tv9 Marathi Special Report | Ajit Pawar यांचे आमदारही Dhananjay Munde यांच्या राजीनाम्यासाठी एकवटले?

  Рет қаралды 497,823

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 438
@vishalbhosale4196
@vishalbhosale4196 Күн бұрын
जर पारदर्शक चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे 😢😢
@RushikeshShirsath-su5tj
@RushikeshShirsath-su5tj Күн бұрын
Kiti zalta re
@muktakashyap6946
@muktakashyap6946 Күн бұрын
💯✅
@pratappatil2297
@pratappatil2297 Күн бұрын
जेव्हा पर्यंत मोठा आका राजीनामा देत नाही 😂😂तेव्हा पर्यंत छोटा आका च्या केसांना सुध्धा धक्का लागणार नाही 🤣🤣
@3ddisplay56
@3ddisplay56 Күн бұрын
Reality😂
@sstaur6362
@sstaur6362 Күн бұрын
सुरेश आण्णा धस एकदम योग्य बोलत आहे
@sudhakarkounsalye1933
@sudhakarkounsalye1933 Күн бұрын
राजीनामा दिलाच पाहिजे
@Maulishinde25199
@Maulishinde25199 Күн бұрын
दादा ह्या धन्याचा राजीनामा लवकर द्यावा तुमी दादा
@royalnana7171
@royalnana7171 Күн бұрын
Tuza dadala koni nivdun dilay aata paltalat
@pratappatil2297
@pratappatil2297 Күн бұрын
15 दिवसांपासून अजित पवार तर न्यूज वर दिसत नाहीत 😂😂
@vishalugale6091
@vishalugale6091 Күн бұрын
Foreign la gelet dada😂
@samsatpute3004
@samsatpute3004 Күн бұрын
लोकनाथ वर कुठ काय आहे😂😂
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Күн бұрын
खरतर.... आता समाजानच ठरवायची वेळ आलिय,कोणाला कस गाडायच...... नाहितर...?
@switchblade970
@switchblade970 Күн бұрын
नयुंसक आहे आज्या मराठ्याच नाव बुडवलं असलं नेभळटाने
@pratappatil2297
@pratappatil2297 Күн бұрын
जर मुंडे राजीनामा देत नसतील तर भाजपाच्या सर्व मराठा आमदार, खासदारांनी राजीनामे द्यायला पाहिजे आणि सरकार वर दबाव आणायला पाहिजे🎉🎉
@AjitGite-we7jq
@AjitGite-we7jq Күн бұрын
लाचार आहेत ते 😂😂😂
@vishalbhosale4196
@vishalbhosale4196 Күн бұрын
बरोबर
@balirampuyad1501
@balirampuyad1501 Күн бұрын
बदल घडवून आणला पाहिजे
@somnathshipate4216
@somnathshipate4216 Күн бұрын
खरचं यासाठी त्यांच्यावर समाजाने दबाव आणला पाहिजे
@dddoifode
@dddoifode Күн бұрын
Sanga dyayla Tyanna mahit ahe parat Nivdun yet nastat.
@vitthalkale8948
@vitthalkale8948 Күн бұрын
धनंजय मुंडेच आहे सगळा सूत्रधार राजीनामा घेतलाच पाहिजे
@Pravinpatil_96
@Pravinpatil_96 Күн бұрын
अगदी योग्य मागणी केली आहे,का तर पोलिस दबावाखाली काम करत आहेत, स्पष्ट लक्षात येत आहे.😢
@vishalkhade8118
@vishalkhade8118 Күн бұрын
किती हजाराने आला प्रकाश ध्यानात राहूदे
@Pravinpatil_96
@Pravinpatil_96 Күн бұрын
@vishalkhade8118 खरं बोललं की जात का काढता आरोपी उद्या तुझ्या घरी पण खुन केले तर जातीचै म्हणून पाठीशी घालशील का मुर्खा सत्य पटतं नसेल तर गप्प बसायचं आणि तुझ्या एका मताने शेट्ट फरक पडणार नाही ज्याला घालायचं त्याला घालं.आणि एक आठवण ठेव जातीवाद करून आरोपीला पाठीशी घालत आहेत.
@Patil-zo8fm
@Patil-zo8fm Күн бұрын
मराठा आमदार खासदार काय करत आहेत लाजा वाटू द्या जरा
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y Күн бұрын
२०५ मराठा आमदार आले मण😂😂काय कामाचे😂😂
@rohanshinde2371
@rohanshinde2371 Күн бұрын
Prakas dada bg suresh anna bg tevde bas 😂​@@Adityakingdrl2y
@singereknathmahajan9683
@singereknathmahajan9683 Күн бұрын
​@@Adityakingdrl2y112 आमदार मराठा आहेत
@BhausahebAute-d5c
@BhausahebAute-d5c Күн бұрын
हे मराठा म्हणून निवडून याव्ये या पूर्तेच्च जन्माला आले .
@gan4084
@gan4084 Күн бұрын
काढून घ्याच तर सगळ्या मराठ्याचा मंत्रिपद पण काढून घ्या, अधिकारी आणि आणि मंत्री सगळे दुसऱ्या राज्यातून नाहीतर दुसऱ्या देशातून बोलवा आणि न्याय होऊद्या, तुम बोले तो कायदा होणार नाही
@Satishsatpute1995
@Satishsatpute1995 Күн бұрын
धन्या आमदारकीचा ही राजीनामा दे आता तुझे दिवस भरले
@Bholenath__har_har
@Bholenath__har_har 11 сағат бұрын
बेअक्कल माणसा विचार करून कमेंट करायला शिका. धनु भाऊ वर अजून कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही. आणि त्यांना बीडच्या लोकांनी निवडून देऊन ते मंत्री झालेले आहेत. तुला कोणी अधिकार दिला त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्याचा मूर्खपणाचा कळस
@AmolHingale-kx4qm
@AmolHingale-kx4qm Күн бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा
@the_kingOfBahubali567
@the_kingOfBahubali567 Күн бұрын
धनंजय ने राजीनामा दिला नाही तर संपूर्ण मराठवाड्यातला अजित दादांचा मतदार दुरवला जाणार यात शंका नाही.
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Күн бұрын
धन्या तो गया... परळी चा इम्रान हाश्म😢😂😂
@ShankarBharadeOfficial
@ShankarBharadeOfficial Күн бұрын
मुंडे आडणावाची‌ व्यक्ती असी असू शकते यांवर विश्वास बसत नाही कुठे गोपीनाथ मुंडे आणि कुठे धनंजय मुंडे
@raje3403
@raje3403 Күн бұрын
gopinath mundya Kay kmmi navta tyo pn taslach hotta tyachya krupenech he lok beed madhe lobby karun aahet tyamule tyo gopya mundya Kay lay gunacha sufi sadhu sant navta 😂😂😂
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 Күн бұрын
एक नंबर आमदार साहेबांनी निर्णय घेतल्याबद्दल
@MobinBaig-ug3gt
@MobinBaig-ug3gt Күн бұрын
राजिनामा द्यावा.ही मागणी योग्यच आहे.
@rajaramkadam2126
@rajaramkadam2126 Күн бұрын
याचा अर्थ असा कि याचे नाव येणार नाही कारण हा मंत्री आहे मंत्री असेल तर पोलीस काय करणार हे बोलतील तेच होणार असं पण होऊ शकतं म्हणून तात्पुरते आमदाकीचा पण झालं तर राजीनामा द्यावा
@GaneshMekale-dl3rc
@GaneshMekale-dl3rc Күн бұрын
सुंदर्षण घुले चा बॉस कराड आहे, कराड चा बॉस धनंजय मुंडे मग जर घुलेच्या मोबाईल वरून कराड खंडणी मागतो तर मंत्री साहेबांचा संबंध नहीं कस काय?? आणि संबंध नसला तरी तो आरोपी तुमच्या जवळचे आहेत मग तुम्ही तुमच्या पदाचा वापर केस फिरवण्यासाठी करनार नाहीत हे कशावरून???
@laxmanpache4220
@laxmanpache4220 Күн бұрын
योग्य मागणी आहे या अशा लोकांमुळे राज्याचे नाव खराब होत आहे त्यामुळे यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवा..
@nileshjadhao5136
@nileshjadhao5136 Күн бұрын
फार छान..घ्या काढून ..आणि त्याची पण कसून पोलीस चौकशी करा
@DattatrayBambaras-l1j
@DattatrayBambaras-l1j Күн бұрын
पंकजा भर सभेत बोलून गेली वाल्मिक कराड शिवाय😅😅😅 धनंजय मुंडेच पान त्याच्या शिवाय ह ल त नाय😅 😅😅नाही😅😅😅
@सशिक्षण
@सशिक्षण Күн бұрын
जो पर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत निष्पक्ष जाच होवू शकत नाही हे सत्य आहे
@santoshdeshmukh6509
@santoshdeshmukh6509 Күн бұрын
आता मराठवाड्यातील सर्व मराठा आमदार जर राजीनामा घ्यायला पाहिजे तरी जर अजितदादा राजीनामा घेत नसतील तर महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधवांनी अजित दादाला चे पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावे.
@durgegajanan7305
@durgegajanan7305 Күн бұрын
आजीत पवार यांची हिम्मत नाही का धनंजय मुंडे राजीनामा घेण्याची हिम्मत असेल तर राजीनामा घ्या
@akashmundhe256
@akashmundhe256 Күн бұрын
DM ने राजीनामा द्यावा आणि सोळंके ला मंत्री पद भेटाव 😂😂😂😂
@Bad_Boys808
@Bad_Boys808 Күн бұрын
सगळे भिकरचोट एकात आलेत...
@Bad_Boys808
@Bad_Boys808 Күн бұрын
राजीनामा घेया साठी
@mahadevshinde1901
@mahadevshinde1901 Күн бұрын
बरोबर
@marathavadatadka1778
@marathavadatadka1778 Күн бұрын
प्राजक्ता माळीचा आशिक 😂😅😅😂😂😅😅
@vishalkhade8118
@vishalkhade8118 Күн бұрын
गप रे
@सत्यमेवजयते6702
@सत्यमेवजयते6702 10 сағат бұрын
तुझ्या बहिणीचा मि आशिक आहे. झवायला पाठवून दे माझ्याकडं😂😂
@meerachavan4363
@meerachavan4363 Күн бұрын
खरंच राजीनामा घ्या.... याच्यामुळेच माजलेत वंजारी 🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️🙋‍♀️
@Mr.Nitin1999
@Mr.Nitin1999 Күн бұрын
Without any substantial evidence 🧾. These are just baseless allegations, and you are influenced by media, that media which has got 161 rank in world press freedom index 2024. समजल का मंद बुद्धी.
@sahebpawar1054
@sahebpawar1054 Күн бұрын
मराठा आमदार खासदार कुठे गेले
@SunilPawar-d5r
@SunilPawar-d5r Күн бұрын
बीड जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना करण्यात यावे
@amolBhosale-h7c
@amolBhosale-h7c Күн бұрын
सर्व लोकांनी मागणे योग्य नाहीतर पक्षाला कलंक लागेल
@57kmph
@57kmph Күн бұрын
प्रकाश दादा आम्ही तुमच्या सोबत आहोत. 💯
@p.a.d.4379
@p.a.d.4379 Күн бұрын
असे झाल्यास धनंजय मुंडे भाजप मध्ये जातील आणि अजित पवार यांना मोठा धक्का बसू शकतो
@Misktw
@Misktw Күн бұрын
धनु भाजप मध्ये जाऊन मागच्या खुडचीवर बसून फडणवीस चे बूट पॉलिश करत बसणं.
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Күн бұрын
प्रकाश सोळंके ला पालकमंत्री करा
@vinodmagar3105
@vinodmagar3105 Күн бұрын
आधी कराड माझ्या जवळचा आता माझा संबध नाही वारे धनु
@Amol8001
@Amol8001 Күн бұрын
Very nice
@kk4603
@kk4603 Күн бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे Күн бұрын
आख्खी महाराष्ट्रातील जनता म्हणते राजीनामा घ्या
@madanchauthe3970
@madanchauthe3970 Күн бұрын
सत्तेसाठी खेळ एका माणसाचा खुन झाला आहे पण काही लोकाला मंत्री पदाचे डोहाळे लागले
@ramdaspotghan5266
@ramdaspotghan5266 10 сағат бұрын
अजुनही पवार आणी मुख्यमंत्री यांना वाटते की धनंजय मुंडे खूप मोठा साधु-संत आहे. सरकारची एवढी मोठी नाचक्की आज पर्यंत कधीच झाली नाही.
@YCD...1265
@YCD...1265 Күн бұрын
ओक्केच...👍👍👍
@Dfiohfddhgffghjfd5677
@Dfiohfddhgffghjfd5677 Күн бұрын
आमदार सोळंके योग्य बोलत आहेत
@prakashgawade1456
@prakashgawade1456 Күн бұрын
नाहीतर मराठवाड्यातील सर्व आमदारांनी राजीनामा द्यावा कारण धनंजय मुंढे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे
@Samarthbhandrae
@Samarthbhandrae Күн бұрын
राजीनामा... Tr🙏... घ्या.. दादा.. जर.. त्यांचा. Ya... प्रकरणाशी.. संबंध नसेल तर परत त्यांना मंत्री करा...आणखी एक विनंती.. की. अटक . व्हायच्या अगोदर जो व्हिडिओ कराड ने प्रसिद्ध केला... ते कुठल्या घरात ने केला ते घर पुण्यातला आहे का बीड मधले..?... का हॉटेल मधून केला... तो बोलताना त्याच्या पाठीमागील पडदे. घरातील रंग पोलिसांना सीआयडीला वाचण्यास सांगणे बरंच काही साध्य होईल तपासाला गती मिळेल ही विनंती.... Ak.... पुणेकर.. धन्यवाद आयबीएन लोकमत...
@Jagnathbabanpawar
@Jagnathbabanpawar Күн бұрын
हे.पहा.आजीत.दादा.गटाच्यासर्व.आमदारानी.सर्वानी.राजिनामा.मागीतलापाहीजे.सर्वराज्यातल्या.आम.दारानी.मीळुन.राजीनामा.घावा
@surajmore5823
@surajmore5823 Күн бұрын
पक्षाचे असो का विरोधी पक्षातील असो सर्वांनी मुख्यमंत्र्यांना दबाव आणावा मुंडे साहेब राजीनामा घ्यावा अजित पवारांनी राजीनामा देत नसेल त्यांना बडतर्फ करा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला योग्य न्याय द्यावा
@PradipGade-r4h
@PradipGade-r4h Күн бұрын
Super 😊😊😊😊
@Ravi_Labade
@Ravi_Labade 9 сағат бұрын
सत्यमेव जयते
@जयशिवशंकर11
@जयशिवशंकर11 Күн бұрын
अमेरिकेच्या खासदारा ने पण धनुभाऊ मुंढे यांचा राजीनामा माघीतला आहे 😅😂 सुत्रांकडून माहिती.. मिळाली.
@Vikrant_offical
@Vikrant_offical Күн бұрын
😂
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 9 сағат бұрын
Maratha ek hot nahi. Khup aavghad aahe😢
@AbaPatil-ve9nm
@AbaPatil-ve9nm Күн бұрын
अगदी रासत मागणी आहे
@bharatjadhav1363
@bharatjadhav1363 Күн бұрын
अगदी योग्य मागणी केला त्यांना घरी पाठवा काय कामांचे
@LaxmanRajpure-q7z
@LaxmanRajpure-q7z 8 сағат бұрын
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायलाच हवा सगळी वाट लावली बीड ची निष्क्रिय आहे तो
@ranjeetkhandagale9912
@ranjeetkhandagale9912 Күн бұрын
घ्या राजीनामा भाजप ची वाट मोकळी...
@pradippawar2203
@pradippawar2203 Күн бұрын
प्रकाश सोळंके दमदार आमदार नेतृत्व
@RahulTangade-g3s
@RahulTangade-g3s Күн бұрын
Correct 💯
@Lalasahebadsul-or6bw
@Lalasahebadsul-or6bw Күн бұрын
सोळंकी आज खरे बोलले
@nomadicexp
@nomadicexp Күн бұрын
आता तरी पण जर ह्यांनी, ह्याचा राजीनामा घेतला नाही तर, पूर्ण बीड मधे, ज़ीरो वॉट्स द्या. बीड चे लोक महत्वाचे का एक मंत्री
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 Күн бұрын
अजित पवार यांच्या आमदारांचे अभिनंदन कारण मुंढे यांचे राजीनामा मागतात
@prakashgawade1456
@prakashgawade1456 Күн бұрын
वास्तविक बिडचे दोन्ही मंत्री यांचे राजीनामे घयावे ही मुख्यमंत्री यांना विनंती आहे
@Devidaspaithe
@Devidaspaithe Күн бұрын
धनंजय मुंढे व पकंजा मुंढे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे
@prashantdeore5703
@prashantdeore5703 Күн бұрын
दादा का बोलत नाही परळी औष्णिक विद्युत केंद्रात काय झाले २०१२ पासुन
@pravinbr7329
@pravinbr7329 Күн бұрын
Dhanya patrakarsamor किती सोज्वळ दिसतो
@vandanadhiwar879
@vandanadhiwar879 Күн бұрын
लवकर द्या राजीनामा धनंजय मुंडे व पंकजा ताई
@SopanBahir
@SopanBahir Күн бұрын
सोळंके साहेब अभिनंदन❤❤❤
@BabasahebSomavanshi-iy1ki
@BabasahebSomavanshi-iy1ki Күн бұрын
धनंजय मुंडे चा राजीनामा द्यावा सोळंकी साहेबांना कॅबिनेट मंत्री करावे
@जयशिवरायजयसंभाजिराजे
@जयशिवरायजयसंभाजिराजे Күн бұрын
दहशत पसरुन कोण किंग होत नाही
@मिहायकोलि
@मिहायकोलि Күн бұрын
Evm machine cha vishay संपवला thanku न्यूज valeno
@shivajiraut-kd2pq
@shivajiraut-kd2pq Күн бұрын
घनुचा राजीनामा अजित का घेत नाही.दाल में कुछ काला काला हैं|
@yogeshmane2841
@yogeshmane2841 Күн бұрын
बीड जिल्ह्याच नुकसान केल,, धनंजय मुंडे ने,,धन्याला माफी नाही,,,
@shubhamgaikwad8020
@shubhamgaikwad8020 9 сағат бұрын
Right gundgiri sampalich pahije
@M.R.150
@M.R.150 Күн бұрын
अरे सुनील मंञीपदावर असल्यावर निष्पक्ष चौकशी कशी होईल.
@shivajipol4399
@shivajipol4399 Күн бұрын
धनंजय मुंडे यांना आमदारकीच्या पदावरुन बडतर्फ करण्यात आले पाहिजे, मंत्री पदांवर राहाणयाचा अधिकार नाही,
@nivasiniconsultancy4277
@nivasiniconsultancy4277 Күн бұрын
योग्य आहे!
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Күн бұрын
विजय राजे पंडित, राजेश विटेकर, राजू नवघरे, बाबासाहेब पाटील, संजय बनसोडे, प्रकाश दादा
@shivajikhule8212
@shivajikhule8212 Күн бұрын
अहो मुंडे साहेब तुम्ही खंडणीखोर नाहीत तुम्ही कोणी नाहीत आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही कुंडली खोर आणि कुणी आहेत परंतु तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये जो धिंगाणा चालू आहे त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा देऊन राजकारणातून कायमस्वरूपी संन्यास घेतला पाहिजे
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g Күн бұрын
100 टक्के धन्या मुंडे नी राजीनामा द्यावा.
@nomadicexp
@nomadicexp Күн бұрын
सगळे आमदार जे गॅप बसले आहेत. लक्षात ठेवा त्यांना
@ravindrapatil8779
@ravindrapatil8779 Күн бұрын
पूर्ण महाराष्ट्रतील जनतेची मागणी की मुंडेंचा राजीनामा घ्यावा न देत असल्यास हकालपट्टी करा anytha पक्षाची इभ्रत जाईल.पण दादा कोणत्या दबावात बॅटिंग करीत आहे ते देव. जाणे.
@shadowfr7254
@shadowfr7254 10 сағат бұрын
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. जे कुठे घराला साथ देतात गुढेगार तयार करतात अशा लोकांना सरकारमध्ये पण स्थान देऊ नका
@hemantalhat8550
@hemantalhat8550 Күн бұрын
दादा तुम्ही असेच भुजबळ साहेबाना उपमुख्यामंत्री पदावरून पायउतार केलं होत आता त्यांना पद दिले नाही आता तुमचं दुरार टार्गेट मुंडे आहेत तुम्हाला ओबीसी नेते नको पण ओबीसी मते पाहिजे हे यातून पस्त दिसते
@jalindar8699
@jalindar8699 10 сағат бұрын
यांना आरोपीशी व संतोष देशमुख यांच्याशी घेणे देणे नाही फक्त कोणाला मंत्रिपद दिलंय हि पोट दुखी आहे यात संतोष देशमुख प्रकरण याचा गैर वापर होत आहे हे सिद्ध झाल्य
@pravindeshpande3525
@pravindeshpande3525 Күн бұрын
मुडेचा राजीनामा आजच , आताच घेतला पाहीजे. टाईमपासहकरू नये. कडकपणा नको तिथे दाखवू नका. इथे दाखवा.
@narendraswami5683
@narendraswami5683 Күн бұрын
हो राजीनामा द्यावा आणि पालकमंत्री तुम्हाला द्यावा ह्यासाठीच चालू आहे
@Mahesh...11-q9i
@Mahesh...11-q9i Күн бұрын
कोणीच बोलल नाही.....फक्त TV9 आणि सुरेश बोलत आहे
@KaksahebPophale
@KaksahebPophale 6 сағат бұрын
धन्याने राजीनामा दिला पाहिजे तो आरोपी आहेत
@mahadevkasode
@mahadevkasode Сағат бұрын
पालकमंत्री जरी दुसरा कुणीही केला तरी धनंजय मुंडे यांचा डमी पालकमंत्री नको तो सुपर आका जरी असला तरी नको.
@Mandagondawle-j9o
@Mandagondawle-j9o Күн бұрын
अगदी बरोबर
@gautamdangade6109
@gautamdangade6109 Күн бұрын
उघड उघड संबंध आहे आणि म्हणतोय काय अर्थार्थी संबंध नाही 😔
@marutizodge604
@marutizodge604 Күн бұрын
या धनंजय मुंडे ने जग डोक्यावर घेतला असता दुसऱ्याच्या बाबतीत असं घडलं असतं तर 🚩🚩
@omprakashpatil7144
@omprakashpatil7144 Күн бұрын
सर्व् आमदारांना सलाम
@SudamMakhare
@SudamMakhare Күн бұрын
एक नंबर बोललात साहेब मुंडे राजकारणातुण काढून टाका
@shivajigarje6885
@shivajigarje6885 9 сағат бұрын
फक्त राजकारण
@harijagadale1157
@harijagadale1157 Күн бұрын
मराठा आमदार राजीनामा मागा त्याचा.नाही तर सर्व मराठा आमदार तुम्ही दया
@Adityakingdrl2y
@Adityakingdrl2y Күн бұрын
२०५ 😂😂काय कामाचे
@jadhavgopal01
@jadhavgopal01 Күн бұрын
​@@Adityakingdrl2yTu agg lau nako ekta dhus bus ahe titkytch jatiwadi lokachy ganditun pani yail
@nitinmalamkar6258
@nitinmalamkar6258 Күн бұрын
धन्या 🥵🥵मुख्य आरोपी 🥵🥵
@RaviMundhe-qg2dv
@RaviMundhe-qg2dv Күн бұрын
बर मी म्हणतो जर घेतलाच राजीनामा आणि DM नी दिला पण... तर मग अहो न्याय सोडा वातावरण टाईट होणार अजुन तर काहीच नाहीं
@SantoshBhangare-d6l
@SantoshBhangare-d6l Күн бұрын
अरे फुकण्या दादाला काय माहित नाही ते सांग दादा 70000 कोटी गिळून गप्प आहे 😂😂😂😂
@सत्यशोधकयुवापरिषद
@सत्यशोधकयुवापरिषद Күн бұрын
त्यांनी दिला तर घ्याल ना 😅
@anilawate8206
@anilawate8206 Күн бұрын
गोपिनाथ मुंढे साहेबांन सारख्या देवमाणसाच्या घरात हे असे वारसदार जन्माला यावे ....सर्व मराठवाड्याने राजीनामा मागावा....
@jadhavgopal01
@jadhavgopal01 Күн бұрын
Devmansachi rajikiya ani aitihasik mahiti kad mag kalal
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
How Strong Is Tape?
00:24
Stokes Twins
Рет қаралды 96 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
小丑教训坏蛋 #小丑 #天使 #shorts
00:49
好人小丑
Рет қаралды 54 МЛН
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН