Anjali Damaniya | Walmik Karad याला अटक करा अन्यथा..., दमानिया स्पष्टच बोलल्या | Mumbai

  Рет қаралды 245,125

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 912
@Smdhes1432
@Smdhes1432 9 күн бұрын
ताई मानले तुम्हाला जात धर्म आणि राजकारण बाजूला ठेऊन भूमिका घेतली त्याबद्दल अंतःकरणाने धन्यवाद ❤
@rahuldeshmukh7695
@rahuldeshmukh7695 9 күн бұрын
बरोबर आहे अंजली ताई...
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 9 күн бұрын
Anjali taie barober boltat parti moti krnesati cmni khra nirnay gene dev tumala anandi tevil
@sandiprenuse1940
@sandiprenuse1940 9 күн бұрын
अंजली ताई तुम्ही या प्रकरणात आला की न्याय बेटणार 100,/
@ashashirsat9617
@ashashirsat9617 9 күн бұрын
धन्यवाद ! मॅडम . सत्यवादी लोक तुमच्या पाठीशी निश्चित राहणार
@rajendrajadhao7101
@rajendrajadhao7101 9 күн бұрын
ताई आपण योग्य मुद्दा उचला आहे.... ताई राजकारण विषयी सुद्धा योग्य बोलले..
@hafizsayyed8316
@hafizsayyed8316 9 күн бұрын
अंजली दमानिया ताई खुप खुप धन्यवाद संभद बीड जिल्हा आपल्या बाजूने उभा राहिल
@ChhatrapatiPuyed
@ChhatrapatiPuyed 9 күн бұрын
ताई संपूर्ण बहुजन समाज तुमच्या सोबत आहे
@amolyadav5256
@amolyadav5256 9 күн бұрын
ताई तुमच्यात धमक आहे. तुम्ही न्याया पर्यंत पोहचू शकता त्यांना
@RushiChavan-l3y
@RushiChavan-l3y 9 күн бұрын
बरोबर आहे ताई
@dnyanobaankade3950
@dnyanobaankade3950 9 күн бұрын
ताई आम्ही रस्त्यावर सामना करु तुम्ही फक्त नेतृत्व केले पाहिजे.
@Dr.GaneshPote
@Dr.GaneshPote 9 күн бұрын
100% खरंच
@DagaduChavan-e4y
@DagaduChavan-e4y 9 күн бұрын
जनता मेली तरी चालेल पण पुढारी जगाला पाहिजे हे फडणवीस यांचे ब्रीदवाक्य आहे
@AkAk-kc4hu
@AkAk-kc4hu 9 күн бұрын
Barobar aahe. O
@jitupatil4524
@jitupatil4524 9 күн бұрын
Aropi atak karnyas kiti divas lagtat vedyata kadta ka
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 9 күн бұрын
तुतारी चा कार्यकर्ता आहे वाटतं, तो फडणवीस आहे सगळ्यांना पुरून उरणारा
@akshayjadhav5001
@akshayjadhav5001 9 күн бұрын
​@@rajendramahanure1985अरे किती chatshil जिभेला khi हाड?😂
@atulpati1639
@atulpati1639 9 күн бұрын
धनंजय मुंडे ला पहिले मंत्रिमंडळातून हाकला
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm 9 күн бұрын
अंजली ताई दबंग नेते आहेत
@sagarkangude7032
@sagarkangude7032 9 күн бұрын
Thanks tai
@rkpatil5454
@rkpatil5454 9 күн бұрын
सगळेच बरबटलेत तुमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे महाराष्ट्राला
@anitamadke1070
@anitamadke1070 9 күн бұрын
Agdi barobar
@laxmanghalake2624
@laxmanghalake2624 9 күн бұрын
ताई तुम्ही संतोष ला न्याय देऊ शकता
@GovindSolanke-zg4uc
@GovindSolanke-zg4uc 9 күн бұрын
जबरदस्त ता ई नीर्भीड पने आंदोलनाचा निर्णय घेतल्याबद्दल
@Gane122
@Gane122 9 күн бұрын
Taisaheb right bolta tumhi thanks you so much
@tablaplayer9341
@tablaplayer9341 9 күн бұрын
ताई बरोबर आहे
@gsj733
@gsj733 9 күн бұрын
या ताई खूप निर्भिड आहेत, सलाम तुमच्या शौर्याला 👏
@Ok69omi
@Ok69omi 9 күн бұрын
जातीवाद बाजूला सोडून माणुसकी म्हणून सरकारने अशा अमानुष हत्या रोखल्या पाहिजे आणि देशमुखांना न्याय द्यावा ❤ जय शिवराय ❤ जय शंभुराजे ❤
@ravindramadake1497
@ravindramadake1497 9 күн бұрын
अंजली ताई खुप धन्यवाद 🙏🙏
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 9 күн бұрын
अखंड महाराष्ट्र वाल्मिक कराडला आरोपी ठरवत आहे पण या शासनाला कस काय अजूनही आरोपी सापडत नाही
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 9 күн бұрын
Karan tyacha deva bhau ahe maghe. Deva bhau anda peksha mau
@abc251-j
@abc251-j 9 күн бұрын
Deva bhausobat photo ahe walmik karadcha 1 तारीखेचा 16 तारखेपर्यंत वाल्मिक कराड मंञालय विधानभवनात फिरत होता
@Ana_22702
@Ana_22702 9 күн бұрын
आरोपी हा गुन्हेगार आहे की नाही हे कोर्ट ठरवत असतो... जनभावना आणि सोशल मीडिया नाही 🛑
@pankajgaikwad1411
@pankajgaikwad1411 9 күн бұрын
@@Ana_22702 arey baba, CCTv mdhe footage madhe apan pahat ahet ki nahi. Ale baju ghyala aaropi chi
@Ana_22702
@Ana_22702 9 күн бұрын
@@pankajgaikwad1411 लिंक द्या सीसीटीव्ही फुटेज ची..
@ravindramadake1497
@ravindramadake1497 9 күн бұрын
2,कोटी खंडणी वसूल करण्याची सर्वसामान्य लोकांची हिंमत होत नाही नक्कीच यामागे हात हे सर्वसामान्य लोकांना समजते
@eknathtayade9019
@eknathtayade9019 9 күн бұрын
या ताईचे पटले आपल्याला , एक नंबर ताई साहिबा.
@namdevkhodve2559
@namdevkhodve2559 9 күн бұрын
धन्यवाद ताई 🙏🙏
@बाळासाहेबकाळे-थ4झ
@बाळासाहेबकाळे-थ4झ 9 күн бұрын
त्याचबरोबर धनंजय मुंडे यांचाही राजीनामा घेतला पाहिजे
@amolbhillare
@amolbhillare 9 күн бұрын
​@@NitinRajalePatil-s4jवंजारी आहे मानून माफ करायचा का मग. माणसं मारायचं परवाना आहे का तुमच्या कडे.
@kiranpawar2006
@kiranpawar2006 9 күн бұрын
​@@NitinRajalePatil-s4j काही झालं का जातीवर बोलायचं का..अक्कल आहे का तुला
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e 9 күн бұрын
​@@NitinRajalePatil-s4jbhau to jar police doshi aasel tar jarur shiksha vhayala pahije mag to aamacha maratha aasala tarihi
@rameshwargaikwad801
@rameshwargaikwad801 9 күн бұрын
Ar ka mag janychi hus aali ​@@NitinRajalePatil-s4j
@dattafalke3469
@dattafalke3469 9 күн бұрын
ताई बरोबर आहेच
@SudhakarPawale-j2v
@SudhakarPawale-j2v 9 күн бұрын
बरोबर ताई निर्भिड भुमिका मांडली त्याबद्दल धन्यवाद
@vitthqlpatil3113
@vitthqlpatil3113 9 күн бұрын
बरोबर ताई
@lahanuyadav9709
@lahanuyadav9709 9 күн бұрын
अंजली दमानिया बाई तुमचं स्वागत तुम्ही जे धाडस दाखवलं त्याबद्दल
@Onlysanvidhan9
@Onlysanvidhan9 9 күн бұрын
Ek number Tai saheb
@ajittat7388
@ajittat7388 9 күн бұрын
दोन्ही .. मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯
@vijaypitale7087
@vijaypitale7087 9 күн бұрын
योग्य निर्णय ताई...या शिवाय हे मस्ताल राजकारणी ताळ्यावर ऐऊच शकत नाहीत.. आम्ही आपल्या सोबत आहोत.... सरपंचाला न्याय मिळालाघ पाहिजे...दोषीला शिक्षा झालीच पाहिजे....🇮🇳🙏🇮🇳
@BalasoJadhav-ym6pb
@BalasoJadhav-ym6pb 9 күн бұрын
अरे वा एकच नंबर बोलला ताई सलाम माझ्या मोठ्या ताईला
@tukaramgolap3227
@tukaramgolap3227 9 күн бұрын
ताई हे सरकार प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत हे सगळे गुंड लोक ही आणखी मोकाट फिरतात आणि सरकार कशलही पाऊल उचलत नाही धन्यवाद 🙏🌹
@shankerjadhav9298
@shankerjadhav9298 9 күн бұрын
ताई तुमचे कोटी कोटी धन्यवाद करा काहीतरी आमच्या भावासाठी खुप खुप धन्यवाद
@rameshjawale6724
@rameshjawale6724 9 күн бұрын
अंजली दमानिया यांच्या आंदोलनाला जनतेनं सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे...
@NitinAgalave-q2n
@NitinAgalave-q2n 9 күн бұрын
Good 🎉
@infinite.dreamz
@infinite.dreamz 9 күн бұрын
Great 🎉
@ganeshlokhande2150
@ganeshlokhande2150 9 күн бұрын
ताई तुमच्या सारख्या बहीणी ची गंरज आहे माहाराष्ट्राला 🙏🙏
@tusharkulkarni6795
@tusharkulkarni6795 9 күн бұрын
कराडला कधीच अटक होणार नाही. त्याला संरक्षण आहे.
@raghunathkharat
@raghunathkharat 9 күн бұрын
👌एकदम बरोबर आहे
@मेघराजपुरी-य4ख
@मेघराजपुरी-य4ख 9 күн бұрын
Great leaders,,,,ms.....damaniyamam
@diprajmotemote1872
@diprajmotemote1872 9 күн бұрын
ताई तुम्ही जे बोलतय ते वास्तव आहे बीड च 😡
@parthpadole8036
@parthpadole8036 9 күн бұрын
मुख्यमंत्री सुध्दा गोल गोल घुमावत आहे
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 9 күн бұрын
ताई आम्ही आहोत तुमच्या बरोबर लोकांची तयारी आहे पण कुणीतरी पाहीजे असतो पुढाकार घेणारा
@dattawaghmare7131
@dattawaghmare7131 9 күн бұрын
अगदी बरोबर ताई
@swapnilmali5852
@swapnilmali5852 6 күн бұрын
ह्यावेळी आपली भूमिका पटली ताई💯✨👍
@SomanathMisal-i3n
@SomanathMisal-i3n 9 күн бұрын
ताई सलाम आपल्या निर्भीड पणाला 🙏🙏
@ShreyaMane-j3u
@ShreyaMane-j3u 9 күн бұрын
Dhanyavaad taei... Right ekdum barobar 100℅
@sohamrokade5850
@sohamrokade5850 9 күн бұрын
Damania madam very good
@dattafalke3469
@dattafalke3469 9 күн бұрын
जाहीरनिषेध सरकार
@bhushandalvi6300
@bhushandalvi6300 9 күн бұрын
Thanks ताई 🙏
@rahulchavan4844
@rahulchavan4844 9 күн бұрын
We need such leadership now in Maharashtra.
@ramdassonawane3293
@ramdassonawane3293 9 күн бұрын
काहीच होणार नाही दोन तीन महिन्यांत शांत होणार प्रत्येक जण सते साठी हपापलेले सर्व
@SanjayPatil-tw2wd
@SanjayPatil-tw2wd 9 күн бұрын
खंडणी भ्रष्टाचार थांबणार नाही राजकारण गुंडागर्दी भ्रष्टाचार प्रशासन सर्व मिली भगत
@purushottamrede7378
@purushottamrede7378 9 күн бұрын
महाराष्ट्रात खुनशी राजकारण फसविसनेच चालू केले आहे....
@AkshayShinde-mi5ly
@AkshayShinde-mi5ly 8 күн бұрын
ऐकदम बरोबर अंजली ताई आम्ही सर्व मराठा समाज आपल्याच बरोबर आहोत चलो बीड.
@GurukulSchoolShindeVillageNash
@GurukulSchoolShindeVillageNash 9 күн бұрын
ताईसाहेब
@marathivarta7947
@marathivarta7947 9 күн бұрын
अंजली ताई खूप खूप धन्यवाद 🙌🙏🚩
@dattatrayarote1094
@dattatrayarote1094 7 күн бұрын
धन्यवाद ताई तुम्ही या प्रकरणात लक्ष घातल्या बद्दल तुम्ही नक्की न्याय मिळवून देवू शकता
@navnathwagh1237
@navnathwagh1237 9 күн бұрын
दमानिया पंकजा मुंडे यांनी कधी असे धंदे केले नाही धनंजय मुंडे करतात हे मान्य आहे
@RUSHIBHAVNATH
@RUSHIBHAVNATH 9 күн бұрын
Fakt Chikki khalli Lahan balachi # Bakula
@shubhammane4368
@shubhammane4368 9 күн бұрын
😂😂😂​@@RUSHIBHAVNATH
@Hitman-dn4yh
@Hitman-dn4yh 9 күн бұрын
पंकु ताई मुंडे साहेबांच्या खऱ्या वारसदार आहेत, जे काही झालं आहे ते मुंडे साहेबांना ही पटलं नसतं.........
@RUSHIBHAVNATH
@RUSHIBHAVNATH 9 күн бұрын
@@Hitman-dn4yh kay tir marla beta panku ne Bapachi punyai fakt swatch Kartutv kay chikki tai ch
@PravinMane-zp2uw
@PravinMane-zp2uw 7 күн бұрын
कोयते घासून ठेवा हे काय आहे आम्ही मराठे शांत आहोत मनून माज आला आहे धन्या मुंडे वाल्मिक करडला सोडणार नाही संपूर्ण मराठा समाज एक दिवस घरामधी घुसून मारणार मनून सांगतोय सरकार ने अटक करा लवकर
@nitinbhosale5720
@nitinbhosale5720 7 күн бұрын
सर्वोत्कृष्ट समाजसेविका❤
@balajij1779
@balajij1779 9 күн бұрын
1 no . Madam
@adityaboss6841
@adityaboss6841 9 күн бұрын
तुमच्यासारखे सत्यवादी लोक आहेत म्हणून तरी लोकशाही जिवंत थोडे मॅडम
@arunsurayvashi9917
@arunsurayvashi9917 9 күн бұрын
योग्य मुद्दा आहे.
@harishtiwari6070
@harishtiwari6070 7 күн бұрын
निर्भीड.... निस्पक्ष.... सडेतोड... सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज.... अंजली ताई आगे बढो... सामान्य जनता आपल्या सोबत आहे. 🙏
@bharatshinde7
@bharatshinde7 9 күн бұрын
महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत फक्त फडणवीस साहेब तुम्ही आदेश द्या.मग बघा धन्या-वाल्या च्या मुसक्या कशा बांधल्या जातात .
@damekarnandkishor9865
@damekarnandkishor9865 8 күн бұрын
वाघीण आहे माझी ताई अक्षरशः साष्टांग दंडवत माझ्या ताईला❤
@dineshchavan6352
@dineshchavan6352 9 күн бұрын
Dhanywad tai
@चौफेर-ठ5झ
@चौफेर-ठ5झ 7 күн бұрын
छगन भुजबळ यांच्या कडून गरीब कुटुंबाला न्याय मिळून दिला. छान
@ajittat7388
@ajittat7388 9 күн бұрын
मुंडे .. हे च मुख्य आरोपी 💯
@kalyankhaire9213
@kalyankhaire9213 7 күн бұрын
अंजलीताई दमानिया ताई आपण जनआंदोलन उभाराव,महाराष्ट्र आपल्या पाठीशी उभा राहिल.आपण देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्याल,हीच अपेक्षा.
@pradipjagtap4701
@pradipjagtap4701 8 күн бұрын
Right ❤❤❤
@mayuresh7809
@mayuresh7809 9 күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या तसेच त्याची आमदारकी सुद्धा रद्द करा. खरंतर हे सरकारच नकोय
@PandurangSomvanshi-q8k
@PandurangSomvanshi-q8k 7 күн бұрын
सगळ्यांना माहीती आहे राव..... उभ्या महाराष्ट्राला.... तरी वालमिक ला अटक करत नाहीत.... ह्याला धनया चा हात आहे.. मनुन
@pavanchayal4917
@pavanchayal4917 9 күн бұрын
दोन्ही भाव बहीण मुळे बीड च वाटोळा झाला आहे
@arunpisore8984
@arunpisore8984 9 күн бұрын
अंजली ताई सत्यवादी समाजसेवक आहेत, त्या खरंच बोलतात आम्ही सर्व सामील होणार
@बाळासाहेबकाळे-थ4झ
@बाळासाहेबकाळे-थ4झ 9 күн бұрын
पोलिसांवर राजकीय लोकांचा दबाव असतो त्यामुळे पोलीस असे वागतात
@sureshdhengle4659
@sureshdhengle4659 7 күн бұрын
अंजली ताई नक्कीच न्याय देताल अशीच अपेक्षा आहे बीड मध्ये भाऊ बहीण यांचा सहभाग असतो
@santoshbodake4650
@santoshbodake4650 9 күн бұрын
बरोबर आहे
@ashokraosolanke8934
@ashokraosolanke8934 8 күн бұрын
अंजली दमानिया ताई आपण छान पण एकदा होऊन जाऊद्या मोर्चा आणि देशमुख ना न्याय द्या
@adityaboss6841
@adityaboss6841 9 күн бұрын
फडणवीस साहेबांनी त्यांना सहज न करता जामीनवर सोडायला पाहिजे पंधरा दिवसात जनता आणि आरोपी बघून घेतील त्यांचे ते काय करायचे ते
@rahulbhosle4032
@rahulbhosle4032 9 күн бұрын
अंजलीताई सामान्य जनता तुमच्या सोबत जनतेला आत्ता न्याय हक्कासाठी रस्त्यावर यावेच लागेल
@ramchandraametakari7200
@ramchandraametakari7200 9 күн бұрын
Absolutely right
@informativeganesh2848
@informativeganesh2848 9 күн бұрын
धन्यवाद.. अंजलीताई संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे.
@anilgarkal3335
@anilgarkal3335 9 күн бұрын
अंजलिया दमानिया होऊ ध्या दमानिया😮
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 8 күн бұрын
जो दिसतोय तो बदल पोलीसात घडविला ना.रश्मी शुल्का एवढे मोठे उदाहरण समोर आहे
@sunilwalke4368
@sunilwalke4368 9 күн бұрын
दमानिया ताई संतोष देशमुख साठी पहिला मानवता धर्म .महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर यायला तयार राहील .
@arjunaglawe4138
@arjunaglawe4138 9 күн бұрын
मंत्र्याचा suport असल्यास न्याय कसा भेटेल विषय संपला
@shivanandhiremath258
@shivanandhiremath258 9 күн бұрын
स्वर्गीय श्री गोपीनाथ मुंडेसाहेबांच नाव कलंकीत केल या दोघांनी. मुंडेसाहेबां एक नंबर होते महाराष्ट्राचे नेते.
@umeshnemane1975
@umeshnemane1975 9 күн бұрын
💯💯💯
@shankarsalaskar8377
@shankarsalaskar8377 7 күн бұрын
फडणवीस ह्यांचा धनंजय मुंडे सर्व कारभार माहित आहे आम्ही चौकशी करतो हेच गेली आठ दहा वर्षे पितो आहे महाराष्ट्रात भाजप सत्तेवर आलेल्या पासून दहशतवाद वाढला आहे
@SudhakarDeokar-d6y
@SudhakarDeokar-d6y 9 күн бұрын
ताई आम्ही तुमच्या सोबत आहे
@mauliranher5272
@mauliranher5272 9 күн бұрын
ग्रेट ताई सत्य बोललात
@saritachoudhari9002
@saritachoudhari9002 9 күн бұрын
खर आहे राजकारणी लोकांनी गुंड वापरणे बंद कराव म नाही ताई राजकारण्यांना फक्त लाडकी खुर्ची पाहीजे आणि खुर्ची साठी काहीपण
@appasahebmote7116
@appasahebmote7116 9 күн бұрын
ताई धन्यवाद
@sparshdhatrak5424
@sparshdhatrak5424 9 күн бұрын
अजलि बाई सरपंच साहेबांना न्याय मिळाला पाहिजे पन तुम्हि तुमचि पर्स नका भरजा
@govindwartale3258
@govindwartale3258 8 күн бұрын
दमानिया मॅडम आपली खंबीर भूमिका 👍
Как Ходили родители в ШКОЛУ!
0:49
Family Box
Рет қаралды 2,3 МЛН
БОЙКАЛАР| bayGUYS | 27 шығарылым
28:49
bayGUYS
Рет қаралды 1,1 МЛН