आमचं मतदान वाया नाही गेलं आमदार साहेब आज आपल्या सारख्या प्रतिनिधीची गरज आहे
@appasahebmote7116Күн бұрын
बरोबर
@VijayShindePatilКүн бұрын
संदीप भैय्या तुमच्या सारखा निर्भीड नेता च जनतेचे रक्षण करू शकतो आणि तुम्ही या घटनेचा विषय मार्गी लावाल ही खात्री आहे देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्याल
@ramthanekar6636Күн бұрын
अभिमान आहे भैय्या तुमचा आम्हाला
@DattatrayPawar-z5t11 сағат бұрын
बरोबर आहे बिहार महाराष्ट्राचा होतोय का काय जाती-जातीत वाद निर्माण करणे याच्यामागे कोण आहे तीच खरा सूत्रधार आहे
@gajanandhoble5116Күн бұрын
अभिमान आहे अशा निर्भीड व्यक्तीमत्वाचा 🙏🚩 भैय्यासाहेब
@rupeshdeshmukh7620Күн бұрын
संदीप भैय्या आम्ही तुमचे उपकार विसरणार नाहीत
@IshwarShinde-r7hКүн бұрын
संदीप भैय्या क्षीरसागर यांनी सत्य विश्लेषण केला आहे
@dipakshelke5751Күн бұрын
अगदी बरोबर आहे संदीप भैय्या चा
@omkardhere-nh2neКүн бұрын
संदीप भैया अगदी बरोबर बोलले
@subhashnikam3026Күн бұрын
Sanjay.munde. chi.kay.prtikiyaahi
@Balasaheb96kКүн бұрын
बोगस मतदानाचा परिणाम आहे हा नीच राजकारण बीड मध्ये 😢
@SomaammmmmКүн бұрын
Dm tuza baap 😂
@shahajidhas60463 сағат бұрын
संदीप भाई का पडला नाही मतदानाचा परिणाम नाही झालं
@bajrangshinde1907Күн бұрын
अभिनंदन संदीप भैय्या विधानसभेमध्ये आवाज उठवा
@vikasnaikwade2955Күн бұрын
सर्व सामन्याचे नेतृत्व आहे
@kailasjadhav3518Күн бұрын
हे सगळे व्हायला राजकीय support असावा म्हणून असे प्रकार घडतात नेता असावा तर असा संदीप क्षीरसागर 👍👍👍👍
@kiranchavan8606Күн бұрын
ये तो शेर है... एकदम व्यवस्थित आणि रोखठोक बोलले साहेब तुम्ही ❤❤❤🎉🎉🎉
@samadhansapkal4046Күн бұрын
मस्त संदीप भैया साहेब जिंदाबाद
@मराठी_कुणबीКүн бұрын
संदीप भैय्या तुम्ही अगदी बरोबर बोललात
@vikasnaikwade2955Күн бұрын
करेक्ट कॉल रेकॉर्डिंग तपासली पाहिजे
@hanmantdulawad2882Күн бұрын
धरा धारेवर शासनाला
@IeisjwjjjjjwjjjjhhueiakkluvnКүн бұрын
खरंच भैय्या आपण लोकनेत्या केशर काकूंचे खरे वारस शोभून दिसतात..... नाहीतर काही लोकांनी जिल्ह्यात मोठ्या लोकनेत्याचा वारसा पायदळी तुडवून टाकला आहे.
@sushims3942Күн бұрын
Sandeep Kshirsagar saheb is strong Leader of Beed district.
@user-fqie4jn9Күн бұрын
खर बोलले क्षीरसागर. क्षीरसागर तुमच्या कडून अपेक्षा आहे समाजाला अधिवेशनात हा मुद्दा बोला.
@kiranjadhav9707Күн бұрын
महायुती सरकार च जाहीर निषेध
@abhijeetchalak515Күн бұрын
आमदार एकदम बरोबर बोलत आहेत मुख्य आरोपी वाल्मीक कराड ....
@kiranjadhav9707Күн бұрын
वाल्मीक हा मुंडे समर्थन देतात यांना धडा शिकवला पाहिजे
@shahajidhas60463 сағат бұрын
मराठी समाज काय वंजारी समाज विरोध का
@BalasahebKolhe-c6dКүн бұрын
अरे आमदार असावे तर असे संदीप भैया सारखे. एकदम बरोबर बोलले साहेब
@मराठी_कुणबीКүн бұрын
संपूर्ण बीड जिल्ह्याला माहित आहे कोण आहे याच्या पाठीमागे मास्टरमाईंड आरोपींच्या मागे
@kiranjadhav9707Күн бұрын
पोलिस अधिकारी यांचा आणि गृहमंत्री यांचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण गुन्हा दाखल करायला उशीर का करत आहेत त्यांना पाठीशी घालून जनतेचा विश्वास घात करत आहेत
@DineshRanjvanКүн бұрын
खरं बोलात संदीप भैय्या
@arunmhaske8475Күн бұрын
बीड मधील बंटी आणि बबली कायमचे घरी बसवावे लागेल तरच बीड शांत होईल
@AjayRakh-b6oКүн бұрын
Tula bavala bahinila asch mantoka set uptya
@AjayRakh-b6oКүн бұрын
Tumchya mulch jatiyvad vadhtoy
@anandkendre-h1sКүн бұрын
Tuzya maiavar banti chadavala pahije
@Nelsonsanatani706Күн бұрын
Tuzya बापाला सांग ते @@AjayRakh-b6o
@narayan143Күн бұрын
@@AjayRakh-b6o तुमच्या आडनाव प्रमनेच तुमचं होणार आहे
@Manoj_Patil-m4JКүн бұрын
संदीप भैय्या यांना पहिल्या सारखं वाहिला भाग पाडू नका समज ने वालो को इशारा काफी दम पम तुमचा तिकडच
@SomaammmmmКүн бұрын
Pahil kay karaych te
@Bjhiijkkjjvffujnn34Күн бұрын
Mahiti kad @Somaammmmm
@महाराष्ट्र-ड2थКүн бұрын
आधी स्वतःच घर वाचव , याच मराठ्यांनी तुझ घर जाळलं अन् तू तर म्हणे डॉन 😂
@chaitanyaborude5980Күн бұрын
😂😂😂😂
@RajaBalaghatchaКүн бұрын
@Somaammmmmपहले हा रेल्वे डब्ब्यात हा छक्क्या पैसे मागायचा😂😂😂😂
@MininathMachhindraUgaleКүн бұрын
मला गर्व वाटतो स्वतःचा की मी ह्या संदीप क्षिरसागर साहेबांना मतदान केले आहे
@GaneshmahadevShindeКүн бұрын
वाल्मीक कराडच्या बंदोबस्त झाले पाहिजे
@GaneshGholap-j8tКүн бұрын
संदीप क्षीरसागर एक निर्भीड नेता मराठा समाज नक्कीच या पुढे आपल्या पाठीशी राहील
@Story004Күн бұрын
सगळे म्हणतात प्रकरणाला जातीय रंग देऊ नका. पण मग काल पासून न्यायासाठी एकही वंजारी रस्त्यावर दिसला नाही. उलट जो आरोपी आहे त्याचे आणि वाल्मीक कराडचे स्टेटस होते काही लोकांचे. प्रकरण जातीच नाही तर मग कशाच असेल बर.
@patil9849Күн бұрын
Aarey mg tumhi hujadya sarkhe baslet ka kapa na tyana jalgav madhe rahto pn aaikun jop aali nai mla
@Story00417 сағат бұрын
@patil9849 bhau patlancha ek aadesh aani rajyatla Maratha beed madhe. Toparyant shant basa
@satishbhoi9134Күн бұрын
👌👌 भैय्या लढा द्या सधनात - नागपुरात👍👍👌👌👏👏👏
@ujwalapol5023Күн бұрын
बरोबर आहे संदीप भैय्या कॉल रेकॉर्डिंग चेक केलं पाहिजे
@PadamraoDeshmukhКүн бұрын
बीड येथील नेते यांना लाज वाटली पाहिजे धिक्कार असो
@chiller9835Күн бұрын
We support संदीप क्षीरसागर
@pratapshelke1321Күн бұрын
अगदी बरोबर आहे भैय्या
@manojshinde635Күн бұрын
मसाजोग चे आदर्श सरपंच मा. संतोष देशमुख यांच्या स्मृती स अभिवादन आणि भावपूर्ण श्रद्धांजली,💐💐💐 पोस्टमारटम अगोदर चे फोटो पाहिले तर एक गोष्ट मात्र खरी आहे की त्याना भयंकर त्रास यातना देऊन त्यांची हत्या केली या वेळी मला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची आठवण झाली 😢😢😢😢😢 मराठ्यांनो वेळीच या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार (औरंग्या ला) ठेचण गरजेचे आहे जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩🚩
@MazamarathwadanewsКүн бұрын
संदीप भैया 6 कोटी मराठा तुमच्या बरोबर आणि tv9 बरोबर आहे या प्रकरणाला वाचा फुटलीच पाहिजे जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@pruthvirajchavhan3964Күн бұрын
माझ्या वडील देखील सरपंच होते आणि पदावर असताना त्यांचा ही काही नीच लोकांनी खून केला आहे सेम अशीच घटना आहे😢😢
@Amolmr22Күн бұрын
Kuthe?
@Jayeshpatil-s8xКүн бұрын
कुठलं गाव आहे दादा? आणि बीड जिल्ह्यातच आहे का?
@bhausahebshelke3923Күн бұрын
हो बीड जिल्ह्यातीलच आहे@Jayeshpatil-s8x
@PrashantMore-jo1vfКүн бұрын
संदीप भैया..तुमचा अभिमान...
@saadshaikh9092Күн бұрын
संदीप भैय्या निर्भीड भूमिका एकदम लोकनेता याला म्हणतात
@amoljadhav9534Күн бұрын
दमदार आमदार आदरणीय श्री भैया साहेब ❤❤❤❤❤
@vaibhavgaikwad7719 сағат бұрын
निर्भिड व्यक्तिमत्त्व...... भैय्यासाहेब ❤
@BluestarBluestar-x9fКүн бұрын
बीड चा अधिकृत इम्रान हाश्मी कुठे आहे
@balajiwaghmode5Күн бұрын
संदीप भैय्या अगदी बरोबर आहे
@HariKolhe-l8lКүн бұрын
भुत ताब्यात घेऊन निवडून येणारे असेच करणार
@satishdalvi2533Күн бұрын
सरकार चा जाहीर निषेध
@babashahibpawarКүн бұрын
विजय राजे पंडित कधी जाणाऱ या कुटुंबांच्या भेटीसाठी
@officialhindavi9169Күн бұрын
Right
@cricketsthrillsКүн бұрын
लोकशाहीवरच बीड जिल्हा मध्ये प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. आमदार संदीप भैया जे बोलले ते अगदी बरोबर आहे अधिकाऱ्यांच्या ढिसाळ भूमिकेमुळे एवढा मोठा अनर्थ घडला आहे. दोंशीवर कार्यवाहिसाठी आपण प्रयत्नशील राहून सरपंच देशमुख साहेबांच्या कुटुंबीयांना न्याय मिळून द्यावा......
@vikrantburande18527 сағат бұрын
भैय्या साहेब बीड जिल्हा तुमच्या सोबत आहे आज
@sharadpawal4175Күн бұрын
बोगस मतदान केल्यामुळे त्यांची हिम्मत वाढली
@aRtwithManuКүн бұрын
संदीप भैय्या आबा बाबा बाबा बाबा तुम्ही खरंच खरं बोललात आता तुमचा सत्कार वाल्मिकी अण्णांच्या हस्ते व्हायलाच हवा
@drshivajiniras2186Күн бұрын
अगदी बरोबर,अम्ही तुमच्या सोबत आहोत
@vishnuraut5114Күн бұрын
भाजप हटाव देश बचाव
@Shinde0567Күн бұрын
नावा माहितीये, या मागे कोण आहे ते माहितीये पण यांना पुरावे देऊन विषय संपवायचा नाहिये...महाराष्ट्र पेटवायचा आहे फक्त यांना जाती जातीत भांडण लावून...