलीस हे बघायलाच घरात घुसले असतील आता कुणाला घरात उचलून तर आणले नाही ना 😂😂😂😂😂😂
@vamarkad2 күн бұрын
साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलले परफेक्ट. या आरोपी च्या लोकांनी आपल्या सर्वणा येड्यात काढताहेत! साहेब यांना धडा शिकवला पाहिजे साहेब आजिबात सोडू नका. जो पर्यंत त्यांचे सिनिअर ऑफिसर मीडिया समोर सगळ खरं सांगत नाही.
@madhukarpatil79342 күн бұрын
बिजेपीच्या विरोधात बोलल्यावर असच होत राहणार
@laxmanraut11492 сағат бұрын
जे केंद्र वाले करीत आहे तेच काम महाराष्ट्रात चालू आहे
@balrajedarekar86322 күн бұрын
एक नंबर ❤❤❤
@anantabodke9542 күн бұрын
आरोपी सापडत नाहीत आणी काम करणार्या नेते ना त्रास देतात 🙏
@pranitteli3570Күн бұрын
Ghanta kaam karto ha...😂😂
@HanumantWaghmare-r8h2 күн бұрын
जबरदस्त नेते जितेंद्र शेठ आव्हाड
@nikhilchavan41082 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dashrathrajaramsolanke46032 күн бұрын
आवाड साहेब तुमचे मनपूर्वक अभिनंदन तुमच्या धाडसाला, शोर्याला, पूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे👍👍👍
@abc251-j2 күн бұрын
कशाचे शौर्य दादा काल मुंब्रात मराठी हिंदी वाद झाल्यानंतर हे शौर्य कुठे गेले होते? .😢
आणि मुब्र्यातल्या त्या लोकांची एवढी हिमत , याच्या मुळेच होत आहे, हा पाठीशी घालतोय त्या... 😡😡😡
@vamarkad2 күн бұрын
जितेंद्र आव्हाड साहेब आम्ही तुमच्या व सुरेश धस साहेब व सर्व न्याया साठी लाडणाऱ्या नेत्या सोबत आहोत
@Born_Rebel.2 күн бұрын
मुंब्र्यातील घटनेवर तोंड उघडट नाही म्हणून आता त्या विषया पासून विषयांतर करायला अशी स्टन्टबाजी करतय हे जितुद्दीन..! टाइमिंग समजा लोकहों...!
@mikkyislive2 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर चप्पल/बूट घालून कस काय बसू शकतात हे लोक???
@nrn125611 сағат бұрын
EVM बंदी आणि व्हॅलेट पेपर वर मतदान यासाठी अशा पत्रकार परिषदा व आंदोलन झाली असती तर आज गोरगरिबांचा छळ थांबला असता जो भाजपच्या नेत्यांकडून होत आहे
@niser81252 күн бұрын
साहेब आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यात नेहमी द्वितीय श्रेणीतील कर्मचारी कात्रीत सापडतात. त्या बिचाऱ्या ची काय चुकी वरिष्ठांचे आदेश मानले आणि साहेब प्रसिध्दी साठी स्टंटबाजी करताय.
@SureshMorye-ql6cn2 күн бұрын
महाराष्ट्र नसावला या टरबुजानी लवकरात लवकर हे सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करत आहेत
@ashishkhadye49412 күн бұрын
तोंडात घे😂
@vinayakpatil355Күн бұрын
जीतू ची पुरती ट्रकलेली दिसतेय. कशाला मग नसते उद्योग करतोयस. 😂
@ks617652 күн бұрын
Police system need to check their mental health.
@DilipJadhav-s6w4 сағат бұрын
स्वतः वर आल्यानंतर आव्हाड साहेब मूळ स्वभावात येतात
@shravaniHangeКүн бұрын
अहो पोलीस आलेत कोण आले तुम्हाला भेटायला आले होते
@RamDashwantShowКүн бұрын
Political party goons police and politician
@babanshinde61882 күн бұрын
उम्र्यात
@sandipbharmal94042 күн бұрын
पोलिसांना एकेरी भाषेत बोलणे योग्य नाही.सरकारने पोलिसांना जनतेची सुरक्षा करण्याव्यतिरिक्त अशा लबाड राजकारणी लोकांच्या सुरक्षेसाठी duty लावली नाही पाहिजे.
@Pravinjethewad2 күн бұрын
पोलिस हे संरक्षक आहेत..त्यांना नीट भाषा वापरली पाहिजे...
@amolBhosale-h7c2 күн бұрын
जया ठिकाणी पोलिक्साना काम करायचे आहे ते करणार नाहीत
@n.surendra43882 күн бұрын
त्या पोलीस हवालदाराची काही चुकी नाही, तो वरीष्ठानी दिलेला आदेश पळतोय पण तरी ही हे अति होतंय.. कुणाच्या पण घरात परवानगी शिवाय घुसणं गुन्हा आहे..
@kavishwarmokal1242 күн бұрын
Hey tyala mahit nako ki konachya gharat shirayala search warrant lagate court che, varishth kaay pan aadesh detil; udya tyala *oo khayala sangitala tar khanar aahe ka tau?
@amardeepalgure80962 күн бұрын
या सर्व प्रकारावर ना कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने किंवा सरकारने काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
@satishjogdand3002 күн бұрын
छान आवाड साहेब
@snil59312 күн бұрын
एक टिम करुया महाराष्ट्र पोलीस साफ करुया
@india88982 күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार झाला आहे.....काय हा पोलीस आहे..... टरबूजा आता उत्तर देईल
@msjedhe47232 күн бұрын
का ठेऊ नये गुंडानवर वॉच, जर माणसाच्या वागणुकी, हालचाली संशयस्पद असतील तर यावर दुर्लक्ष का करायचे ❓
@sarangwadkar45142 күн бұрын
महाराष्ट्र आता थांबणार नाही 😂😅
@Sachinm-w5u2 күн бұрын
गृह मंत्री ला पद शोभत नाही त्यांना कुटे काय करायचं हेच कळत नाही
@__bokya_2.079Күн бұрын
पाठीमागे श्री सद्गुरू शंकर महाराज यांचा फोटो आहे कळू शकेल का नक्की कोणाचे घर आहे. 🙏🏻🌹ll श्री स्वामी समर्थ ll🌹🙏🏻 🙏🏻🌹ll जय शंकर ll🌹🙏🏻
@dipeshp032 күн бұрын
Sarkittt 😂
@modi41992 күн бұрын
अरे, हा असला कसला ACP आहे 😂😂 आरक्षणातून paas झालेला दिसतोय 🤣
@kavishwarmokal1242 күн бұрын
ACP ? .... ASI asel.
@modi41992 күн бұрын
@@kavishwarmokal124 नीट ऐक मित्रा, तो बोलला ACP Special Branch 😮😮 ACP अन् इतका भित्रा 😂😂
@Missiongreaterisrael2 күн бұрын
😂😂😂😂😂 bro kidnaped cop
@ImranKhan-z8j4g2 күн бұрын
One man army 🎉
@SanjayTadavi-h4e2 күн бұрын
1:32 ❤
@shekharsalunkhe67442 күн бұрын
आव्हाड साहेबांनी या प्रकरणातून माघार घ्यावी म्हणुन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार आहे... सरकार जर चुकीचे काम करत असेल तर त्याचा जाहीर निषेध....
@Ghklgfpfnj2 күн бұрын
काय बोलतोय उदंड पणे हा जितेंद्र आव्हाड किती दहशत म्हणावं याची
@kiran_naiknaware2 күн бұрын
Tyache ghar ahe
@raviraut83132 күн бұрын
Tujha ghari police ase ghusle ter😂
@pravinpatil84472 күн бұрын
चौकशी करु शकतात ते त्यांना अधीकार आहे. हा आव्हाड काय करेल त्याची पण चौकशी करा.😂😂😂
@djyrtsfwo916482 күн бұрын
@@pravinpatil8447 उद्या तुमच्या घरी येवुन व्हिडीओ रेकार्डिंग केली तर? यालाच घराची रेकी म्हणतात ,, उद्या कुणी घरी येवुन व्हिडीओ रेकार्डिंग करल मी शासकीय व्यक्ति आहे आणि उडून टाकल मग काय करणार? मग कोण जबाबदार त्यावेळी?