tv9 Marathi Special Report | Beed Case मधील आरोपींचे मोबाईल सापडले? Walmik Karad | Vishnu Chate

  Рет қаралды 221,725

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 101
@bhaskarlate4733
@bhaskarlate4733 2 күн бұрын
सुरेश अन्ना यांनी बरोबर सांगितले आहे सुरेश अन्ना आपल्या सोबत सारा महाराष्ट्र आहे आपण फक्त सारे आरोपी आणि अका एकाचा बाप यांच्यावर अटक होऊन फाशी होत नाही तो पर्यंत आणि राजीनामा होई पर्यंत थांबू नका आणि महाराष्ट्र मधील जनता पण आता थांबणार नाही हे सत्य आहे आक्रोश आहे जनतेमध्ये खुप मोठा
@A_B_P_
@A_B_P_ 2 күн бұрын
दामिन ताई खूप धन्यवाद
@ThetKarbhar
@ThetKarbhar 2 күн бұрын
धन्या मुंडे 😡😡😡😡😡😡😡
@abhijeetkhaire7989
@abhijeetkhaire7989 2 күн бұрын
बडा नेता धनजंय मुंडेंचं असणार दुसरं कोण असणारे
@r.s.r.5915
@r.s.r.5915 2 күн бұрын
पुरावे नष्ट झाले असणार आत्तापर्यंत
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 2 күн бұрын
खून होऊन वीस दिवस झाले आणि आता तुम्हाला फक्त मोबाईल सापडले काय शासन काय करते मुळात शासनच महाराष्ट्राचे दुर्दैव आहे
@mukhitpathan5594
@mukhitpathan5594 2 күн бұрын
Hona rao avgad ahe
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 2 күн бұрын
20 दिवसा मध्ये एकदम पद्धतशिर पने सगळे पुरावे नष्ट,20 दिवस मस्त planning झाली की कसं वाल्मीक वाचवायचं ,20 दिवसात एक story तयार केली ती लवकरच बाहेर येईल... अश्या प्रकारे धनजंय मुंडे ला वाचवण्यात आला आहे.
@Main_Bathroom_Singer
@Main_Bathroom_Singer 2 күн бұрын
😢
@avinashmusle5651
@avinashmusle5651 2 күн бұрын
सरकार जाहिर निषेध
@ANNASAHEBSHINDE2721
@ANNASAHEBSHINDE2721 2 күн бұрын
20दीवसानंतर 😢
@PanduJadhav-z9w
@PanduJadhav-z9w 2 күн бұрын
खरा अमरीश पुरी तर dhanjay munde aahe
@vbcdjvthjxr699
@vbcdjvthjxr699 2 күн бұрын
21 दिवस मोबाईल पोलिसांना दिसले नाहीत का
@Blackbeardcoder
@Blackbeardcoder 2 күн бұрын
बडा नेत्यावर ....अजून किती तरी बडे नेते असणार नाही तर प्रकरण आत्तापर्यंत क्लोज झाल असत
@AmardipJagtap-n3x
@AmardipJagtap-n3x 2 күн бұрын
त्या नेत्याला आणाजी पंत वाचवणार का तर वीस दिवसांनी मोबाईल सापडले यातच काय तरी काळबेर असणार
@sstaur6362
@sstaur6362 2 күн бұрын
अण्णा धान्याच या प्रकरणांमध्ये
@अंकुशकोतवाल
@अंकुशकोतवाल 2 күн бұрын
अरे मोबाईल ईतक्या दिवसांनी सापडतात विस दिवस झाले हे सर्व नाटक आहे ही यंत्रणा समोर काही येऊ देणार नाही ठरवून चाललेल दिसतय
@rahullanke694
@rahullanke694 2 күн бұрын
पोलिसांना दोषी करा. त्यांचा धाक नाही पोलिस फक्त गरिबांचे पैसै लुटण्यात मग्न. पोलिस पणं मुख्य आरोपी करा
@nitinagre2310
@nitinagre2310 2 күн бұрын
धनंजय मुंडे
@hot_star9871
@hot_star9871 2 күн бұрын
केदार दादा, दलीत पँथर त्यांच्यावर विश्वास आहे. पोलिस विकले गेलेत धान्य मुंडे ल tarbuj la
@Vancqa
@Vancqa 2 күн бұрын
कसा काय आमदार झालाय हा माणूस.. मतदारसंघात जनता येवढी भ्रमात आहे?
@Phoenix-mh
@Phoenix-mh 2 күн бұрын
इतक्या दिवसाने सापडले.. पोलीस आंधळे होते का इतके दिवस.. Cid आली आणि गाडीत समोर मोबाईल दिसले..
@radh2202
@radh2202 2 күн бұрын
एक शंका येते वीस दिवसांनंतर म्हणजे पुरे पुर धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी केलेला प्रयत्न आहे अडकणार तो फक्त वाल्मिकी कराड यांच्या साठी वीस दिवस लागतात जनतेचा अकोरस बघुन केलेला आका नाही तर बका जेलमध्ये गेला पाहिजे
@Vancqa
@Vancqa 2 күн бұрын
तो पण sapadnar नाही
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 2 күн бұрын
आरोपी सरकार पोलीस हे लपवत तर नाही ना
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 2 күн бұрын
20 दिवस या गाडीची आणी मोबाइल ची बातमी जनतेसमोर का नाही आली ? पहा नाहीतर तो वरिष्ठ नेता सुद्धा बदलतील ? यांचा भरोसाच नाही.
@AkashBawaskar-p4j
@AkashBawaskar-p4j Күн бұрын
बरोबर. आहे
@AnilDeshmukh-g6v
@AnilDeshmukh-g6v 2 күн бұрын
अरे ते पहिल्या दिवशीच सापडलेले आहेत मोबाईल, फक्त डेटा रिट्रीव करा, cdr रेकॉर्ड काढा, आणी आरोपी पकडा. आणी बडा नेता कोण आहे ते सांगा.
@vbcdjvthjxr699
@vbcdjvthjxr699 2 күн бұрын
मोबाईल आता कसे सापडले गाडीत !!!!!!
@charmar6784
@charmar6784 2 күн бұрын
Walia सुटला तरी जनता सोडणार नाही, सरकार गुंडाना संरक्षण देवून पैसे गोळा करते
@RajarshiGaikwad-b4l
@RajarshiGaikwad-b4l Күн бұрын
बडा नेता धन्या आहे
@srikantvidiography7226
@srikantvidiography7226 2 күн бұрын
अरे अगोदर पोलीस कडे होता तपास. त्यांना नाही का शोधता आला मोबाईल.. C i d ला सापडला हे काय झक मारत होते काय इतका दिवस. हप्ते मात्र वेळेत गोळा करणार
@santoshpawar5304
@santoshpawar5304 2 күн бұрын
सरकारकडून संतोष भैय्या देशमुख यांना त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखाची मदत आणि वाल्मीक कराड आणि त्यांचे आकार यांच्याकडून सरकारला 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर
@DurgaDhawne
@DurgaDhawne Күн бұрын
या प्रकरणात शंभर टक्के धनंजयचा हात आहे त्यामुळे तो वाल्मीकला त्यानेच लपविला हे सत्य
@sstaur6362
@sstaur6362 2 күн бұрын
हे व्हिडिओ काढत असताना पळज पीआय कुठे गेलते
@RajarshiGaikwad-b4l
@RajarshiGaikwad-b4l Күн бұрын
बर्फावर मिट टाकून हाना आरोपीला सांगतील सगळ
@SantoshBirajadar827
@SantoshBirajadar827 2 күн бұрын
साल्यानो एवढा दिवस स्कर्पिओ चेकच नाही केल का 😡😡😡😡😡
@RajarshiGaikwad-b4l
@RajarshiGaikwad-b4l Күн бұрын
धन्या ले माहित ते कुटे लपले आहे ते धण्याल्ले पकडा
@ashishpatil8727
@ashishpatil8727 2 күн бұрын
Atique Ahamad sarkha game krun taka
@vlm1002
@vlm1002 2 күн бұрын
बडा नेता कोण असेल?
@amolchavan4975
@amolchavan4975 2 күн бұрын
20 divas झाले पोलीस काय करत होते
@madanfuge6552
@madanfuge6552 2 күн бұрын
आरतीला पक्षाचे शिक्षा झालीच पाहिजे
@AanitaBondre
@AanitaBondre 2 күн бұрын
Dhanjay mundhe ahw🤦‍♂️
@RamParalkar-ct2kl
@RamParalkar-ct2kl Күн бұрын
अंजली ताई बरोबर balatat
@raviwani3139
@raviwani3139 2 күн бұрын
नांव जाहिर करा 1:50 1:53
@Shravan-w8k
@Shravan-w8k 2 күн бұрын
20 दिवस झाल्यानंतर तुम्ही गाडी चेक करतात म्हणजे आपली पोलीस व्यवस्था किती बिनडोक आहे
@uttampatil7973
@uttampatil7973 2 күн бұрын
आणखि 1947 मधील काहाणी होणार परत राज कारणावरुन वाटते.देशात प्रधानमंत्री बदली होणे गरजेचे आहे देश हुकुम शाहीकडे जात आहे.
@ashokjagtap5431
@ashokjagtap5431 2 күн бұрын
टी वी 9 या पुर्वी दलित वरती किती अत्याचार हत्या केली आहे परंतु भारतीय मिडिया आणि महाराष्ट्र मिडिया दखल घेतली केले नाही किती मिडिया आणि सरकार सामाजिक संस्था जातिभेद करीत आहे आमचा भारत देश सुपर कसं बनील
@Raj-ee1tm
@Raj-ee1tm 2 күн бұрын
Paisa Sathi lachar hotat Kahi ithe Sadha Tapari Wala pakdla tar police pahile tyacha mobile gheta😂😂😂
@NarayanSubhankar
@NarayanSubhankar 2 күн бұрын
CiD ❤
@sid_1724
@sid_1724 2 күн бұрын
Mobile nanatr koni muddam thevle... evdhe diwasane?? Dishabhul karanyacha pratn tr nahi n
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 2 күн бұрын
राईट
@yogeshawasarmol
@yogeshawasarmol 2 күн бұрын
फडणवीस नाय देतील
@satishugale9641
@satishugale9641 2 күн бұрын
लावा मक्का चड्डी काढून ठोका पोलीस डिपार्टमेंट आता कर ना
@amolwahul6962
@amolwahul6962 2 күн бұрын
20 days Tevha pasun police kay krat hote😂
@deshmukhnilesh6291
@deshmukhnilesh6291 2 күн бұрын
❤❤
@adityadeshmukh4972
@adityadeshmukh4972 2 күн бұрын
Encounter kara walya cha
@yogeshawasarmol
@yogeshawasarmol 2 күн бұрын
महाराष्ट्र मध्ये वंजारी समाज बीड मध्ये खूप दादागिरी करतात फडणवीस साहेब च विदर्भाचा झपका hoyel
@anildarade8992
@anildarade8992 2 күн бұрын
12 ते 13 दिवस आता कस काय मोबाईल 2:44
@sunilkale7907
@sunilkale7907 2 күн бұрын
गाडी 20 दिवसापासून दारात उभी आहे आणि आता मोबाईल सापडले 😅😂
@vaibhavgaikwad1132
@vaibhavgaikwad1132 2 күн бұрын
😂😂😂😂
@MohanGhuge-fm8wi
@MohanGhuge-fm8wi 2 күн бұрын
Bai cid madhe pahize vatol maharastach
@deshmukhnilesh6291
@deshmukhnilesh6291 2 күн бұрын
😮😮
@ManmathVandale-o2d
@ManmathVandale-o2d 2 күн бұрын
दमानिया चं पार्सल बीडच्या बाहेर पाठवा
@dattashingare9469
@dattashingare9469 2 күн бұрын
Video taka
@kirankharmale7866
@kirankharmale7866 2 күн бұрын
Aaj pasun navin kahani tr suru nahi n hot
@Abhayjadhav-s6w
@Abhayjadhav-s6w 2 күн бұрын
Aaj sapadla ka police yevde divs ky shett uptat hote ka
@Santosh-wf7ys
@Santosh-wf7ys Күн бұрын
Ky nahin hona
@pradeepbane1388
@pradeepbane1388 2 күн бұрын
Sarkar kambhir vishay gambir?
@saddamshaikh9455
@saddamshaikh9455 2 күн бұрын
Police ko kyoe nahi mila
@9821638579
@9821638579 2 күн бұрын
Samor bola na ma
@AkshadaG77777
@AkshadaG77777 2 күн бұрын
Power rajkarani chi ani duty policeanchi Or else police lok 24 tasachya aat loot chori zaleli shodhun kadhtat etha mahina hot ala
@laxmaningle-lz6vb
@laxmaningle-lz6vb 2 күн бұрын
ते बडा बडवा ko😢ते सांगा
@sunilkale7907
@sunilkale7907 2 күн бұрын
जे होईल ते जनतेसमोर होऊद्या फक्त टरबूज्या ला बाजू ठेवा
@YoVIRAL009
@YoVIRAL009 2 күн бұрын
Je satya aahe te sanga ugach ghumau nka..khotya batmya pasravun
@Junglebook460
@Junglebook460 2 күн бұрын
दमानिया बाई तुम्ही CID ला तपास करू द्या उग मधी मधी लुडबुड करू नका आणि जनतेची दिशाभूल करू नका कारण CID बाहेर official सांगत नाही तुम्ही च सांगत बसू नका
@Vancqa
@Vancqa 2 күн бұрын
असले लोक आहेत म्हणुन tapas तरी होत आहे..😂
@sachinkardile
@sachinkardile 2 күн бұрын
बडा तरी कितीक बडा आहे
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 2 күн бұрын
Dhanjay Munde family TUJA-BAAP Yekch --? NCP Shardha Pawar Third's 👁️ EYE'S Opening to work-working in the Maharashtra
@ShreeKrushna-n6x
@ShreeKrushna-n6x 2 күн бұрын
Ha Suresh dhas la kay shidha ka raycha aahe
@chandrakantsonkamble2387
@chandrakantsonkamble2387 2 күн бұрын
Experience TUJA-BAAP Yekch Shardh Pawar Dhanjay Munde family & Punkaja Munde family Beed District City's
@rajwade1166
@rajwade1166 2 күн бұрын
Damini waghin ahe
@sunilkale7907
@sunilkale7907 2 күн бұрын
जे होईल ते जनतेसमोर होऊद्या फक्त टरबूज्या ला बाजू ठेवा
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН
I Sent a Subscriber to Disneyland
0:27
MrBeast
Рет қаралды 104 МЛН
Sigma girl VS Sigma Error girl 2  #shorts #sigma
0:27
Jin and Hattie
Рет қаралды 124 МЛН
ВЛОГ ДИАНА В ТУРЦИИ
1:31:22
Lady Diana VLOG
Рет қаралды 1,2 МЛН