जबरदस्त राऊत साहेब,मला तर वाटते एक एक करून पकडुन पकडुन गुजाऱ्यटीला हकलवून लावाववे महाराष्ट्रातून ,कारण भैया लोकांपासून धोका नाही आहे,धोका आहे तो गुजराथी लोकांकडून
@arvindraj2349Ай бұрын
मित्रानो राजकारण जाऊद्या, पण आपल्या महाराष्ट्र ची वीज (MSEB),मिठाग्रह,रस्ते नियोजन,शाळा,विमानतळ, जहाज (पोर्ट),धारावी,Forest ही Adani समूहाकडे जात आहेत,ही जनतेची,देशाची जागा ,अधिकार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे.....
@संजयपवार-ण5हАй бұрын
एक राऊत सौ दाऊद नाद नाही करायचा राऊत साहेब याचा
@MadhukarKokare-wi6cwАй бұрын
Raut sir jai Maharashtra
@jayashreelakshminarayanАй бұрын
Ekdam barober n Khare bolat ahat Raut saheb tumi
@sunilmohite3578Ай бұрын
विरोधकांना पुरुन उरणारा एकमेव ढाण्या वाघ राऊत साहेब...
@narayanjadhav3309Ай бұрын
देशाला व राज्याला एकदम फडतुस गृहमंत्री लाभले आहे जनतेने हया फडतुस गृहमंत्राना,विधानसभेत सत्तेतुन बाजुला करतील
@rajeshmhadse7425Ай бұрын
बैल सरकार😂😂😂
@uddhavpatil7052Ай бұрын
भूमातेचा पण विचार केला पाहिजे इथले जीवसृष्टी प्राणी सृष्टी वनस्पती सृष्टी त्यांचा नैसर्गिक अधिवास याचेही जतन करणे आमचे कर्तव्य आहे व्यापाराचे नावाने हे सर्व नष्ट करणे मानवजातीला घातक ठरणारच आहे.
@ashfakpatel1180Ай бұрын
👍👍👍
@jotiramwagh3991Ай бұрын
मस्त
@manoharsomagawade7380Ай бұрын
जय महाराष्ट्र राऊत साहेब
@sandeepjadhav217Ай бұрын
Raut sahebA1
@ShankarMore-s5cАй бұрын
Dont. Worry. See. Your. Work😢😢😢
@ashokshedge2716Ай бұрын
जय महाराष्ट्र. प्रणाम संजयजी राऊत प्रणाम. जय महाराष्ट्र. थापाडया, फडतुस,, फेकाडया,,, बाजारबुणगे,,,, हि व्यापारी टोळी आहे. जय महाराष्ट्र. निर्लज्ज गुजरात धार्जिणे महाराष्ट्रद्रोही सरकारला हाकलुन लावा. जय महाराष्ट्र. झिंदाबाद झिंदाबाद उध्ववजी बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद. जय महाराष्ट्र.
फडणवीस म्हणतात ठाकरे यांचा मतदार संपला मग भाजपाच्या प्रत्येक मेळाव्यात, बैठकीत ठाकरे यांचा विषयच भाजपा कशाला काढतात😂😂😂
@uddhavpatil7052Ай бұрын
कधीही फतवे काढा... कोणाशीही निकाह कबूल-कबूल-कबूल म्हणा आणि संबंध जोडा आणि स्वार्थ नाही साधला तर कोणत्याही पार्टीला तलाक-तलाक-तलाक म्हणा... इतकी सोपी आहे का महाराष्ट्रातली लोकशाही ? इतके उथळ डोक्याचे लोक झाले आहेत का इथले?
@nehakakade6648Ай бұрын
दुबई मधे वीकत पाणी घ्यावे लागते.
@sandeepsalunke397Ай бұрын
बैल पुत्र😂😂
@BabajiShingoteАй бұрын
Loksabheche sabhagrh mumbaitch anle pahije
@dattatraypawar6498Ай бұрын
काँग्रेस ला असेच म्हणार का?
@SanjayShinde-hp4trАй бұрын
संजय राऊत 😂,जाळ आणि व धूर च 😂😂😂😂😂😂😂
@vikasshinde5114Ай бұрын
Mlaa vatal aaj sutti aahe Sanjaya laaa😂😂😂😂😂😂
@GoravPatillАй бұрын
संज्या गंजा है
@ajinkyagundal7837Ай бұрын
15 Divsanchya Shikshe Nanter Dilhi La Konala Bhetle Sanga😅😅😅😂😂