एकच नंबर दादा 🎉🎉खरे आदिवासी नेते तुम्ही आहात... आमचं पाठिंबा दादा तुम्हाला
@yogeshvideo1187 Жыл бұрын
चांगला मुद्दा मांडला आमदार साहेबांनी 👍🏻🔥
@ravihandva Жыл бұрын
आदिवासी आमदार निवडून आल्यावर,ते लोकांना विसरतात,हे एकच आमदार चांगला विषय मांडतात🙏🙏🙏
@dnyaneshwarmore6915 Жыл бұрын
😮😮😊😊🎉🎉
@dnyaneshwarmore6915 Жыл бұрын
Martha samaj matit raht nahi ka
@navnath2663 Жыл бұрын
आदिवासींची कळवल फक्त ह्या एकच आमदाराला आहे ,बाकी आमदार काय भीक मागून आमदार होतात का .
@pradippawara5095 Жыл бұрын
बाकी पक्षाचे नेते आहे आदिवासींचे नाहीत ते फक्त आरक्षण ना निवडून येतात नाही तर आरक्षण नसतं तर निवडून पण येणार नाही एवढी लायकी आहे त्यांची
@o.g.3396 Жыл бұрын
बाकी सगळे नालायक आहे
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh10 ай бұрын
@@pradippawara5095 हा कुठे निवडून आलाय विधान परिषद दिली होती याला गेला आता हा पण शिंदे गटात
@Rhythmkharde Жыл бұрын
Thank you Aamshya dada 🎉Rise for aadivasi tribe voice🎉
@sureshpithe7187 Жыл бұрын
आदिवासींचे अनेक आमदार आहेत परंतु ऐकाच आमदार जिवंत आहे
@dilipvasave273 Жыл бұрын
आदिवासिंचा बुलंद आवाज मा. आमशा दादा पाडवी 🔥
@dadabhauthakare1893 Жыл бұрын
मजुळा गावीत विजय कुमार गावीत तुम्ही आदीवासी नाही का तुम्ही बोलु शकत नाही का विधानसभा मध्ये तुम्हाला लाज वाटली पाहिजे जय महाराष्ट्र जय आदिवासी जय आमशा पाडवी साहेब
@sanjayvalvi4633 Жыл бұрын
फक्त आमच्या आमशा दादा😂😂😂
@nivrutidhebe5884 Жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा 🔥❤️🚩
@yogeshlahange2703 Жыл бұрын
आदिवासी आमदारांनो बीजेपी पक्षाला डोक्यावर घेऊन नका चालु कारण आमदार आमशा दादा पाडवी बरोबर बोललेत का मणिपूर सारखी घटना महाराष्ट्रात करु शकतात .
@ravigavit143111 ай бұрын
एकमेव नेता आहे आमश्य दादा पाडवी साहेब आदिवासी समाजा साठी लडणारे नेता
@MERALI_YAHA_921 Жыл бұрын
आदिवासी चे 27 आमदार पेईकी 1 कज आमदार जिवंत आहे बाकी 26 आमदार मोरून गेले त्यानं भावपूर्ण श्रधदांजली
@prashantthakare1979 Жыл бұрын
अगदी महत्त्वाच्या मुद्द्यांवर आधारीत बोललात आमदार साहेब
@mrgil1690 Жыл бұрын
एक ही आमदार इस विषय पर बात रखता है बाकी तो ऐसे ही सोए हुए है😊😊
@jayganesh3976 Жыл бұрын
एकच नंबर दादा
@Sandip29999 Жыл бұрын
आदिवासी विकास मंत्री ला अक्कल नाही का आदिवासी विकास विभागाचा निधी दुसऱ्या विभागाला देतो.....
@solankijitendra9436 Жыл бұрын
आदिवासींचा बुलंद आवाज मा आमशा दादा पाडवी
@champalalbhandari730 Жыл бұрын
खरंच एक जागृत लोकप्रतिनिधी.,
@sureshjagdale5251 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@bharatbangar3736 Жыл бұрын
आमशा दादा.... ग्रेट वर्क.
@vishalsuryawanshi7544 Жыл бұрын
The ग्रेट जय आदिवासी आमशा दादा साहेब 🙋🙋☝️☝️
@aamshyavasave9484 Жыл бұрын
खुप छान आमश्या दादा पाडवी साहेब
@IshwarPadvi-lk5kf11 ай бұрын
एकच नंबर आमचा दादा
@dadabhauthakare1893 Жыл бұрын
आमशा पाडवी साहेब की जय हो जय आदिवासी
@V____R__07 Жыл бұрын
Khub Khub Aabhar Dada
@NITESH-h8j Жыл бұрын
एकच नंबर साहेब 🔥🔥🔥🔥
@anandmaske6129 Жыл бұрын
आदिवासी चा राष्ट्रपती झाले तरी आदिवासी लोकावर अन्याय वाडले आहेत.फंड गायब आहे.सगळं गायब आहे.
@SharadGaikwad-rw3jn Жыл бұрын
आदिवासींचे राष्ट्रपती मोदीच्या खाली पडले असेल म्हणून त्या राष्ट्रपतीला आदिवासींची कळकळ लागत नाही
@rajeshbhusare4629 Жыл бұрын
BJP ची चाल आहे ही...constitution मद्य rule आहे.....की minority मधील एखादी व्यक्ती उच्च पदावर गेली तर काही योजना बंध करता येतात ...त्यासाठी ... राष्ट्रपती बनवलं आहे ... स्वार्था साठी पदासाठी लोक समाजाला विसरत चाललेत
@sunildalavi6612 Жыл бұрын
Ek no
@ramanpawara9177 Жыл бұрын
गावीत साहेब तुमच्याने काहिहि होनार नाही आदिवासींचा विचार करा नुसत पदावर राहुन काही विकास होणार नाही पाडवी साहेबांना तरी मदत करा..
@vasantpadvi7678 Жыл бұрын
आपल्या मताची 1000000%सहमत आहे
@maheshnaikwadi2918 Жыл бұрын
Bhrashat ahe gavit bhngar ahe third class 6500 koti kuthe ahet adivasi lokanche
@jaganpadvi1425 Жыл бұрын
Real hero amsha dada.
@manikchaudhari5461 Жыл бұрын
बरोबर आहे
@manojpawara4380 Жыл бұрын
आमशा दादा 👍
@vilasvalvi4561 Жыл бұрын
खरंच फार महत्त्वाचे बोलतात आम्हाला वाटते महाराष्ट्रात एकच आदिवासी आमदार मा.आमशादादा पाडवी आहे.त्यानांच आदिवासी समाजाविषयी विचार करित आहे. निधी विषयी १००% चांगले बोलले.
@nileshthakare9801 Жыл бұрын
आदिवासीचा बुलंद आवाज आमशा दादा खेर आदिवासी नेते
@sahilgavit4855 Жыл бұрын
Padvi Saheb Jay adivasi 🏹🌍✊
@gavitrohan6687 Жыл бұрын
Aap ki joy aamsya dada padvi gret men
@sunilpadvi8714 Жыл бұрын
Aamsha dada 1 no.Aamdar aahe.
@valvikisan288 Жыл бұрын
Waaah
@dayanandkharade8722 Жыл бұрын
जय महाराष्ट्र माझा दादा
@Sandip29999 Жыл бұрын
आदिवासी विकास मंत्र्याला 2024 ला त्याची जागा दाखवून द्या.... प्रत्येक वेळेस बिनाअकलीचे आदिवासी मंत्री होतात त्यांना आदिवासी समाजाशी काही देणं घेणं नसत..
@आसुबंरभाऊ Жыл бұрын
अक्कल आहे. पण ed / it ची भितीमुळे खोटे बोलून आदिवासी समाजाला खाली लोटता आहेत. .
@chetanchaudhari8061 Жыл бұрын
बरोबर आहे मित्रा .सुरवात पण गावापासुन होते.संरपच पण लय टुकार मिळतात.त्यांमुळे विकास होत नाही आपला.
@aap.ki.jay.muldarm.ki.j Жыл бұрын
जोहार जय सेवा जय आदिवासी
@anilpatankar6457 Жыл бұрын
Keep Raising Voices ❤❤❤❤❤
@PradipVasave-dt9bf Жыл бұрын
मी आदिवासी माझे वडील परदादा आदिवासी माझे आमदार आदिवासी माला कुठली भीती,चांगला मुद्दा मांडला आमदार साहेबांनी
@rajeshpadavi14 Жыл бұрын
Khup shan aamsha dada
@pramodthakare1978 Жыл бұрын
आदिवासींचा बुलंद आवाज मा.आम ना दादा पाडवी
@yuvrajpatil3534 Жыл бұрын
भाजपा वाले किती खोटी उत्तरे देतात त्याचे जिवंत उदाहरण
@babudavane1615 Жыл бұрын
जय महाराष्ट्र दादा
@saicompetitionacademy4099 Жыл бұрын
nice 👍👍
@gavitharish6686 Жыл бұрын
Good work samsya padvi ji
@mr__sai884 Жыл бұрын
आता कोरोणा आठवतो मग उद्धव ठाकरे यांच्या वर टीका करताना कोरोणा काल आठवला नाही का ? आमचा पाडवी साहेब आपला मुद्दा बरोबर आहे
@mr__sai884 Жыл бұрын
आमशा पाडवी साहेब
@Jayhanuman231 Жыл бұрын
बरोबर बोलें
@sshravan6037 Жыл бұрын
पत्र वाचून नाहीं आला Vijay गावित डॉ. असून सुद्धा बेअक्कल दिसतो आमदारानी विचारलेले प्रश्नला समाधान कारक उत्तर देऊ शकला नाही
@sachinvalvi9614 Жыл бұрын
भावी खासदार आमश्या दादा पाडवी
@anilkumre4874 Жыл бұрын
Thank you sir good jay Johar
@SubhashRaje-vl3lw Жыл бұрын
दिलाच नाही तर मिळणार कोठून
@pallavimore341 Жыл бұрын
Very nice great speech amasha Dada,
@vanrajpawara4484 Жыл бұрын
फक्त चर्चा करा अंमलबजावणी करू नका गावित साहेब
@anandkamble3278 Жыл бұрын
जुन्नर तालुक्यात आदिवासी समाजातील लोकांनी हिरडा कारखाना सहकारी तत्वावर सुरु केला. पण शासन आर्थिक निधी देण्यास टाळाटाळ करत आहे.
@ajaysonawane5336 Жыл бұрын
जय आदिवासी आमशा दादा साहेब
@amirpadvi4597 Жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब
@vasugaikwad1925 Жыл бұрын
Khupch ❤❤❤❤❤❤ Chan saheb
@SubhashRaje-vl3lw Жыл бұрын
थरूर मतुर उत्तर
@shankaringale658 Жыл бұрын
100% बरोबर आहे
@AjayWaghamare-eu2by Жыл бұрын
Barobar bolar sit👍👍🙏
@nileshvalvi6373 Жыл бұрын
याला मणता आदिवासी वाघ आमशा दादा जय आदिवासी
@dilipgavit9706 Жыл бұрын
जय आदिवासी
@sopanghandare-xg4ow5 ай бұрын
खुप छान मुद्दा मांडला आहे सर , आदिवासी चा आवाज उठवणारा आमदार एकच आहे . गावीत साहेब पाडवी दादा ला सात द्या.आदिवासी समाजाचा विकास झाला नाही.
@iampatil2254 Жыл бұрын
अधिवाशी मंत्री खात हे अधीवशी मंत्री असायला पायजे राखीव असायला पायजे
@amarutorane.9160 Жыл бұрын
Nice speech....dada.!👌👍
@विशू-छ3झ Жыл бұрын
बरोबर आहेआ आमशा दा
@j.d.pawara...2630 Жыл бұрын
Jay aadivasi Padvi saheb
@GopalBhika4 ай бұрын
एक नंबर आमाश्या दादा मुद्दे फार चांगले
@sureshpithe7187 Жыл бұрын
हे mukhemantri आदिवासींचे नाहीत कारण आदिवासींचे निधी हा दुसरीकडे वळवला जातो
@sudarshan520 Жыл бұрын
आमशा दादा पाडवी जिंदाबाद जय आदिवासी
@happyalways1137 Жыл бұрын
Salute aahe dada tumhala🙏
@ROXYPAGALPANTIvk Жыл бұрын
❤ खरं एकच नंबर चांगला मुद्दा मांडला आमदार साहेबांनी
@tanajibendkoli3270 Жыл бұрын
हि नालायक बाई आदिवासी आमदाराला . त्याला बोलू द्या तो बरोबर बोलतो . अशी एकेरी भाषा वापरत आहेत. मी याचा निषेद करतो.
@ushachaudhari667 Жыл бұрын
Aamshya dada aage bado ham tumhare sath hai
@shravandhurve7199 Жыл бұрын
Right sir
@pradippawar7166Ай бұрын
खूप छान पाडवी साहेब
@SuhasMeshram Жыл бұрын
जय आदिवासी जय संविधान
@as_editz2352 Жыл бұрын
Jay aamsha dada ❤❤❤❤❤
@gavitnilesh5765 Жыл бұрын
Amsha dada barobar aahe
@rajivgodmale3036 Жыл бұрын
Thankyu bhau tumhi mudda uchlaa
@PkMohandule Жыл бұрын
❤❤❤❤
@habibtadavi9386 Жыл бұрын
आमशा दादा जिंदाबाद।
@gopalgedam2571Ай бұрын
❤ याला च आदिवासी मंत्री करा 😂😂😂❤❤❤❤❤
@indrasingvalvi101 Жыл бұрын
Jai aadivasi,jai johar
@sangitapawara894811 ай бұрын
छान दादा मस्त बोलताय
@VasaveSamaDoharya2 ай бұрын
👍👍
@ajaykadali Жыл бұрын
जय आदिवासी ❤❤❤
@daglejaganath6505 Жыл бұрын
जय आदिवासी 🎉🎉🎉🎉
@hiramanjzadhav2396 Жыл бұрын
आजूनही राज्या राज्यात भूमिहीन शेतमजूर आहेत त्यांचा विचार केंद्र सरकारने करायला हवा ही विनंती
@praveenshewale1309Ай бұрын
अरे कसा काय आमदार झाला .. जनतेचे प्रश्न कसे काय मांडणार😮😮😮
@bhausahebckhokale3987 Жыл бұрын
शिवसेनाचा वाघ
@ankitvalvi5998Ай бұрын
Jay adiwashi
@Philosopher_Guru Жыл бұрын
Padvi dada❤
@pujadhoke7977 Жыл бұрын
Eknisht shivsainik saheb tumhi
@gopalgedam2571Ай бұрын
विजय गावित चोर मानुस त्यानी आदिवासी सठि काही केल नाही Aamshya पदवी एक नम्बर मंत्री ❤❤❤❤