दुर्दैव हे आहे की आपला वंजारी समाज वाल्मीक कराड ला सपोर्ट करत आहे. वाल्मीक ने वंजारी समाजातील लोकांना ही संपवलय. बघा विचार करा.
@Thooo-j9q3 сағат бұрын
बरोबर भाऊ
@SamadhanWaghपाटीलसरचिटणीसरा17 сағат бұрын
खा.बजरंग (बाप्पा) सोनवणे ,आ.संदीप भैय्या क्षीरसागर ,आ.सुरेश अण्णा धस, आ. जितेंद्र आव्हाड साहेब आणि सर्वसामन्य नागरिक देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देतील.
@samadhankate789122 сағат бұрын
संदीप दादा क्षीरसागर..... मस्त मानुस रोखठोक आणि सर्व सामाजिक
@prashantsatpute5660Күн бұрын
कल्याण च्या आरोपीना 24 तासात मुंबई पोलीस पकडतात मग बीड पोलीस फुकट पगार घेतात का? मुंबई पोलिसांना सोपवा ना
@Sachin-797817 сағат бұрын
इकडे धन्या आणि पिंकी सगळे जातीयवादी आहेत आणि पोलिस पण सगळे त्यांच्याच जातीचे आहेत त्यामुळे आरोपी पकडूच शकत नाहीत.... सत्य परिस्थिती
@bapumore553323 сағат бұрын
दमदार आमदार संदीप भैया ❤❤
@NilkanthKamble-q3zКүн бұрын
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी देशमुख कुटुंबाची आजपर्यंत भेट नाही घेतली.....काहीतरी घोळ नक्की आहे
@KunalJadhav-kn7fhКүн бұрын
Tech aarope aahet
@deepakghadge728Күн бұрын
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे ह्या लोकांनी बीड ची वाट लावली
@RUSHIBHAVNATHКүн бұрын
Lok chaplani martil hya bahin bhavala
@lahudake853622 сағат бұрын
Right 👍👍
@zirmilekunal812022 сағат бұрын
Arr hynai ch tr maralay rr
@rushikeshyadav5388Күн бұрын
Good job sandip bhaiyya ❤
@akshayshindelaul3341Күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय द्या
@abhijitpisal335220 сағат бұрын
पंकजा मुंडे देशमुख सरपंचाना लेकरू म्हणतात जस काय ही बाई त्यांची आजीच आहे बघा हीची बोलण्याची सभ्यता.
@SunitaGawali-it9it15 сағат бұрын
अगदी योग्य मागणी केली आहे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी
@ingolesantosh183Күн бұрын
नाद आमदार आहे हा , काही बोला पण या माणसाने सगळ्यात जास्त लक्ष घातले , ना भय नाभीती राजा माणूस
@Dshhajejusjsksksjsjsjshsvsatwt21 сағат бұрын
राजकारणासाठी करतोय रे हा हा किती शहाणा आहे बापाला हाणतो घरात
@ShamravShinde-s7p19 сағат бұрын
तांबवेचा विष्णू बाळा पाटील झाले तरच न्याय मिळेल.सरकारी यंत्रणा विकल्या गेलेत.ते
@rameshwarsawant962622 сағат бұрын
न्याय पाहिजे
@vaibhavkakade684216 сағат бұрын
Beed cha wagh Sandip bhaiya❤
@dipaklonkar9083Күн бұрын
संदीप भैय्या... ❤️🩹
@sumitbodkhe141823 сағат бұрын
भैय्या एकदम बरोबर बोलत आहे
@Tarbuj0117 сағат бұрын
पुरावे नष्ट करेपर्यंत वेळ वाया घातला जाणार, नंतर बाकीचे पुराव्याअभावी मुक्तता होणार 🤬🤬🤬🤬🤬🤬
@sagarwanjol937119 сағат бұрын
देशमुख साहेबाना न्याय द्या❤
@tribaltv651423 сағат бұрын
तपास वेशीपर्यंत पोचला आहे. तारांबळ उडाली आहे. तपासाला उशीर याचाच अर्थ काहीतरी आत घोळ आहे.
@maneshgadhave672216 сағат бұрын
बिहार पेक्षा पुढे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा
@jagdishkharade434723 сағат бұрын
गृहमंत्री ,मुख्यमंत्री यांच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहे. अर्थात आमच्यासारख्या सामान्य माणसाला कोण विचारत आहे.
@GaneshBhise-f7q21 сағат бұрын
मास्टरमाईंड धनंजय मुंडे आहे तो मोकळा कसा काय फिरू शकतो
@thebmw908115 сағат бұрын
सूत्रधाराला मंत्रीपद दिल्यावर तपास कसा होईल..
@price5892121 сағат бұрын
हो खुप दहशत आहे , डायरेक्ट बाया मुलीना च उचलले जाते , आणी घरातलया मुख्य माणसाचा खुन करून टाकतात ...
@vkp50023 сағат бұрын
Munde company ला मंत्रिमंडळात मराठा विरोधी आहेत म्हणुन बीजेपी ने घेतले आहे.
@Proud_Hindu_Sanatani22 сағат бұрын
संतोष देशमुख भाजपचा बुथप्रमुख होता तरी ही वेळ येत आहे त्यांच्या घरच्यांवर 😢
@deepakghadge728Күн бұрын
चक्की घोटाळा पण बाहेर काढा
@bhaskararaopatil414216 сағат бұрын
फडणवीस साहेब ...........लक्ष द्या हो
@pravinshendarkar423216 сағат бұрын
👍👍💪
@ramdaspotghan52663 сағат бұрын
सरकार काही करेल असं वाटत नाही. एकमेकांना वाचवण्याचे काम होत राहिले आहे. उदाहरणार्थ सुशांत राजपूत आणि दिशा सालियान, यावेळेस ही असेच होईल.
@Prakashgarole313220 сағат бұрын
ते सापडतील असं वाटत नाही. कारण ते सापडले म्हणजे हे आत गेले. म्हणून हेच लोक इतके दिवस त्यांना गायब करण्यामध्ये होते. त्यांनी पूर्णपणे त्यांची विल्हेवाट लावली असेल...? म्हणून आता हे आता बिका बाहेर येथील...!
@sachin-fx3cmКүн бұрын
Bhaiyya ❤
@2967ganeshpatilКүн бұрын
संदीप.... विषय" झणझणीत "आहे बरं का.... तुम्ही सर्व एकाच माळेचे मनी.......
@VIJAYRENDALKAR-o4i18 сағат бұрын
Nice aamdar sandeepbhiya
@KanhaiyaTredars18 сағат бұрын
संदिप भैया आमदार साहेब,,, कोण ही आसो पण अन्यथा विरोधात न्याय बस हे बघा आज संतोष देशमुखच्या घरी काय होत आसेल हे कळत आम्हाला, चांगल्याला चागलच म्हणाव लागेल, गुंडागर्दी हावेत गोळीबार पिस्तूल स्टेटस कायपण छपरीपणा जातीयवाद,मला सागा मराठा समाजामधे किती माझ पाहिजे होता कारण २१६ आमदार मराठा,१९ मंत्री मराठा,२ उपमुख्यमंत्री मरठा, मराठा खासदार तर सोडा पण काही विषय आहे का पण हे चागल झाल मराठा एकत्र संघटीत होत आहे, येणारया पाच वर्षांत मराठे नक्कीच इतिहास घडवतील या जातीवादयामुळे याचे पोर पाहा,, विचार करा मराठा किती शांत आहे लक्षात घ्या,नविन पिढी बघा तुम्ही,,,,नको त्या गोष्टी बोलल्या जातात यांच्या कडून कोयते घासून ठेवा, मंत्रीपदामुळेच ना हे जर सगळे एकत्र आलेतर कराडचा विषय सोडा बापाचा हि बाप आसतोच,पाप्पाचा घडा भरला कि ते होतेस, मुंडे साहेब काय माणूस होऊन घेला आपल्याला कळत काय हे मला नाही वाटत जातीवाद केला आसेल म्हणून,,,किय बोलु समजून घ्या,,,,,,दो इंच पितल का जमाना हे, प्रेमाने राहा काय होईल कळत नाही,
@prakashnanavare176916 сағат бұрын
महाराष्ट्रातील शासकीय यंत्रणा सुधारली पाहिजे राजकारणी व शासकीय कर्मचारी यांनी महाराष्ट्रात हैदोस मांडला आहे जोपर्यंत राजकारणी व अधिकारी लोक एक आहे तोपर्यंत सर्वसामान्य माणसाला न्याय मिळणार नाही या यंत्रणेला एक आरोपी सापडत नाही आकाच्या आशीर्वादानेहे सर्व चालू आहे
@ArunYeole-v6r22 сағат бұрын
दमदार आमदार
@dnyanobaankade395022 сағат бұрын
सरळ सरळ असं दिसतंय की, देवेंद्र फडणवीस हे केवळ मराठा समाजाच्या द्वेषातून धन्याला पाटिशी घालतं आहेत.या प्रकरणात जर धन्याला पाटिशी घातलं तर मराठा समाज विरुद्ध देवेंद्र फडणवीस हा लढा सुरू राहील.
@kalpeshingole820215 сағат бұрын
हत्येचा mastermind वाल्मिक कराड आहे.. पन वाल्मिक ने इतका mastermind फक्त धनंजय मुंडे साठी वापरला.. त्यामुळे cm ने मुंडे भाऊ बहीण चा राजीनामा घ्यावा... 1300 बंदूक परवाना चवकशी करावी... देशमुख हत्या प्रकरण चवकशी झाली.. न निरपराध झाले की पुन्हा शपथ घ्या...
@--------282815 сағат бұрын
Valmiki Karad अन् Dm हेच जबाबदार आहेत या प्रकरणाला 😡😡
@BalasahebMule-m2i22 сағат бұрын
त्या प्रकरणाचा आका अजित पवारला लागतोय जवळ
@akashkhedkar47717 сағат бұрын
बीडमधील आय पी एस अधिकारी कोणी गायब केला , आमदार यांचं उत्तर द्या
@youranant19 сағат бұрын
इतके दिवस झोपले होते का हे सगळे , की वाट बघत होते कुणाचा तरी जीव जावा तेव्हा आम्ही आवाज उठवू
@s017-q2g22 сағат бұрын
Marathe jatiywadi ahet mhananaryana Beed madhe bahusankh astana Kshirsagar Adhi Munde Khasdar Kolhapur madhe Mushrif Jalgaon madhe Girish Mahajan Ashe anek example deta yeu shaktat
@newhope605420 сағат бұрын
बीड मध्ये दिड वर्षा आधी जातीवाद नव्हता पण त्या नंतर खुप जाती वाद झाला आणि ती सुरुवात याच समाजाचं केली दुसर्या समाजाला खुप त्रास सुरु आहे
@suryakantdhavale183321 сағат бұрын
Gangs of wasepur sapepur beed
@balajideshmukh472322 сағат бұрын
👍👍🙏🙏
@lahudake853622 сағат бұрын
Very nice bhaiya
@dipakkamble4792Күн бұрын
Reality. Beed was Bihar under Munde Family and Kesharkaku ...
@Shetesaheb22 сағат бұрын
एक है तो सेफ है.....हिंदुत्व......
@prashantdhamal559321 сағат бұрын
लोकांना वेड लावले आहे भावा-बहिणीने या दोघांनी काहीही करू द्या लोका याचा उदो उदय करणार
@ranjitsonu921 сағат бұрын
ताई बीड मध्ये थांबा इकडे काय दर्शन घेता
@DineshKharte-co7vx18 сағат бұрын
हाके साहेब 😂
@rajeshpatil554620 сағат бұрын
Sattecha maz suru ahe PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED???
@viewersstop772018 сағат бұрын
अरे सकाळ संध्याकाळ दारू पिऊन बोलणारा संदिपची वायफळ बडबड कोणीही मनावर घेत नाही 😂😊
@vasantkamable15915 сағат бұрын
गप झट्या 😂
@VIJAYRENDALKAR-o4i18 сағат бұрын
😢😢😢😢😢
@sunilandhare921818 сағат бұрын
मराठा समाजातील सर्व शिक्षितानी या प्रकाराकडे गांभीर्याने पहावे. अडचणीच्या काळात समाजातील आमदार किती मदत करतात की फक्त राजकारण करतात याचा अभ्यास करावा. आरक्षण फेम जरांगे अण्णा यांच्या भूमिकेवर पण लक्ष ठेवावे.
@RajeshkumarShivdas19 сағат бұрын
Dada mhanje Ajit Pawar
@Surya-c6f21 сағат бұрын
प्रत्त्येक आमदार असा असावा
@pandurang255419 сағат бұрын
स्वतः घ्या बापाला शिव्या देतो आणि पुरोगामी ची भाषा करतोय वा रे वा