100 SuperFast | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 14 October 2024 | Marathi News | tv9 marathi

  Рет қаралды 105,908

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 21
@rahulshilwant6753
@rahulshilwant6753 3 сағат бұрын
एक का दस.....एक का दस.... मुख्य बातम्या फक्त 10. त्याच्या 100 बातम्या करतात....😂😂😂😂
@shrikrishanaraut1883
@shrikrishanaraut1883 3 сағат бұрын
दुसऱ्या वर टिका करुन त्यांना मोठ करण्यापेक्षा स्वतः काय करणार त्यावर भाषण करा. कधी भाजपला पाठिंबा. कधी विरोध. हे थांबवुन त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून निवडणूक लढवली पाहिजे.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 сағат бұрын
सुप्रभात, राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचाराच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे जय महाराष्ट्र
@Shudhdodhan-i1m
@Shudhdodhan-i1m 3 сағат бұрын
❤❤
@dnyandeokale5286
@dnyandeokale5286 3 сағат бұрын
योजना राबवण्यासाठी वस्तूचे बाजारभाव वाढवणे हे सरकारचे अपयश कोणतीही योजना राबवताना निधीची तरतूद करावी लागते हे सरकार मधील मुर्खांना कळत नाही का
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 сағат бұрын
आठ दिवसांत दिवाळी अळी आहे तरी महाविकास आघाडीने सर्वं सामान्य जनतेचा विचार करून सहकार्य करावे भाव कमी कसे होतील ते बघायला पाहिजे असे मला वाटते जेने करून सर्व सामान्य जनता दिवाळी आनंदाने साजरी करेल असे मला वाटते
@narendrabagale5570
@narendrabagale5570 3 сағат бұрын
गुन्हे करताना शरम नाही, आणि मग अशा गुन्हेगारांना सुरक्षा मागतात गुंडाचा अंत गुंडा कडूनच होतो हे पहायला मिळत जय श्रीराम
@BabaInamdar-zg2rp
@BabaInamdar-zg2rp 3 сағат бұрын
दाऊदला पकडण्यासाठी सरकार असमर्थ आहे म्हणून बिष्णोई ला सरकारने कंत्राट दिले असावे
@KisanGadgile-ju1lw
@KisanGadgile-ju1lw 4 сағат бұрын
कायेदेशीरकरा
@dattatraybhalerao9469
@dattatraybhalerao9469 3 сағат бұрын
राज चं राज! उद्धव आणि शरद, या चक्रव्युहात अडकलेला, व्यर्थ अभिमानु!!
@onetw123
@onetw123 Сағат бұрын
अनेक लोकांचे खुण होतात त्यावेळी राजकीय lok गप्प का असतात ज्यांचे khun होतात ती माणसे नसतात का फक्त राजकारण आहे
@KisanGadgile-ju1lw
@KisanGadgile-ju1lw 4 сағат бұрын
आंदोलन,करा,परंतू,कोणाची,नूकसान,करू,नका,कायेदेनेकरा,मी,कीसन,गडगिळे, कल्याण, महाराष्ट्र
@GajananGarole-dv9bv
@GajananGarole-dv9bv 4 сағат бұрын
#* सुप्रभात.!* राज्यातील वाढती गुन्हेगारी व अन्याय अत्याचारांच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कायदा व सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
@santoshlabde6742
@santoshlabde6742 2 сағат бұрын
Salman Bhai ku z pas siroti do
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 3 сағат бұрын
गृहखाते अपयशी
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,1 МЛН
Un coup venu de l’espace 😂😂😂
00:19
Nicocapone
Рет қаралды 10 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 12 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,1 МЛН