देवेंद्र फडणवीस टू खोटं बोलायचं प्रयत्न करू नको भाजप हटाव देश बचाव ओन्ली महाविकास आघाडी
@संतोषपवार-न4ठ2 ай бұрын
गडकरी साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात धन्यवाद🎉🎉
@balapawar79252 ай бұрын
गडकरी साहेब यांचं राजकारण खरं आणि कोणात्या जाती धर्मा बदल द्वेष नाही
@BaluUdape2 ай бұрын
नोटा नवीन छापा भरपूर पैसे लागतील चे पगार बंद वर्षभर पगार देऊ नका आता कुठल्याच आमदारांना पगार देऊ नका
@JayshreeRokade-lf1wb2 ай бұрын
A😊@@BaluUdape
@k__d_92712 ай бұрын
😊@@BaluUdape
@k__d_92712 ай бұрын
@@BaluUdapep0lllkllppl 0pp0p 😊9 ko
@पद्माकरमस्केमस्के2 ай бұрын
गडकरी साहेब सत्य नेते आहेत
@sjgavitgavit75032 ай бұрын
सत्या आहे तर भाजपा सोडलं असते भाजपा जिम्मेदार आदमी खोटं बोलतो ते किती सत्या आहे
@ganeshthakare75682 ай бұрын
फडणवीस साहेब मतदारांना सुद्धा स्टाईल ने मतदान करता येते हे विसरू नका..... तुमची सूजली आहे हे लक्षात घ्या
@siddhanathgadre88482 ай бұрын
100 चा स्टॅम्प 500 ला आणि 100 चे तेल 150ला
@WaseemSyed-g8b2 ай бұрын
140 चा खोबरा 240 ला
@dasharathmemane9522 ай бұрын
गडकरी साहेब एक नंबर आहे
@laxmankadam2732 ай бұрын
आरे आमच्या पगारा दोन महिने झाले नाहीत त्याच काय
@dnyandevpawar94262 ай бұрын
भाजपमध्ये एकच माणूस खरं बोलणारा ते नितीन गडकरी साहेब
@DeepakGaikwad-d1f2 ай бұрын
गडकरी साहेबासारखा निस्वार्थी नेता महाराष्ट्रात कुठेही भेटणार नाही
@Machchindradandge-iv4ng2 ай бұрын
अरे गडकरी खरं बोलत आहे फडवणीस
@swapnilwagh85572 ай бұрын
गडकरींना पण हे फसनवीस नको आहे 😂
@ChandraparakashPimpare2 ай бұрын
गडकरी साहेब बरोबर बोलले
@vilaskusalkar47352 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब खोटं कमी बोला लोकांचे पगार नाही
@Amazed_Video_782 ай бұрын
खरी गोष्ट आहे... आमचे स्कॉलरशिप चे पैसे अजून आले नाहीत... वसतिगृहातील मुलांचे DBT जेवण भत्ता, चे ही पैसे लांबणीवर आहेत.... विद्यार्धी मात्र वाट पाहत आहेत... त्यांचे पैसे इकडे लाडकी बहीण योजने मध्ये वाटायचं काम सुरू आहेत.....
@vinaythokle53242 ай бұрын
😂 फडणवीस साहेब खोटं बोला पण रेटून बोला
@laxmannaktode34342 ай бұрын
T[=554
@rajukothale78272 ай бұрын
माझी पगार रुकली आहे 5 महिने झालं गडकरी साहेब खरच बोलतात
@Rajeshahi1002 ай бұрын
ज्या बहीणी ला मराठी लिहिता वाचता येते त्याच बहिणीला योजना दया
@prashantalase93852 ай бұрын
गडकरी साहेब जे बोलतात सत्य घटनेवर आधारित बोलतात ❤❤
@SachinBhagwat-pc5yf2 ай бұрын
गडकरी साहेब खरं बोलत आहे खोटं बोलत नाही
@manishvalvi65202 ай бұрын
गडकरी साहेब बरोबर बोलतात
@LaxmanRadhe-hf7hh2 ай бұрын
फडणवीस साहेब पैसे कधी येणार आहे ते सांगा मग बोला
@ravindrafirake29762 ай бұрын
गप बस फडणवीस भाऊ
@vilasparihar52442 ай бұрын
गडकरी मुख्यमंत्री बनवा महाराष्ट्राचा तेव्हा तुमचे सरकार येणार
@umeshbagderiya14582 ай бұрын
जे सत्य आहे तेच बोलतात गडकरी साहेब... सलाम साहेब
@vireshbhovar98862 ай бұрын
हिचं कान. फुटले. आहेत गडकरि साहेब बरोबर बोललात
@balajithakur89452 ай бұрын
भाजपा हटाओ, देश बचाओ......
@GangaRam-zk3ud2 ай бұрын
गडकरी.साहेब1.न.
@gorvasantnayak79772 ай бұрын
देवा भाऊ एक नंबरचा लबाड भाऊ खरोखर कोणाची सबसिडी आली नाही माझे दोन वर्ष झाले ठिबकची सबसिडी आली नाही देवा भाऊ लबाड भाऊ
@Abhi_jai_bhim2 ай бұрын
जब वोटो की पड़ी कडकी तो बहन बनी लाडकी😂😂😂
@narendrachitode10842 ай бұрын
🙏 मॅडम तुम्ही महत्त्वाचा मुद्दा सोडून गडकरी साहेबांचे भाषण पूर्ण ऐकून घेतले
@balasahebaher68572 ай бұрын
फडणवीस साहेब सरकारकडे पैसे कमी नाही म्हणता तर मग शिक्षक बंधूना आजाद मैदानावर वेतनसाठी का आंदोलन करावे लागते याचा खुलासा करतील का?
@KetanSalakre2 ай бұрын
सत्य हे सत्यच असते
@masuingole25072 ай бұрын
भाजप मध्ये खरा नेता फक्त आणि फक्त गडकरी साहेब बाकी सब जुमला आहे
@vikramwarpe222922 күн бұрын
महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री होनार हे शिंदे साहेब मुख्यमंत्री होनार हे सर्व काही खरं आहे ॽ
@udaybapat77672 ай бұрын
नितीन गडकरी साहेब तुम्ही बरोबरच बोलत आहेत प्रधान मंत्री आवास योजना बंद आहे
@bhausahebdhongade26132 ай бұрын
सुप्रिया सुळे यांनी काँगेस १ लाख रु वरती बोला...ते तुम्हाला चालतात....जाहीर निषेध...😢😢😢
@rahulwakode59242 ай бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
@JijaPawar-hd9ce2 ай бұрын
Ak no neta ahe Gadkari saheb
@savitasalunke89412 ай бұрын
भाजपचा एकच नेता सत्य
@prakashgawade14562 ай бұрын
आहो राज्याची वाट लावलात या मिंदे सरकारनी
@govindakoli33232 ай бұрын
संगणक परिचालक यांचा पगार नाही गडकरी साहेब बरोबर बोलत आहेत
@rajukothale78272 ай бұрын
ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांची पगार नाही 5 महिने झालं आणि साहेब काय करत आहे तुमचं सरकार
@Avinashraut21872 ай бұрын
मीडियाला विनंती आहे आझाद मैदानावरची पण बातमी दाखवा आमच्या जीवन-मरणाचा प्रश्न आहे
@durgegajanan73052 ай бұрын
२०२३ चे दुष्काळच अनुदान दिले नाही ते काय २०२४ च्या सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे त्याच काय बिनकामाचे सरकार आहे
@krishnamahajan96922 ай бұрын
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुद्धा पाच महिन्यापासून पगार नाही
@ambalalpawar38182 ай бұрын
अडीच वर्षात बहीण आठवली नाही... निवडणुकीच्या तोंडावर सत्तेसाठी महाराष्ट्र गहाण टाकला... जनतेवर दरडोई कर्ज किती ते पण सांगा....
@AshvinMore-gg4xc2 ай бұрын
मंग ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पगार टाकं
@RavindraShewale-uw2iq2 ай бұрын
100 रुपयाचा स्टॅम्प बंद करून ₹500 चा स्टॅम्प घ्या म्हणजे हे पैसे लाडकी बहिणीकडे जायला पाहिजे
@vickybramhane88722 ай бұрын
BJP मधी खोट बोला पण रेटून बोला. आनी खोट नाही बोला तर देतो टोला .. . सत्य परीस्थिती
@ramraosolanke99742 ай бұрын
एक नबर माणुस आहे खरा माणुस भाजपमध्ये खरे काम करणारा नेता गडकरी साहेब
@pramodpingal40962 ай бұрын
खरं सांगा तुम्हाला या तिन्ही माणसांवर कोणाचा विश्वास आहे शिंदे, फडणवीस, अजित दादा
@MotilalSonawane-mb5os2 ай бұрын
हा,,खरा,,मानूस
@santoshgound48172 ай бұрын
गडकरी बरोबर आहेत का तुम्ही बरोबर आहे हे पहिला सांगा
@shivajinirwal85472 ай бұрын
दोन वर्षापासून शेतकऱ्यांची ठिबक आणि स्प्रिंकलरची सबसिडी रोखून धरली आहे धरली आहे शेतकऱ्यांना याची सबसिडी आणखीन पर्यंत मिळालेली नाही
@ankitfurangari38092 ай бұрын
मग आमदार खासदार यांचे पगार कमी करा न कशासाठी पाहिजे
@manishvalvi65202 ай бұрын
मग मनरेगा मजदूरी दोन महिने झाले आता पर्यंत नाही भेटली टरबूजया
@महात्मागांधीप्राथमिकविद्यालयआड2 ай бұрын
3 महिन्या पासून पगार नाहीत
@Dineshbagul-b8b27 күн бұрын
Aajun dya BJP la mt 😂😂😂
@Sahyadri_janmabhoomi_news2 ай бұрын
आदिवासी बजेट कुठे वापरले
@RamdasKhutade-y1f19 күн бұрын
धन्यवाद महायुती सरकार
@vishalingole74282 ай бұрын
उपमुख्मंत्री साहेब ठेकेदाराचे बिल का भेटे न
@RavindraNalawade-c7l2 ай бұрын
गडकरी साहेबांची बरोबरी करणार नाही कोणताही लोकप्रिय नेता सरांना माझी एक विनंती आहे evm मशीन हटाव देश बचाव सच्चे लोकप्रिय नेते होंगे तो बॅलेट पेपर से चुनाव करिये सभी देशो मे❤🎉🎉🎉
@MadhukarKate-b8h2 ай бұрын
Very good
@sandeephande47592 ай бұрын
माझ्या मनातील ,पंतप्रधान
@RamraoMude-rb2yd2 ай бұрын
Drip irrigation chi website 1 vashapasun band aahe. Krupaya laksha dyave.
@rathodsudam40542 ай бұрын
Pm avas yojneche gharkul che hapte painding ahet...kadhi bhetel gharkul complete zalyavar...
@hanumantkhedkar90352 ай бұрын
15 lakh bhetle tar bar hoil
@MahendraPhalke-ms5iq2 ай бұрын
1500रुपयांनी काय सक्षम करणार
@sanjaybadade2 ай бұрын
❤❤ एक मराठा लाख ❤❤
@ranjeethadawale3163Ай бұрын
हो हे खरं आहे अण्णा साहेब पाटील व्याज योजना हप्ते आले नाही अजून सहा महिने झाले emi जाऊन
@ashokjagadale61152 ай бұрын
एका माळेतील मणी आहेत
@sureshkatkar20724 күн бұрын
अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच असा नेता आहे की नितीन गडकरी साहेब ते नेहमी खरं बोलतात
@shambhug8199Ай бұрын
नितीन गडकरी वन नंबर
@Manoj-e7c5t2 ай бұрын
माझा लाडका भाऊ......फक्त देवा भाऊच
@g.p.patkaragrifarm34102 ай бұрын
गडकरी you are great. aapan मुंबई जूनी गिरणी कामगार ना न्याय द्या. माझे वडिल सीताराम मील मध्ये होते एक पैसा पण भेटला नाहीं. आता मला घरबंधायल पैसे नाहितआपण एमटीसी वर pl laksh द्यावे. कोणत्याच ठाकरेंनी मील कामगार ना न्याय्य दिला नाही
@NamdevMore-n2i2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस एवढे बोलतात तर दुधाचे दुधाची सबसिडी अजून काय मिळाले नाही जानेवारीपासून आता नोव्हेंबर आला तरी अजून सबसिडी मिळालेली नाही
@sajjangadahire46712 ай бұрын
अरे फडतूस गडकरी साहेब खरे बोलतात
@ajitbhagate9672 ай бұрын
फडणवीस शांत बस
@prashantalase93852 ай бұрын
कर्मचाऱ्यांचा पगार अजून झालेला नाही
@adityadhumal53752 ай бұрын
फक्त एकटे गडकरी साहेब भाजपमधून बाहेर पडले तर आर्ध्याहून भाजपा खाली करुन निकतील जर बंड केला तर 240 मधील कमीत कमी 150 खासदार घेऊन निकतील. 😅😂
@RohitPatil-j2p25 күн бұрын
बाधकाम विभाग / PWD निधी सुद्धा नाही टाकलेला तो टाका आधी.
@rajujadhav5612 ай бұрын
साहेबांना पंतप्रधान पाहायला आवडेल
@vikramwarpe222922 күн бұрын
शेतकरी सबसीडी 2021ते 2024पऱत कृषि मंत्री हे नक्की मुख्यमंत्री कोन ठिंबक सिंपकल यांचे अनुदान वेळेवर नाही हे सरकार आहे कि नाही हे सरकार संवेदनशील आहे ॽ
@prafulkhode10552 ай бұрын
तू नक्की पडते रे बापू
@VishnuDudhal-st5uj2 ай бұрын
राणेंची बोलण्याची तशी एक पध्दत आहे 😅 गडकरी साहेबांची बोलण्याची एक पध्दत आहे 😂 काय फडणवीस साहेब किती सत्य लपवून वेळ मारून पुढे जाणार 😅😅
@AnilarjunSolanke-mt1os4 күн бұрын
❤
@Ashwini-ow7im2 ай бұрын
Gadkari sahab jindabad Sahebana pan mahit aahe kay chalu aahe kay nahi, mhanun satya bolale।
@SurekhaKhamkar-t8l27 күн бұрын
निराधार लोकांचे ४ महिने झाले पैसे नाही आले त्याचे काय फडणवीस साहेब अदिती मॅडम ते खोटे आहे का
@RakeshArjunkar2 ай бұрын
श्रावण बाळा वाल्याची अजून2 महिने आले का नाही
@vishwanathgosavi99562 ай бұрын
लोका फसवले आहे बहीणी ला 1500 देऊन खाद्य तेलांच्या की मती वाढवून बहीणी कडून वसूली केली जात आहे तसेच 100 रुपये असलेला स्टॅम्प पेपर आता 500 रुपयाला मिळणारा आहे याचा अर्थ सरळ आहे लाडक्या बहिणीला पैसे देऊन वसुली सुरू केलेली आहे जनतेने या गोष्टीचा विचार केला पाहिजे
@SwatiSharma-s3f2 ай бұрын
फडणवीस साहेब मग करा ना तेवढे श्रावण बाळाचे 6000 आणि संजय गांधी चे 6000 कशाला कोण काय बोललं लाडक्या बहिणीचे महिन्याचे महिन्याला येतात तसेच रामबाण आणि संजय गांधी चे का येत नाही पैसे महिन्याची महिन्याला शक्यतो त्याच महिलांना खूप गरज आहे प्लीज वाईट वाटून घेऊ नका पण एवढे काम करा
@sachinkn23072 ай бұрын
Kadkari saheb pm che सपने बगत आहे
@ajaybhoyar10872 ай бұрын
देवेंद्र साहेब पहिले घरकुलाचे पैसे टाका लोकांचे घर बांधले लावल्या
@SahebraoMoleАй бұрын
फडणवीसांनी खोटे बोलण्यात p h d केलेली आहे माहिती नाही का
@SomnathBoraste-wc5fv2 ай бұрын
फडणवीस साहेब खोटे बोलतात
@shettygawai86992 ай бұрын
Pention chalu kra n mg. Tarbujya
@DhanajiBalip2 ай бұрын
😊😊😊
@vickybramhane88722 ай бұрын
मग फडण वीस खडी नीस माघाई का कमी करत नाही
@rajaramkolhe44472 ай бұрын
कॉग्रेस, राष्ट्रवादी, उभाठा हे आले तर महाराष्ट्र विकून खातीन तेव्हा जनतेने सावध राहावे व हडप्पार करावे 🌹👏